खेकडा पालन व्यवसाय | Crab Farming | अर्ध्या गुंठ्यांत ४० ते ५० हजार नफा
Vložit
- čas přidán 28. 10. 2022
- गोड्या पाण्यातील खेकडा पालन म्हणजे एखादा टॅंक बनवून त्यामध्ये खेकड्याची लहान पिल्ले सोडणे व त्यांना चारा देणे. ही पिल्ले मोठी मार्केट मध्ये विकणे. आपल्याला बाजारात विकण्यासाठी जवळ जवळ 1 वर्षाचा कालावधी लागतो.
गोड्या पाण्यातील खेकडा पालनाच्या जातीबद्धल विचार करायचा झाल्यास दोन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. एक लहान जाती आणि दुसर्या मोठ्या जाती, अश्या दोन प्रकारच्या दोन जाती आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. लहान प्रजातींना “लाल पंजे ” म्हणून ओळखले जाते तर मोठ्या प्रजातींना ” ग्रीन मड क्रॅब्स ” म्हणून ओळखले जाते.
#खेकडा_पालन
#खेकडा_पालन_व्यवसाय
#खेकडा_पालन_कसे_करावे
#खेकडा_शेती
#दिवटे_खेकडा_पालन_मोरवड
#खेकडा_पालन_माहिती_मराठी
#खेकडा
#खेकडा_पालन_हौद
#खेकडा_पालन_माहिती
#खेकडा_पालन_in_सोलापूर
#खेकडा_पालन_प्रशिक्षण
#खेकडा_पालन_माहिती_2022
#खेकडा_पालन_मराठी_माहिती
#खेकडा_पालन_व्यवसाय_भाग_2
#खेकडा_पालन_शेती_माहिती
#दिवटे_खेकडा_पालन_सोलापूर
#झिरो_बजेट_खेकडा_पालन_टँक
#खेकडा_पालन_व्यवसाय_2022
#खेकडा_पालन_शेती_व्यवसाय
#सोलापूर_खेकडा_पालन_व्यवसाय
#काष्टी_खेकडा_पालन_ट्रेनिंग
#crab_farming
#mud_crab_farming
#vertical_crab_farming
#farming_crabs
#urban_farming
#indoor_farming
#farming
#farming_crabs_at_home
#mud_crab_farming_at_home
#crab_farming_technology
#fish_farming
#vertical_mud_crab_farming
#vertical_farming
#vertical_mud_crab_farming_india
#farming_business
#crabs_farming
#farming_mud_crab
#crab_farming_at_home
#crab_farming_system
#crab_farming_business
#crab_farming_in_marathi
#soft_shell_crab_farming
#mud_crab_farming_business
छान माहिती दिली
खुप छान माहिती आणि मुलाकात धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
Very nice video super beautiful
छान माहिती
छान मुलाखत👌🏼
Khup khup shubhecha!
खुप छान माहीती दिली ताई
घोगरे मामा खूप छान 💐 ताईचे पण आभार,
घोगरे मामाना माझ्या कडून दहा क्विंटल खेकड्या एवढ्या शुभेच्छा 💐😊
😇😇🙏🙏
ताई खूप छान प्रकारे प्रश्न विचारता ताई
छान प्रयोग केला सर
धन्यवाद घोगरे साहेब पुढील भावी वाटचालीस माझ्याकडून आपणास लाख लाख शुभेच्छा
😇😇🙏🙏
@@KavyaaasVlog😢😢🎉🎉🎉 रे
लघु उद्योग म्हणून नक्कीच फायदेशीर आहे... 👌
😇😇
छान ❤️
Niceee
खुप छान विडीयो.. नवनविन उद्योगांबद्दल माहिती देता..सुरवात ते शेवट खुप मस्त..🙏🤗
😇😇🙏🙏
छान। उद्योग सर
Nice
Best
खुप छान माहिती दिली.👌🏻👌🏻
😇😇🙏🙏
अति उत्तम आहे साहेब जोड धंदा म्हणून. चांगला व्ययसाय खूप छान आहे.
😇😇
खूप छान व्हिडिओ बनवलाय
धन्यवाद
😇😇🙏🙏
Good
To best video
विजय साहेब धन्यवाद 🙏👍भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍 काव्या खूप छान प्रश्न विचारलेत 👌👌👌 god bless you 👌🙏👍छान माहिती मिळाली 👌🙏👍
😇😇
खूपच छान माहिती दिली ताईसाहेब🙏🙏
😇😇🙏🙏
Nice vedio
😇😇🙏🙏
नमस्कार काव्या ताई आज खुपच भारी विषयावर व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद ताई....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😇😇🙏🙏
👌👌
धन्यवाद साहेब अभिनंदन छान माहिती मिळाली
😇😇
Good Management 👍
😇😇🙏🙏
👍👍👌👌
😇😇🙏🙏
Khup chan tai ✌️✌️
😇😇🙏🙏
Nice video kavya
😇😇🙏🙏
विजूशेठ खुप छान तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
😇😇🙏🙏
Mast questions vicharle ❤️❤️
😇
खूप छान ताई साहेब👌👌❤️
😇😇🙏🙏
खुप खुप छान ताई 👌👌
😇😇🌿🌿
👍👌
😇🙏
खूपच छान ताई ❤️❤️🔥💥
😇😇🙏🙏
खुप 🍫😍छान तायडे 👍👌
😇😇🙏🙏
Tumche video khup Chan astat madem
😇😇
Mast
😇😇🙏🙏
मराठी पाऊल पडते पुढे ❤️
खुप छान माहिती दिली। खेकड्याची विक्रीसंबंधी पण सविस्तर माहिती द्यावी।
Ho nkki
Mast tai sakali sakali tuza face disla mind khush jal. how beautiful !
