कर्म आणि त्याचे रहस्य - स्वामी विवेकानंद | The SECRETS OF KARMA explained by Swami Vivekananda
Vložit
- čas přidán 3. 01. 2022
- 📌MORE VIDEOS -
▶ मानवाचे सत्य स्वरूप - Part 1 - • मानवाचे सत्य स्वरूप - ...
Part 2 - • मानवाचे सत्य स्वरूप - ...
Part 3 - • मानवाचे सत्य स्वरूप - ...
▶ श्रद्धा आणि बल - • Swami Vivekananda: Ins...
▶ कर्मयोग - • What is KARMAYOGA? exp...
▶ कर्म आणि त्याचे रहस्य - • कर्म आणि त्याचे रहस्य ...
▶ मन आणि त्याची शक्ती - • मन आणि त्याची शक्ती - ...
▶ ज्ञान आणि कर्म - • ज्ञान आणि कर्म - स्वाम...
▶ धर्माची आवश्यकता - Part 1 - • Video
Part 2 - • Video
▶ भारतातील महापुरुष - • भारतातील महापुरुष -कृष...
📌SOCIAL MEDIA-
🌐Instagram - / swami_vivekananda1863_
🌐Facebook - / 100095655844921
अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर
निर्मिती - रामकृष्ण मठ पुणे
📖RECOMMENDED BOOKS OF SWAMI VIVEKANANDA -
▶ ज्ञानयोग (मराठी ) - amzn.to/404OOFO
▶ भक्तियोग (मराठी) - amzn.to/3rWKVq6
▶ राजयोग (Hindi) - amzn.to/3Q5hdaf
▶ ध्यान आणि त्याच्या पद्धती - amzn.to/3FnCrv7
▶ Rajyoga, Premyoga, Bhaktiyoga, Karmayoga, Gyanyoga (Yoga Set of 5 Books in Hindi) - amzn.to/49hpIYT
▶ The Complete Works of Swami Vivekananda (set of 9 volumes English) - amzn.to/3QswbZv
▶ Motivating Thoughts of Swami Vivekananda - amzn.to/3tKfKig
▶ Swami Vivekananda: The Complete Biography - amzn.to/3FkWBWK
▶ 25 Greatest Speeches of Vivekananda Collectable Edition - amzn.to/3MePu5X
The SECRETS OF KARMA explained by Swami Vivekananda कर्म आणि त्याचे रहस्य - स्वामी विवेकानंद
कर्म आणि त्याचे रहस्य - स्वामी विवेकानंद | The SECRETS OF KARMA explained by Swami Vivekananda
The SECRETS OF KARMA explained by Swami Vivekananda कर्म आणि त्याचे रहस्य - स्वामी विवेकानंद
Unveiling the Mysteries of Karma with Swami Vivekananda - कर्म आणि त्याचे रहस्य - Věda a technologie
Instagram - instagram.com/swami_vivekananda1863_/
Facebook - facebook.com/people/Swami-Vivekananda/100095655844921/
अतिशय सुंदर विचार, दुःखाची निवृत्ती होण्याकरिता आणि कर्मबंधनातून मुक्त होण्याकरिता प्रेरक ठरणारे मार्गदर्शन
,🙏
जग वाईट आणि आपणच तेवढे चांगले हा विचार फार वाईट बरोबरच बोलले स्वामी विवेकानंदा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान खुपच छान
अति उत्तम फारच सुंदर शब्दांत सांगितले आहे ⭐⭐⭐⭐⭐
धन्यवाद...सर आपले विचार मनाला शुद्ध करणारे आहेत.
कृपया आपण सर्व महापुरुषांची भाषणे आपल्या आवाजात आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती.. खूप छान आवाज आहे 💐🎉
मनापासून खूप खूप आभार
सुंदर विचार स्पष्ट आवाज मनाला भिडणारे .माणसाचे परिवर्तन करणारे विचार. जय श्रीराम
खुप सुंदर अाणि मनाला पटेल असे . निवेदन सुद्धा अप्रतिम, अस्खलितपणे त्या मुळे एेकायला प्रसन्न करून मनात ठसले
तेच कि विवेकानंद स्वामी का म्हणतात त्यांना? प्रत्येक शब्द भारदस्त। 🌹🙏नतमस्तक 🌹🙏
अतिशय प्रेरणादायी विचार ,अंर्तमनाचा ठाव घेणारे अभिवाचन !
