Great job out there....helping the grandma there....God will bless u abundantly.....But again u forgot the mustard oil for BBQ.....keep it up...Awesome video
त्या आजींना मदत ते बघून मनाला खूप आनंद झाला असेच काम सर्वांनी करायला पाहिजे व्हिडिओ पाहून डोळ्यात न पाणी आले असेच मदत करत करत राहावा खूप चांगला वाटला तुमचा हा व्हिडिओ
भाऊ.तुम्ही खरच खुप मोठ्या मनाचे आहात.पैश्यांपेक्षा माणुसकी महत्वाची असते.हे या पैश्यामुळे माजलेल्या माणसांना दाखवून देता आहात. असेच तुम्ही गोरगरीबांना मदत करीत रहा.तुम्हाला आयुष्यात कशाची उणीव भासणार नाही.पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
युवक भावा खरच तू थोर आहेस,आणि तुला जन्म देणारे आई वडील तुझ्या सारखे ह्या जगात अशी माणसे काही मोजून निवडक असतील,असेच चांगले समाज कार्य तू करत जा लालबागचा राजा तुझ्या सर्व मनोकमाना पूर्ण करो आणि तुला खूप चांगले आरोग्य आणि खूप चांगले दीर्घ आयुष्य लाभो,हीच त्याच्या पाशी माझ्या कडुन मनपूर्वक प्रार्थना भावा....💐👍👌 मी तुझा हा विडिओ आताच पहिली वेळ बघितला आणि मी तुझा फॅन झालो,भावा मनापासून तुला माझा मानाचा मुजरा
Tumche video tr bharich astat. Me 1st video pasun pahate sgle.. tumchi te gosht jast bhavte tumhi garjun na madat krta agdi chnglya manane..🥺 salute u bro...
Sir hi technique mala mahit ahe pan tumhi lahan pan chi athvan ताजी keli nisti dhamal masti शाळेतील gavatli pan tumhi tya आजी la khup mothya मनाने madat keli proud of you boss
खुपच सुंदर व्हिडिओ युवक दादा तुमचे व्हिडिओ मी नेहमी बगतो आणि ते पण एकही सेकंद न चुकवता तुमच्या कामाबद्दल बोलायच म्हणलं तर शब्दच नाहीत तरी पण दोन शब्द मी नक्की बोलीन माणसातला देव🙏🙏🙏🙏🙏🙏
Great man......you are one of great human beings.......a kind heart for this helpless elderly woman, truly a marvelous human job you have done and a lesson to all of us who are your subscribers.......greatly impressed by this sacred deed.......!!!!!!!
सर तुम्ही मोठ्या मनाचे आहात तुम्ही स्वतःला जिंकलात पैसे वाले तर खूप आहेत पण माणुकीचे नाहीत आणि काही कामाचे पण नाहीत जो मनानी सुखी तोच सर्व सुखी 🤗🤗🤗🤗👍
युवक भाई, तुझा नादच नाही भावा...... एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील.... असंच मदतीचा हात आपले चारित्र्य घडवते 🙏🏼
Feyei
❤️👍🙏
???????????
Bhau tumhi je ajji na madat kele techya sathi dhanyawad
Awesome Dada...🙏🙏🙏
दुखी माणसाला मदत करण्यासाठी लंबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो.....salute yuvak sir 🙏🏻
भावा तुला सलाम
@@sunilgargote7491 gnj
@@sunilgargote7491 .
..
युवक दादा अप्रतिम व्हिडिओ, तुम्ही कोणत्याही समाजाच्या लोकांना मदत करता तुमच्या कार्याला माझा सलाम.
सर .... मदत करत असताना डोळ्यात खुप पाणी आलं ....सर काही बोलू सुचत नाही 🙏🙏👍👍👍👍👍👍
खुफ छान
भाऊ त्या आज्जिंची मदत केलेली बघून खरच डोळ्यात पानी आल भाऊ तु खरच great आहेस
युवक भाई अशा लोकांना मदत केल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो जगताला सर्वात मोठा आनंद असतो त्याला तोड नाही
दादा आजीला मदत केलीस,मनाला समाधान वाटलं.तुझ आयुष्य असच वाढत राहो,आणि असेच पुण्य घडत राहो.
गोरगरीबांना मदत करता हेच सर्वस्व आनंद आहे असेच मदत करीत राहा सर धन्यवाद 🙏
दादासाहेब नमस्कार दादा तुम्ही जे विडिओ बनवतात आणि जी गरजु गरीबां ना मदत करता बस मन भरुन येत 🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏
Hats off...you are true influencer...Rest all are doing it for themselves..
Great job bro, your kindness towards helpless people is appreciable.
