आले लागवडीपासून ते 30 दिवस संपूर्ण नियोजन| आले लागवड लेट झाली असेल तर महत्वपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2023
  • Namskar शेतकरी मित्रांनो krushimuly चॅनल वर आपले स्वागत आहे़ आपणास या विडिओ मध्य आपण आले लागवडीनंतर तीस दिवसापर्यंत कोणकोणती खते व औषधांचा वापर केला पाहिजे जेणेकरून आले उगवण ही जोमदार व चांगली होईल याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे आल्याची उगवण जोरदार तर उत्पन्न दमदार हा आले शेतीतील फॉर्मुला आहे त्यामुळे लागवडीपासून ते 30 दिवस हे आले शेतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात याच ती दिवसांमध्ये पुढील उत्पादन किती निघेल हे अवलंबून असते त्यामुळे अरे लागवड एक ते 30 दिवसाचे संपूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये दिले आह
    अधिक माहिती साठी 7620647470 या व्हॉट्सअँप क्रमांकावर संपर्क करा
    For support channel phone pay id:-kjanjal7025@axl
    कृषीमुल्य
    शेती विषयक माहिती
    t.me/krshemuly
    Email :-kjanjal7025@gmail.com
    #कृषीमुल्य #krushna-Janjal

Komentáře • 52

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा ,या पुढेही अशेच मागदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 Před 20 dny +1

    हे सेडूल १ वर्षाचे पूर्ण सांगितले.😂😮

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 Před rokem +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤छान

  • @sandipaute5475
    @sandipaute5475 Před rokem +26

    काही शिल्लक ऊरू देतो का साहेब जेवढी निघेल तेवढी दुकानदाराला देऊन टाकायची

  • @sadashivhalde6494
    @sadashivhalde6494 Před rokem +1

  • @sarvarpatel9859
    @sarvarpatel9859 Před 11 měsíci

    Namaste sar ji gingarko watersolubel fartilezar konsa karna chahiye 3 mahine hoga kitana berall dranchinh karna chahiye kitane k g dalna chahiye

  • @sadashivhalde6494
    @sadashivhalde6494 Před rokem +1

    Krushna bhau

  • @user-su6lt9jw3w
    @user-su6lt9jw3w Před 28 dny

    👌🙏🙏

  • @vishalpawar2213
    @vishalpawar2213 Před měsícem

    Dada adrak chi komb aani nirogi nighavi asa konta aushad aahe

  • @sarvarpatel9859
    @sarvarpatel9859 Před 11 měsíci

    Ham karnatka stet se barsat nahi he islliye appse saha pochrahen he sar ji pliz

  • @sureshmohite105
    @sureshmohite105 Před rokem +3

    Dada he sedul folo karaych tar 1 yakkar sarkava lagal dada

  • @vikaskawal3736
    @vikaskawal3736 Před 7 měsíci

    Khrch kiti yeto 1 ekar sathi,30 divasancha

  • @ashokkamble5316
    @ashokkamble5316 Před rokem +1

    मरिनोगोल्ड व aquacol आमच्या कडे मिळत नाही काय करावे

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 Před rokem +2

    राम राम भाऊ

  • @pramodkarde4055
    @pramodkarde4055 Před rokem

    हुमणी साठी मेटा रायझम चांगला आहे का पवन ऍग्रो

  • @pravinbodkhe4770
    @pravinbodkhe4770 Před rokem

    राम राम

  • @studyguru9734
    @studyguru9734 Před rokem +1

    आज बुरशी नाशक सोडले तीन तासानंतर पाऊस आला तर काही waist जाईल का

  • @shankarghuge2412
    @shankarghuge2412 Před rokem +1

    Khup chan dada aale pikala 1kri kiti kharch yeto andaje biyane shenkhat sodun

  • @janardhanbirdar4678
    @janardhanbirdar4678 Před rokem +2

    🙏🙏

  • @ranjitjadhav1136
    @ranjitjadhav1136 Před měsícem +1

    मुळी किती दिवसांनी चालू होती

  • @sanjaygavali9122
    @sanjaygavali9122 Před měsícem

    Bee kothe milel te sanga No dya

  • @vijaymore8733
    @vijaymore8733 Před 2 měsíci

    एकरी जास्तीत जास्त लागवड खर्च किती व अगदी कमीत कमी दर व एकरी उत्पन्न किती असते?

  • @maheshbabar582
    @maheshbabar582 Před 25 dny

    ale nighe paryant jamin vikay lagel

  • @sadashivhalde6494
    @sadashivhalde6494 Před rokem

    क्यआलशियम नाटेट किति प्रमाण एकरी

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 Před rokem +1

    भाऊ सूक्षम जिवा साठी गावचाओ वापरलं तर जीव मरणार नाही का त्या साठी दुसरा काही उपाय नाही का

  • @dipakvibhute6253
    @dipakvibhute6253 Před měsícem

    आले लागवड केली नं तर दर पंधरा दिवसांनी जैविक बुरशी डिॢपमधुन सोडले तर चालेल का

  • @sandipborade5999
    @sandipborade5999 Před rokem +2

    पर्सनल माहीती कशी मिळेल

  • @rameshwarsonone1334
    @rameshwarsonone1334 Před rokem

    30ते60 दिवसाचे नियोजन सांगा

  • @sandipborade5999
    @sandipborade5999 Před rokem

    प्रोडक्कट कोठे अपल्बध असतात तेपन सांगत चला

  • @samadhanjamkar9678
    @samadhanjamkar9678 Před 2 měsíci +1

    हे सेल्डुड 1महिन्यातच आहे की 1वर्षांचं😂

  • @dattatraypandekar450
    @dattatraypandekar450 Před 7 dny

    Pratek 2 divsala schedule...😮😮bapre

  • @rameshworkharat2053
    @rameshworkharat2053 Před rokem

    Gibrelik acid 0.01% सोडावे का नाही

  • @SARANGSHINDE-uu6vi
    @SARANGSHINDE-uu6vi Před rokem +1

    19.१९.१९.किति किलो वापरावे

  • @shekharjadhav8301
    @shekharjadhav8301 Před rokem +3

    भाऊ याची किंमतीची सर्वाची टैली लावली का

  • @sandipsoshte7896
    @sandipsoshte7896 Před 19 dny

    एक महिन्यात खर्च खूप होतो

  • @adpatil8634
    @adpatil8634 Před rokem +3

    इतके वापरला आलेला 10000 फिक्स भाव भेटला पाहिजे

    • @krushimuly
      @krushimuly  Před rokem +1

      तुम्हाला वापरायचा असेल तर वापरा बळजबरी नाही माझे फक्त सांगायचे काम आहे करायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे

    • @adpatil8634
      @adpatil8634 Před rokem

      ​@@krushimulyएकूण किती खर्च येतो

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 Před rokem +2

    आज अन्न किट सोडली तर कॅल्शियम व बोराॅन कधी सोडावे

  • @bhagavatkumbhare6733
    @bhagavatkumbhare6733 Před rokem +2

    तुम्ही सांगितलेला शेड्युल ओव्हर डोस होणार नाही का? 🙏

    • @krushimuly
      @krushimuly  Před rokem

      ओव्हर डोस वाटत असेल तर नका करू

  • @babasahebbochare5293
    @babasahebbochare5293 Před rokem

    Thaimatoxam

  • @mohsinkhanpatavekari3007

    Mob no Daya sir