खोडवा व्यवस्थापन भाग १ - श्री. सुरेश माने पाटील (ऊस शास्त्रज्ञ)

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 12. 2020
  • नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
    🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
    आजचा विषय - खोडवा व्यवस्थापन भाग १
    मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
    नमस्कार,
    ऊस तोडीचा हंगाम आता सुरू झाला आहे. ऊस तुटून गेल्यानंतर शेतकऱ्यांची खोडवा व्यवस्थापनाची लगबग सुरू होईल.
    आपल्या खोडव्याचे व्यवस्थापन सुयोग्यरित्या व्हावे यासाठी ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील सर 'खोडवा व्यवस्थापन' या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी या मालिकेच्या जरूर लाभ घ्यावा.
    शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    9881584160
    #Agri #agriculture #organic #organicfarming #sugarcane

Komentáře • 103

  • @ashokchavan3687
    @ashokchavan3687 Před 3 lety +8

    शेतकर्यांच्या परंपरागत ऊस उत्पादन तंत्रातील अज्ञान दूर करून मौलिक माहिती सुसूत्रता पूर्वक दिल्याबद्दल आभारी आहोत.

  • @tusharpatil3367
    @tusharpatil3367 Před 3 lety +4

    मी वर्षाला पाला जळतो पण तुमचा video पहिल्या वर समजले ......पाला आचादन केले 🙏🙏🙏

  • @vijayanandbhosale2230
    @vijayanandbhosale2230 Před 3 lety +2

    माने सर आभारी आहे.

  • @dattatrayayadav2117
    @dattatrayayadav2117 Před 3 lety +1

    1 number Sahib

  • @prakashpatil8592
    @prakashpatil8592 Před 2 lety +1

    धन्यवाद सर एकदम चांगली माहिती मिळाली

  • @santoshmore6636
    @santoshmore6636 Před 3 lety +2

    सर तुमची माहिती खुप आवडली मी तुमच्या माहितीनुसार प्रयत्न करतो आताच माझी लागण गेली आहे अजून एक एकर मधली जायाची आहे तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मी प्रयत्न करतो धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌🏼👌👌

  • @desaisubhash7910
    @desaisubhash7910 Před rokem

    फा र चागळी महीती आहे धन्यवाद

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před 3 lety +1

    धन्यवाद सर

  • @pandurangsawant3693
    @pandurangsawant3693 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @govindsuresh.dhawale1459

    खूप छान माहिती सर

  • @kumarzimal4572
    @kumarzimal4572 Před 2 lety

    Ekdam sunder mahiti sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sidhuvijapure5836
    @sidhuvijapure5836 Před 5 měsíci

    अतिशय उपयुक्त माहिती
    धन्यवाद सर

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 Před 3 lety +1

    Sir , nice video,,👌👌

  • @rupalirananavare3737
    @rupalirananavare3737 Před 2 lety

    Kup Chan mahiti

  • @amolnimse8524
    @amolnimse8524 Před 6 měsíci

    पाहरीने खते द्यायचे आहे रासायनिक खताचा तुम्ही सांगितलेला डोस यामध्ये काही बचत होईल का

  • @shrikantjadhav83
    @shrikantjadhav83 Před 3 lety +1

    Nice information

  • @sumankoli9315
    @sumankoli9315 Před 2 lety

    माहित खूप छान सांगितले

  • @bhartijagtap8256
    @bhartijagtap8256 Před 3 lety +1

    Chan

  • @Gajanansontakke27
    @Gajanansontakke27 Před 2 lety

    खूप मोलाचे मार्गदर्शन केल्या सर खूप खूप धन्यवाद

  • @dilippatil5438
    @dilippatil5438 Před 2 lety

    Thank you🙏

  • @Lokkavikhelbakale8700
    @Lokkavikhelbakale8700 Před 2 lety +1

    खुप महत्वपुर्ण माहीती देत आहात धन्यवाद सर

  • @MahadevJadhav-vi6do
    @MahadevJadhav-vi6do Před 2 dny

    सर खते मातीआड करण्यासाठी औताच्या पाठीमागं चाड पेरली तर चालतात का

  • @nitinpasale857
    @nitinpasale857 Před 3 lety +4

    धन्यवाद छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏

  • @yelesambhaji710
    @yelesambhaji710 Před 3 lety +3

    खुप चांगली माहिती दिलीत सर ,अभ्यासपूर्ण विवेचन

  • @SureshDike-vm6qn
    @SureshDike-vm6qn Před 4 měsíci

    Very nice information sir

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 Před rokem

    India proud of you.

