ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन कसे करावे | Sugarcane stubble management with

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 11. 2021
  • खास तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही घेऊन आलो आहोत भारतअ‍ॅग्री सुपर शेतीशाळा! 🌱 11 नोव्हेंम्बरला म्हणजेच गुरुवारी सायंकाळी ठीक ⏰ 7 वाजता या शेतीशाळेत सहभागी होऊन तुमच्या ऊस पिकाबाबत महत्वाची माहिती जाणून घ्या. तुमच्या ऊस पिकासाठीचे खास चर्चासत्र! 👨‍🌾
    👉 चर्चेचा विषय आहे: ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन 🌱
    सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा bharatagriapp.onelink.me/ydvW... आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.
    👨‍🌾 लक्षात ठेवा ही शेतीशाळा फक्त तुमच्यासारख्या सुपर शेतकऱ्यांसाठीच आहे. 👨‍🌾
    Download BharatAgri: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    For any farming related queries, please chat on BharatAgri App
    ============================================================
    #sugarcanefarming #uuslagwad #खोडवा_व्यवस्थापन #ऊस_लागवड #ऊस_खोडवा_व्यवस्थापन #sanjeev_mane
    ऊस खोडवा व्यवस्थापन, ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन कसे करावे, ऊस, ऊस शेती, खोडवा, खोडवा खत व्यवस्थापन, 86032, 265, ठिबक, ठिबकद्वारे खत व्यवस्थापन, khodva, us sheti, ऊस लागवड, ऊस खोडवा खत नियोजन, खोडवा ऊस खत व्यवस्थापन संजीव माने, sanjeev mane, sanjiv mane, संजीव माने, sugarcane stubble, sugarcane farming, us lagwad, khodwa us niyojan sanjeev mane, us khodwa niyojan, sanjeev mane sugarcane

Komentáře • 144

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před 6 měsíci +4

    पाचट ठेवल्यानंतर झिरो मशगत पाण्याद्वारे सोडण्यासाठी खते कोणती वापरावीत ?

  • @amol_gavit
    @amol_gavit Před 2 lety +5

    100% माहिती खूप महत्वाची होती मी आवर्जून पूर्णपणे एकली मला एक नवीन छंद निर्माण झाला ऊस पिकासाठी खूप खूप आभारी आहे असेच व्हिडिओ माध्यमाद्वारे मेसेज देत रहावे .. खरे तर नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना जागृत करणे महत्वाचे आहे.. माझे age 24
    Nandurbar dist.
    Navapur tal.
    Chouki village ..

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 Před 6 měsíci

    दादा खुप छान माहिती दिलीत .......धन्यवाद

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Před rokem

    खुप खुप छान माहिती , आपण सांंगितली , सर ! आपले धन्यवाद व आभार !!🙏

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Před rokem

    खुप खुप छान ..ऊत्कृष्ट माहिती आहे, आपली ..सर जी ! धन्यवाद !! 🙏🙏

  • @yuvarajchavan8639
    @yuvarajchavan8639 Před 8 měsíci

    Khup छान

  • @KuldeepNalawade-tq1kl
    @KuldeepNalawade-tq1kl Před 6 měsíci

    खूप छान सर

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem

    Very helpful!

  • @shivamurtyduradundi3473
    @shivamurtyduradundi3473 Před 2 lety +6

    Sir make one video of khodwa vyavastapan in Hindi language... It will help all over India farmers

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @rangraopatil2417
    @rangraopatil2417 Před 2 lety

    Khup chhan mahiti milali. Dhanyavad.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @jagdeeppatil9361
    @jagdeeppatil9361 Před 2 lety +1

    खुप छान माहिती आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @sidhuvijapure5836
    @sidhuvijapure5836 Před 5 měsíci

    अतिशय उत्तम उसाच खोडवा व्यवस्थापन समजाऊन सांगितले
    धन्यवाद साहेब

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sudhakarrathod2584
    @sudhakarrathod2584 Před 2 lety

    अप्रतिम सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @roopeshgawade5132
    @roopeshgawade5132 Před 2 lety +1

    Thank you sir good information bharat agree

  • @vitthalthorat5086
    @vitthalthorat5086 Před 2 lety

    Thanks Manedada

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @prithvirajkumbhar227
    @prithvirajkumbhar227 Před 2 lety +4

    सर फवारणी व आळवणी साठी कोणते टॉनिक वापरू.

