कधीच न बनवलेली शेंगदाणा चिक्की🤪 खायला एकदम मऊ 😅 shengdana chikki video

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • कधीच न बनवलेली शेंगदाणा चिक्की🤪 खायला एकदम मऊ 😅 shengdana chikki video
    मित्रांनो शेंगदाणा चिक्की आपण म्हणजे तस गुळामध्ये च बनवतो
    कारण गुळामध्ये बनवलेली चिक्की चवदार होते
    तर आपण या व्हिडिओ मध्ये गुळामध्ये शेंगदाणा चिक्की बनवायची आहे
    तर खूप भारी अशी टेस्टी चिक्की होते तर आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि नंतर ते बारीक करून घ्यायचे आहे
    गुळ सुद्धा बारीक करायचा आहे मग नंतर पाक बनवायला ठेवायचा आहे
    पाक तयार झाल्यावर शेंगदाणा बारीक केलेला पाकामध्ये टाकून थोडावेळ हलवून घट्ट झाल्यावर एका पोळपाटावर कागद ठेवून त्यावर पसरवून त्यावर दुसरा कागद ठेवून लाटून बनवायची आहे शेंगदाणा चिक्की
    मराठी शेंगदाणा चिक्की रेसिपी
    गावरान रेसिपी
    मराठी रेसिपी व्हिडिओ
    मराठी कुकिंग
    शेंगदाणा चिक्की कशी बनवायची
    गुळाची चिक्की कशी बनवायची
    शेंगदाणा चिक्की रेसिपी
    shengdana chikki kasi banvaychi
    shengdana chikki marathi recipe
    shengdana chatani
    village cooking
    marathi recipe
    village vlog
    recipe
    shengdana poli recipe
    marathi cooking
    #कधीचनबनवलेलीशेंगदाणाचिक्की
    #marathireceipe
    #खायलाएकदममऊ
    #shengdanachikki
    #shengdanachutney

Komentáře • 2