Dada you are great ...khup changl kam karta tumhi
Great job bro 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aajinchi madat great work
Sir ख़ुप इमोशनोल ज़ालो me खरच khupch Chan kam kelay तुम्ही अज्ज़ीना मदत करुन sarvanni ख़रच असे पुढ़े Yeun kam Kel pahije I am really proud of you sir
१ नंबर idea दिली आहे सर तुम्ही...💯😍😄 गावाकडे नक्कीच try करू आम्ही...👌👌
Addicted to this channel, every video comes with creative and in unique ways ❤️
Thanks for helping hand ...Good work brother
Yuvak, you are a man of heart. The way you help needy people, it melts our heart and gives inspiration to others as well.
Man jinklas mitra.
Great job out there....helping the grandma there....God will bless u abundantly.....But again u forgot the mustard oil for BBQ.....keep it up...Awesome video
त्या आजींना मदत ते बघून मनाला खूप आनंद झाला असेच काम सर्वांनी करायला पाहिजे व्हिडिओ पाहून डोळ्यात न पाणी आले असेच मदत करत करत राहावा खूप चांगला वाटला तुमचा हा व्हिडिओ
भाऊ.तुम्ही खरच खुप मोठ्या मनाचे आहात.पैश्यांपेक्षा माणुसकी महत्वाची असते.हे या पैश्यामुळे माजलेल्या माणसांना दाखवून देता आहात. असेच तुम्ही गोरगरीबांना मदत करीत रहा.तुम्हाला आयुष्यात कशाची उणीव भासणार नाही.पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
तुमी आजीला मदत केली खूपच बर वाटल 🙏🙏🙏
युवक भावा खरच तू थोर आहेस,आणि तुला जन्म देणारे आई वडील तुझ्या सारखे ह्या जगात अशी माणसे काही मोजून निवडक असतील,असेच चांगले समाज कार्य तू करत जा लालबागचा राजा तुझ्या सर्व मनोकमाना पूर्ण करो आणि तुला खूप चांगले आरोग्य आणि खूप चांगले दीर्घ आयुष्य लाभो,हीच त्याच्या पाशी माझ्या कडुन मनपूर्वक प्रार्थना भावा....💐👍👌 मी तुझा हा विडिओ आताच पहिली वेळ बघितला आणि मी तुझा फॅन झालो,भावा मनापासून तुला माझा मानाचा मुजरा
युवक भाई, तुझा नादच नाही भावा...... एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील.... असंच मदतीचा हात आपले चारित्र्य घडवते 🙏🙏❤
मदत के लिए बदल खुप धन्यवाद 👍👍
तुमच्या सारखे जर सर्व माणसं असलं तर किती छान किती छान वाटते आम्हाला व्हिडिओ पाहून
Ek Number Video ❤️❤️❤️👌👌👍👍👍
Tondala Pani Sutal 😀😀😀😋😋😋
Having an helping nature is a most good hobby 🙏
भावा तु खरच देव आहेस हे असे मदतीचे video एखादा दाखवत असशील मला खात्री आहे. किती गृप्त दान करत असशील तुझ तुलाच माहीत
श्री दत्त कल्याण करो तुझे
एका पेक्षा एक सरस विडिओ असतात आणि मनाला भावणारा विडिओ बनवला आहे धन्यवाद
भाऊ तुमचे व्हिडिओ सगळे सुपर व्हिडिओ असतात
❤️🙏 गरजूना मदत केली , हेच तर माणसाची संस्कृती आहे.... तुमचे व्हिडिओ भारी astyat,
जय महाराष्ट्र दादा..
साहेब
तुमच चॅनेल फेमसच होणार कारण तुमचा हाताला चिमट नाही जे दुसरयांना देतात परमेश्वर त्यांचा हात कधीच रिकामा ठेवत नाही ग्रेट मॅन
Tumche video tr bharich astat. Me 1st video pasun pahate sgle.. tumchi te gosht jast bhavte tumhi garjun na madat krta agdi chnglya manane..🥺 salute u bro...
Sir hi technique mala mahit ahe pan tumhi lahan pan chi athvan ताजी keli nisti dhamal masti शाळेतील gavatli pan tumhi tya आजी la khup mothya मनाने madat keli proud of you boss
❤️💯❤️दादा तू खूप चांगला आहेस .......तुझं काम ही उत्तम आहेच ...पण तू माणूस म्हणून ग्रेटच आहे❤️❤️❤️💯🤞😍🙌🙏❤️
खुपच सुंदर व्हिडिओ युवक दादा तुमचे व्हिडिओ मी नेहमी बगतो आणि ते पण एकही सेकंद न चुकवता तुमच्या कामाबद्दल बोलायच म्हणलं तर शब्दच नाहीत तरी पण दोन शब्द मी नक्की बोलीन माणसातला देव🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada tumhi khup dayalu ahat me sagalya vedeo padhe pahato tumhi saglya garju na madat karat asta 😍😍😍😍😍😍❤❤❤
Ekdam mast helpful sir
Great Job Sir, You are really a kind person. Keep it up Sir. Also, wish to tell you that all your videos are always awesome.
