लग्नासाठी मुलगी शोधताना... | Finding girl for marriage | Vishnu Vajarde
Vložit
- čas přidán 21. 07. 2022
- ----------------------------------------------------------------------------------------
Best way to contact us
Email : mail@VishnuVajarde.com
Like Our Facebook Page:
/ vishnuvajarde
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ vishnu.vajarde
Follow Us on Twitter:
/ vishnuvajarde
----------------------------------------------------------------------------------------
प्रेम 😍, प्रेमातली स्वप्नं 😘 आणि शेवटी मिळणारा "धोका"... 😥😢
( • प्रेम 😍, प्रेमातली स्व... )
प्रेमाची व्याख्या करताना... First side love, look आणि बरंच काही...💘💓❤️💔💕💖💗💙💚💛💜🖤💝
( • प्रेमाची व्याख्या करता... )
हृदयाला भिडणारी मराठी ब्रेक-अप स्टोरी - आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
( • हृदयाला भिडणारी मराठी ... )
प्रेम-बीम साला झूट असतं का...? सगळा टाईमपास असतो का...? प्रेमामध्ये शरीर संबंध काय योग्य काय अयोग्य?
( • प्रेम-बीम साला झूट असत... )
आता ते सारं आठवत राहिलं - ते दोघे दुरावले खरे पण आजही एकमेकांना विसरू शकत नाहीत...
( • आता ते सारं आठवत राहिल... )
----------------------------------------------------------------------------------------
छान माहिती दिली हो तुम्ही दहा वर्षा पूर्वी भेटला असता तर बरे झाले असते. कारण आमच्या साध्या सरळ सवभावा परमाने वागून मुलाचं लग्न जमवले काही साधारण नेहमी चे परशन विचारले मुलीला तेव्हा हो अशीच उतर होती आमहा ला वाटले आपण चांगले आहोत तर समोरचेही तसेच असतील व तेव्हा ते दिसत होते मुलगी व तिचे आईवडील ही कोणीही पाहिले तर कोणाला ही असे वाटणारच नाही आमची फक्त एकच अट होती मुलगी संस्कारी असावी तेव्हा अगदी साडी नेसून आली होती व बोलणं अगदी साधं आम्ही त्याच्या कडून काहीच न घेता लग्न केले पण त्यानी आमचा पैसा बघून लग्न केले त्याची परिस्थिती पाहून आम्ही सर्व लग्नाचा खर्च केला माझा मुलगा बिल्डर आहे व निर्व्यसनी व सरळ सवभावा चा आहे.पण तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली काहीही काम न करणे फक्त खावो पिवो ऐश करो एवढंच तिला आवडत आज लग्ना दहा वर्ष झाली आहेत तसेच सर्व चालू आहे.आम्ही काही करू शकलो नाही कारण तिला सोडुन ही देऊ शकत नाही पहिल्या च महिन्यात तिला बाळ होणार हे कळलं तर पुढे सुधारले असे वाटले पण ती बाळामुळे अजून आमचा फायदा घेऊ लागली की हे मला काही बोलणार नाही. सोडून ही देणार नाही .आम्ही विवाह मंडळातून हे स्थळ शोधलं होतं व काहीही चौकशी आजुबाजुच्या तिच्या घराकडे केली नाही. आज आम्ही पसतावलो आहोत व नातीसाठी आम्ही व मुलगा तिचे सर्व नखरे नाईलाजाने सहन करत आहोत तिला सोडले तर नातीच्या आयुष्यावर परिणाम होईल म्हणून तिला सोडुन ही देऊ शकत नाही. घरात तिला कशाची ही कमी नाही सर्व कामाला देखील मुलाने मावशी ठेवली आहे.ती तिला पाहिजे तशीच वागते ना कसले संस्कार ना मोठ्या चा मान राखणं मी हे एवढयासाठी सांगत आहे मुलांनी व पालकांनीही सावधान राहण्याची गरज आहे अशा मुलीनं पासून कारण हयाचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असतात. कोणी घरी आल गेलं तर अशी वागते तो मी नव्हेच अश्या नाटकापरमाने आणि खंरच तिच्याकडे व तिच्या आईवडिलाना पाहून कोणाला वाटणार नाही कारण हे लोक अशी आहेत तिचे आईवडील ही तिच्या सारखेच वागतात म्हणू सावध राहूनच लग्न जमवले पाहिजे एवढेच सांगण्याचा एक प्रयत्न
Khar cha khup vait vatat ahe 🙏
हार के आगे जित होती है. डरना मत.
