HOW TO THROW CAST NET. "पाग" कसा फेकला जातो. "पाग" पारंपारिक पद्धत. MUMBAI - Indian fishing.

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार मित्रमंडळी,,
    आज आम्ही "पाग" या पारंपारिक पद्धतीने "टोनी" मासा पकडायला गेलो होतो , आणि आम्हाला खूप मासे भेटले...
    "पाग " ही जुनी पारंपारिक पद्धत आहे आणि आम्ही मासे पकडण्यासाठी नेहमी या पद्धतीचा वापर करत असतो.
    "पाग" कसा असतो आणि कसा फेकला जातो हे या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे.
    "पाग" या पद्धतीने जवळजवळ सर्व प्रकारचे मासे पकडले जातात, "टोनी" मासा पकडण्यासाठी आपल्या पागाचा फासा मोठा असल्यामुळे "टोनी" पागातून पळत होत्या.
    पुढच्या वेळेला आपण छोट्या फाश्याचा पाग घेऊन "टोनी" मासा पकडायला जाणार आहेत।
    =======================================
    All music provided by NCS(no copyright songs)=
    • Sub Urban - Cradles | ...
    NCS=
    • Cartoon, Jéja - On & O...
    NCS=
    • Video
    NCS=
    • Diviners - Savannah (f...
    ×××××××××××××××××××××××××××××××××××

Komentáře • 184