दादा खुप पुण्य करता तुम्ही किडे पण खाता मण्हे बेडुक पण खाता साप पण खाता किती भाग्यवान आहाता तुम्ही क्रुपा त्या माऊलीची जिनी जन्म दिला तुम्हाला पैशासाठी काय पण असंच कार्य करत राहा पुण्य करत राहा फिशिंग किंग टेस्ट पण खुप मस्त असते सुधरा मुक्या प्राण्यांचा जिव घेणे चूकिचं आहे आम्ही तुमच्या कार्याला अडथळा आणत नाही पण जिव घेण चुकिचं आहे आपल्याला पण जिव आहे जगात पैशै कमवण्यासाठी खुप आईडिया आहे पण जिव घेऊन पैशै कमवण्याची आईडिया बदला करण आपल्या आईने पण एका जिवाला जन्म दिलाय दादा विचारा आपल्या आईला माणुस म्हणुन जगा 😢
तुमी पण घेता कि जीव किती तरी जिवंचा ...डोळे झाकल्याने काय सत्य लपत नास्त... झाडपाला खाताना... एकदा मायक्रोस्कोप खाली बघा तो झाडपाला त्याच्यामध्ये किती जीव असतात सूक्ष्मजीव, शेतीपाई किती जीव बेघर होतात जमिनी खराब होतात जमिनीमध्ये कीटनाशक मारले जातात किती तरी किडे मरतात साप मरतात बेडका मारतात, ससे,उंदर, शेतीसाठी किती जंगल कापले जातात, मोठी मोठी झाड कापली जातात, बागांमध्ये फळांवर कीटकनाशक मारल्यामुळे कितीतरी पक्षी मरतात किडे मरतात, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक झाडाझुडपामध्ये तुम्ही भाजी जी खात आहे त्यामध्ये सुद्धा जीव असतो.. व्हेजिटेरियन राहणे फक्त एक फिलॉसॉफी आहे
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात 😊❤😊❤❤😊
Tula
Saglyana
Tumchya ba la
❤
Mala pn aavadto
भाऊ कोकणात रिफाईनरी जर आली तर कोकण आणि कोकणी संस्कृती संपून जाईल दादा. कोकणाला वाचवा.
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
Reply de kaka
Ani sagale kokan vasi mumbai chya chalit..
हे व्हिडिओ अप्रतिम आहेत आणि चिंबोऱ्या पकडण्याची जी पद्धत आहे ती अप्रतिम लय भारी लय भारी आम्ही धरमतर वाले रायगड
कोण कोण युवक दादांच्या वीडियो ची वाट पाहत होते लाईक करा ✅👍❤
Saglech lavdya
साँरी तुमचा विडीयों हि खुपखुप सुंदर होता तुम्ही तर भारी मज्या केलीत आणी ताज ताज खेकडयांना भाजून खाल्ले एक नंबर लयभारी रेसिपी आहे 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍
युवक भाई,,, क्या बात... तुझा नादच नाही ❤
युवक दादा चे सर्व व्हिडिओ लय भारी राहतात...❤❤❤
नसू दे की bsdk
खुप छान दादा 👌👌
खूप छान रेसिपी😋😋
1 no bhau ..khupach chan 😊
खूपच छान एक नंबर
भारीच एकदम मस्त
Ashwin is very hard working person...
वाह एकदम मस्त है😊😅❤❤
Video khupch bhari hota.😍
Khup chan aahe video
Dada nehami pramane, khup chan video ❤❤
Khup chan..👌👌
नाईस खूप मस्त आहेत खेकडे आणि खुप मस्त वाटले बघायला
सर मस्त विडिओ आहे ❤️
Ashwin gharat❤
कोणाच्या घरात
@@sb007 are yotube channel ahe
Khup chan video dada
Khup chan ahe sir video mast
Big fan sir मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो
1 नंबर वीडियो सर ❤❤
Mast bhaus..💪👌
1 नंबर😮😮
Mast video sir 👍👌
Ek no
खुपच सुंदर.
आमचे मालवण येथील कालावल खाडीत खोत जुवा बेट आहे. येथेही आम्ही अशाच प्रकारे खेकडे काढतो.