😇😇
Khekda palun kye Danna tochanar ka touchn ghenar
khup chha video tai 👌👌
mla thod maargdarshan pahije mla pan video banvayla avdtat
हो नक्की
शेळी पालन व्हिडिओ टाका
Koknatil amba bagayatdaracha interview ghe
शेळी मेंढी बाजार व्हिडिओ टाका
Bharich mahiti kavya🎉
😇
@@KavyaaasVlog 🤗
Aho mama motor peksha tumhi overflow pipe use kara
हे। खेकडे धरण फोडू। शकतील। का
खेकडा पालन झिरो बजेट मध्ये होत नस्त हे लक्षात घेऊन माहिती द्यावी लोकांना
छान ताई आणखी व्हिडीओ बनवा खेकडा पालना विषई
😇😇🙏🙏
आयला. Fantastic..Lady Hritik Roshan. 😅 No one noticed.
ऐमेझाॅनवर वगैरे साप पकडायची काठी मिळते ती घ्या
घराच्या टेरेस वरती हा व्यवसाय करू शकतो का
खेकडा किती दिवस जगतो
Purn 12 mahine business ahe ka
मच्छी विक्रेत्या कडे खेकड का नाही मिळत,,
Kekdpalan
0 te 1 kg weight honya sathi kiti time lagto???
10.11mahine
साधारण दीड वर्षा नन्तर त्यांचं उत्पन्न चालू झाले का??
नाही..जर हौदामध्ये नदीतून पकडून आणलेली खेकडं मोठी असतील तर त्यातून लगेच उत्पन्न मिळू शकत..परंतु छोट्या पिल्लांना विक्रीसाठी पाठवे पर्यंत 18 महिने लागतात
व्हिडीओ स्टार्ट १:०५
Dear काव्या..... जुन्या खेकड़ा पालकचा वीडियो बनवा.....6 महिन्यात काय कळणार??
नवीन सुरुवात करणारे पण बरंच काही शिकवतात..कारण त्यांना कमी दिवसात येणाऱ्या समस्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतात
@@KavyaaasVlog तस नाही ग..... जुन्या शेतकऱ्याचा बनव म्हणजे खर काय खोट काय.... नक्की कळेल... हा पण चांगलाच आहे..... बनावशील काय??
घोटी ते सिन्नर रस्त्या वर आहे हे
Didi Hindi madye pan banva
माझे विडाओ बघा
दत्तात्रय जाधव साहेबांचा नंबर द्या ना मला तुमचा आणि त्यांचा खेकडा फार्म ल भेट द्याची आहे
काव्याच्या उजव्या हाताला सहा बोटं आहेत
2 lakh mhanje kami ...😢😢
खेकडा 350 रुपये किलो आख्या इंडिया मध्ये कुठेही भेटत नाही.
आमच्या इथे पुण्या मध्ये 180 ते 250 रुपये किलो ने local market मध्ये मिळतो.
Great..!!😇🙏
Amchya kade 400 rupya kilo ahe bhau
Akhya indiaya chi kuthe bat kRta
Amchya kade 450to 2000 parent bhetto sadya chya kalat tumhi india mdhe firlele disat nhi vatt sagar bhau.. Kalyan market la yeun bgha mumbai mdhe kiti mahag ahet te mi swata crab farming krte so this business is worth it...
खूप छान
@@musicloverastronaut4511 मग तुम्हाला farming करण्याची गरज नाही ताई, मुंबई ते पुणे 3 तासाचे अंतर आहे. तुम्ही पुण्यामधील कल्याणला इम्पोर्ट करू शकता. बल्क मध्ये घेतले तर तुम्हाला 150 ते 200 रुपया पर्यंत kg बसेल आणि तुम्ही ते तुमच्या मार्केट ला 450 ते 2000 रुपये kg पर्यंत विकू शकता. Profit ही profit.☺️
Number taka
व्हिडिओ मध्ये नंबर आहे
खूपच छान माहिती दिली ताईसाहेब🙏🙏
😇😇🙏🙏
छान माहिती दिली
😇😇
Good
Good