  • @audumbartelang5819
    @audumbartelang5819 Před 3 lety

    Ho sir agdhi brobr

  • @tejasdake8188
    @tejasdake8188 Před 2 lety +1

    मी 27 गुंठे मध्ये 50 टन ऊस काढला आहे संगमनेर

  • @nagtilakd.j3272
    @nagtilakd.j3272 Před 6 měsíci

    Very good 👍👍🎉🎉

  • @hareshwarpatil7654
    @hareshwarpatil7654 Před rokem

    1no sir

  • @gopaljadhav4519
    @gopaljadhav4519 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली.

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 Před 2 lety +2

    उसासाठी नॅनो युरिया वापरला तर चालेल का त्याचे फायदे काय आहे ❓️

  • @raosahebkalbhor9039
    @raosahebkalbhor9039 Před 2 lety

    Nice

  • @dnyaneshwarbhagat4656
    @dnyaneshwarbhagat4656 Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @nitinmore4205
    @nitinmore4205 Před 2 lety +1

    छानच सर माहिती दिली सा

  • @rutujachougule8144
    @rutujachougule8144 Před 7 měsíci

    🎉🎉🎉🎉god

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 Před 7 měsíci

    🙏
    सर खत नियोजन मधे आपल्या कडील जे खत आहे त ते नंदुरबार येथे उपलब्ध होणार का

  • @kattarhindusena007
    @kattarhindusena007 Před 2 lety +1

    Shirala madhe kuthe product miltil

  • @vishnumargar3504
    @vishnumargar3504 Před 3 lety +10

    आमचा खोडवा एक एक रात ६० टन निघाला

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 3 lety +1

    Sir पाचट ठेवल्यनांतर् खत कश्या प्रकारे द्यावे?
    Karan, 12:32:16 सारखी mishr खते माती खाली जाने गरजेचे असते.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety +1

      पाचट ठेवल्यानंतर फील्ड ग्रेड ने द्यावयाची खते ही आपण उसाच्या भोंडयावर दर 1 फूट अंतरावर पहारीने होल मारावेत व त्यामध्ये खत घालून ते मुझवून घ्यावे....
      अधिक माहिती साठी ९८८१५८४१६० या नंबर वर संपर्क करावा.

  • @user-md6sk5tc9t
    @user-md6sk5tc9t Před 3 lety +2

    उपयुक्त माहिती आहे सर 🙏🙏,, किती वर्ष खोडवे घायचे

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety +3

      साधारणपणे महाराष्ट्रात दोन खोडवे घेतात योग्य नियोजन करून दोन पेक्ष्या अधिक खोडवे आपण घेवू शकता.

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 Před 3 lety +3

    पाच्ट ठेवल्याने आमच्याकडे बोडके छाटणारे मशीन व्यवस्थित चालत नाही काय करावे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před rokem

    तुटाळ भरण्यासाठी रोप वापरावी की टिपरे

  • @Sp947
    @Sp947 Před 3 lety

    मे मध्ये नांग्या भरले तर चालेल का

  • @PrakashPatil-gl6nk
    @PrakashPatil-gl6nk Před 7 měsíci

    22:58

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Před rokem +2

    खुप खुप छान माहिती दिली , सर जी !धन्यवाद!🙏🙏

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 Před 2 lety

    छान माहिती धन्यवाद सर. भाग 2 आहे का

  • @chimmusatav1327
    @chimmusatav1327 Před 2 lety +3

    पाचट ठेवल्यावर उंदीर आणि साप लागतात का

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 3 lety +1

    Pachat thevalyane undir laganyachi bhiti asate kay??

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety +1

      थोड्या फार प्रमाणात असते पण न टाकता सुद्धा उंदीर येतात..

    • @surajpujari5068
      @surajpujari5068 Před 3 lety

      Mag aapan undir lagu naye mhanun, khatamadhe thimate kinva limboli pend mix kel tar chalel kay??

