Sant Tukaram च्या भूमिकेत मेलेला अभिनेता | Vishnupant pagnis

Sdílet
Vložit

Komentáře • 19

  • @Timeless_films
    @Timeless_films  Před rokem +1

    Read Bloag(s) *दगड ते देवकला* _"विष्णुपंत पागनीस "_
    timelessfilms2022.blogspot.com/2023/06/blog-post_26.html

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 Před 7 měsíci

      Tyanchya family baddal kahin mahiti milali tar bare hoil.

  • @gurudeopalav8816
    @gurudeopalav8816 Před rokem +12

    आज खर तर तुझे आभार मानले पाहिजेत की तू आपल्या चॅनल वर अजरामर जगा आड झालेल्या महापुरुष ज्यांनी एक ही रुपया मानधन न घेता त्याच भूमिकेत स्वतःला आयुष्भर ठेवून जगाचा निरोप घेतला अशा देव माणसाचं ह्या काळात त्यांची भूमिका आपल्या चॅनल वर मांडलीस त्या करिता मी तुझा खूप आभारी आहे.. त्यांची भूमिका खूप छान पद्धतीत तू देखील मांडलिस.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Před rokem

      त्यांच्या कार्यापुढे हे नगण्य आहे. तरी तुझ्यासारख्या सिनेप्रेमिला जर व्हिडिओ आवडला म्हणजे माझे कार्य फळाला आल. हिच माझी त्या महा अभिनेत्याला आदरांजली. त्यांचं कार्य सर्वतोपरी पोहचवाव ही विनंती 🙏

    • @pramodpatil7009pvcpopwark
      @pramodpatil7009pvcpopwark Před 8 měsíci

      आणी नंतर त्यांनी कुठलाच सिनेमा केला नाही

  • @AmolDeshmukh-sk4id
    @AmolDeshmukh-sk4id Před 8 dny

    विष्णुपंत पागनीस यांची कलाकृती खुद्द तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे आहे समरस होऊन गेली आहे
    धन्य झालो विश्रांती पावलो
    असा कलाकार होणे नाही
    काय ती नम्रता,प्रेम, आपुलकी,भक्ती,गोडवा,
    निःस्वार्थ भाव, शारिरीक रचना, सत्य दर्शन
    धन्य झालो

  • @gurudeopalav8816
    @gurudeopalav8816 Před rokem +7

    १९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे.!
    या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती 'विष्णुपंत पागनीस' यांनी. ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकाराचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांच मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं.!
    इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन!' चित्रपटातील तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.'
    निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !" विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही ! आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'.
    या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही!" निर्मात्यांनी ही त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले!
    आज खऱ्या तुकाराम महाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, ही त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामांचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले.!
    पागनीस यांनी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असताना वैकुंठगमन प्रसंगातच आपला देह ठेवला होता.!!

    • @appasoburambale7562
      @appasoburambale7562 Před rokem

    • @sachinkhale7513
      @sachinkhale7513 Před 10 měsíci

      One and Only. Hya pudhe ase kalakar sapadnar nahit. Tasmay Shri Sant Tukaram guruvey Namaha. Always will stay in our hearts as Sant Tukaram.

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv Před 21 dnem

    Dhanya sant Tukaram Maharaj & actor Vishnu pant pagnis

  • @vishalgaikwad4587
    @vishalgaikwad4587 Před dnem

    Great actor in the world 🌎 👏 👌 👍

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv Před 21 dnem

    Dhanya sant Tukaram Maharaj & actor Vishnu pant paganism

  • @sachinkhale7513
    @sachinkhale7513 Před 10 měsíci +2

    Vishnupant Pagnis always the greatest. Today is his punyatithi 3 October 1943 to 3 October 2023.Hare Ram Hare Krishna.

  • @sandeeppushilkar7897
    @sandeeppushilkar7897 Před 4 měsíci +1

    राम .....

  • @rohitudanshive6302
    @rohitudanshive6302 Před 8 měsíci +4

    हा चिञपट ह्या पूढे बनने नाही असा कलाकार होणे ही नाही ......अजरामल