GURUDEV DATTA MORALE.....00151

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 01. 2021
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

Komentáře • 247

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 Před 19 dny +2

    दत्त गुरू काकांच्या रुपाने आम्हा सर्वांचे व्याप ताप कायमचे दूर करा. आणि आमच्या कडून शेवटच्या श्वासापर्यंत सेवा घडू द्या ही प्रार्थना. गुरूदेव दत्त. ❤❤❤❤

  • @adityanagre516
    @adityanagre516 Před 3 lety +14

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त , अनंत कोटी ब्रंम्हाड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏जीथे सगळे दारे बंद होतात तिथुन गुरू कृपा सुरू होते. माझ्या साठी एक विश्वास गुरूच

  • @user-ts3qx5jm1g
    @user-ts3qx5jm1g Před 3 lety +32

    अद्भुतपुर्व आहे कांकाचे कार्य ........श्री .गुरूदेव दत्त. आपल्या कार्याने समाजातील अदृश्य शक्तीने ग्रासलेल्या पिडीतांना अमृतरुपी मार्ग मिळाला...... श्री गुरुदेव दत्त.

  • @prakashsuryawanshi8494
    @prakashsuryawanshi8494 Před 3 lety +38

    Aaj thik 12 chaya sumaras asa Pavitra Sugandha ala sadguru Datta maharaj aslaycha Anubhav shejari manse Hoti tayna ala nahi Sugandha veglach Anubhav ahe ha Karachi moralela jaun alayapasun positive energy janavte, chagle karya kartat kaka💐shree guru dev data💐

    • @saurabhade1463
      @saurabhade1463 Před 2 lety +2

      सुर्यवंशी भावा आपला मो,नं,सेंड करा

    • @sarikasalavi4845
      @sarikasalavi4845 Před 5 měsíci

      Morale la jayla st ahe ka

  • @shankarnavale7479
    @shankarnavale7479 Před 3 lety +20

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Před 10 měsíci +2

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा शुभ बुधवार शुभ मध्यरात्री

  • @neothe11
    @neothe11 Před 3 lety +7

    श्री गुरुदेव दत्त .. महाराजांची क्रूपा तुमच्या द्वारे सर्वावर आशीच होत राहू दे ..

  • @Abhirajmuleyworld
    @Abhirajmuleyworld Před 3 lety +30

    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा, वासु देवा नंद सरस्वती सद्गुरू नाथा कृपा करा

  • @nirmalabhosale6973
    @nirmalabhosale6973 Před 3 lety +5

    🙏🌺 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
    श्री गुरुदेव दत्त दर्शनाची ओढ लागली मनाला 🙏

  • @babasahebshinde1170
    @babasahebshinde1170 Před 3 lety +5

    अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त। सनातन धर्म कि जय हो। अधर्म का विनाश हो। गौमाता कि जय हो। सब संतन कि जय हो। नम:पार्वतीपतये हर हर महादेव शंभो।। भगवन दत्तत्रयो धर्मे रक्षति रक्षित:

  • @reshmataware428
    @reshmataware428 Před 3 lety +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 2 lety +2

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
    ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌹💐☘️🌺🌷🙏

  • @vishaljadhav9909
    @vishaljadhav9909 Před 2 lety +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री ❤️🙏🙏🙏

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 3 lety +3

    श्री अवधुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त ,,🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @DJ-ee9qm
      @DJ-ee9qm Před 3 lety

      नामस्मरण किती वाजता करावे सकाळी आणि संध्याकाळी. मार्गदर्शन करावे 🙏

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🌹

  • @anuradhakambale4695
    @anuradhakambale4695 Před 2 lety

    Avdhut chintan sari gurudev datta 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😊🔱🔱🔱🔱🔱🙏🙏❤️❤️❤️❤️😊👌👌👌👌💪💪💪💪💪💪👍👌🕉️🕉️🕉️🕉️🕉️💯💯🔱🔱🔱🔱🙏❤️❤️😊

  • @anaghakaranjikar6815
    @anaghakaranjikar6815 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा दिगंबरा

  • @vishaljadhav7595
    @vishaljadhav7595 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐

  • @dattuwagh5021
    @dattuwagh5021 Před 2 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    ओम गुरुदेव दत्त दत

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏

  • @lakshmannawale6525
    @lakshmannawale6525 Před 3 lety +2

    दर्शनासाठी यायला जमेल का नाही कळवावे ही विनंती आहे
    कळकळीची विनंती आहे
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 3 lety +1

      फक्त दर्शन घेणार असाल तर गुरुवारी येऊ शकता

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 3 lety +4

    🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @khadedhanaji7986
    @khadedhanaji7986 Před 3 lety +6

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @akash25smash
    @akash25smash Před 3 lety +4

    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त:🌺

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 Před 3 lety +1

    अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 Před 3 lety +3

    Avdhot chintan shri gurudev Datta🌹🌹

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 3 lety +1

    !!अवधुंत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🌹🙏🙏

  • @marslanding7512
    @marslanding7512 Před rokem

    अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त शंभू हर हर महादेव

  • @Er.SanjayPatil
    @Er.SanjayPatil Před 3 měsíci

    श्री गुरुदेव दत्त

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 Před 2 lety +2

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Před 2 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @shrddhashah9218
    @shrddhashah9218 Před 3 lety +5

    Avadhut chintan shree gurudev dutt🙏🙏

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 3 lety +2

    Avdhut chintan shree gurudev datt🙏🙏

  • @kashinathhirave9333
    @kashinathhirave9333 Před 3 lety +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त,,,

  • @yuvrajshete3754
    @yuvrajshete3754 Před 8 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जय 🙏🌺

  • @user-lt2cl1qh8x
    @user-lt2cl1qh8x Před rokem

    *🔱🙏🏻ॐ श्री गुरुदेव दत्त🙏🏻🔱*
    *🙏🏻🔱अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🔱🙏🏻*

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 Před 3 lety +3

    Shri gurudev datt 🙏🙏💐🌺🌺🌺🙏🙏💐💐💐🌺🙏🙏💐💐

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @mss3189
    @mss3189 Před 3 lety +1

    mharaj tumcha mule barpur manse bhaktecha margawar lagle ahi...
    jay shre gru dev dath maharaj......

