Mumbai Cha Koli
Mumbai Cha Koli
  • 780
  • 194 852 487
पेऱ्याची वावरी बनवून वेगळ्या पद्धतीने पकडले भरपूर मासे. खाडी मधील मासेमारी. Mumbai India fishing
नमस्कार मंडळी,,
आज आम्ही पेरा खेचण्यासाठी खाडीमध्ये जाणार आहोत पेऱ्याच्या दोन्ही काठावरती बांबू बांधून पाण्यामध्ये जाळे खेचायचे असते. आणि त्या जाळ्यामध्ये जो मासा अडकेल तो आपल्याला सापडेल.
#netfishing #bigbish #gholfish #fish #gholmasa #Beach #fishing #कोतीलमासे #घोलमासा #मोठामासा #ravas #fishing #boat #kotil #बोंबील #जेवण #bombilfry #fishcurry #kingfish #cury #सुरमई #जेवण #surmai #fishingtips #surmaicury #gholcury #kotiljevan #Prawns #fishingtechniques #Lobster #fishing #crab #catfish #deepsea #seafood #nightfishing #नारळीपौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #सणमोहोत्सव #boat #seaturtle #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली #bigfish #fishvideo #rivermonsters #piranha #tigerfish #fishfarming #crabgravy #crabcleaning #bigcrab
zhlédnutí: 27 453

Video

गाबोलीची चिवनी पकडायला गेलो नवीन ठिकाणी. वलगणी चा 2 रा दिवस. rain fishing. Mumbai India fishing
zhlédnutí 27KPřed 21 hodinou
नमस्कार मंडळी,, आज चिवनी पकडण्याचा दुसरा दिवस आहे, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाग मासेमारी करत आहोत. वलगन 3,4 दिवसांसाठीच असते त्यानंतर चढनिचे मासे भेटायचे बंद होतात. #netfishing #bigbish #gholfish #fish #gholmasa #Beach #fishing #कोतीलमासे #घोलमासा #मोठामासा #ravas #fishing #boat #kotil #बोंबील #जेवण #bombilfry #fishcurry #kingfish #cury #सुरमई #जेवण #surmai #fishingtips #surmaicury...
खेकडे पकडायची नवीन "पद्धत टुनटुण्या". YouTube वर पहिल्यांदाच.Crab catching techniques. india fishing
zhlédnutí 20KPřed dnem
नमस्कार मंडळी,, आज आपण खेकडे पकडायची नवीन पद्धत पाहणार आहोत ज्याला टूनटुण्या असे बोलतात. जे क्रिकेट खेळतात त्याच्यासाठी या पद्धतीने खेकडे पकडणे एकदम सोपे आहे. net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ...
पहिली गाबोळीची चिवनी पकडायला जमली लोकांची गर्दी. वलगण लागली. First rain fishing.Mumbai India fishing
zhlédnutí 132KPřed 14 dny
नमस्कार मंडळी,, आज सकाळ पासून भरपूर पाऊस पडत आहे. पावसातील गाबोलीची चिवनी पकडण्यासाठी गावातील लोकांची गर्दी जाणार आहे. पहिल्यांदच गाबोलीची चीवनी भेटायला सुर्वात होणार आहे. net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वा...
पहिल्या पावसात खाडीमध्ये जाऊन केली मासेमारी. First rain fishing. Mumbai Indian fishing
zhlédnutí 109KPřed 21 dnem
नमस्कार मंडळी,, आज पहिला पाऊस पडला आणि त्यासाठी आम्ही खाडीत मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत.पहिल्या पावसात खाडीमध्ये जास्त प्रमाणात मासे येतात. आणि ते मासे पकडण्यासाठी आम्ही पागाचा वापर करणार आहोत. net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol c...
बोटी बंद झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो किनाऱ्यावर मासेमारी करायला. Beach fishing. Mumbai Indian fishing
zhlédnutí 34KPřed 21 dnem
नमस्कार मंडळी,, आज आम्ही बोटी वर घेतल्यानंतर पहिल्यांदाच मासेमारी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत. आज मासेमारी करण्यासाठी या जाळीचा वापर करणार आहोत, या जाळीमध्ये कोळंबी ढोमे खेकडे सर्व मिक्स मासे भेटतात. net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surm...