  • @sandeepdavane5850
    @sandeepdavane5850 Před rokem +1

    Dada.farch chhan mahiti share Keli aapan,khup khup dhanyavad mi aaple vegvegle videos nehmi pahat asto.khup chhan ,muddedud,practically karnyasarkhi,technically right Ashi mahiti det asta aapan.Dev aaple Kalyan karo

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      धन्यवाद . अतिशय सुंदर दाद दिलीत आपण

  • @rameshkhedekar7001
    @rameshkhedekar7001 Před rokem +1

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @balumunjal7427
    @balumunjal7427 Před 2 lety

    Thanks sar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @venkatgavhane7809
    @venkatgavhane7809 Před rokem +2

    खोडवा नियोजनाची सुंदर माहिती मिळाली...thanks sir

  • @shreesamarth4517
    @shreesamarth4517 Před 2 lety

    एक नंबर..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @c.b.jangale1504
    @c.b.jangale1504 Před rokem

    खूप छान अनुभव

  • @sandeepsathe3772
    @sandeepsathe3772 Před 2 lety +10

    दादा खाेडवापिकास खत मात्रा , फवारणी,संजीवक यावर video सांगा

    • @dinakarkadam9383
      @dinakarkadam9383 Před 2 lety

      दादा खोडवापिकास खत मात्रा प्राणी संजीव वापर

    • @satishmalwade8306
      @satishmalwade8306 Před rokem +1

      @@dinakarkadam9383 111roll

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 Před 2 lety +2

    सर माहिती एक नंबर सर हे औषधी एका छापील कागदावर लिहून पाठवावे कारण ते आम्हा शेतकरयाना फायदा होईल धन्यवाद सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      नक्की पोहचवण्याचा प्रयत्न करू सर . . . . धन्यवाद

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před rokem

    Good information🌹🌹🌹

  • @balumunjal7427
    @balumunjal7427 Před 2 lety +1

    parine kiti ench lamb kohl gayavi

  • @prasadpujari1475
    @prasadpujari1475 Před 2 lety

    Khat drip ne dili tar kay porblem hoil ka

  • @sachinharke188
    @sachinharke188 Před 2 lety

    Sirachi Sanjivkach kit kshi magvta yeil

  • @manjushakabir1710
    @manjushakabir1710 Před 2 lety

    Thanks dada

    • @user-ff2tx6zp1h
      @user-ff2tx6zp1h Před 2 lety

      सर होमणी साठी 15काडी असतानाच निवेज कस करावे 1.7.2021.आमचे ऊसात होमणी आली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @rajashripatil8456
    @rajashripatil8456 Před 2 lety

    pachat thevali tar humani lagte ka
    us phodtana pachaticha tras hoto ka

  • @dnyaneshwardhane3432
    @dnyaneshwardhane3432 Před 2 lety +2

    सर तुम्ही खोडव्याचे सुरवातीचे व्यवस्थापनसांगितले छान
    परंतु बालभरणी नंतरचे सांगितले नाही तिथून पुढे सांगा

  • @jaysingingale2018
    @jaysingingale2018 Před 2 lety +1

    🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार , आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो

  • @sureshkhomane167
    @sureshkhomane167 Před rokem

    Nice sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 Před 4 měsíci

    🎉🎉🎉

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home

  • @totalfarmingmarathi8268
    @totalfarmingmarathi8268 Před 2 lety +1

    1 ekr usasathi kharch kiti karawa

  • @user-to6wm6op2l
    @user-to6wm6op2l Před 6 měsíci

    Changle .mahiti dili thanks

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Před 5 měsíci

    👌🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sgdeshpande4366
    @sgdeshpande4366 Před rokem

    Dada kordya matimadhe usache kandya thevun patpani dile tar chalel ka (lagni kartana)

  • @maheshkawale837
    @maheshkawale837 Před 2 lety

    Thank you sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

    • @baburaonagoraosomwanshi3887
      @baburaonagoraosomwanshi3887 Před 2 lety

      माझा ऊस 10 ऐप्रीलला तुटला आहे.पहिला खत डोस किती,कोणते,कसे द्यावे.

