कांडी आणि मन्या चे जाळे कसे बनवायचे!

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • कांडी आणि मन्या चे जाळे कसे बनवायचे! #मन्याचेजाळे
    नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आम्ही पारंपारिक आणि जुन्या पद्धतीने कांडी आणि मातीचे मन्याच जाळे बनवलं आहे आणि हे जाळे लहान साइज च आहे आणि एक बोटी आहे ह्या जाळ्याचा वापर लहान मासे पकडण्यासाठी होईल
    हे जाळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मनी एका बारीक दोरीत सगळे ओवून घ्यायचे आहेत आणि मग
    जाळ्याला खालच्या बाजूला मातीचे मनी बांधून घ्यायचे आहेत आणि हे मनी बांधण्यासाठी बरेच दिवस लागतात तर मनी बांधून झाल्यानंतर मग जाळ्याला वरच्या बाजूला कांडी बांधायची आहे
    ही कांडी आधी आपल्याला एक सारखी कटींग करून घ्यायची आहे आणि मग नंतर ती जाळ्याला बांधून घ्यायची आहे
    net making by hand
    net making
    fishing net making
    fish net making
    fishing net banane ka tarika
    #कांडीआणिमन्याचेजाळेकसेबनवायचे!
    #सोप्यापध्दतीनेबनवामन्याचेजाळे
    #मासेपकडायचेजाळे
    #कांडळीमन्याचेजाळे
    #कांडळीचेजाळेबनवणे

Komentáře • 16

  • @bonnyparera3466
    @bonnyparera3466 Před 5 měsíci

    Dada amala jar kandi ani mai ani jale paije asel tar tumi devu shalta ka

  • @sunilbhosale8687
    @sunilbhosale8687 Před 21 dnem

    मन्याचे जाळे विकत मिळेल का

  • @mahadukale1724
    @mahadukale1724 Před 4 dny +1

    बांधून मिळतील का

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 3 dny

      नाही हो आम्हाला वेळ नसतो

  • @satishgadge5200
    @satishgadge5200 Před 11 měsíci +1

    मणी कसे बनवायचे याचा पण एक विडिओ बनवा दादा

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 11 měsíci

      मनी बनवायचे व्हिडिओ चॅनेल वरती बनवलेला आहे

  • @bonnyparera3466
    @bonnyparera3466 Před 11 měsíci +1

    Kandi kutun ali
    Tumcha gav konte sir

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 11 měsíci

      घारगाव . संगमनेर अ. नगर आणि हे कांडी आमच्या येथे नदी आहे आणि नदीमध्ये च आहे

  • @sureshshinde7213
    @sureshshinde7213 Před 3 měsíci

    No द्या tumcha

  • @user-pw7ov6gf6c
    @user-pw7ov6gf6c Před rokem

    Bhavu tuz nabar Deni mi silvassa madun bhol to

  • @sunilbachim7583
    @sunilbachim7583 Před rokem +1

    तुम्ही बनवुन देवु शकता का

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před rokem

      हे जाळे बनवण्यासाठी बरेच दिवस लागतात
      त्यामुळे बनवता येणार नाही 🙏

  • @padmakarlobhi9188
    @padmakarlobhi9188 Před rokem +1

    खाली बसायला काल्या रंगाचा कापड घेतला असता तर क्लिअर दिसलं असतं....❤मस्त माहिती दिली कस बनवायचं ते...आम्हाला एक बोटी जाल कस बनवायचं याची एक व्हिडिओ बनवा..

  • @user-ou6lp5lx6p
    @user-ou6lp5lx6p Před 8 měsíci +1

    Number please