Pawan Agro
Pawan Agro
  • 231
  • 1 775 243
अद्रक पिकातील तन काढण्याची सोपी पद्धत
#laxmankale #pawan #pawanagrokhultabad #लक्ष्मणकाळे #आले
🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो.
ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे.
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आपल्या पवन ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट्स चा नक्की वापर करा.
*अधिक माहितीसाठी संपर्क करा. - 9860876325
_________________________________________________________________________
🔹Social Links -
Website - www.pawanagro.com
Play Store - bit.ly/3ufpU7P
Email - Pawanagrosale@gmail.com
_____________________________________________________________________________
* Topic covered in video :
1.अद्रक पिकातील तन काढण्याची सोपी पद्धत
* In Video
Laxman Kale (Adrak shetkari)
लक्ष्मण काळे ( अद्रक शेतकरी )
_____________________________________________________________________________
Address -
Bajrang chowk khultabad dist Aurangabad
बजरंग चौक खुलताबाद जि. औरंगाबाद
_____________________________________________________________________________ Thank you........
zhlédnutí: 4 808

Video

अद्रक पीकामध्ये असा प्रकारे करा ड्रीपचे व्यवस्थापन.
zhlédnutí 3KPřed 21 dnem
#अद्रक #लक्ष्मणकाळे #laxmankale #pawanagro #dripirrigation 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी...
तुमच्या अद्रक पिकाला पण सुद्धा हीच समस्या आहे का?
zhlédnutí 17KPřed 21 dnem
#pawanagro #लक्ष्मणकाळे #laxmankale #pawanagrokhultabad #आले #adrak 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्...
इथे चालू आहे 170 एकर आले पीक लागवड..!
zhlédnutí 8KPřed měsícem
#laxmankale #लक्ष्मणकाळे #pawanagro #अद्रक 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील...
अद्रक पिकात तननाशक वापरत असाल तर थांबा!
zhlédnutí 21KPřed měsícem
#आले #लक्ष्मणकाळे #laxmankale #pawanagro 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आ...
ऊस पिकात कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवा..
zhlédnutí 416Před měsícem
#gannakit #gannafaster #gannapower #pawanagro 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण दे...
असा अद्रक खोडवा कुठेच नाही..!
zhlédnutí 6KPřed měsícem
#SATARA #LAXMANKALE #PAWANAGRO #pawanagrokhultabad 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आ...
पिकांची सुरुवातीची उगवण होणार दुप्पटीने..
zhlédnutí 2,2KPřed měsícem
पिकांची सुरुवातीची उगवण होणार दुप्पटीने..
अद्रक लागवडी पासून ते 30 दिवसा पर्यंतची संपूर्ण माहिती | लक्ष्मण काळे|
zhlédnutí 25KPřed měsícem
अद्रक लागवडी पासून ते 30 दिवसा पर्यंतची संपूर्ण माहिती | लक्ष्मण काळे|
आले पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे विश्वासाचे - JUMBO आणि STUMP EXPERT | PAWAN AGRO |
zhlédnutí 2,8KPřed měsícem
आले पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे विश्वासाचे - JUMBO आणि STUMP EXPERT | PAWAN AGRO |
बघा कशी करावी आले पिकाची लागवड...
zhlédnutí 6KPřed měsícem
बघा कशी करावी आले पिकाची लागवड...
आता नाही येणार आले पिकात कंदकूज...
zhlédnutí 4,1KPřed měsícem
आता नाही येणार आले पिकात कंदकूज...
ऊस पिकात हा बदल बघून आश्चर्य चकित व्हाल..!
zhlédnutí 2,9KPřed měsícem
ऊस पिकात हा बदल बघून आश्चर्य चकित व्हाल..!
नीम पावडर वापरत असाल तर हा विडियो एकदा नक्की बघा | neem cake | neem pend |
zhlédnutí 2,4KPřed měsícem
नीम पावडर वापरत असाल तर हा विडियो एकदा नक्की बघा | neem cake | neem pend |