  • @kadamagro
    @kadamagro Před 2 lety +1

    Best sir....
    संपर्क क्रमांक द्या सर

  • @hirajideshmukh5831
    @hirajideshmukh5831 Před 6 měsíci

    वर्षभर व आळवणी फवारणी माहिती द्यावी विनंती

  • @laxmanjagannathnanher7418

    18121 variety Badal mahiti sanga dhanyvad

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      व्हीएसआय कडून नवीन ऊसाच्या जाती चा शोध लावण्यात आला असूनजवळ जवळ मागच्या सात वर्षापासून साखर कारखान्यांच्या चर्चेत ही जात आहे.ती जात म्हणजे 'को व्हीएसआय 18121'ही होय. या जातीच्या चाचणी आता अंतिम टप्प्यात आले असून लागवडीसाठी 2024 पर्यंत व्हीएसआयकडून या जातीची शिफारस करण्यात येणार असल्याची शक्‍यता असल्याचे माहिती देण्यात आली.
      जर आपण को 86032 या उसाच्या जातीचा विचार केला तर या जातीच्या तुलनेत को व्हीएसआय 18121 ही जात सरस ठरत आहे. या वानावर गेल्या काही वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद संयुक्तपणे संशोधन करीत आहेत.
      को व्हीएसआय 18121 ही जात को-86032 व को 8201 या दोन वाणाच्या संकराच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.आतापर्यंत या वाणांच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरु आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 2018 मध्ये पाण्याचा ताण सहन करू शकणारी 08005 ऊसाची नवीन जात प्रसारित केली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात अर्थात जिथे पाण्याची कमी असते अशा भागात देखील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली.
      को व्हीएसआय 18121 या वाणाच्या चाचणी अजून काही महिने चालतील असे सांगितले जात असून 2024 ते 25 पर्यंत या वाणाच्या गाळप चाचण्या होतील व त्या माध्यमातून निष्कर्ष पाहून सार्वत्रिक लागवडीसाठी शिफारस केली जाईल अशी माहिती

  • @seemadpatil
    @seemadpatil Před 2 lety

    Sir navin uas lavla ahe ani harali ugavli ahe tr konte tan nashak marave plz danga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      अधिक माहितीसाठी यासाठी कृपया भारतॲग्री अँप मध्ये जाऊन भारतॲग्री कृषि डॉक्टरांशी संपर्क करा "

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 Před rokem

    Silicon when should be given to regular and khodva sugarcane

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      regular plot - 130 days after sowing and khodva - १२० days after cane cutting use silicon .

  • @govindgaikwad3681
    @govindgaikwad3681 Před 2 lety

    सर मलाही ब्ल्याक ब्वाक्स घ्यायची आहे तरी प्रीसीजर सांगा मी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा येथील रहिवासी आहे

  • @dasharathwavare653
    @dasharathwavare653 Před 5 měsíci

    I am from Bhilwadi, I am in contact with Shri Ajinkya but my farm soil ph is 8
    How to do Fertilizer plan
    Regards

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @nirmalamarumle7943
    @nirmalamarumle7943 Před 6 měsíci

    खोडवा ऊसामधये अंतर पीक घेऊ शकतो का आणि कोणते

  • @badgamer6511
    @badgamer6511 Před 2 lety +4

    पाचट बुट्टी केल्यानंतर भेसळ डोस कीती दिवसांत देयचा

  • @rajmiskin8839
    @rajmiskin8839 Před rokem

    Sir je average mhanat aahat te kadhanya sati ekri kharach kiti hoto sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , ५० ते ७० हजार आपल्याला खर्च येईल , धन्यवाद सर !

  • @balajigore9942
    @balajigore9942 Před 8 měsíci

    Black box price kiti ahe

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před 2 lety

    सर संजीवक सिक्स बीए जिय या बद्दल काही वोपन सांगितले नाही प्रमाण सांगितले नाही धन्यवाद

  • @gaikwadhrushikesh6151
    @gaikwadhrushikesh6151 Před 2 lety +1

    35:00

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      प्रतिक्रियेबद्दल आभार सर ! शेतीविषयक अधिक माहितीसाठीव आजच भारतअ‍ॅग्री ऍपला भेट द्या.

  • @yasharajpawar1522
    @yasharajpawar1522 Před rokem +2

    सर येकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी किती खर्च येयील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      खर्च तुम्हाला 28 ते 35 हजार येऊ शकतो

    • @yasharajpawar1522
      @yasharajpawar1522 Před rokem +1

      धन्यवाद सर Bharat Agri ची सेवा कशी मीळेल

  • @jaysingingale2018
    @jaysingingale2018 Před 2 lety +1

    सर आमला गुप्र मधे घ्या

  • @sagarbadkar9541
    @sagarbadkar9541 Před 2 lety

    सर ऊस जाऊन २ दिवस झाले पाऊस खुप पडत आहे . तर उसाच्या फूटय्वाला परिणाम होणार नाही का?

