एकदम नविन आणि भन्नाट रेसिपी आलू बन पराठा l एकदा बनवाल तर घरचे रोजच बनवायला सांगतील lAloo Bun Paratha

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 04. 2024
  • एकदम नविन आणि भन्नाट रेसिपी आलू बन पराठा l एकदा बनवाल तर घरचे रोजच बनवायला सांगतील lAloo Bun Paratha
    साहित्य
    2 कप गव्हाचे पीठ
    5 उकळून घेतलेली बटाटे
    1 Tbsp आल्याचा कीस /पेस्ट
    2 Tbsp तूप
    1/2 Tsp ओवा
    1 Tsp लाल तिखट
    1/4 Tsp हळद
    1 Tsp धणे पावडर
    मीठ
    कोथिंबीर
    चीज
    तेल
    पाणी
  • Jak na to + styl

Komentáře • 70