अद्रक (आले) खोडवा पिकात 70% नवीन मालाची वाढ! | khodwa special
zhlédnutí 2,3KPřed 2 měsíci
अद्रक (आले) खोडवा पिकात 70% नवीन मालाची वाढ! | khodwa special
उत्पादन खर्चात होणार 50% व त्या पेक्षा ही अधिक बचत, भूमी-रत्न दानेदार खत द्वारे.
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
उत्पादन खर्चात होणार 50% व त्या पेक्षा ही अधिक बचत, भूमी-रत्न दानेदार खत द्वारे.
अद्रक पिकाचे सर्वोत्तम बेसल डोस..
zhlédnutí 1,6KPřed 2 měsíci
अद्रक पिकाचे सर्वोत्तम बेसल डोस..
अद्रक (आले) लागवड करता का? तर हा विडियो एकदा नक्की बघा!
zhlédnutí 9KPřed 2 měsíci
अद्रक (आले) लागवड करता का? तर हा विडियो एकदा नक्की बघा!
बघा कोण ठरला Two-Wheeler Bike चा भाग्यवान विजेता | lucky draw | pawan agro
zhlédnutí 1,9KPřed 2 měsíci
बघा कोण ठरला Two-Wheeler Bike चा भाग्यवान विजेता | lucky draw | pawan agro
लक्ष्मण काळे यांचे शेती क्षेत्रातील अनुभव
zhlédnutí 2,7KPřed 2 měsíci
लक्ष्मण काळे यांचे शेती क्षेत्रातील अनुभव
लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा आणि अद्रक पीक चर्चासत्र (पवन ॲग्रो आणि ॲग्रोवनच्या संयुक्त विद्यमाने)
zhlédnutí 489Před 3 měsíci
लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा आणि अद्रक पीक चर्चासत्र (पवन ॲग्रो आणि ॲग्रोवनच्या संयुक्त विद्यमाने)
टरबूज (कलिंगड) पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सोडले फक्त हे औषध.
zhlédnutí 1,9KPřed 3 měsíci
टरबूज (कलिंगड) पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सोडले फक्त हे औषध.
गन्ना फास्टर बद्दल संपूर्ण माहिती
zhlédnutí 7KPřed 3 měsíci
गन्ना फास्टर बद्दल संपूर्ण माहिती
चायना मधील कृषि प्रदर्शना नंतर शांघाई शहरातिल काही क्षण..
zhlédnutí 1,3KPřed 3 měsíci
चायना मधील कृषि प्रदर्शना नंतर शांघाई शहरातिल काही क्षण..
घरबसल्या बघा जगातील सर्वात मोठे चायना येथील कृषि प्रदर्शन..!
zhlédnutí 12KPřed 4 měsíci
घरबसल्या बघा जगातील सर्वात मोठे चायना येथील कृषि प्रदर्शन..!
बघा महाराष्ट्रातील भूमिपुत्राचा चायना मधील कृषि प्रदर्शनाला जातांनाचा प्रवास...
zhlédnutí 2,9KPřed 4 měsíci
बघा महाराष्ट्रातील भूमिपुत्राचा चायना मधील कृषि प्रदर्शनाला जातांनाचा प्रवास...
ऊस पिकाला केल्या फक्त या दोन फवारण्या..! बघा काय आहेत सातारा येथील या शेतकऱ्याचे म्हणणे..
zhlédnutí 1,6KPřed 4 měsíci
ऊस पिकाला केल्या फक्त या दोन फवारण्या..! बघा काय आहेत सातारा येथील या शेतकऱ्याचे म्हणणे..
चीन येथील कृषि प्रदर्शन बघण्यासाठी चाललाय चक्क महाराष्ट्रातील हा शेतकरी..!
zhlédnutí 3,2KPřed 4 měsíci
चीन येथील कृषि प्रदर्शन बघण्यासाठी चाललाय चक्क महाराष्ट्रातील हा शेतकरी..!
आले (अद्रक) बाजार भाव बद्दल वयक्तिक विचार..
zhlédnutí 11KPřed 4 měsíci
आले (अद्रक) बाजार भाव बद्दल वयक्तिक विचार..
बघा उत्पादन वाढवण्यासाठी कांदा पिकात नेमक काय केलं या युवा शेतकऱ्याने...
zhlédnutí 1,4KPřed 4 měsíci
बघा उत्पादन वाढवण्यासाठी कांदा पिकात नेमक काय केलं या युवा शेतकऱ्याने...

Komentáře

  • @SagarNalawade-q4j
    @SagarNalawade-q4j Před 6 hodinami

    Sir jambo kiti vaparan padan 1 yekar sathi

  • @tukaramhadole3321
    @tukaramhadole3321 Před 8 hodinami

    Gul vaparane tar malala faayda hoto ka sir, pl tail me.

  • @bharatudane2401
    @bharatudane2401 Před 21 hodinou

    🙏🙏

  • @machhindrashejul
    @machhindrashejul Před 2 dny

    संभाजीनगरला तुमचे औषध कुठे मिळतात

    • @pawanagro
      @pawanagro Před dnem

      खुलताबादला या, भद्रा मारुती मंदिर समोर शॉप आहे, किव्हा 9860876325 वर कॉल करून मागवु शकता.