  • @vikrantghadge5587
    @vikrantghadge5587 Před 3 lety +2

    Khatav talukyat kuthe bhettil

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 Před 2 lety

    उसाला संजीवके फवारणी करण्याची गरज आहे का ❓️❓️

  • @shivprasadjangam3766
    @shivprasadjangam3766 Před 2 lety

    Jivanu cha vaper keva karaycha krupya saga

  • @pandurangtapade9851
    @pandurangtapade9851 Před 3 lety +1

    लातूर जिल्ह्यात कुठे मिळते नेचर केअर चे प्रोडक्ट

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety

      vijay kamble - 8805063352 या नंबर वर संपर्क करावा.

  • @dilippatil5438
    @dilippatil5438 Před 2 lety

    N C A

  • @sahyadriarun3327
    @sahyadriarun3327 Před rokem

    23.23 रासायनिक खत

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 Před 2 lety +5

    तुटाळ भरण्यासाठी रोप वापरावे कि टिपरे.. ❓️

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 Před 3 lety +2

    ग्रीन harvest che products kolhapurat kuthe मिळतील

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety

      पंकज गुळवणी - 9422615884 यांना संपर्क करावा.

  • @user-ts2yr8xs3u
    @user-ts2yr8xs3u Před 4 měsíci

    सर मी इस्लामपूर येथून शेतकरी आहे ऊस कारखान्याला गेला कुटि केली पाल्याची नंतर बगला मारलं तर चालेल का

  • @kattarhindusena007
    @kattarhindusena007 Před 2 lety

    तालुका शिराळा माहिती अधिकारी कोण आहे

  • @karthikjadhav7700
    @karthikjadhav7700 Před 3 lety +1

    नांदेड जिल्हा माहिती अधिकारी सांगा सर🙏🙏

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety

      दत्ता कदम - 9637461370 यांना संपर्क करा.

  • @pavanparkhe2505
    @pavanparkhe2505 Před 3 lety +2

    खोडव्याला दुसरा लागवडीचा डोस कोणता टाकावा

  • @maheshtattu2378
    @maheshtattu2378 Před 2 lety +4

    माझा खोडवा 54 टन गेला

  • @chimmusatav1327
    @chimmusatav1327 Před 2 lety

    आज सगळे खर्च डबल झालेत

  • @jalindargaikwad5391
    @jalindargaikwad5391 Před 3 lety +1

    खारे पाणी आहे ऊस पिक घेता येईल का ?

  • @sukhadeozende4794
    @sukhadeozende4794 Před 3 lety

    ऊसाची रोपे कोठे मिळतात ते सांगावे

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 3 lety +1

    Sir, mothi bharani karate veli poltry khat vaparalel aahe.,,
    Pani dilya nantar lagech 2 4 D vaparal tar chalel kay ??
    Poltry khata madhil jivanuna kahi nukasan honar nahi na??
    Margadarshan karave 🙏🙏

  • @pravinshinde9289
    @pravinshinde9289 Před 3 lety +2

    दिंडोरी (नाशिकला) ही खते कोठे मिळतिल.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety

      रोहित रावळ - 8975330810 यांच्याशी संपर्क करावा.

  • @amolshah1801
    @amolshah1801 Před 3 lety +2

    Nature care fertilizer Tal Phaltan Dist Satara juthe mikel

  • @pavanwaghmode5063
    @pavanwaghmode5063 Před 2 lety

    माळशिरस अकलूज मध्ये नेचर केअर कुठे मिळेल

  • @nitinpasale857
    @nitinpasale857 Před 3 lety +3

    पंढरपूर मध्ये नेचर फल्टिलायझर चे खते कुठे मिळतात

  • @kundliknikam5345
    @kundliknikam5345 Před 3 lety

    ,,माती परिक्षणचा थथे कसा उपयोग करावा

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  Před 3 lety

      माती परीक्षण केले असता जमिनीतील घटक किती प्रमाणात आहेत हे समजते त्यानुसार खत व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ आणता येते.

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 Před 2 lety +2

    पाचट कुट्टी करायची मशीन नाही आमच्याकडे

  • @govindpawale9397
    @govindpawale9397 Před 2 lety

    पाचटमुळे साप होतातका

  • @user-dy4yc2rr2w
    @user-dy4yc2rr2w Před rokem

    मिरज मध्ये नेचर केअर फर्टीलायझर कुठे मिळतंय