एकवेळ पहाच ! सुंदर किर्तन हभप रोहिणीताई परांजपे / hbp rohinitai paranjape
Vložit
- čas přidán 23. 06. 2023
- कीर्तन साथ -
गायनाचार्य -हभप विराज महाराज मगर,हभप शिवनाथ महाराज पवार, हभप प्रसाद महाराज
मृदंग साथ - हर्षल महाराज ताजने
rohini tai paranjape kirtan
rohini tai paranjape
रोहिणीताई परांजपे
रोहिणी ताई परांजपे
rohinitai paranjape
rohini paranjape kirtan
ह.भ.प. रोहिणीताई परांजपे
रोहिणीताई परांजपें
सौ. रोहिणीताई परांजपे कीर्तन
रोहिणीताई परांजपे यांची मुलाखत
rohini mane paranjape
किर्तन रोहीणीताई परांजपे
रोहिणी माने परांजपे
nardiy kirtan rohinitai paranjpe pune
ह भ प रोहिणी ताई परांजपे
rohini tai paranjape gayan
rohini paranjape
rohini tai paranjape new kirtan
#rohinitaiparanjapekirtan
#rohinitaiparanjape
#रोहिणीताईपरांजपे
#रोहिणीताईपरांजपे
#rohinitaiparanjape
#rohiniparanjapekirtan
#ह.भ.प.रोहिणीताईपरांजपे
#रोहिणीताईपरांजपें
#सौ.रोहिणीताईपरांजपेकीर्तन
#रोहिणीताईपरांजपेयांचीमुलाखत
#rohinimaneparanjape
#किर्तनरोहीणीताईपरांजपे
#रोहिणीमानेपरांजपे
#nardiykirtanrohinitaiparanjpepune
#हभपरोहिणीताईपरांजपे
#rohinitaiparanjapegayan
#rohiniparanjape
#rohinitaiparanjapenewkirtan
!!धन्यवाद!!
खुपच सुंदर कीत॔न
राम कृष्ण हरि
सुंदर चाली ❤
खूपच सुंदर कीर्तन
अप्रतिम चिंतन आणी चाली खुप खुप सुंदर ताई
एकदम सुंदर आवाज निरुपम करून सांगण्याची शैली सर्व कांही अति उत्तम ।ताई कोटी कोटी प्रणाम ।पण तुम्ही सावुंडवर लक्ष देत नाही आम्हाला सहज ऐकु येत नाही ।तुमच्या किरतणात हा एकच दोष आहे ।मोबाईल कानाला लावून ऐकावा लागतो ।बघा जमलं तर सुचनेबदल क्षमस्व ।
कीर्तन आहे ताई धन्यवाद मन तृप्त झाला ऐकून❤❤
हे भ प ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार...
अप्रतिम कीर्तन भक्ती भावाने मन भरुन येतं ....
राम कृष्ण हरि
ताई खूपच छान कीर्तन सागता तूमी तो दीवस नीघेल तूमी आमच्या समोर कीर्तन कराल
तुमच्या मुखातून प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊलीच बोलत आहेत प्रत्यक्षात तुम्हाला भेटल्यानंतर खूप छान वाटेल तुमची फॅन कांचन
ईतर कितन ऐकले अशी आज पर्यंत नाही ऐकले माऊली
Khup Chan kirtan
अतिसुंदर
Excellent and appreciable Programe
Khup Khup Sundar Kirtan RamkrishnaHari Tai Anna's udand aushya labho
He kirtan time pass nahi,he kirtan life pass aahe. 👌🏼👏🏿
राम कृष्ण हरी माऊली
Taie.koat.koat.parnam
Outstanding.sch ahtpailu kirtan cn transform,regenerate Indian culture soon
Kharach tumcha aawaj atishay god aahe
🙏🙏Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏🙏
माऊली, अप्रतिम गायन,जन्मले ते या जगती,वा वा वा, अत्यंत सुरमय रसाळ वाणी, आणि मनापासून कळकळीने सांगता तुम्ही,ताई,मी तुमचे सर्व किर्तने मी मन लावून आवर्जून ऐकत असतो.