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 Před 2 dny

    24 25या वर्षी आल्याचे भाव कसे राहतील

  • @03vishalmulik
    @03vishalmulik Před 2 dny

    Rate kay ahe mumbai la delevery hoil ka

  • @keshavnawale622
    @keshavnawale622 Před 3 dny

    ✌️Best product Aahe pavan aagro che Jumbo aani stump expart✌️

  • @arungaikwad216
    @arungaikwad216 Před 5 dny

    1 नंबर रिझल्ट आहे या प्रोडक्ट चे

  • @PirpashaKhurpe-ek7ic

    सर तुमचे लातुर मध्ये शाखा आहे का ?

    • @pawanagro
      @pawanagro Před 4 dny

      नाही, घरपोच पाठवले जातात, कॉल करा 9860876325

  • @shamrao8094
    @shamrao8094 Před 7 dny

    मी तिसगाव खुलताबाद येथील रहिवासी आहे मी सवा एकर आले शेती केली आहे पवन अग्रा गो पोटयास निंबोळी किट वापरली आहे ३५ दिवश झाले आले उगले नाही काय करावे सागा

    • @pawanagro
      @pawanagro Před 7 dny

      वेळ द्या, सर्व काही ठीक करू🙏

  • @deepakshete8356
    @deepakshete8356 Před 8 dny

    110 दिवसाचा प्लॉट आहे75

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 Před 8 dny

    छान आहे भाऊ माहिती

  • @dnyaneshwargsahane1001

    ट्रायको व सुडो सुरवातीला दिल्यानंतर .पुढे पण द्यावे लागते का? आणी एकुन किती वेळा द्यावे लागते.कृपया सागावे.

    • @pawanagro
      @pawanagro Před 9 dny

      दर महिन्याला देत रहावे,थंडीचे दिवस सुरू झाल्यावर याचा वापर कमी करू शकता कारण की त्यावेळी कंदकुज येण्याची शक्यता कमी असते.

  • @dnyaneshwarrathod-jw8hg

    पवन ऍग्रो चा एकरी सर्व खते किती खर्च आहे?

    • @pawanagro
      @pawanagro Před 9 dny

      1 लाखाच्या वर जात नाही, आणि उत्पादन 120-150 क्विंटल पर्यन्त येते, बाकी तुमच्या नियोजनवर आधारित आहे, अधिक माहितीसाठी कॉल 9860876325 वर कॉल करा

  • @user-lp1be5pr3r
    @user-lp1be5pr3r Před 10 dny

    सर तुमची ची किट वापरली आहे अद्रक बेन नरम पडत आहे पण उगण चागळी आहे

    • @pawanagro
      @pawanagro Před 9 dny

      काही समस्या असल्यास 9860876325 वर कॉल करा

  • @amolgaikwad2381
    @amolgaikwad2381 Před 10 dny

    किट ची किमत किती ahe

    • @pawanagro
      @pawanagro Před 9 dny

      1500/- दोघे घरपोच पाठवण्यात येते, कॉल करा 9860876325

  • @rameshpawar1413
    @rameshpawar1413 Před 11 dny

    सर मी तीन एकर लागवड केली आहे. पण उगवण चांगली होत नाही. त्याचे काय कारण असेल. सर तुम्ही जर आले तर खूप आभार होईल. अंधारी रोड जातवा ता. फुलंब्री जिल्हा संभाजीनगर.

    • @pawanagro
      @pawanagro Před 9 dny

      कृपया आपल्या प्लॉटचे फोटो व येणाऱ्या समस्या 9860876325 वर whatsapp करा, किव्हा आम्हाला याच नंबर वर कॉल करा

  • @dnyaneshwargsahane1001

    सर तुम्हाला प्रतेक्ष भेटायचे आहे .तर मि आपणास कोठे भेटु शकतो.(आपलाच विश्वासु)

    • @pawanagro
      @pawanagro Před 9 dny

      खुलताबादला या, पवन एग्रो मॉल, भद्रा मारुती मंदिर समोर, अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

    • @dnyaneshwargsahane1001
      @dnyaneshwargsahane1001 Před 9 dny

      धन्यवाद सर अगदी मनापासून ह!

  • @dattasutar897
    @dattasutar897 Před 12 dny

    व्हिडिओ बरोबर नाही केला

  • @Krushnaacademy1600
    @Krushnaacademy1600 Před 12 dny

    सरी सपाट झाली तर चालते का

  • @Krushnaacademy1600
    @Krushnaacademy1600 Před 12 dny

    कोळप्याने केले असे तर

  • @dnyaneshwargsahane1001

    सर आद्रक पिकाला एक महिना पुर्ण झाला .तर आता खताचा कोणता डोस द्यावा.अगोदर फक्त दानेदार दिलेले आहे. शेनखत सुद्धा दिलेले नाही .

