कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी फळबाग

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2021
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    सिताफळ फळबाग लागवड कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी फळबाग शेती आहे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #सिताफळशेती
    ##दीपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 57

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 2 lety +2

    Sir very useful video

  • @atamramguthe8491
    @atamramguthe8491 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @bhojrajdholeofficial
    @bhojrajdholeofficial Před 3 lety +2

    Tumi khup chagli mahiti det asta khup khup abhar bhau🙏🙏🙏🙏

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Před 2 lety

    Khup chhan mahiti

  • @Siddhikatariya2489
    @Siddhikatariya2489 Před rokem

    फळ तोडल्या नंतर खत व्यवस्थापन आणि ताण कधी द्यायचा यावर video बनवा

  • @adarshPatil1792
    @adarshPatil1792 Před 2 lety

    मी काळे आम्हाला खूप फायदा झाला आहे यांच्या मार्गदर्शनाखाली

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Před 3 lety +3

    भाऊ बाहेर एक्स्पोर्ट करावयाचा माल हा पूर्ण सेंद्रियच लागतो. कारण यूरोप हे सेंद्रिय फळांची बाजारपेठ आहे. पण केमिकल हा काही अंतिम पर्याय नाही. त्या करिता सेंद्रिय वरतीच जास्तीत जास्त भर दयावा लागेल.

  • @indianfarmer6307
    @indianfarmer6307 Před 3 lety

    Bhau dragon fruit ya pikavishayi pn ekhada video banva

  • @nandkumarshinde6432
    @nandkumarshinde6432 Před 2 lety +3

    १)0:0:50 सोडल्यावर लवकर झाडावर फळे पिकतात असे म्हणतात खरे का?
    २)फळमाशीचा प्रादुर्भाव फळे पिकण्याचे स्टेजमध्ये होतो. आपण फ्लावर स्टेजमध्ये होतो असे म्हणता मग नक्की कोणाचे खरे

    • @ramchandramundhe1159
      @ramchandramundhe1159 Před rokem

      सिताफळ बागेला शेनखत टाकू शकतो का? साफळा लावण्याची पद्धत सांगा

  • @roonis487
    @roonis487 Před 2 lety

    Pollination var video banva

  • @shaileshbile4308
    @shaileshbile4308 Před 3 lety

    Ramya Nambeesan margdarshan Sarkari Darshan

  • @shahajimore4463
    @shahajimore4463 Před 3 lety

    रासायनिक. व jivamrat made. किती. दिवसा che.antar asave

  • @aniketrupanawar3068
    @aniketrupanawar3068 Před 2 lety +2

    आताच्या काळात sitaphalache शेंडे जलतायेत

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 3 lety +1

    Zadamadhil distance kiti aahe

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 3 lety

    Pakshyapasun (🐦 bird) rakshan kase karave

  • @bharatubale2109
    @bharatubale2109 Před 3 lety +2

    धन्य आहे भाऊ मित्र कीटक पण संभाळायचे आणि delegate पण मारायचे ,या झाडाचे pollination चुकीचे सांगितले आहे तुम्ही या मध्ये नर व मादी दोन्ही फुले वेगळी नसतातच , अगोदर या फुलाचा अभ्यास करा दीपक भाउ.

  • @shivrambhautadkewad6736
    @shivrambhautadkewad6736 Před 3 lety +1

    Sitafalasathi जमीन कोणती चालेल

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 Před 3 lety +1

    Balanagar madhe phalmashi far kami aahe as compare to nmk

  • @santoshbarbade2623
    @santoshbarbade2623 Před 3 lety

    दीपक भाऊ नमस्कार
    आपन दानेदार खतांचे पानी करून
    ड्रिप द्वारा सोडू शकतो का
    प्लीज रिप्लाई

  • @ganeshzingare2604
    @ganeshzingare2604 Před 3 lety

    सोयाबिण फुल फळ जास्त लागनासाठी काय करावे एक महिणाचे आहे सागा जि उस्मानाबाद

  • @aniketrupanawar3068
    @aniketrupanawar3068 Před 2 lety +1

    सीताफळाची मे नंतर छाटणी कधी करावी

  • @gajananpawar1135
    @gajananpawar1135 Před 3 lety +1

    सिताफळ नवीन लावगड करायचे कोणती लावगड कराव

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 Před 3 lety +8

    फळमाशी फ्लावरिंग स्टेजमध्ये अंडी टाकत नाही डोळे पडण्याच्या स्टेज मध्ये अंडी टाकते

    • @madhavbagfarmnursarynursar4532
      @madhavbagfarmnursarynursar4532 Před 2 lety

      Dole padane mhanje kay?

    • @vijaygadhe1385
      @vijaygadhe1385 Před 2 lety

      @@madhavbagfarmnursarynursar4532 आमच्या भाषेत फळ तयार होण्याची स्थिती

  • @SudhirMule304
    @SudhirMule304 Před 3 lety

    दोन इंचशेंडा स्टाप केल्यानंतर लवकर सेंटीग होते खरं आहे का हे

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 Před 3 lety

    कुकुटपालन मध्ये गावरान चांगले का
    बाँयलर चांगले

  • @satishborade5932
    @satishborade5932 Před 3 lety

    Full galisathicha video taka

  • @pravinsonawane4256
    @pravinsonawane4256 Před 2 lety

    फुलर अवस्थेत बागेत राउण्डअप मरले तर चालेल का?