ज्ञानेश्वरी प्रबोध....
जय जय राम क्रिष्ण हरी। आत्ताच आपण हरीपाठ भाग १ ला , ओवींचा भावार्थ अत्यंत प्रेमाने सद्भावे आपुलकीने सांगितलात त्या श्रवणाने अमाप आनंद लाभला. मला माझ्या प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेने अनुग्रह मंत्र ओम नमः शिवाय। दिला आहे , तोच नामोच्चार या पदरजाकडून अखंड करवून घेत आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी फक्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊंलीवर अपार श्रद्धा आहे म्हणून जय जय राम क्रिष्ण हरी जप माऊली च करवून घेतील. आपण प्रबोधन अत्युत्तम केलतं. भावार्थ ऐकुन सुभक्ती आनंद मिळाला. .
जय जय राम क्रिष्ण हरी।
जत्र जय राम क्रिष्ण हरी।।
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Awesome speech
Maze ani kutumb maze Mitra sarvana possitive energy milali ahet ,🙏🙏🙏
धन्यवाद 👍 खूप सुंदर विचार ,
Yes everything starts from us n end on us I wouldn't like to be wall stable deadly emotionless rude dry but energetic active lively expressive shouldering my least contribution to anything apart from me inside home n outside home For this i have to practice my limited freedom face whatever come in front of me to best of my ability I wouldn't prefer escaping No one like abuse fight quarrel shouting but if needed i do Im ready to come out my comfort zone Yes im ready not to think about my destination but as a traveller im ready to enjoy my life journey REST now at 67 Thanks 🙏💚DIVINE LIGHT
खूपच चांगले विचार , आत्मपरिक्षण करायला लावणारे आहेत .
अत्यंत सुंदर विचार ऐकुन मन बलवत्तर होत आहे
वाह वाह देवा गूढ ज्ञान प्राप्त झाले
स्वामी विवेकानंद = जीवन भर आम्हाला देतच राहीले पाहीजे, प्रकृति तुम्हाला दयायला भाग पडेल म्हणुन स्व खुशीने दया . प्रकृति प्रमाणे आम्हाला देतच राहिले पाहिजे
खूप खूप छान 👌👌🙏🙏
Kay jabardast vichar aahet yaar 😢😢😢
खूप छान 🙏🙏
Thank-you kiti varsh me tumcha aavj ekla navta,me tumchi books ani Audio ekun mala khup khup possible zali ahet last 5 year pasun Ramkrishna mission math singhgad road parvti Pune madhe me jato🙏🙏🚩
I would like to visit the math in Pune. Can you please guide
आपले भाषण. खूप प्रेरणा देणारे आहे
आपल्याला आंतर मनाशी जुडायच असेल तर सहजयोग स्वीकारायला हवा।
Brealiyant... How can live in life.. GREAT. Namskar...
Uttam Vachan! You are GOODWIN of this age.
आपले सर्व भाषण मला आतून ऊर्जा देतात.
The your help in getting a lot to learn the language
The first one I had the chance the
खूपच सुंदर विचार .
माझे जिवन व विचार बदलण्यास उपयुक्त आहेस आधार वाटला .
पूर्ण निष्काम भावना हेच मनुष्य जीवन सफलता🙏🙏🙏🙏👌👌👌
आपले भाषण खुप प्रेरणा दायक आहे, मला खूप आवडले
Thanks very much 💕
खूप छान
खुप छान बोलले स्वामी विवेकानंदा , मी बाह्य जगाला बदलू शकत नाही पन मी स्वतःला बदलू शकते स्वतःच्या कमजोरींवर विजय मिळवू शकते ते मी केलंच पाहिजे . आम्ही दुसर्याना सुधारायला जातो पन स्वतः मात्र .................... आमच्यासाठी कोणी नाही बदलणार पन माझ्यात सामर्थ्य आहे स्वतःला बदलण्याचा .
Khup chan 🙏🙏🙏
Very good experience of listening.You opened my eyes for giving blemish views of other people.
Wowww❤
खूप.च छान सांगितले तुम्ही...या प्रकारे सर्व गीतेचे अध्याय पण थोडक्यात पण महत्त्वपूर्ण असे सांगा..... कृपया तसा ही एक व्हिडिओ करा . 🙏
Thank you
खूपच छान
thanks a lot bhaiji
सुंदरम्
अतिशय सुंदर विचार
आपला आवाज छान आहे.
