अद्रक(आले) पिकाची A To Z महिती | laxman kale

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 09. 2022
  • #अद्रक #आले #adrak #laxmankale #pawanagro #jumbo #ginger #agriculture
    🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो.
    ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे.
    आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आपल्या पवन ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट्स चा नक्की वापर करा.
    *अधिक माहितीसाठी संपर्क करा. - 9860876325
    ___________________________________________________________________________
    🔹Social Links -
    Website - www.pawanagro.com
    Play Store - bit.ly/3ufpU7P
    Email - Pawanagrosale@gmail.com
    _______________________________________________________________________________
    * Topic covered in video :
    1.अद्रक पिकाची A To Z महिती
    * In Video
    Laxman Kale (Adrak shetkari)
    लक्ष्मण काळे ( अद्रक शेतकरी )
    _______________________________________________________________________________
    Address -
    Bajrang chowk khultabad dist Aurangabad
    बजरंग चौक खुलताबाद जि. औरंगाबाद
    _______________________________________________________________________________ Thank you........

Komentáře • 38

  • @sandusuryawanshi
    @sandusuryawanshi Před rokem +5

    खूप छान माहिती दिली काळे सरांनी

  • @bhagavatkumbhare6733
    @bhagavatkumbhare6733 Před rokem +3

    काळे सरांनी खूप छान माहिती दिल्याबद्दल सराचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹

  • @machinadrakale5249
    @machinadrakale5249 Před rokem

    खूप छान

  • @user-hf7pk5rr8g
    @user-hf7pk5rr8g Před 2 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे

  • @Bhandas95
    @Bhandas95 Před rokem

    छान

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 Před rokem

    Factual information thanks

  • @studyguru9734
    @studyguru9734 Před rokem +1

    काळे साहेब diyco sudu sodynache योग्य मार्ग कसे आहेत. म्हणजे कशात भिजू गलायचे किती तास ,किती पाणी

  • @atul345h
    @atul345h Před rokem +1

    Sir junnar taluka ,pune jilha aamchya yethe kanda kup pikvla jato tar aaplya chanl var kandya vishy mahiti milel ka

  • @rameshkudale820
    @rameshkudale820 Před 11 měsíci

    सर तुम्ही छान माहिती दिली सर तुमच्या दुकानाचा पत्ता सांगितला तर बरं होईल

    • @pawanagro
      @pawanagro  Před 11 měsíci

      bajrang chowk, khultabad, in front of bhadra maroti temple

  • @banjaraculturesachinchavan61

    Hi

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Před rokem +4

    काळे साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
    हार्मोन्स (संजीवके) कोणत्या स्टेजमधे कोणते संजीवके वापरावी व वापरण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते,
    बाकी एकदम योग्य मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 Před rokem +1

    अशी समतोल आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ खूप कमी आहे त्यापैकी आपला एक व्हिडिओ आहे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर बरे होईल आम्ही सांगली जिल्ह्यातील शेतकरी आहोत

  • @Dnyaneshwargsahane1001

    श्री काळे सर आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @vinitmane3841
    @vinitmane3841 Před 3 měsíci

    बियाणे मिळतील का

  • @user-cs1zh8rc7o
    @user-cs1zh8rc7o Před 11 měsíci

    Ad

  • @yogeshpawar2585
    @yogeshpawar2585 Před 10 měsíci +1

    प्लॉट का 88 दिवस झाले आहे तर जंबो and स्टीम एक्स्पर्ट वापरलं t चालेल का आणि कस वापरायचं

    • @pawanagro
      @pawanagro  Před 10 měsíci

      हो सर वापरू शकता , अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 Před rokem

    Sir aapan baki pikanvar mahiti det nahi kapus harbhara soyabean tur

  • @Dnyaneshwargsahane1001

    Tricon आणी sudon लागवडिपासुन किती दिवसांनी द्यावे .please कळवावे

    • @pawanagro
      @pawanagro  Před 13 dny

      सर आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तर 9860876325 वर कॉल करा

  • @shafeequrrahman5472
    @shafeequrrahman5472 Před rokem

    Kidar se ho app

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 Před 10 měsíci

      छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 Před 4 měsíci

    फारच छान माहिती दिली आपन. पण माझ्या काही कामाची नाही. कारण आमच्या जमीन मध्ये अदरक आले पिक येवु शकत नाही.

    • @parmeshwarshinde6304
      @parmeshwarshinde6304 Před 2 měsíci

      कुठले आहात आपण

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 Před 2 měsíci

      @@parmeshwarshinde6304 सालूखेडा.

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 Před 2 měsíci

      @@parmeshwarshinde6304 सालूखेडा. फार चोपन जमीन आहे खलगट

  • @bapukawade7417
    @bapukawade7417 Před rokem +1

    सर तुमचे दुकान कुठे आहे. पिलीज पत्ता सागा.

    • @pawanagro
      @pawanagro  Před rokem +1

      Bajrang chowk, khultabad dist: shambhajinagar.

  • @Dnyaneshwargsahane1001

    आद्रकिवर आळई पडलेली आहे .तर काय फवारावे.?

    • @pawanagro
      @pawanagro  Před 13 dny

      आपल्या कंपनीचे "लार्वी क्लीन" वापरा, अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

  • @devidaskale8447
    @devidaskale8447 Před rokem

    Sir bhav kasa rahil

    • @pawanagro
      @pawanagro  Před rokem +3

      त्याच्यावर एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर..बघू शकता.

    • @devidaskale8447
      @devidaskale8447 Před rokem

      🙏🙏

  • @Kishor_patil693
    @Kishor_patil693 Před 10 měsíci

    सर बॅक्टेरिया किती लिटर चे प्रमाण आहे एक एकर साठी

    • @pawanagro
      @pawanagro  Před 10 měsíci +1

      प्रत्येकी एक एक लिटर

    • @Kishor_patil693
      @Kishor_patil693 Před 10 měsíci

      धन्यवाद सर