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      30 ते 60 दिवसाचे शेड्यूल मिळविण्यासाठी कॉल करा 9860876325

    • @dnyaneshwargsahane1001
      @dnyaneshwargsahane1001 Před 8 dny

      सर शेडुल मध्ये रासायनिक खत व सोबत काय वापरावे सागितले नाही .

  • @dnyaneshwargsahane1001

    सर आपण जे एका महिन्याचे स्टेपबाय स्टेप शेडुल देता अगदी तशाच पद्धतीने आद्रक पिकाची काळजी घेतली तर बाकी काही काळजी करण्याची गरज नाही का? Please सागावे

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      शेड्यूल नुसार नियोजन करती असाल तर जास्त काही करण्याची गरज नाही

  • @dnyaneshwargsahane1001

    सर tricon व सुडोमोनस एकत्र सोडले तर चालते का?

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      नाही, दोघांमध्ये 15-20 मिनिटाचे अंतर द्या

  • @dnyaneshwargsahane1001

    ट्रायकोल आणी सुडाल .सुरवातीला किती दिवसांनी द्यावे .व पुढे शेवटप्रयन्त कशे कशे द्यावे .माहिती सागा.please

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      सविस्तर माहिती लागत असल्यास 9860876325 वर कॉल करा

  • @vilastambe7248
    @vilastambe7248 Před 13 dny

    कस लिटर आहे

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      जंबो - 600/- , स्टंप एक्स्पर्ट - 800/-, प्रत्येकी एक लिटर प्रती एकर

  • @jyotirammuthekar1985
    @jyotirammuthekar1985 Před 13 dny

    Maja pan ahye 1 lac 20 hajar ropye 25 divsat yatil kadnila

  • @jyotirammuthekar1985
    @jyotirammuthekar1985 Před 13 dny

    Kite divas rahtil bajar

  • @shivajijumbad6895
    @shivajijumbad6895 Před 14 dny

    सर मि सगळे तुमचे प्रोडक वापरतो राजूर किसान अर्ग्रो

  • @dnyaneshwargsahane1001

    आद्रकिवर आळई पडलेली आहे .तर काय फवारावे.?

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      आपल्या कंपनीचे "लार्वी क्लीन" वापरा, अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

  • @dnyaneshwargsahane1001

    Tricon आणी sudon लागवडिपासुन किती दिवसांनी द्यावे .please कळवावे

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      सर आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तर 9860876325 वर कॉल करा

  • @dnyaneshwargsahane1001

    श्री काळे सर आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @dnyaneshwargsahane1001

    19 :19:19 हे ड्रिचींग ऐवजी फवारणी केली तर चालेल का?

  • @RoyalDJ-pb7ti
    @RoyalDJ-pb7ti Před 14 dny

    सर छान माहिती दिली. असेच मार्गदर्शन द्या

  • @RameshBhadke-vd7zw
    @RameshBhadke-vd7zw Před 14 dny

    ड्रेचिंग चे विडिओ टाका

  • @amolkadam9630
    @amolkadam9630 Před 14 dny

    दोन ड्रीप लाईन टाकल्या तर खत प्रत्येक लाईन ला खत मिळणार

  • @shirishkumarchavan4523

    सर मी लागवड करून 25 दिवस झाले. मी फक्त 20 दिवसाने हुमिक ऍसिड सोडले आहे. आता काय करू ? Pls

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      सर शेड्यूलची pdf फाइल मिळविण्यासाठी कॉल करा 9860876325 वर

  • @ShukhdevGaykwad
    @ShukhdevGaykwad Před 15 dny

    फवारणी

  • @mulayamrajput3972
    @mulayamrajput3972 Před 15 dny

    Kay rate ahe per litre?

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      1400 जोडी, कॉल 9860876325

  • @Anilrajput-uf1bu
    @Anilrajput-uf1bu Před 15 dny

    Sir magchi😮ya varshi pasun ahi

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 Před 15 dny

    लागवड करून 24 दीवस झाले टरायकोडरमा व सूडोमोनस दीले तर चालेल का कंद कुजीसाठी व कींमत संगा

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      हो देऊ शकता, अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

    • @keshavnawale622
      @keshavnawale622 Před 12 dny

      2 product che 1000 te 900.rupye lagtil

  • @adpatil8634
    @adpatil8634 Před 16 dny

    आले पिकाला एकरी किती सोडावे

    • @pawanagro
      @pawanagro Před 12 dny

      500 ग्राम प्रती एकर ड्रीप मधून, अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

  • @user-tk2zq1fk4h
    @user-tk2zq1fk4h Před 16 dny

    Sir hingoli district madhe yete ka adrak

  • @kirankanhere7339
    @kirankanhere7339 Před 16 dny

    खुप छान माहिती दिली सर आपन आभार🎉