"आनंद हिच यशाची गुरूकिल्ली" नेहमीच सकारात्मक कसं रहायचं? नेहमीच आनंदी कसं रहायचं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 03. 2022
  • #Sanjyotvaidya
    #courseinmarathi
    #lawofattraction
    #Positivethinking
    #सकारात्मकविचार
    #आकर्षणाचासिध्दांत
    #आनंद
    #आनंदीविचार
    #सकारात्मकता
    #कृतज्ञता
    #Gratitude
    #मराठीकोर्स
    #नेहमीचआनंदीकसंरहायच
    #नेहमीचसकारात्मककसंरहायचं
    #आनंदहिचयशाचीगुरूकिल्लीआहे
    #आनंदीजीवनाचीगुरुकिल्ली
    आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाची मानसिकता बिघडत चाललीये.. यश, अपयश, नकारात्मक, नाकारले जाणे, कमीपणाची भावना, आजारपण या चक्रव्यूहात प्रत्येक माणूस असा काही अडकून पडलाय कि बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाहीये.... मग आरोप प्रत्यारोप, आपल्या अपयशासाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे हे ही आलं.... माणूस स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेईनाशी झालाय... आणि त्यामुळे त्याला बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाहीये... या सगळ्यांमुळे तो अधिकाधिक नकारात्मक बनत चाललाय किंबहुना दुःखाच्या खाईत लोटला जाऊ लागला... त्याला खरी गरज आहे स्वतःवर विश्र्वास ठेवण्याची, आनंदी राहण्याची, सकारात्मक राहण्याची जर आपण सकारात्मक राहू तर आपण पुन्हा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उंच भरारी घेऊ शकणार आहोत.
    आणि नेहमी आनंदी कसं रहायच? नेहमीच सकारात्मक कसं रहायच? आनंद हिच यशाची गुरूकिल्ली कशी असते हे जाणून घेण्यासाठी "उलगडूया जीवनातील सर्वोत्कृष्ट आयुष्याच रहस्य" या कोर्समधून जाणून घ्या आनंदी जिवनाची गुरूकिल्ली.. आजच Admission घ्या...
    Download App:- on-app.in/app/home?orgCode=vcc...
    Contact:- 7387188255
    7709331536
    For admissions:-
    Morning batch:- vcccc.courses.store/183763?qu...
    Evening Batch:-
    vcccc.courses.store/183768?qu...
  • Zábava

Komentáře • 42