Khup chan. 👌👌👌
Very good though
धन्यवाद
Thank you sir lots off....
Khup Chan...👌👌
बरोबर आहे
100 warasha adi jar,,ya wicharanche Lok asatil tar Aj Lok asaram bappu Kade Kashi kai budhimatha gahan tevali hothi he ek naval watate..wicharanhi Devan ghevan..Eka bhasanamade sarve mansik arogya badal Gyan milale,,,,,,,,,🙏🙏swami
विवेकानंद,,,,
Ek number unbelievable
🌼🙏🏻🌼🙏🏻🌼🙏🏻🌼 thanks for sharing this 🙏🏻🌼🙏🏻🌼 Jay ramkrishna ❤️🌼
Khup sunder
खूप छान 👌👌👌👌
धन्यवाद !
🙏धन्यवाद 🙏अतिशय सुंदर विचार.
Thank You for this! ❤️❤️🙏🏼
Awesome
Good encouragement
खूप खूप धन्यवाद!
🙏🙏🙏
अप्रतिम विचार. 🙏
समीर वेलणकर सर तुझा आवाज खूप चांगला आहे...
खूप प्रेरणादायी
Thank you for an awesome narration
It's true information krodh moha Maya Lobh ya sodun dene nann shudha and pavitra karane be positive, thank you very much 🙏🙏
Apratim.... 👌👌👌
Nice thought 👍
Faarach Sundarr chaann aahe!!!
Mind Power
I got my mine speech
खूप चछान👏✊👍👏✊👍
Very nice👍
🙏🙏
Very Bast and Grate Work Sire
Very good voice 🙏🙏swami ji🙏🙏
छान विचार प्रत्येकाने अंगिकार करावा असे
👌👌
Mast
Namaskaru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
Ho is ishavar
🙏.......
आयुष्य खूप सुन्दर आहे
ते फक्त चांगल्या लोकांसोंबात
जगता आले पहिजे
ज़िवानातले दु :ख बाजुला टाकुन
सुन्दर क्षणांचा आनंद घेता आला
पहिजे ...
#Bharat🤝#Tanushree
Unbreakable Jodi No.1
Since 2008*
It's all about female's collection's.
It's all about female's world with female's creation's.
Birthday: 1/1/1988 Brahmin #official
Birthday: 27/10/1986 Maratha #official
Tanushree Chandrakant Kane #official
Bharat Suryakant Naik #official
State: Maharashtra #official
State: Goa #official
V nice pich my hart tuching me right sir
👍🎉
तुम्हाला काय वाटत की तुम्ही विचारवंत आहात
पण असं न स त य कधी स्वामींचे खोटे समर्थन
Tumche Audio ekun me khup changle kame Karu lagloy gelya 5 year pasun
साध्य म्हणजे गरज होय
🙏🙏🙏🌍👍👍
🌷🌷🙏🙏🌷🌷
Just do n forget of course NEKI.
साधन म्हणजे साध्य नव्हे. पटत नाही काही विचार!!
ही भाषणे कुठे वाचता येतील..कृपया सांगा🙏
🙏🙏🙏🙏
Kadhi goal sadhya honar maze.. job haway fukt 1 paul mage ahe...but mind
Sabka mangal ho🙏
Thank you so much 🙏
🙏🏽🕉️🚩💐
This video is a creation of Ramakrishna Math, Pune. Copy right belongs to Math.
Sorry !!
My Intention to making these channel is not to earn money. I didn’t monetize this channel. I just want to spread the great thoughts of Swami Vivekananda to the world. These thoughts changed my life and can change the lives of millions of people. Therefore I uploaded these videos.
This channel successfully spread Swami Vivekananda’s thoughts to over 1.6+ Million viewers and got 34000 subscribers with just 5 videos and within 6-7 months !
I thank RKMPUNE and Dr. Sameeran Walvekar for such a great reading of Swami Vivekananda’s books ! and I apologize for uploading them without permission ! If PKMPUNE wants, I will take down all these videos.
Jay Bhagwan Shri Ramkrishna Dev ki jay !🙏
Jay Swamiji Maharaj ki jay !🙏
Karma exists. 😂. Yes its true😂.
I dont know the exact criteria but for me its definately exists...
त्याग कुणी आणि का केला पाहिजे