  • @nityamagrosolutionwardha4335

    फवर्नीच्या औषदीचे नाव सोबत त्यतिल कन्टेन्ट सांगा.

  • @pravinharpale1429
    @pravinharpale1429 Před 3 lety

    दिपक भाऊ रामराम सिताफळा वरील मिलीबगचे नियोजन कधीपासून सुरू केले पाहिजे संदर्भात पुढील व्हिडीओ बनवा.

    • @sumitshelar9734
      @sumitshelar9734 Před 3 lety

      Upload cha 3 phavarnya

    • @sumersingpatil5806
      @sumersingpatil5806 Před 2 lety

      सीताफळ लागवडीसाठी शेत जमीन कशा प्रकारची पाहिजे ? उन्हाळ्यात 40 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानात सिताफळ येते का? सिताफळ लागवडी पुर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे का?

  • @babasahebpadmukh6414
    @babasahebpadmukh6414 Před 3 lety

    मोसंबी ची लागवड कीती अंतरावर करावी

  • @harishpatil7290
    @harishpatil7290 Před 3 lety

    विकताना काय क्सरे करणार

  • @sunilsarode386
    @sunilsarode386 Před 11 měsíci

    कृष्णा भाऊ यांचा मोबाईल नंबर टाकावा

  • @kailasj4979
    @kailasj4979 Před 3 lety +1

    साप‌‌ळे कुठे मिळेल

  • @pralhadarsul.8587
    @pralhadarsul.8587 Před 2 lety

    फळमाशीचे सापळे.!

  • @harishpatil7290
    @harishpatil7290 Před 3 lety +2

    पूर्ण शेतकऱ्यांना मूर्ख ठरवू नका यात फक्त रोप विकण्या रायनी पैसे कमावले

    • @ArmySolider21
      @ArmySolider21 Před 3 lety

      Dada te rop mothe jalyavar bharpur shitaphal lagta ka Ho

  • @prakashpatil4684
    @prakashpatil4684 Před rokem

    प्रा. प्रकाश पाटील
    तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो. ते पाहिल्या नंतर काही सूचना कराव्याश्या वाटतात. कृपया गैरसमज करून घेऊ नये.
    प्रथम मुलाखत घेता त्या शेतकऱ्याचे नाव पत्ता व फोन स्क्रीन वर देत जा.
    तुम्ही प्रश्न विचारून शेतकऱ्यांना बोलू द्या. त्यांना जास्त बोलू द्या.
    शेतकऱ्यांच्या बोलण्यात काही माहिती राहिली तर पुन्हा प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती काढून घ्या.
    प्रश्न विचारण्या पूर्वी त्यांची क्रमाने यादी तयार करा व ते प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती काढून घ्या म्हणजे माहिती विस्कळीत होणार नाही. जसे, लागण करण्यापूर्वी, लागण करताना, लागण केल्यानंतर,तोडणी करण्यापूर्वी, तोडणी केल्यावर , ई.

  • @sudhakarraosolunke6404

    शेतकरी फोन नंबर देणे .

  • @satishborade5932
    @satishborade5932 Před 3 lety

    Setting nantar mal galtoya

  • @RahulGhorpade5277
    @RahulGhorpade5277 Před rokem

    Please share correct information

    • @RahulGhorpade5277
      @RahulGhorpade5277 Před rokem

      अळी निघणे आणि flowering stage काही संबंध नाही

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Před 2 lety

    पत्ता व फोन नंबर टाकेन मला स्वता हा भेट देने आहे

  • @babasahebsavant3757
    @babasahebsavant3757 Před 2 lety

    बॅगींग केले तर जमणार नाही का

  • @anilgange9734
    @anilgange9734 Před 2 lety

    Mo nambar द्या

  • @maheshbpawar9957
    @maheshbpawar9957 Před 3 lety +2

    खुप चुकीची माहिती देताय.....
    फळमशीचा नीट अभ्यास करा.....

  • @rahultalekar654
    @rahultalekar654 Před 3 lety +1

    सीताफळ भाव राहणार नाही कारण लागवड खूप झाली माती होणार त्याची

    • @shubham_r94
      @shubham_r94 Před 3 lety

      चूप रे कळत नाही काही नाही
      तुला नाही लावायचे नको लावू दुसऱ्यांना लावू देना
      हा जो व्हिडिओ बनवत आहे यांनी पण लागवड केली आहे
      नक्की काहीं ना काहीं उत्पन्न निघत असेल मनून लागवड केली आहे ना आणि मला पण लागवड करायची आहे १०एक्कर

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 3 lety

      @@shubham_r94 परंतु माल जर जास्त प्रमाणात बाजारपेठेत आला तर भाव पडणार नाहीत का?शुभमजी...