  • @sudhakarrathod2584
    @sudhakarrathod2584 Před 2 lety +2

    सर जात चांगली कोनती 8005 ही जात कशी आहे

  • @user-to6wm6op2l
    @user-to6wm6op2l Před 6 měsíci

    Sanji VA sir numbers

  • @shrikantmosalgi2056
    @shrikantmosalgi2056 Před 2 lety

    उंदीर ड्रीप कुर्ताडतात त्याचा उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      त्यासाठी वेगळा काही उपाय नाही. ९-१० महिन्यांचा ऊस झाला कि लॅटरल नळ्या काढून घ्या.

  • @siddhanathdubal2657
    @siddhanathdubal2657 Před rokem +1

    Mala tumchya grup made add kara

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      9404367518 या नंबर वर संपर्क करा

  • @c.b.jangale1504
    @c.b.jangale1504 Před rokem

    आडसाली पूर्व हंगामी सुरू
    पूर्ण schedule मिळावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @vishwanathaghav5628
    @vishwanathaghav5628 Před rokem +1

    तिसऱ्यांदा खोडवा ठेवला तर चालेल का त्याच व्यवस्थापन कसे करायचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नक्कीच चालू शकत, जवळ-जवळ तुम्हाला त्याच देखील असच नियोजन करायच आहे,

  • @amarnathkachare1077
    @amarnathkachare1077 Před rokem

    दादा ऊस तोड होऊन जवळ जवळ 1 महिनी झाला आहे, बुरशी नाशक आता मारू शकतो का? 60 गुंठ्यांत कुठेतरी 8-10 ठोंब्याला दुधाळी पांढरट दिसते आहे

  • @Dr.RamchandraGharge
    @Dr.RamchandraGharge Před 6 měsíci

    Ues.tutali.pahilae.pani.keva.dawa
    e

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @ravindradeshmukh341
    @ravindradeshmukh341 Před 2 lety +2

    आपल्याकडे जे सेंद्रिय खत मिळते ते आम्हाला मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्ही उसाचे एवरेज 40 ते 45 च्या पुढे जाऊ शकत नाही दादा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      बरोबर आहे , पन इतर रासायनिक खते , पानी व्यवस्थापन आणि इतर महत्वाच्या उपाय योजना करून तुम्ही एकरी 70 ते 80 टन उत्पादन तर नक्कीच घेऊ शकता

    • @madhukarmulik8347
      @madhukarmulik8347 Před rokem

      छान माहिती मिळाली

  • @sayajimohite5444
    @sayajimohite5444 Před rokem

    आपली संजीवके अकलूज मध्ये मिळतील का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      सर आम्ही ऑनलाईन पाठवतो आपण ऑर्डर करू शकता तुम्हाला मिळत असेल तर बघा एकदा चेक करून आपल्या जवळच्या कृषी दुकान मध्ये .

  • @pratikshinde5570
    @pratikshinde5570 Před 2 lety

    ६७१ उसा ची जात कशी आहे?

  • @sudhirbagal1380
    @sudhirbagal1380 Před 2 lety +1

    दादांचा नंबर कमेंट करा

  • @virendrabarge8734
    @virendrabarge8734 Před 4 měsíci

    Black Box कुठे भेटेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      क्षमा असावी सर आपण प्रश्न विस्तृत स्वरूपात विचारल्यास आपणास योग्य उत्तर मिळेल .धन्यवाद !

    • @virendrabarge8734
      @virendrabarge8734 Před 4 měsíci

      @@bharatagrimarathi सरांनी माहिती देत असताना ब्लॅक बॉक्स असा उल्लेख केला आहे तर तो कुठे मिळेल?

  • @babanjagtap9987
    @babanjagtap9987 Před rokem +1

    माने सरचा मोबाईल नंबर द्या

  • @amarpatil8466
    @amarpatil8466 Před 2 lety +1

    दादा मला watsup ला ज्यौइंड करा

  • @balumunjal7427
    @balumunjal7427 Před 2 lety +1

    parini kiti lamb khol gayavi

  • @user-dq6er2gy5x
    @user-dq6er2gy5x Před 3 měsíci

    मोबाईल नंबर मिळेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 3 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @foryoutube9201
    @foryoutube9201 Před rokem

    नंबर मिळेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @sarjeraopatil7718
    @sarjeraopatil7718 Před 2 lety

    Turn.yau.naye.yasathi.ney0jen.dya

  • @sangitashinde4101
    @sangitashinde4101 Před rokem +1

    खोडवा ऊस लागवड खाते चार्ट व्हाट्सअप नंबर ला सेंड करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      मस्कार सर , ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat आणि आपल्याला तिथे ऊस शेड्युल पूर्ण मिळू शकते . धन्यवाद सर !