कंबरदुखी/ पाठदुखी वर व्यायाम |Exercises for Lower Back Pain | Dr. Neha Welpulwar |Vishwaraj Hospital

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 11. 2020
  • कंबरदुखी/ पाठदुखी वर व्यायाम (Exercises for Lower Back Pain) ह्या संदर्भात Dr. Neha Welpulwar, Consultant Physiotherapist , आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
    Mechanical Low Back Pain म्हणजे काय असत ?
    आपल्या पाठीच्या कण्याच्या मास पेशी मध्ये जो abnormal stress येतो आणि त्यामुळे आपली जी पाठ अकडून जाते त्याला आपण Low Back Pain म्हणतो.
    कंबर दुखीची कारणे (Lower back pain causes)
    जर तुमची बसण्याची पद्धत नीट नसेल तर Mechanical Low Back Pain होण्याची शक्यता आहे.
    जर तुमची खुर्ची तुमच्या वजन आणि उंची प्रमाणे नीट नसेल , ज्यामध्ये back support मिळत नसेल , अश्यानाही Mechanical Low Back Pain होण्याची शक्यता असते.
    तुमची झोपण्याची पद्धत म्हणजे ज्या bed वरती तुम्ही झोपता , त्याची matress नीट नसेल , किव्हा तुमचं spine सरळ रेषेत नसेल तर Mechanical Low Back Pain होण्याची शक्यता आहे .
    सवयीमुळे म्हणजे वजनदार गोष्टी तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेट असाल तर त्यामुळे हि Mechanical Low Back Pain होऊ शकतो.
    Mechanical Low Back Pain Exercises / Exercises for Lower Backpain
    १. Pelvic Tilt Exercise
    -आपल्या पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आणि हाथ आपल्या पाठीच्या कण्यामध्ये ठेवावा . या तटस्थ स्थितीत, आपल्या कमरेसंबंधीचा पाठीचा नैसर्गिक वक्र/ बाग मजल्यापासून खालच्या मागे थोडासा वर करायचा .
    -श्वास बाहेर काढा आणि हळूवारपणे आपल्या hips आपल्या डोक्याकडे रॉक करा. आपण हे करता तेव्हा आपण आपल्या मागे मजला दाबलेल.
    -हा व्यायाम 5 ते 10 वेळा करा दिवसातून दोन वेळा करा .
    २. Bridging Exercise
    -पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे.
    -फक्त आपला buttock area आपल्याला वर उचलायचा आहे.
    -हे आपल्याला core आणि back muscles ला strong करण्यास मदत करत.
    -५-१० मोजल्यानंतर परत त्याच स्थितीत या.
    -हा व्यायाम 5 ते 10 वेळा करा दिवसातून दोन वेळा करा.
    ३. hamstring stretch Exercise
    -पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे.
    - दोन्ही हातानी एक पायाच्या मांडीचा खालच्या भागाला हाताने पकडावे आणि गुडघा छातीकडे न्यावा.
    - हे १-३० मोजे पर्यंत hold करणे व नंतर परत त्याच स्थितीत या.
    -हा व्यायाम ३ वेळा करा दिवसातून दोन वेळा करा आणि दोन्ही बाजूने करावा .
    - त्यानंतर आपण दोन्ही गुडघे आपल्या दोन्ही हाताने मंदीच्या खालच्या बाजूला पकडून छातीकडे घेणार .
    -हे १-३० मोजे पर्यंत hold करणे व नंतर परत त्याच स्थितीत या.
    -हा व्यायाम ३ वेळा करा दिवसातून दोन वेळा करा
    ४. pelvic rotation exercise
    -पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आणि दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर ठेवायचं आहे.
    -त्यानंतर दोन्ही गुडघ्यांना आपल्याला एका दिशेने वळवायचा आहे.
    - आपला छाती आणि डोक्याचा भाग सरळ असला पाहिजे , तो पायाच्या दिशेने वळता कामा नये .
    -हे १-३० मोजे पर्यंत hold करणे व नंतर परत त्याच स्थितीत या आणि दोन्ही बाजूने करावा .
    - एका दिशने ५ तर दुसऱ्या दिशेने ५ त्याप्रमाणे १० वेळा , दोन दा करावे.
    5.Kneeling forward bending exercise
    - आपण वज्रासन position मध्ये बसावे आणि त्यामध्ये दोन्ही हाथ पुढच्या दिशेने सरकवत , पाठीतून वाकून पुढे जायचं आहे आणि पुर्वव्रत जागेवर यायचं.
    6.Prone Extension Exercise
    ह्या मध्ये आपल्याला पालथं झोपायचं आहे आणि दोन्ही हाथ शरीराच्या side च्या बाजूला ठेवावे.
    हाथावरती वजन देत कोपरा ताठ करायचा आहे आणि पुर्वव्रत जागेवर यायचं
    हे आपण १० वेळा दिवसातून २ दा करावं .
    अचानक दुखणं वाढल्यास cold pack / hot bag किव्हा बर्फाचा शेक घेऊ शकतो ज्याने तुम्हाला backpain चा त्रास कमी होईल .
    अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
    काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
    आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
    इतर संबंधित व्हिडिओ पहा:
    1. 5 Exercises for Frozen Shoulder : • 5 Exercises for Frozen...
    2. मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उपाय : • मानेच्या दुखण्यावर सोप...
    3. पाठदुखी होण्याची कारणे : • पाठदुखी होण्याची कारणे...
    4. टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय : • टाच दुखीवर सोपे आणि प्...
    ----------------------------------
    About VishwaRaj Hospital
    Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
    This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.
    VishwaRaj Superspeciality Hospital,
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Contact us:- 02067606060
    Visit Our Website - www.vishwarajhospital.com/
    Thanks!
    #lowerback #lowerbackpain #backpainexercises #vishwarajhospital

