यश मिळो वा अपयश कष्ट सोडू नका | Marathi Udyojak | Ajit Pawar | Josh Talks Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2024
  • हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
    Link : open.spotify.com/episode/10NJ...
    0:00 Introduction
    2:47 First Earnings
    3:26 Vocational Education
    5:34 Cosmetic Shop
    6:36 Shattered Dream
    7:17 Back to Pavilion
    9:43 Lost Emotional Support
    10:31 Became Indebted
    12:09 Success
    12:53 Josh Skills
    13:16 Tips for New Entrepreneurs
    त्याला लहानपणापासूनच बिझनेस ची आवड होती. मोठं झालं की आपण कोणता व्यवसाय करायचा हे विचार दहावीत असताना त्याच्या मनात येत होते! जिथे दहावीत असताना मुलांच्या मनात आपल्याला चांगले मार्क्स कसे पडतील किंवा काहींच्या मनात दहावी कशी पास होता येईल हेच विचार असतात.! रोजच्या व्याजाच्या दराने कोणी पैसे घेतलेलं ऐकलंय का? तर या पठ्ठ्याने प्रति दिवसाच्या व्याज दराने पैसे कर्जाने घेतले होते! चला तर पाहूया अजित पवार यांची success story फक्त आपल्या जोश टॉक्स मराठीवर.
    He loved business since childhood. He was thinking about what kind of business he can do when he was in the tenth standard! Where in the tenth grade, the children have in their minds how to get good marks or in the minds of some, how to pass the tenth grade. We are talking about Ajit Pawar from Ahmednagar! Have you ever heard of someone taking money at a daily interest rate? So this lender borrowed money at an interest rate per day. Let's watch the success story of Ajit Pawar from Ahmadnagar.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #ragstoriches #business
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Komentáře • 48

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Před 2 lety +2

    तुम्ही देखील आयुष्यात यश मिळवू शकता जोश स्किल्स च्या माध्यामातून. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb

  • @avdhutselection8647
    @avdhutselection8647 Před 2 lety +10

    अवधूत मोबाईल्स आणि होम अप्लायन्सेस चे संचालक श्री. अजित पवार यांना जोश talks ने संधी दिल्याबद्दल खुप खुप आभार!
    हे जोश talk महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे.

  • @BhoisInstitute
    @BhoisInstitute Před 7 měsíci +1

    जबरदस्त

  • @bhagwanjagadale4923
    @bhagwanjagadale4923 Před 2 lety +7

    व्हिडिओ प्रेरणादायक होता.

  • @prasadchopade5042
    @prasadchopade5042 Před rokem +1

    🙏🙏

  • @bhagwanbhuse2192
    @bhagwanbhuse2192 Před 2 lety +1

    खूप छान

  • @durvankurayurvedandfertility

    खूप शून्यातून विश्व तुम्ही उभारले आहे. अविरत कष्ट केल्यानेच हे साध्य झाले आहे.

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 Před 2 lety +2

    कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती, आभिनंदन सर

  • @blackmambagaming9999
    @blackmambagaming9999 Před 2 lety +1

    👌👌👌

  • @parvejbagwan6514
    @parvejbagwan6514 Před 2 lety +1

    ☝️👌 Pawar Saheb Suparb..., Like it's Video... 👌☝️

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Před 2 lety +1

    🙏🙏🙏👍👍👍💐💐💐. SUPER.

  • @sudarshandhas9233
    @sudarshandhas9233 Před 2 lety +2

    जीवनातील विविध चढ -उतार, बिकट परिस्थिती , आव्हान यांवर मात करत सकारात्मक राहून यश मिळवले. खूपच प्रेरणादायी माहिती दिली. मनःपूर्वक अभिनंदन .

  • @user-qk5bk3kv8h
    @user-qk5bk3kv8h Před 2 lety +2

    Good

  • @abhinavscreativity5099
    @abhinavscreativity5099 Před 2 lety +1

    👍👍👍👍

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 Před 2 lety +10

    जेवढे जोश टॉक ऐकतोय तेवढाच नशिबावर विश्वास वाढत चाललाय... मेहनती पेक्षा कुठं तरी ट्रिगर पॉईंट (कोणी तरी मदत गार नातेवाईक वा मित्र ) भेटला पाहिजे आयुष्यात त्याशिवाय सक्सेस नाही हे अधोरेखित होतंय वारंवार

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 Před 2 lety +11

    प्रेझेंटेशन चांगले आहे....व्यवसाय कुठला हे नाही समझले

  • @pallavidhale2932
    @pallavidhale2932 Před 2 lety +3

    Josh talks nehmi changlech video takta sir...
    Inspirational astat ..

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety +3

    Very inspiring story sir
    Good afternoon everyone watching from beed

  • @samirmandale2518
    @samirmandale2518 Před 2 lety +6

    पन व्यायसाय कशाचा करताय ते नाही सागितलः

  • @HIND251
    @HIND251 Před 2 lety +5

    मराठी तरूणांनो शिक्षण घ्या आणि व्यवसाय करा.

