PVC पाईप वापरून बनवले खेकडे पकडण्याचे ट्रॅप, उन्हाळ्यात खेकडे पकडण्याचा देशी जुगाड.| Crab traps.

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • PVC पाईप वापरून बनवले खेकडे पकडण्याचे ट्रॅप, उन्हाळ्यात खेकडे पकडण्याचा देशी जुगाड.| Crab traps
    PVC pipe vaparun banava barech varsh tiknare khekade pakadnyache deshi trap.
    follow me on instagram
    kalu_gabhale_93
    please like share and subscribe 🙏
    खेकडे पकडण्याचा पिंजरा,पारंपरिक मासेमारी,मासे पकडण्याचा पिंजरा,व्हाळातले खेकडे,खेकड्यांची खोईन,कोकणातील खेकडे,खेकड्यांचा ट्रॅप,काळे खेकडे,पाइप ची खोईन,मोठे खेकडे,कोकणातील मासेमारी,तेजा गुरव,तेजस गुरव,pvc pipe,pvc plumbing
    रात्रीचे खेकडे पकडण्याची मज्जा,झणझणीत खेकड्याचा रस्सा,हाताने खेकडे पकडणे,खोल मातीतील खेकडे पकडणे,चढणीचे मासे,आजीच्या हाताचे गावरान खेकड्याचे कालवण,आदिवासी बांधावन सोबत फिशिंग आणि कूकिंग,आदिवासी बांधावन सोबत दोन दिवस,चिंबोरी,नदीतील काळे खेकडे,mud crab trap,black mud crab,salt water crab,how to make trap,mud crab hunting,mud crab farming,mud crab fishing,how to catch trap,mud crab catching

Komentáře • 37

  • @BhaskarSawant-oq4yq
    @BhaskarSawant-oq4yq Před 5 dny +3

    आसा डोकं फक्त आदिवाशीचास असतो जय आदिवासी
    आणि ट्रॅप खूपच छान

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Před 3 dny

      जय आदिवासी जय जोहर 🙏🙏

  • @anythingforfishing1476
    @anythingforfishing1476 Před 11 měsíci +4

    Khup masta idea ahe👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vaishu3332
    @vaishu3332 Před 9 měsíci +3

    Super idea my try

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 Před 11 dny +3

    छान ट्र्याप बनवलास मित्रा

  • @pandurangpardhi4798
    @pandurangpardhi4798 Před rokem +5

    मस्त हा

  • @Rohidas883
    @Rohidas883 Před rokem +3

    एक नंबर भाऊ

  • @shri.ganeshpatil7682
    @shri.ganeshpatil7682 Před rokem

    खूप छान आहे 😊
    👌👌👍

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Před rokem

    👌☺️खुप छान

  • @18812112
    @18812112 Před rokem +6

    असे ट्रॅप पासून सावधान कारण यात काही सर्प ही फसतात.
    आदिवासी समाजातील या मुलांनी सुंदर असा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे.सर्वांचे आभार.
    इतक्या कमी दिवसात एवढे views and subscribes बघून छान वाटले.
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
    जय शिवराय..🎉

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Před rokem +1

      Thank you ❤️
      जय शिवराय जय आदिवासी

    • @user-md2bg9tr3b
      @user-md2bg9tr3b Před 27 dny +1

      मस्त ट्रॅप आहे...
      यामध्ये खर्च खुप कमी आहे...
      फक्त ट्रॅप काडतांना "थोडी" काळजी घ्यायला पाहीजे ..
      ज्यास्त उत्साहाने ट्रॅप उगडु नका ..,
      बाकी वीडियो झकास आहे मीत्रांनो ...
      खुप छान..
      ❤❤😊

  • @anilburud3602
    @anilburud3602 Před rokem +2

    Masta bro

  • @rohitpatil3198
    @rohitpatil3198 Před rokem +2

    Nice Idea kalu, mi pn try karel ha trap

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 Před rokem +1

    Khup Chan bhava

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Před rokem +1

    Best video

  • @Hira_fishing
    @Hira_fishing Před rokem +1

    मस्त

  • @ramanjid459
    @ramanjid459 Před měsícem +1

    👍

  • @jagdishkewari
    @jagdishkewari Před 2 hodinami

    दिवड पण शिरते याच्या मध्ये

  • @sanjayshende1020
    @sanjayshende1020 Před rokem +2

    याला ग्रामीण भागात मुडा बोलतात तो बांबू पासून बनवतात

  • @Hira_fishing
    @Hira_fishing Před rokem +2

    आतापासून 2 aad chalat ahet bhau video var

  • @sudhirgabhale-sq4zn
    @sudhirgabhale-sq4zn Před rokem

    Hi bro

  • @vshigvan9
    @vshigvan9 Před rokem +3

    Gaawach naaw ky raaw

  • @tukaramrenuse3776
    @tukaramrenuse3776 Před rokem +1

    Pipe किती इंच aahe

  • @anilburud3602
    @anilburud3602 Před rokem +1

    मी घोडेगाव la येणार आहे तू कुठे राहतो भावा

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Před rokem

      Bhau पुण्यात राहायला आहे मी😋

    • @nilovhal8855
      @nilovhal8855 Před měsícem

      @@fishingwithkalu भाऊ मी पिंपरी चिंचवड च आहे तू पुणे मधी कुठं रहायला आहेस

  • @vishalg1566
    @vishalg1566 Před rokem

    Bhau tuza number milrl ka

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Před rokem

      Please follow me instagram
      instagram.com/kalu_gabhale_93