Komentáře • 195

  • @jtkicckadam7373
    @jtkicckadam7373 Před rokem +3

    🎉 छान माहिती मिळाली 🎉आपले अभिनंदन व आभार❤

  • @sopannimhan
    @sopannimhan Před 2 lety +2

    फार उत्कृष्ट माहिती 🙏🌺

  • @anilshetkar389
    @anilshetkar389 Před 2 lety

    खुपच छान माहिती दिली.

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 Před rokem +1

    खूपच छान धन्यवाद

  • @umasupekar5250
    @umasupekar5250 Před rokem

    खुपच छान, धन्यवाद 🙏🙏

  • @user-pb3fs4ul5c
    @user-pb3fs4ul5c Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती दिली आहे ❤..

  • @hemrajmanapure2598
    @hemrajmanapure2598 Před 8 měsíci +1

    Very good exercise for back pain,Thanks Doctor

  • @marioshorts3870
    @marioshorts3870 Před 11 měsíci

    माहिती छान दिली धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @nalinikalal2832
    @nalinikalal2832 Před 2 lety +2

    Very good exercise and good👍👌🤞

  • @bhaskarkadam7938
    @bhaskarkadam7938 Před 11 měsíci +1

    Great work 👍

  • @anilkharat857
    @anilkharat857 Před 3 lety +2

    आभारी आहे. खूप छान माहिती दिली

  • @pratimakulkarni1616
    @pratimakulkarni1616 Před 4 měsíci

    Khup Chan mahiti

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před rokem

    Thanks Dr.🙏

  • @sanjayjadhav4577
    @sanjayjadhav4577 Před rokem

    Very nice information mam

  • @anitapgaikwadbaramati.409

    Very nice

  • @satyawanshinde8853
    @satyawanshinde8853 Před 2 lety

    खूपच सुंदर सादरीकरण व म्हाहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 Před rokem

    छान माहीती

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Před 2 lety

    खुप छान उपयोगी माहिती आहे . धन्यवाद 🙏🙏

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @rajeshovhal3109
    @rajeshovhal3109 Před 2 lety

    Thanks madam

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Před 10 měsíci

    खूपचछान

  • @ramnathunde1484
    @ramnathunde1484 Před 2 lety +1

    फारच भाऱी.