तुमचा अनुभव बघून वाईट वाटतंय पण लग्नाची बोलणी करत असताना कोणीही आपला खरा स्वभाव कळू देत नाही हेच सत्य आहे त्यामुळे लग्नानंतर बरेच वादविवाद होत असतात.
जास्त प्रस्न विचारलयावर मुलगी म्हनते हेस्थळ वाले जास्त शाहाने वाटतात व स्थळला नकार देते
ज्या मुलीला खर प्रेम असेल तरच ती मुलगी मुलाला आणि मुलाच्या फॅमिली ला आपलस करून घेईल पण जर प्रेम नसेल तर खूपच अवघड होत 😢नको कटकट अरेंज मॅरेज लग्न करयच I don't like Arrenge marriage 😞 अरेंज मॅरेज मध्ये खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असतात. लग्ना नंतर असली स्वभाव दिसतो यार अरेंज मॅरेज लग्न खुपचं भीतीदायक वाटतात
Khup mst explain kel sir...... Kharch khup chan sangta tumhi
informative video brother.. thanks.. definitly will help.
Best motivational..,sir.. thanks
Really good explain this topic I like this topic sir
Khup chan thank you.
Tumhi explain kelele correct aahe.. Pan mulina 1st meeting madhe kontehi prash vicharle ki tyana interview ghetlya sarkhe watate.. Tya swata tase bolalya.. Tyna majya maskariche vishay.. Jya pramane chala hawa yeu dya or kapil sharma ya shows madhe vishay majya maskariche bolale jatat tase vishay tyana lagtat.. Te sarwch mulana bolata yet nahi pan.. Khar tar tumhi je sangitle tache bolalo mi khup wela pan muli na interview watla... Yat khar tar mulinchi chuki aahe tyana seriouse pana nahi... Tyana fakt package gadi bangla shi matlab aahe.. Ji mulgi emotion feeling la mahtv deil ashi mulgi 1% asel ashi mulgi kuthe kashi shodaychi... Matrimony lya muli high expectatation thevun astat.. Tasha mulga astitvat nahi.. Tari matrimoney shivay dusra source konta asel lagna sathi he sangave
Chaan mahiti saangitali tumhi superior information video by Vinit Gawande from Virar Mumbai.
हे सगळ मुलीला विचारलं होत तेव्हा हो हो म्हणाली पण नंतर पुन्हा तेच.शेवटी घटस्फोट झाला.मुलाचा
Ata ky kraycha mg amhi mulanni
एकटा जीव सदशिव
Jay shree Ram sir excellent info Dhanyawad
Thank you sir
भाऊ आवाजात दम आहे. खूप छान 👍👍
Khup Chan sangitla ahi 👍😊
Nice video thanks
❤❤khup chhan sir
Aprateem information sir thdnks sir
Thank you so much sir
Sir khup Chan sangitla tumhi
आजकाल मुलीच इतक्या ऊच्चशिक्षीत आहेत की, मुलीच मुलांना प्रश्न विचारतात . अशा उच्चशिक्षित मुलीच मुलांना असे प्रश्न विचारत की, विचारायला गलेलेच गप्प होतात.
भावा छान माहिती दिली
Voice is amazing 👍
छान माहिती दिली
Thank you सर
Explanation ,narration is hat's off 👍
Nice
Mulga sobat first time boltana tyla Kai prashna vichravet.
मुलाला काय प्रश्न विचारायचे ह्यावर व्हिडिओ कशा हवाय.
ते तर मुलींना तसही जमतं..
Khup sundar sangitale sir
एक गोष्ट बोलू सर मुलगी दिसायला चांगली असली की समोरचे प्रश्र्न विचारणं कमी करतातं.. आणि लग्न कसं जमेलं हे बघतातं..