Yuvak sir you are a great person 🙏🙏
Another unique trap and awesome Jhan Jhanit recipe ✌😇
Sir tumhi khup chhan madat keli tumhala manapasun dhanyavad 🙏🙏🙏
1 salute to your helpful humanity
Sir really great work👍👍
मस्त युवक सर इकच्च नंबर 👍👌❤️
Really heart touching Sir
You are great paku I m proud.💕💕
Great man......you are one of great human beings.......a kind heart for this helpless elderly woman, truly a marvelous human job you have done and a lesson to all of us who are your subscribers.......greatly impressed by this sacred deed.......!!!!!!!
Best youtuber in the world you are sir ♥️🙏💯
दादा खरच खूप छान काम करतोस गरीबांना कोणी तरी सहकार्य करण्याची गरज आहे
Helping hand..
Love you sir
युवक तू माझ्यासाठी आदर्श तर आहेसच पण तुझ्याविषयीचा आदर आज लाख पटींनी वाढला आहे❤❤
देवमाणूस...युवक सर...❤️❤️ खुप छान
Great Job Sir👍👍👍
Khup sundar video ahe trap pan sopa ahe kadak
हा विडियो खुपच सुंदर आहेत
एक नंबर विडीयो विवेक सर
I am from kolhapur but watching your video from Kuwait
I love ❤ your social work. 👌👍
Ascheeh madat kart raha sir and nice video 👌🏻❤❤❤
भवा ह्या व्हिडिओ मुळे नाही तुझ्या आतील भावूक आणि दिलदार माणसा मुळे जिंकलास तू 🙏🙏🙏🙏
सर खरच खूप ग्रेट आहात तुम्ही. ईश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला दीर्घायुष्य देवो.. अशीच मदत करत रहा सर.. 👍🏻
Sir आपण आपल्या थोड्या कमावलेल्या पैशातून समाजासाठी देणं लागतो हे तुम्ही दाखऊन दिले खरचं ग्रेट आहात सर तुम्ही..👍अशीच समाजसेवा करत रहा सर
Really hard working ! Appreciate your dedication bro
खूपच छान...
मन भरून आलं राव...
Aajila baghun dolyat pani aal bhau...khup chan kam kel..
खूपच छान युवक भावा .......मन जिंकलस तु
Salute u.for ur work.. 👍
ही भाजुन खाणयाची रेशीपी जबरदस्त
Great job Sir...... you're a great work
I am proud of you sir,thanks so much
Social Work verygood thanks and God bless you.
Nice video sir ❤️
Khup motha man ahe tumch sir 🙏
Lots of love from my family love you sir ❤️
Yuvak dada tu khup mothya manacha ahes video baghun radayala ala chhan hota video.. khup chhan madat keli aaaji chi tu khup bar vatala...
You are do Great Job Sir..
Bhari vatal ajiina madat keli
Great job yuvak sir
God bless peoples like you yuvak bhau🙂
आवडला भाऊ तु आपल्याला। I like u bro
आपण त्या आजीला मदत केली.हे काम खुपच चांगले आहे.परमेश्वर अशा लोकांच्या पाठीशी सदैव राहो.
युवक भाई you are gret
अश्या मदतीच्या हाताला नक्कीच मोठं यश मिळेल💯🙏
YOU ARE SO GREAT SIR 🥰
Great sir 1 no. Kam
Great Sirji,
युवक sir.... Great man....salute 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘
अप्रतिम व्हिडिओ युवक दादा 👍👍👍👍👍
Great man....iam fan of this person...saheb..ekda nakki bhetu
Nice sir great video👍👍👍❤️❤️❤️❤️
very helpful person👍
भावू तुमच्या मदतीला सलाम...🙏🙏👏 तुमच्या कार्यात कधीच अपयश येणार नाही गोड ब्लेस यू..
Ek khara youtuber nice one sir
Khup great kam kel sir 🙏
Great video Dada .. Kindness❤
Great work bhai.... ❤️❤️
युवक दादा तुमचा गरजवंताला मदत करण्याचा जो स्वभाव आहे ना तो खुप ग्रेट आहे...
Great yaar tnxx
You are great! Salute to you brother
Great job sir 🤗