  • @rupalijadhav92951
    @rupalijadhav92951 Před rokem +1

    डोक्याखाली उशी घेणे गरजेचे आहे का, मला तर झोपतानाउशी वापरासाठी मनाई केली आहे. या सगळं एक्सरसाइज साठी उसशी घेणे गरजेचे आहे का

  • @aartibhoir1047
    @aartibhoir1047 Před 2 lety

    Very use full information.. Thanks dr

  • @user-xe8pq1cj5j
    @user-xe8pq1cj5j Před 2 lety

    छान माहीती मॅडम जी . मला फार फार बरे वाटले ... स्वतः मी बरोबर ट्रायल केली
    धन्यवाद

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @prernasonawane7276
    @prernasonawane7276 Před 2 lety

    Khupach sunder mi try kela khupach aram milala thank you so much
    Khupach Chan work well done mam

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @subhashbhavsar2411
    @subhashbhavsar2411 Před 2 lety +1

    Best & very useful guidance. 👌👍🙏

  • @mangeshsonawane3300
    @mangeshsonawane3300 Před 2 lety

    Good guidance in easy and simple language

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 Před 2 lety

    Good guidelines thanks

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Před 3 lety +1

    Best ex er
    Very good exercise

  • @deepaswami6336
    @deepaswami6336 Před 2 lety

    व्यायाम छान वाटले . . सांगल्याची पद्धत छान आहे.

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @uddhavsurwase4192
    @uddhavsurwase4192 Před 2 lety

    Best information mam

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @pushpadhokchaule5439
    @pushpadhokchaule5439 Před 2 lety +1

    Khup Chan mahiti aahe mam

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @Sanu-xj8ti
    @Sanu-xj8ti Před rokem

    खुप छान माहिती आणि व्यायाम

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @vijayathorat2793
    @vijayathorat2793 Před 2 lety

    Khup chan mahite dile mam 🙏🏻

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Před 3 lety +9

    Very good exercise for back pain thanks Doctor

  • @GaneshWare-hf6ve
    @GaneshWare-hf6ve Před 10 měsíci

    👌👌

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 2 lety +1

    Thanks Dr.

  • @ushamahajan771
    @ushamahajan771 Před 2 lety +3

    Madam. नमस्कार माझै एक महिना होत आहे कंबरीपासुन पाया पयैत खुबच वेदना व दुखत आहे यावर काही उपचार व वयाम सुचवा.

  • @sharadshinde2187
    @sharadshinde2187 Před rokem

    Mam mazhya kamrechya&pathichya shira khup akhadtat&vakta yet nahi tyasathi ha yoga chalel ka.

  • @pandurangbuttepatilonlyane4100

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे , कृतीतून माहिती देत देत स्टेप बाय स्टेप व्यायाम प्रकार दाखवले आहेत,,, खूप खूप धन्यवाद

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @varshaaousare7495
    @varshaaousare7495 Před 2 lety

    खूप छान

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @shreyatammbat5361
    @shreyatammbat5361 Před 2 lety

    Mam mala khup jad kame karavi lagtat aani kamret khup dukhat aahe tr hach vyayam karaycha ka

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem

    खुप छान माहिती दिलीत ताई आवाज पण छान आहे धन्यवाद 🌹🙏🌹

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

  • @rajendrashetake3111
    @rajendrashetake3111 Před 2 lety

    छान समाधान वाटल

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @narendrasambhus8752
    @narendrasambhus8752 Před 2 lety

    Madam, आपुलकीने व technical खूप चांगली माहिती. मला in time माहिती मिळाली
    सुरु करतो.. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @meenaghadage6340
    @meenaghadage6340 Před 3 měsíci

    Wel kadhun purn kasa yoga karawa te sanga please

  • @sarikamore2551
    @sarikamore2551 Před 2 měsíci +1

    मॅम गुडघेदुखीवर पण एक्सरसाइज दाखवा

  • @daulatjadhav2200
    @daulatjadhav2200 Před rokem +1

    Doctor please tell knee exercise

  • @hive_buzz
    @hive_buzz Před rokem

    Back pain asel tar surynamskar and skipping kel tar chale ka or it's having disadvantages

  • @sachinsuryawanshi4091
    @sachinsuryawanshi4091 Před 2 lety

    Dr. Me 3 varsh zale tevha gharavarun padlo hoto xray kadla nahi, adhun madhun agdi khali kamber dukte, mala hya exrsi ne aram milel ka?

