अद्रक लागवडी पासून ते 30 दिवसा पर्यंतची संपूर्ण माहिती | लक्ष्मण काळे|

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • 🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो.
    ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे.
    आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आपल्या पवन ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट्स चा नक्की वापर करा.
    *अधिक माहितीसाठी संपर्क करा. - 9860876325
    _________________________________________________________________________
    🔹Social Links -
    Website - www.pawanagro.com
    Play Store - bit.ly/3ufpU7P
    Email - Pawanagrosale@gmail.com
    _____________________________________________________________________________
    * Topic covered in video :
    1.आता करा तणांचा नायनाट ते सुद्धा फुकट | लक्ष्मण काळे|
    * In Video
    Laxman Kale (Adrak shetkari)
    लक्ष्मण काळे ( अद्रक शेतकरी )
    _____________________________________________________________________________
    Address -
    Bajrang chowk khultabad dist Aurangabad
    बजरंग चौक खुलताबाद जि. औरंगाबाद
    _____________________________________________________________________________ Thank you........

Komentáře • 61

  • @pawanagro
    @pawanagro  Před měsícem +15

    1 ते 30 दिवसात लागणाऱ्या उपयुक्त औषधीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ☎9860876325 / 8087216325 वर कॉल करा

    • @rameshwerkale8466
      @rameshwerkale8466 Před měsícem

      Sar pan mag amlhala kon sagnar mahiti tumche koni dusare sar ahe kay sar kahi sagnare please sagave ami 10 vis shetari milun tumchech sarv product gehu pan koni tari saheb yayla pahije🫶🫶👌👌🙏🙏🥐🥐

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      खुलताबाद येथे येणे होत असेल तर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होउ शकते, जर शक्य नसेल तर दिलेल्या नंबर वर सुद्धा तुमचे मार्गदर्शन केले जाईल

  • @dattamahadukharat8467
    @dattamahadukharat8467 Před měsícem

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @BhaktiSagar-uk5uj
    @BhaktiSagar-uk5uj Před měsícem +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @rameshwargarad2272
    @rameshwargarad2272 Před měsícem +2

    Saheb khup chan mhiti dili thank you

  • @user-jr3hb2xh9j
    @user-jr3hb2xh9j Před měsícem

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिल्या बद्दल

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Před měsícem

    सखोल माहिती दिली.
    . धन्यवाद भाऊ

  • @praladubale581
    @praladubale581 Před měsícem

    छान

  • @user-yc3qj1ui7h
    @user-yc3qj1ui7h Před 29 dny

    Khoop khoop dhanyvad

  • @abhaysinhmane2932
    @abhaysinhmane2932 Před měsícem +4

    मागील म्युझिक मुळे आवाज ऐकू येत नाही

  • @appashinde116
    @appashinde116 Před měsícem

    Nice 👍

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před měsícem +1

    अभिनंदन माहिती दिल्याबद्दल काळे साहेब, कन्नड ग्रामीण,

  • @siddhesh5454
    @siddhesh5454 Před měsícem +1

    sound quality is not good at all
    i feel like i am listening from too far
    and why there's music in background when you are giving information

  • @tukaramhadole3321
    @tukaramhadole3321 Před 7 hodinami

    Gul vaparane tar malala faayda hoto ka sir, pl tail me.

  • @bharatudane2401
    @bharatudane2401 Před měsícem

    🙏🏼🙏🏼

  • @sagarbadhiya-sj7dj
    @sagarbadhiya-sj7dj Před měsícem

    खुप चांगली माहिती दिली सर आशीच माहिती दिली तर शेतकरी हा लकवरच चांगलाया प्रकारे शेती करू शकतो

  • @deepashinde166
    @deepashinde166 Před měsícem +3

    सर तुमचा व्हिडिओ चालू असताना बॅकग्राऊंड म्युझिक नसेल तर फार बरं होईल

  • @navnathkalatre3308
    @navnathkalatre3308 Před měsícem

    खूप छान माहिती दिली सर जी

  • @vjp1720
    @vjp1720 Před měsícem +3

    आले पिकासाठी मध्यम जमिनीला किती दिवसांनी आणि किती वेळा साठी drip ने पणी पाजलं पाहिजे

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      2- 3 दिवसांनी द्या, जर शेतात पावसामुळे पुरेसा ओलावा असेल तर द्यायची गरज नाही.

  • @rameshwarsukashe8096
    @rameshwarsukashe8096 Před měsícem

    Aaple trico aani sudo multiply karayche aahe ka nahi ka as it is sodayache

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      नाही, प्लेन सोडा

  • @gk-nm8vf
    @gk-nm8vf Před měsícem

    Haladisarkhach ahe

  • @user-tk2zq1fk4h
    @user-tk2zq1fk4h Před 16 dny

    Sir hingoli district madhe yete ka adrak

  • @sunilkhandagale7277
    @sunilkhandagale7277 Před měsícem +1

    पंधरा दिवसा पर्यंत सुडो बोनस आणि ट्रायकोडर्मा सोडू शकतो का

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      लागवड झाल्यानंतर 5-6 दिवसांनी दिले तर बरे, आणि दर महिन्याला देत राहावे.