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी

  • @kartikkale715
    @kartikkale715 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 Před 3 lety +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 3 lety +2

    माझी गुरुमाऊली माझे दत्तगुरु

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz Před 3 lety +2

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @vijaykumbhar272
    @vijaykumbhar272 Před 3 lety +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sharadsawanakar1241
    @sharadsawanakar1241 Před 2 lety

    श्री गुरूदेव दत्त मोराळे प्रसन्न देव दत्त प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sonamshaileshnalawade2333

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx Před 3 lety +2

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏

  • @sudhirjagtap1173
    @sudhirjagtap1173 Před 2 lety

    अवधूतचिंतनश्रीगुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sunilbhosale8091
    @sunilbhosale8091 Před 3 lety +3

    ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @rushisinhafacts6480
    @rushisinhafacts6480 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन गुरु आई 🙏🙏

  • @nirmalaraut8938
    @nirmalaraut8938 Před 3 lety +1

    Avdhut Chintan Shree gurudev Datta 🙏

  • @musmadepatil7483
    @musmadepatil7483 Před 3 lety +4

    ❤️❤️❤️ love you Guru dev datta ❤️❤️❤️

  • @Loveable_Starz
    @Loveable_Starz Před 3 lety +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sachinkhilari1178
    @sachinkhilari1178 Před 3 lety +1

    श्री गुरूदेव दत्त 🙏🌼

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹❤ श्री स्वामी समर्थ

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 Před 4 měsíci

    गुरूदेव दत्त महाराज की जय 🙏🙏💐💐

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před 3 lety +2

    🙏🕉️श्री गुरुदेव दत्त 🕉️🙏

  • @shubhanginalawade9025
    @shubhanginalawade9025 Před 3 lety +2

    Avdhut Chintan Shri Guru Dev Dutt 🙏

  • @shankarchugole6534
    @shankarchugole6534 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 Před 3 lety +3

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @yashwantpol5786
    @yashwantpol5786 Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 Před 3 lety +4

    Shri. Gurudev datt. 🙏💐

  • @user-om5fi9im2m
    @user-om5fi9im2m Před 3 lety +3

    Shree Gurudev Datt..🙏

  • @snrajmane5231
    @snrajmane5231 Před 3 lety +3

    श्री गुरु देव दत्त🙏🙏

  • @digambarsuryawanshi4925
    @digambarsuryawanshi4925 Před 3 lety +2

    Shrigudev Datta,,🌹🌹🙏🙏👍👍

  • @jaimaharashtra1979
    @jaimaharashtra1979 Před 3 lety +3

    Sri gurudev datt 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @tusharghogare6461
    @tusharghogare6461 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 3 lety +2

    माझी आई माझे बाबा माझे दत्तगुरु

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 Před 3 lety +2

    खुप छान कार्य

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 3 lety +2

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @mahipatipawar5892
    @mahipatipawar5892 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @angelpriya8668
    @angelpriya8668 Před 2 lety +4

    Well education to all well educated people by sadguru Dattatray maharaj.

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 3 lety +3

    श्रीगुरूदेवदत्त !!!

  • @anilhuded9994
    @anilhuded9994 Před 3 lety +3

    Guru dev datta 🙏🙏🙏

  • @krishnatkhade5305
    @krishnatkhade5305 Před 3 lety +1

    Shri Gurudev Datta

  • @innovationsincooking4812

    Shree guru dev datta 🙏🙏

  • @sangrampatil5183
    @sangrampatil5183 Před 3 lety +2

    दिगंबरा दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा...

  • @reshmarathod2201
    @reshmarathod2201 Před rokem

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त श्री आनंद कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshsankpal1176
    @ganeshsankpal1176 Před 3 lety +3

    SHRRE GURUDEV DATTA🌺🌺🌺🙏

  • @Ps-ko9mc
    @Ps-ko9mc Před 3 lety +1

    ऊं गुरुदेव दत्त ऊं गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @pravinnavgire8829
    @pravinnavgire8829 Před 3 lety

    Stree Gurudev Datta

  • @somnathpatil5948
    @somnathpatil5948 Před 3 lety +1

    🌹llश्री गुरुदेव दत्तll🌹

  • @jayramkudale6928
    @jayramkudale6928 Před 3 lety +2

    Gurudev datta🙏🙏

  • @amolpatil3591
    @amolpatil3591 Před 3 lety

    Shree Gurudev Datta

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Před rokem

    जय श्री गुरुदेव दत्त

  • @laxumisali6191
    @laxumisali6191 Před 11 měsíci

    श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🌺

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety +1

    Shree swami samarth

  • @daleepkumar4703
    @daleepkumar4703 Před 3 lety

    Jai gurudev datta

  • @sunilveer2772
    @sunilveer2772 Před 3 lety

    Shree Gurudev datta

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 Před 5 měsíci

    Jai Shri Gurudev Datta

  • @rahulwagh4818
    @rahulwagh4818 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त...💐💐

    • @arunpawar8714
      @arunpawar8714 Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sachinlotankar4787
    @sachinlotankar4787 Před 3 lety +1

    Digambar digambar shreepad walabh digambar💐💐