  • @dr.sblive8734
    @dr.sblive8734 Před 3 lety +1

    खूपच छान पद्धतीने समजाऊन सांगितले अभिनंदन आपला डॉ सोमनाथ वनारसे

    • @nehawelpulwar9371
      @nehawelpulwar9371 Před 3 lety

      🙏

    • @santoshpadwal3980
      @santoshpadwal3980 Před 2 lety

      Please madam आपला contact no द्या माझी कंबर खूप वर्षांपासून दुखते L 4 L5 S1 गॅप आहे

  • @tripyoustart........9412

    dr 🙏 me jvea saral zopun left foot war uchalto teva mazy kamarechy manakytun kat kat asa awaj yeto

  • @marutigavali6044
    @marutigavali6044 Před 2 lety +3

    मॅडम छान माहिती. I am suffering from 9 days by same problem. Thanks for best guideline

    • @rockstarpravin8771
      @rockstarpravin8771 Před 2 lety

      Ata zalay ka problem bara..?

    • @marutigavali6044
      @marutigavali6044 Před 2 lety

      @@rockstarpravin8771 no, allopathi treatment applied

    • @rockstarpravin8771
      @rockstarpravin8771 Před 2 lety

      @@marutigavali6044 mlapn achanak kambret pain vayla start zalay maja age 27 ahe dont know kay zalay..

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @hive_buzz
    @hive_buzz Před rokem

    Mala back madhe kahitari tochlysarkah and mungya aalsarkh hot...yasathi kay karyach???ye exercise ne cure hoel ka???

  • @satishtaru769
    @satishtaru769 Před 2 lety

    Thanks 👍

  • @hive_buzz
    @hive_buzz Před rokem

    Hello mam..Mala back pain 2 days pasun hot aahe...he jasat wel baslaynule and belly fat mule hot asle ka?

  • @nandinisolaskar5891
    @nandinisolaskar5891 Před rokem

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻💐💐

  • @jyotidhumne1536
    @jyotidhumne1536 Před 2 lety

    Nice video

  • @ambidaskadam4445
    @ambidaskadam4445 Před 2 lety

    Nice

  • @sableyuvrajr562
    @sableyuvrajr562 Před 2 lety

    madam Mankyat gap asel tar konti excercise karavi

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 Před 2 lety +1

    Nice 👌👌👌

  • @gajananwankhade5495
    @gajananwankhade5495 Před 2 lety

    आपण दिलेली माहिती खूप छान आहे।धन्यवाद।मला पाठदुखीचा त्रास आहे आपण सुचविलेल्या व्यायाम पद्धती याच कराव्या की अजूनही एक्सरसाईज आहेत कृपया माहिती द्या।

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @nehawelpulwar9371
    @nehawelpulwar9371 Před 3 lety

    Tya pramane exercises tharwata yetil

  • @madhvipb6841
    @madhvipb6841 Před 2 lety +5

    Very easy and simple exrsice thanks Dr 🙏

  • @kulbhushandharmarao8390
    @kulbhushandharmarao8390 Před 2 lety +1

    Thanku madam majhi path dukhti

  • @monarchbutterfly645
    @monarchbutterfly645 Před 3 lety +2

    Mam mazi mostly standing duty ahe barech footwear change kelet pn comfortable ase ajun paryant kahi bhetale nahi...duty samplyavar khup jast पायांचे तळवे far dukhtat असह्य होते ..plz yabaddal kahi guide kara

  • @sanjayawari324
    @sanjayawari324 Před 2 lety

    सायटिका उपाय व्यायाम प्रकार सांगावे.