सर्व कोळीवाड्यातील बोटी का वर घेतल्या? दोन महिने मासेमारी बंद. Mumbai Indian fishing
zhlédnutí 17KPřed měsícem
सर्व कोळीवाड्यातील बोटी का वर घेतल्या? दोन महिने मासेमारी बंद. Mumbai Indian fishing
खोल समुद्रामध्ये मासेमारीचा संपूर्ण दिवस. One day of fisherman. Mumbai Indian fishing
zhlédnutí 102KPřed měsícem
खोल समुद्रामध्ये मासेमारीचा संपूर्ण दिवस. One day of fisherman. Mumbai Indian fishing
बोटीमध्ये साजरा केले 300k सेलिब्रेशन. 300k celebration in deep sea. Mumbai Indian fishing
zhlédnutí 12KPřed měsícem
बोटीमध्ये साजरा केले 300k सेलिब्रेशन. 300k celebration in deep sea. Mumbai Indian fishing
घरगुती साहित्य वापरून बनवली कोळंबीची बिर्याणी. Prawns biryani. Mumbai Indian seafood
zhlédnutí 18KPřed měsícem
घरगुती साहित्य वापरून बनवली कोळंबीची बिर्याणी. Prawns biryani. Mumbai Indian seafood
सकाळी खोल पाण्यात उतरून केली पाग मासेमारी. Cast net fishing in deep water. Mumbai Indian fishing
zhlédnutí 17KPřed měsícem
सकाळी खोल पाण्यात उतरून केली पाग मासेमारी. Cast net fishing in deep water. Mumbai Indian fishing
खोल पाण्यातुन कालवे काढली आणि बोटीवर बनवली रेसिपी.Oysters catching & cooking on boat. Indian seafood
zhlédnutí 28KPřed měsícem
खोल पाण्यातुन कालवे काढली आणि बोटीवर बनवली रेसिपी.Oysters catching & cooking on boat. Indian seafood
खोल समुद्रात 2 पाके टाकून गरवले मासे. Deep sea Hook fishing. Mumbai Indian fishing #catfish
zhlédnutí 14KPřed měsícem
खोल समुद्रात 2 पाके टाकून गरवले मासे. Deep sea Hook fishing. Mumbai Indian fishing #catfish
बोटीमध्ये बनवले पापलेट कोलंबी आणि माकुल माशाचे जेवण. Fish curry on boat. Mumbai Indian food #seafood
zhlédnutí 73KPřed měsícem
बोटीमध्ये बनवले पापलेट कोलंबी आणि माकुल माशाचे जेवण. Fish curry on boat. Mumbai Indian food #seafood
भांगच्या दिवशी केली खोल समुद्रामध्ये मासेमारी. Deep sea fishing. Mumbai Indian fishing #boat
zhlédnutí 32KPřed měsícem
भांगच्या दिवशी केली खोल समुद्रामध्ये मासेमारी. Deep sea fishing. Mumbai Indian fishing #boat
पिल्सा माशाची cutting आणि कोळी पद्धतीने जेवण. Giant mullet fish cutting & fish curry. Indian seafood
zhlédnutí 16KPřed 2 měsíci
पिल्सा माशाची cutting आणि कोळी पद्धतीने जेवण. Giant mullet fish cutting & fish curry. Indian seafood
रात्री 12 वाजता गेलो समुद्रात मासेमारी करायला. Night cast net fishing. Indian fishing#villagefishing
zhlédnutí 14KPřed 2 měsíci
रात्री 12 वाजता गेलो समुद्रात मासेमारी करायला. Night cast net fishing. Indian fishing#villagefishing
खुप दिवसानंतर खोल समुद्रात केली डोल मासेमारी. Deep sea fishing. Mumbai Indian fishing #boat
zhlédnutí 46KPřed 2 měsíci
खुप दिवसानंतर खोल समुद्रात केली डोल मासेमारी. Deep sea fishing. Mumbai Indian fishing #boat