1 number dada 😮😮😮
Dada 1 no video director
Dada tumache video's khupach sundar
दादा खुप पुण्य करता तुम्ही किडे पण खाता मण्हे बेडुक पण खाता साप पण खाता किती भाग्यवान आहाता तुम्ही क्रुपा त्या माऊलीची जिनी जन्म दिला तुम्हाला पैशासाठी काय पण असंच कार्य करत राहा पुण्य करत राहा फिशिंग किंग टेस्ट पण खुप मस्त असते सुधरा मुक्या प्राण्यांचा जिव घेणे चूकिचं आहे आम्ही तुमच्या कार्याला अडथळा आणत नाही पण जिव घेण चुकिचं आहे आपल्याला पण जिव आहे जगात पैशै कमवण्यासाठी खुप आईडिया आहे पण जिव घेऊन पैशै कमवण्याची आईडिया बदला करण आपल्या आईने पण एका जिवाला जन्म दिलाय दादा विचारा आपल्या आईला माणुस म्हणुन जगा 😢
तुमी पण घेता कि जीव किती तरी जिवंचा ...डोळे झाकल्याने काय सत्य लपत नास्त... झाडपाला खाताना... एकदा मायक्रोस्कोप खाली बघा तो झाडपाला त्याच्यामध्ये किती जीव असतात सूक्ष्मजीव,
शेतीपाई किती जीव बेघर होतात जमिनी खराब होतात जमिनीमध्ये कीटनाशक मारले जातात किती तरी किडे मरतात साप मरतात बेडका मारतात, ससे,उंदर, शेतीसाठी किती जंगल कापले जातात, मोठी मोठी झाड कापली जातात, बागांमध्ये फळांवर कीटकनाशक मारल्यामुळे कितीतरी पक्षी मरतात किडे मरतात, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक झाडाझुडपामध्ये तुम्ही भाजी जी खात आहे त्यामध्ये सुद्धा जीव असतो.. व्हेजिटेरियन राहणे फक्त एक फिलॉसॉफी आहे
मला खूप आवडत
Superb
Sir tumhi great ahe me saglyat motha fan ahe tumcha kadhi tr Latur madhe pn chakkar mara amchya gavakade
Very nice😜😜😜
👍
Jay shivray 🚩
3:01 second la Bhoot Aahe Tumchya video madhe... 👻
Mst ❤
आगरीकोळी❤
मस्त
एक नंबर व्हिडिओ युवक दादा
❤❤❤❤❤
देवेश भाऊ, फिटनेस 👌🏼
🥰
खुप मस्त विडीओ आहे सर ❤😍🤤
Nice video 👍
Ashwin dada sobat collab🎉💪💪💪💪
❤😊😊
Ashwin bhau ❤❤
🔥🔥
👍👍👍
आजचा विडियो खुपच भारी होता
♥️
Ashwin dada chi tar me khup mothi fan aahe 😊
👌👌👌
Nice 👍
Devesh bhai.... Jay agari koli
Nice
❤❤❤👌👌👌👌👌
👍👌👍👌♥️♥️♥️
Kalach khalli mast lagte sir
Supae
भाऊंनी सबस्क्रायबर साठी पण मासे दरण्याची कॉम्पिटिशन ठेवली पाहिजे मी नाराज आहे भाऊ वर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Video khup aahe chan to kanda sodun
दादा मरळ चा एक भाग झाला पाहिजे, आता पाणी पण कमी झाले आहे, ❤❤ बाकी कठीण परीश्रम घेताय आपण ❤❤❤
Dada mi chakan cha Peru wala Tumi ale hotene chakan la wakhi la mi tumch video nemi pato supar video
आम्ही पण दुधी खेकडेच म्हणतो 😂
Sir video size कमी ठेवा .... इंटरनेट चा विषय आहे 😅😅
Hii sir
can you also add location in every videos...that will help to other fishing lover...
Hii
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
Sagar dada amacha hite rahto
Dada korlai port pan cavern kara
Sir 1 da Aamcha kade pn Yana fishing karayla palghar la
Punekar
Chan video banavta pan thumbnail jara jast vatto 😂 bas jara laksh dya dada
Yuvak dada ekda mi belpadkar ahe tya sobt shoot kra bgha mumbait all tye pkadto mase vaigre
Majha bin naav kishor aahe 😂😂 but I'm from Goa ❤
😘😘😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍
6😊😅😅😊😊
Aamhi ya tecnic la gaade mhanto
Dada please.speak hindi 🙏🙏 i request hum gujarati kese samajege apaki. lenguage
Dada pausachya survatila ya kokanat
Doodhai khekdi khau shakto ka sir
दादा आम्हाला पण रेसीपी चारा
Dada spot sangat naahi aapan
location पन सांगत जावा👍
fist 😂
डिंभे धरणावर कधी येणार आहात
Bro mic konta use karto. Replay nakki de.
Rode
Mla
Dada thumbnail jara jastat ....bapre as vatt 😂 jara reality sarkhe theva😅
Dada tuzi family kuthe aahe , kalji ghet ja swatachi
Aaj video chota hota…. ❤❤
Location?
Hd video banava sir
1080 hd aahet
तुमचायासारखेच चिबोरी पकडायला आले असतील टेबल काय चालत जंगलात आलय.