विचार बदला जिवन बदलेल. फक्त विचार बदलून जीवन बदलता येत? Power of Positive Thinking.

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2021
  • #sanjyotvaidya
    #फक्तविचारबदलूनजीवनबदलतायेत?
    #विचारबदलाजिवनबदलेल
    #२१दिवसांचाहाकोर्स
    #उलगडूयाजीवनातीलसर्वोत्कृष्टउत्कर्षाचारहस्य
    #PowerofPositiveThinking
    #सकारात्मकविचारांचेसकारात्मकपरिणाम
    #हवेतसेआयुष्यआकर्षितकरा
    #Lawofattraction
    #आकर्षणाचासिध्दांत
    #आकर्षणाचानियम
    #समृद्धआयुष्य
    contact 9975657313
    7709331536
    docs.google.com/forms/d/e/1FA...
    plz fill this form
    २१ दिवसांचा हा कोर्स Online असणार आहे Zoom app च्या माध्यमातून त्यामुळे आपण आपल्या घरूनही या कोर्सचा फायदा घेऊ शकता.
    विचार बदला जिवन बदलेल:- आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार, दिवस भरात आपल्या मनात हजारो विचार येतात. पण आपल्या मनात येणाऱ्या विचारांपैकी बहुतांश विचार हे नकारात्मक विचार असतात. पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे कि नकारात्मक विचार आपल्या जीवनात नकारात्मकच गोष्टी जास्तीत जास्त वाढवतात.आणि सकारात्मक विचार मात्र आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी, समृद्ध आयुष्य आकर्षित करतो. हाच आकर्षणाचा नियम आहे; हाच आकर्षणाचा सिद्धांत आहे; आज आपण जे आयुष्य जगत आहेत हे सर्व आपल्या विचारातून निर्माण झालय; मग जर आपल्याला आपला आयुष्य बदलायच असेल तर विचार बदला जीवन बदलेल ; learn power of attraction हवे तसे आयुष्य आकर्षित करा!

Komentáře • 245