बोटीमध्ये बनवले बोंबील फ्राय आणि शिंगाळी माशाचे जेवण. Bombay duk fish fry & catfish curry #seafood
zhlédnutí 40KPřed 2 měsíci
बोटीमध्ये बनवले बोंबील फ्राय आणि शिंगाळी माशाचे जेवण. Bombay duk fish fry & catfish curry #seafood
समुद्राच्या लाटांमध्ये पाग मासेमारी करून पकडले मोठे मासे. Cast net fishing. Mumbai Indian fishing
zhlédnutí 45KPřed 2 měsíci
समुद्राच्या लाटांमध्ये पाग मासेमारी करून पकडले मोठे मासे. Cast net fishing. Mumbai Indian fishing
हेकरू माशाचे बनवले कालवण आणि फ्राय. Giant grouper fish curry & fry. Mumbai Indian food #seafood
zhlédnutí 14KPřed 2 měsíci
हेकरू माशाचे बनवले कालवण आणि फ्राय. Giant grouper fish curry & fry. Mumbai Indian food #seafood
बोटिमध्ये बनवला नवीन पाका. नवीन पाक्याच्या मुहूर्ताला भेटल्या मोठ्या शिंगाळ्या.Deep sea Hook fishing
zhlédnutí 49KPřed 2 měsíci
बोटिमध्ये बनवला नवीन पाका. नवीन पाक्याच्या मुहूर्ताला भेटल्या मोठ्या शिंगाळ्या.Deep sea Hook fishing
नवीन पोपट पागेत भेटला मोठा 4 किलोचा हेकरू मासा. Cast net fishing. Mumbai Indian fishing #grouperfish
zhlédnutí 47KPřed 2 měsíci
नवीन पोपट पागेत भेटला मोठा 4 किलोचा हेकरू मासा. Cast net fishing. Mumbai Indian fishing #grouperfish
बोटीवरचे जेवण. मोठे-मोठे बोंबील निवडून बनवले कालवण. Bombay duck fish curry. Mumbai Indian food
zhlédnutí 23KPřed 2 měsíci
बोटीवरचे जेवण. मोठे-मोठे बोंबील निवडून बनवले कालवण. Bombay duck fish curry. Mumbai Indian food
चिखलात उतरून वावरीने पकडल्या निवट्या. Mud slipper fishing. Mumbai Indian fishing @Akashbhoir-7444
zhlédnutí 13KPřed 2 měsíci
चिखलात उतरून वावरीने पकडल्या निवट्या. Mud slipper fishing. Mumbai Indian fishing @Akashbhoir-7444
खेकड्याचे जेवण आणि तांदळाची भाकरी. Crab curry & rice roti. Mumbai Indian food #seafood
zhlédnutí 27KPřed 3 měsíci
खेकड्याचे जेवण आणि तांदळाची भाकरी. Crab curry & rice roti. Mumbai Indian food #seafood
वडिलांसोबत शिकारी सारखी लपून केली मासेमारी. Hunter Village fishing. Mumbai Indian fishing #fishing
zhlédnutí 36KPřed 3 měsíci
वडिलांसोबत शिकारी सारखी लपून केली मासेमारी. Hunter Village fishing. Mumbai Indian fishing #fishing
लोखंडी आकड्याने काढले मोठे मोठे खेकडे. Crab's catching techniques. Mumbai Indian fishing #crab's
zhlédnutí 71KPřed 3 měsíci
लोखंडी आकड्याने काढले मोठे मोठे खेकडे. Crab's catching techniques. Mumbai Indian fishing #crab's
उन्हाळ्यातील बोटीवरील बोंबील माशाचे पहिले जेवण आणि पापलेट फ्राय. Boat Fish curry & fry. Indian food
zhlédnutí 102KPřed 3 měsíci
उन्हाळ्यातील बोटीवरील बोंबील माशाचे पहिले जेवण आणि पापलेट फ्राय. Boat Fish curry & fry. Indian food
भांग संपल्यानंतर गेलो खोल समुद्रात मासेमरी करायला. Deep sea fishing. Mumbai Indian fishing
zhlédnutí 30KPřed 3 měsíci
भांग संपल्यानंतर गेलो खोल समुद्रात मासेमरी करायला. Deep sea fishing. Mumbai Indian fishing

Komentáře