  • @rameshpawar1413
    @rameshpawar1413 Před 11 dny

    सर मी तीन एकर लागवड केली आहे. पण उगवण चांगली होत नाही. त्याचे काय कारण असेल. सर तुम्ही जर आले तर खूप आभार होईल. अंधारी रोड जातवा ता. फुलंब्री जिल्हा संभाजीनगर.

    • @pawanagro
      @pawanagro  Před 9 dny

      कृपया आपल्या प्लॉटचे फोटो व येणाऱ्या समस्या 9860876325 वर whatsapp करा, किव्हा आम्हाला याच नंबर वर कॉल करा

  • @-ks2vu
    @-ks2vu Před měsícem

    ट्रायको दर्मा अणी सोडॉमोनस कोणता सोडावा
    आणि 12. 15 दिवसणी चालतो का सर

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      सर, लिक्विडमध्ये असला तर उत्तम, लागवडीच्या 4-5 दिवसांनी दिला तरी चालतो, लिक्विडमध्ये आमच्याकडे पण उत्तम क्वालिटीचा मिळणार. अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

  • @lakulkadam8583
    @lakulkadam8583 Před měsícem +1

    हे सर्व बेकटेरीया कोठे मीळतील साहेब व त्यांचे नाव द्यावे ही नम्र विनंती

    • @anilgadekar642
      @anilgadekar642 Před měsícem

      कुठे मिळतील हे सर्व बॅक्टेरियास हे कृपया सांगावे

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      9860876325 वर कॉल करा, घरपोच पाठवण्यात येईल.🙏

    • @prakash.rajput7793
      @prakash.rajput7793 Před měsícem

      भाव काय राहतील ह्या वर्षी यक व्हिडिओ बनवा विक्री चे नियोजन सांगा?

  • @shirishkumarchavan4523

    सर मी लागवड करून 25 दिवस झाले.
    मी फक्त 20 दिवसाने हुमिक ऍसिड सोडले आहे.
    आता काय करू ? Pls

    • @pawanagro
      @pawanagro  Před 12 dny

      सर शेड्यूलची pdf फाइल मिळविण्यासाठी कॉल करा 9860876325 वर

  • @MaheshKardile-fh4ov
    @MaheshKardile-fh4ov Před měsícem +1

    सर पुढील वर्षी मार्केट कस राहील आल्याचं एक अंदाज ?

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      चॅनेल वर त्या विषयी विडियो आहे🙏

  • @dnyaneshwargsahane1001

    सर तुम्हाला प्रतेक्ष भेटायचे आहे .तर मि आपणास कोठे भेटु शकतो.(आपलाच विश्वासु)

    • @pawanagro
      @pawanagro  Před 9 dny +1

      खुलताबादला या, पवन एग्रो मॉल, भद्रा मारुती मंदिर समोर, अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325

    • @dnyaneshwargsahane1001
      @dnyaneshwargsahane1001 Před 9 dny

      धन्यवाद सर अगदी मनापासून ह!

  • @sharadshinde9731
    @sharadshinde9731 Před měsícem

    तणनाशक कोणते फवारणी करायवि

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem +1

      राऊंड अप किव्हा ग्लायसेल, कोंब बाहेर यायच्या अगोदर किव्हा लागवडिच्या 7 दिवसाच्या आत

  • @abaraokalam8017
    @abaraokalam8017 Před měsícem

    आले बेणे सुकलेले असेल तरी काही अडचण आहे का..पण कोम सुद्धा दिसत आहे

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      जास्त प्रमाणात कोंब दिसत असेल तर नाही चालणार लागवड

  • @SanjayShinde53patil
    @SanjayShinde53patil Před měsícem +1

    साहेब आपला मोबाइल नंबर भैटल का माहिती साठी

  • @anilrajput3596
    @anilrajput3596 Před 27 dny

    Sir NPK byacteriya कोनत्या कंपनीचे चांगले आहेत.,🙏🙏

    • @pawanagro
      @pawanagro  Před 26 dny

      कोणत्याही नमांकित कंपनीचे घ्या पण लिक्विड फॉर्ममध्ये घ्या.
      आमचे सुद्धा उच्च दर्जाचे आहे, अधिक माहितीसाठी 9860876325 वर कॉल करा

    • @anilrajput3596
      @anilrajput3596 Před 26 dny

      🙏🙏 धन्यवाद काळे साहेब . नागद

  • @dattamalode7653
    @dattamalode7653 Před měsícem

    जम्बो किती दिवसांनी सोडावे

    • @pawanagro
      @pawanagro  Před 26 dny

      लागवडीच्या 25 दिवसांनी आणि स्टंप एक्स्पर्ट पीक 3-4 पानावर आल्यावर

    • @shrikrishnasupekar8847
      @shrikrishnasupekar8847 Před 24 dny

      हळद साठी चालेल का

  • @bharatudane2401
    @bharatudane2401 Před měsícem

    आमचे कोणी फोन उचलायला तयार नाही

    • @pawanagro
      @pawanagro  Před měsícem

      सर 9860876325 किव्हा 8087216325 या नंबर वर कॉल करा, आमच्याकडून काही कारणाने कॉल उचलला नाही गेला तरी परत कॉल बॅक करण्यात येतो.

  • @user-jr3hb2xh9j
    @user-jr3hb2xh9j Před měsícem +1

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिल्या बद्दल

  • @RahulPatil-tc7oz
    @RahulPatil-tc7oz Před měsícem

    Nice 👍