आमची मासे पकडण्याची नविन पद्धत🐟कसे पकडायचे🐠 village net fishing

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • आमची मासे पकडण्याची नविन पद्धत🐟कसे पकडायचे🐠 village net fishingआमची मासे पकडण्याची नविन पद्धत🐟कसे पकडायचे🐠
    नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नविन व्हिडिओ मध्ये
    या व्हिडिओ मध्ये आम्ही मळे मासे पकडणार आहेत
    तर आज आम्ही एक बोटी जाळ्याने मासे पकडण्यासाठी आलोय मित्रांनो थंडी मध्ये मासे खूप कमी जाळ्याने सापडतात
    हे जाळे सोडून आम्ही बराच वेळ ठेवतो
    आणि मग ते काढून घेतो
    तर या व्हिडिओ मध्ये मासे काही प्रमाणात सापडले आहे
    आणि तुम्हांला जर हा व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि या चॅनेल सब्सक्राइब करा
    मासे पकडण्याची सोपी पद्धत
    मासे पकडण्याची नविन पध्दत
    मासे कसे पकडायचे
    मासेमारी
    जाळ्याने मासे कसे पकडायचे
    जाळे बनवणे
    जाळे सोडणे
    जाळे टाकणे
    मळे मासे पकडण्याची पध्दत
    जाळे कसे बनवायचे
    मासे
    फिशिंग व्हिडिओ
    मराठी फिशिंग
    fishing and making
    net fishing
    gill net fishing
    net making
    male mase pakdnyachi padhat
    male mase kase pakdayche
    jale kase bavayche
    river net fishing
    river fishing
    mase kase pakdayche
    mase pakdnyachi navin padhat
    mase
    village fishing
    fishing life
    #आमचीमासेपकडण्याचीनविनपद्धत
    #कसेपकडायचे
    #villagenetfishing
    #fishingvideo
    #netfishing
    #villagelife

Komentáře • 7

  • @rajendrabawane1940
    @rajendrabawane1940 Před 6 měsíci +1

    1ch number fishing❤❤

  • @shivajiaghan7636
    @shivajiaghan7636 Před 6 měsíci +1

    तुमच्या व्हिडीओ मी नेहमी बघतोय व्हिडीओ चांगल्या असतात त्यातून चांगली माहिती मिळते 💐💐🙏

  • @nageshghodake9428
    @nageshghodake9428 Před 6 měsíci

    Khup chan dada

  • @mohankadali2211
    @mohankadali2211 Před 6 měsíci +1

    जाळे नवीन बांधलेले आईते कुठे भेटतील सांगा

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 6 měsíci

      तुम्हाला रेडीमेड जाळे जाळ्याच्या दुकानामध्ये भेटतील
      तुमच्या आसपास किंवा एखाद दुकान माहिती असेल तेथे जाऊन तुम्ही पहा