राम कृष्ण हरी 🚩🙏
असे कीर्तन होने नाही
अप्रतिम.....
रामकृष्ण हरी ताई
तुमच्या चरणी वंदन 🙏🏻
Aprtim chintn , mohineeraj bhgwan ki jay
अतिशय छान प्रबोधन
जन्मले तेच जगती हे अभंग पूर्ण कुणाचा आहे मिळत नाही
ताईंचे चरणी नतमस्तक होऊन रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
😊
ताई तुमचे किर्तन हाच एकमेव महाप्रसाद आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुपच सुंदर किर्तन ताई..मोबाईलवरच आपले किर्तन ऐकले.साक्षात सरस्वती आपल्या जिव्हेवर आहे.
खूप खूप गोड आवाज मॉसाहेब,राम कृष्ण हरी 🙏🚩
Khup chan aavaj aahe 👌👌 chan disat tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम कीर्तनकर 🙏
🙏
Ram krushana hari
ताईंच्या चरणी नतमस्तक राम कृष्ण हरी यं
Farch. Sundar. Kirtan
अप्रतिम
अप्रतिम अप्रतिम सेवा
खूप छान
Nice
बबन पाटील शिंदे विझोरा हार्दिक अभिनंदन माऊली आवाज चे जादूगार आहे माऊली 🎉🎉🎉🎉❤😂🎉❤
खुपच सुंदर किर्तन 5:52
आवाज खूपच सुंदर आहे गायन ही खूपच सुंदर
खुप खुप सुंदर कीर्तन ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच छान
🙏
Ram krushna hari
खुपखुप सुंंदर गायक आणि ताई
खूप खूप छान सुदंर अप्रतिम कीर्तन ऐकताना मन गहिवरून जात आपला आवाज देवाने दिलेली देणगी शब्द नाहीत शतशः दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
Ram krushna Hari
प्रसाद महाराज तर्हाळ तसेच रावसाहेब महाराज वेताळ आणि पवार महाराज
सर्वच एकाहुणी एक बळी
खूप.खूप.सुदर्शन.कीतन
ताई खुप खुप छान धन्यवाद
खुप खूप सुंदर ताई
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
❤❤
रामकृष्ण हरी 🙏🙏
खुप.खुप.सूदर.कतन
Jay.Hari
Chhan tsi
Khupach chan tai 🙏🙏🙏
Very nice👍
नमस्कार ताई
ताई तुमचा जन्म आम्हा माऊली साठी किर्तन ऐकण्या साठी झालाय
राम कृष्ण हरी
खुप छान पुन्हा पुन्हा ऐकतच रहा वाटते दिदी शुभेच्छा माऊली
माइक बरोबर नाही बाकी कीर्तन खुप सुंदर मण भारावून गेले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Taie.chin.aiha.kartàn.aihai.
😢
Bapre khar ch ky aavaj ahe tai mala tumcha contact no milel ka mala tumchya kade kirtan shikaych ahe tai
कीर्तन म्हणजे काय ते या कीर्तनात कळते
को
ताई महाराज नमस्कार 🙏 रामकृष्णहरी ..🙏🙏मला आपली भेट घ्यायची आहे आपला पत्ताआणि फोन नंबर वेळ प्लीज..कळवालं प्लीज🙏🙏
अप्रतिम ताई
ताईंचा नंबर मिळेल काय...?
हो
Pathva mg lavkar mobile nambar taincha
ताई खुप छान कीर्तन 🙏रामकृष्ण हरी माऊली
ताई तुमचं कीर्तन खरोखरच ऐकुन आत्मा तृप्त होतो ऐकतच राहावं असं वाटतं
❤❤❤
खूपच छान कीर्तन
Madam ha hi updesh kara mulina body varti purn kapde ghala aani ladies yanna dokya var padar ghenyacha bodh dya. 🙏🌷🌷
He kirtan time pass nahi,he kirtan life pass aahe. 👌🏼👏🏿
Life pass kirtan..Rohini Maharaj
Khup chan kirtan
अप्रतिम
राम कृष्ण हरी