Navin Aaj Chandrama - Mughda Vaishampayan / Prathamesh Laghate

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 11. 2016
  • Mughda Vaishampayan and Prathamesh Laghate performing in Seattle, WA on 11/20/2016

Komentáře • 10

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před 8 měsíci

    गोड म्हंटल आहे दोघांनी... आता लवकरच चतुर्भुज व्हा हा प्रेमळ आशिर्वाद.. 🙏

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 3 lety +2

    आपण जर आजकाल यु ट्यूब पहात असाल तर आपणास हे शब्द मागे घ्यावे लागतील. प्रथमेश व मुग्धानी संगीतबद्ध केलेली नवीन गाणी दिलेली आहेत त्यांना सबसाईब्र करा अत्यंत सुरेख व सुरेल गाणी आहेत. अवश्य ऐकावी व प्रोत्साहन द्या. ते ही मराठीत टंकलेखित करुन.

  • @vandanagupchup2478
    @vandanagupchup2478 Před 7 měsíci

    खूपच सुंदर गायन. नेहमी प्रमाणे सुरेल आवाजात

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 Před 7 měsíci

      👍हे गाणे २०१६ ला गायले गेलय हे लक्षात घ्या. हा अमेरीका दौरा दिसतोय. किती छान युगुल गीत गायलय. तेंव्हा त्यांना कल्पनाही नसेल की पुढे आपण जन्माचा जोडीदार होणार म्हणून . शुभेच्छा व आशिर्वाद ❤❤

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 Před 4 měsíci

    Amazing

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 Před rokem

    दोघांनी अप्रतिमच गायलं. हीच तर जुन्या गाण्यांची गोडी आहे

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 Před 3 lety

    फारच छान

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 Před 3 lety +1

    रेकॉर्डिंग फारसं चांगलं नाही. असो.
    प्रथमेश हलतो किती. मुग्धा गाता गाता गुपचूप, गुदगुल्या करत होती काय ?
    त्याला म्हणावं " Be careful, here on.."
    Looks crazy !

  • @narayangopaltamhankar6631

    create new songs copying popular artist is not your music only repeating those artist useless