  • @chandrakanturmude6647
    @chandrakanturmude6647 Před 2 lety +3

    नमस्कार.
    मी अजित पवार यांचा मित्र,
    साधारतः सन१९९९ पासून त्यांच्या बरोबर आहे. सुरवातीला त्यांचे एकच दुकान होते, त्यामध्ये प्रामुख्याने एसटीडी बुथ, कॅसेट्स, कॅसेट रेकॉर्डींग, घडयाळ विक्री व दुरुस्ती, भेट वस्तू, इले्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्ती, असे जनरल काम होते. पण खरी कलाटणी मिळाली ती म्हणजे सन २०००मध्ये,मोबाइल फोन सामान्य माणसाच्या हाती आले होते. त्यावेळी त्यांनी या बिझनेस मध्ये चांगलीच उडी घेतली व ती यशस्वी झाली. मग त्या मध्ये काळानुसार बदल करुन वाटचाल सुरु केली. पण यांचा एक गुण मला सुरवाीपासूनच आवडतो तो म्हणजे चिकाटी व जे असेल ते ग्राहकाला खरे सांगणे, उगीच काहीतरी सांगून पैसा त्यांनी कमावला नाही. मी एका टू व्हीलर डीलर शिप मध्ये होतो,त्या काळात लोकांना सिम कार्ड कंपनी आणि मोबाईल फोन कंपनी या मधील फरक कळत नव्हता, समजावून सांगितले तरच कळायचे. त्या वेळी मी व अजित पवार यांनी बरेच सिम कार्ड विक्री केली होती. टू व्हीलर घेतलेवर समजावून सांगितले तरच ग्राहक कार्ड घ्यायला तयार व्हायचा.
    ते देखील मोफत. पण त्यामुळे ग्राहक संपर्क साधला आला.
    मला त्यावेळी मदत करता आली.
    त्यांचे भाऊ असते तर आज त्यांना फार मोठी मदत झाली असती, भावाचा बिझनेस व त्या विषयी चा दृषटिकोन फार वेगळा होता.
    त्यांचे वडील देखील फार शांत आणि संयमी होते.
    माझी व त्यांची एक प्रकारे मैत्रीच होती. शेवटपर्यंत त्यांनी फार मोठी साथ संपूर्ण घराला दिली.
    आज त्यांनी Mobile Phone, Home Appliances, Electrical Bike's, असा बिझनेस तयार केला. Home appliances मध्ये तर सर्व वस्तूंचे जास्तीत जास्त संख्येचे Brand's पाहायला मिळतात. ग्राहक सहसा मागे जात नाही.
    आणि हे सगळं एकाच छताखाली आहे.
    शेवटी एकच सांगतो की Ajit यांना सगळे जण प्रेमाने "दादा"म्हणतो पण त्यांनी शेवटी हे देखील हे दाखवून दिलं आहे की ते खरेच या बिझनेस मधे ते मोठ्या भावाप्रमाणे म्हणजे दादा सारखे काम करत आहेत.
    या काळात, आजपर्यंत अनेक मित्रांनी, नातेवाईक, हितचिंतक, तसेच परिसातील नागरिकांनी, विशेष म्हणजे "सर्व ग्राहक", यांनी मोलाची मदत केली.
    मी सुद्धा माझे साधे मोबाईल रिचार्ज सुद्धा यांच्या कडूनच करतो, व साधी वस्तू घेताना त्यांचा सल्ला घेत असतो,, कारण एकच की जो माणूस प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, त्याला जमेल तसं कोणत्या तरी प्रकारे मदत केली पाहिजे.
    आज त्यांच्या बरोबर पत्नी, मुलं, हे देखील या बिझनेस मधे त्यांना मोलाची मदत करत आहेत.
    धन्यवाद..
    अनेक शुभेच्छा.
    पत्ता: अवधूत मोबाईल अँड होम ॲपलlयान्सेस,
    अहमदनगर पुणे रोड, अंबिका नगर केडगाव अहमदनगर ४१४००५.
    मोबाईल नंबर:८२३७३२३७३७.

    • @avdhutselection8647
      @avdhutselection8647 Před 2 lety +2

      धन्यवाद उरमुडे सर,
      हे सर्व शक्य झाले केवळ तुमच्या सारखे मित्र माझ्या सोबत आहेत म्हणूनच.....

    • @bhairav08
      @bhairav08 Před 2 lety +1

      Tumi ch video kela asta tar bara jhala asta kaletri aste ki nimka business kay kela

    • @amitmhatre3911
      @amitmhatre3911 Před rokem +1

      खूप छान माहिती सांगितली

  • @mayurbagewadi8338
    @mayurbagewadi8338 Před 2 lety +5

    Kay business ahe he pan sangala payje

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 Před 2 lety +1

    अहो साहेब कोणता व्यवसाय हे गुपितच ठेवलत. मराठी माणूस हातच राखून बोलतो त्याला स्पर्धा नको असते आणि स्वतः ला तो केव्हा सुरक्षित समजत नाही.

  • @anandvirkar5050
    @anandvirkar5050 Před 2 lety

    BUsiness

  • @bhairav08
    @bhairav08 Před 2 lety +1

    Nem ka kay kela...kuthla vyavsay ?
    Kay solution kadhle.. kase kadhle?
    14.50 sec waste jhale

  • @nbk3902
    @nbk3902 Před 2 lety +3

    Pn nakki business konta te nhi sangitale

  • @sanjeymahaale3096
    @sanjeymahaale3096 Před 2 lety

    Apratim, pan te grahast kuthala vyavasay kartat he spasht kele nahi v to vyavasay tyanni kasa yashaswi Kela he sangitalele asate tar Ati untam zhale asate

  • @matterking4060
    @matterking4060 Před 2 lety

    😂😂😂🤣🤣🤣