  • @rupali1678
    @rupali1678 Před 2 lety

    Niec Tx

  • @kanchansalunkhe5696
    @kanchansalunkhe5696 Před 11 měsíci

    माझी पाठ अँड कंबर खुप दुखतात पाठीवर हात देऊन हाड मोडली की बर वाटते . त्यासोबतच हिप्स चा पण भाग खुप दुखतो. तेल लावून मसाज केले की बर वाटते। यात आणखीन काही excercise कुठली करू शकतो।

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 Před rokem

    धन्यवाद मॅडम
    🙏🙏👍

  • @bhairumore351
    @bhairumore351 Před 2 lety +1

    Please send video on upper back pain

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Před 2 lety +1

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 Před 2 lety +1

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @geetadumbre9754
    @geetadumbre9754 Před rokem

    मॅडम माझी पाठ आणि कंबर खूप दुखते पाठ डाव्या बाजूने दुखते खांध्याना मानेला कळ लागते मी रोज व्यायाम करते dr कडे पण गेली होते थोडे दिवसच फरक पडतो परत दुखायला सुरवात होते xray मध्ये मणक्यात गॅप आहे असे सांगितले माझे वय 42 आहे खाली बसले कि खूप त्रास होतो पाठ कायम जखडलेली असते please हेल्प mi

  • @shivalicutekid6066
    @shivalicutekid6066 Před rokem

    मा झे वय 32 वर्षे आहे माझी 28 व्या वर्षी डिलिव्हरी झाली आहे आणि सिझेरियन झाले आहे. दोन वर्ष झाले पण माझी पाठ आणि कंबर दुखते त्यासाठी कोणते व्यायाम करू शकते

  • @rahulgaikwad8045
    @rahulgaikwad8045 Před 2 lety

    Madm Majh back 2year pasun dukhtoy

  • @anilani5940
    @anilani5940 Před 2 lety +1

    मला फार त्रास होतो आहे. बँक पेन आणी कमर पेन हाच एकमेव उपाय आहे का.

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Před 2 lety

    माहिती चांगली आहे

  • @bharatibagul8204
    @bharatibagul8204 Před 2 lety

    Mam mala L4 L5 made gap aahe me10 years aadhi padle hote gadi thodi sarkli sangtataadhi treTment keli hoti 9 years tras nahi zal pan aata parat trS hotopayala mungya yetat.me 2 years pasun yogapan karte yogamule body halki vatat hoti me konti excercise karu

    • @bharatibagul8204
      @bharatibagul8204 Před 2 lety

      Khup cham mahitidili ,mankyat gap asel ter marktasan karu shakto ka

  • @somnathmagar7620
    @somnathmagar7620 Před 2 lety

    मॅडम मी ४० वर्ष चाआहे मी बांधकाम मीस्तरी काम करतो मला दिवसभर काम करतो मला कुठल्याही त्रास होत नाही पण संध्याकाळी झोपेत अंग इकडून तिकडे करु देत नाही संपूर्ण कंबरेला चमक येते याला उपाय काय

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 Před 3 lety

    Dr, majha 4.5 vya mankyat gap padlay. Kup trass hoto bastana ani vaktana pls sujjest Kara

  • @baliramjadhav9385
    @baliramjadhav9385 Před rokem

    माझे वय 63वर्ष आहे आता पाठदुखीचा त्रास वाढला आहे सकाळी जास्त त्रास होत आहे
    गुडगे दुखीचाही त्रास होत आहे व्यायाम सांगा

  • @ujwalajoshi8407
    @ujwalajoshi8407 Před rokem

    मॅडम. माझे. By pass.तीन. वर्षा. पूर्वी झाले आहे. मी हे आसन. करु शकते का

  • @moktiramshinde1063
    @moktiramshinde1063 Před 10 měsíci

    मला गेप्प आहे काय करावे लागेल

  • @yashwantkarmarkar4314
    @yashwantkarmarkar4314 Před 2 lety

    Rastyavaril dachkyanni pathichya madhpmadh bhayankar dukhte tenvha kay upai karava?

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @sanjivanisanap1387
    @sanjivanisanap1387 Před 23 dny

    पाठ दुखी पाय दुखी चालू असताना व्यायाम करावा का

  • @rajnagargoje6610
    @rajnagargoje6610 Před 7 měsíci

    मला कंबर दुखी झालेली आहे अर्धी कंबर ऊपाय सांगा

  • @nehawelpulwar9371
    @nehawelpulwar9371 Před 3 lety +6

    Tumacha operation jhal ahe, so adhi tumhi surgern kade jaun checkup karun ghya. May be x-ray repeat karnyachi garaj asel, te baghunach kahi sangata yeil. N hand la pan mungua yet ahet tar manechya delhil x-ray lagel.

  • @ratnakarkulkarni1742
    @ratnakarkulkarni1742 Před 2 lety

    मँडम माझे वय 48 आहे .मला माकड हाड व उठताना किंवा बसताना ञास होतो .हयाच्यावर काही उपाय आहे का ?

  • @sumankadam2766
    @sumankadam2766 Před 5 měsíci

    मॉडम पण आमच्यासारखे सिनियर लोकांनी हे व्यायाम कसेकाय करायचे 10:04

  • @ravsahebpatil9446
    @ravsahebpatil9446 Před 2 lety

    Ek driver truck driver madam Kamar cha khupch tras hoto tar kay kela pahije tras

  • @amolkk7566
    @amolkk7566 Před 2 lety

    Left payachi nas khup dukhate aahe waking la tras hoto ky larawe please advise 🙏

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @adityapotdar242
    @adityapotdar242 Před 2 lety

    Mala kambret pain hotat and mandit n purn payat pain hotat. Suggest exercise

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @ashokpatil4452
    @ashokpatil4452 Před 3 lety

    कंबरेचा one side la pain ahe Kay करावे

  • @Gopinathkendre1999
    @Gopinathkendre1999 Před 3 lety

    मॅडम , माझीL4 ,L5 मधील डिस्क 2003 ला ऑपरेट केली आहे आता मागील 20 दिवसापासून पायांना मुंग्या येत आहेत व तळ पायांना थोडा बधिरपणा जाणवत आहे , हातांना पण मुंग्या येत असून तळ हातामध्ये पोळल्या सारखे जाणवत आहे,
    मला कोणता व्यायाम करावा लागेल - गोपीनाथ केंद्रे लातूर

    • @nehawelpulwar9371
      @nehawelpulwar9371 Před 3 lety

      🙏
      Adhi x- ray kadhun baghawa lagel ki ajun kahi problem tar jhal nahi na. Tya nantarach kahi sangata yeil

  • @sarjeraodesai1683
    @sarjeraodesai1683 Před rokem

    नमस्कार मॕडम, मी आपला व्हीडीओ पहिला मला काल पासून कमरेजवळ डाव्या बाजूला दुखायला लागले त्याच्या वेदना डाव्या पायाला पण आहेत उभे राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर वेदना असह्य होतात माझं वय 58 आहे काय कारण असेल व उपाय सांगा

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील

  • @aaryarajput4004
    @aaryarajput4004 Před 2 lety

    Hi mam me second time pregnant ah tar me karu shekte ka

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 Před rokem

    मॕ.आपले आॕनलाईन क्लास आहेतका लिःक पाठवा

  • @anitathore7415
    @anitathore7415 Před 2 lety

    मी पण असाच व्यायम करते

  • @apeksharandive3948
    @apeksharandive3948 Před 3 lety

    Mam I m having back pain sometimes when it pains I m totally stuck up pl advise

    • @nehawelpulwar9371
      @nehawelpulwar9371 Před 3 lety

      1st I have to examine your back then only I can suggest you exercises. Till the time you can do ths exercises.

  • @ganeshwalunj1102
    @ganeshwalunj1102 Před 2 lety

    Madam tumcha no pathava