खरंय
Mast❤
अप्रतिम माहिती
धन्यवाद 👍
👌👌
सर व्हिडीओ खूप छान आहे मला हे विचारायचं आहे की दुसऱ्या लग्नाच्या जस आता बोलत आहे ते म्हणजे पहिल्यांदा भेटल्यावर काय बोलायचं हे सांगा🙏🙏🙏🙏🙏
*शेवटी नशीबच*
खरे कोण सांगत
लग्ना नंतर खरे रंग माहिती पाडते
प्रेम पाहिजे 👍🏼
दादा तुझ आवज खूप मस्त आहे यामधे अजून खूप मस्त करीयर होऊ शकत मुलाखत किंवा rj मधे try कर ❤
Sar, Samaksh mulgi pahun lagna final kartana kay kalaji ghyavi?
खुप छान मन जुळते हे बघा जुळेल असेल तर लग्न करुन सुख शांती समाधान या गोष्टी बघा
Yeil tya paristhitila samore janyachi tayari asayla havi mulga ani mulagi doghanahi.... Kitihi vadale ali tari tyatun tavun sulakhun baher padave, khup changle zale tari havet jau naye.... Ase vaglyas divorces vagere honarch nahit... He ase interview nahi ghetale tari lagn tikel
आई बाबा पाहुण्यांना विचारतात पण कोणी नाही प्रतिसाद नाही देत ,आणि मूली नाही असं बोलतात
Mula baddl hi sang bhau !
Sunday 17 march mulgi bgayla jaych aahe 😊
Thank you for your guidance 🙏
🙏👌
मुलींनी काय प्रश्न विचारावेत?
लग्न केल्याशिवाय काहीही कळत नाही भाऊ.. कडु पण सत्य 😊
🎉
👍
Garibani sanyas ghyave lagan ek bazaar jhalay navardev bail jhalet
Thanks ❤
Muliche age and weight kiti asave, difference kiti asava
Dada nakkich lagnala bolau tumhala
He ekantat bolayla thike pan 4 mansat kay bolava kay vicharava tya mulila
Mulana fakt beauty pahije baki mulila akkal nsli tari chalel.....nonsense question vichartat mul
Ho...mulanna beauty Aani mulinna govt.job pahije 😂😂😂😂
Clg madhe hoto toparyant beauti matter karat hoti...pn jasjse mothe hot jato... character matter karte 😊
Mulga swatah kahitari asel tarach tyala beautiful wife have aste, most of mule below average disnare astat, mulana mostly family madhe 4 thikani gheun janya layak bayko havi aste ji paristhitinusar lokancha paya padel, most of mulina baghun and tyanchashi bolunach kalte ki he mulgi kiti pan kamvat asli tari family value japnari nai aahe.
A man has as many social selves as distinct group of people are there.
सुरुवातीला मुली खोटं बोलतात. 😅
Extra marriedal affair asel tar kasa olkaycha baykone
Tila college madhye lover kon hota/ hey confirm vichara bhavanno
Jasa kay ti khara saangnar aahe na.. College kuthle , kiti marks milayche ya varun tu andaaj lavu shakto tine kiti lafdi keli astil te ti jarka thikthak disnari asel tar.
दादा तुम्ही माहिती खूप चांगली माहिती सांगितली आहे. दादा मी एक गरीब शेतकरी आहे .मला दोन मुलगे आहेत त्या पेकी एक इंजिनियर आहे तर दुसरा पण इंजिनिअर असून तो यु.पी.यसी. प्रिलीयम पास झाला.आहे. पण मोठा मुलगा एक नामांकित कंपनीत म्यानेजर पदावर आहे.आणी त्याचा वय 29 आहे आणी त्याचा लग्न करायचा आहे दादा .पण दादा समोरची मुलगी फसवणार तर नाही ना दादा पण समोरील मानसे फसवणार तर नाही ना याच्या बदल मला कमेंट मध्ये मला सांग दादा मला सर्व्हिस करणारी सुन पाहिजे. कारण दादा मी गरीब शेतकरी आहे.मला या बदल माहिती सांगितली तर बरे होईल
Salary kami sanga chi ani ji tayar hoil ti baga
Mitra chan explain kel, pn ti manapasun boltey ka kasa samjel .........?
Verginity vicharu shakto ka ,🙏
😂😂😂😂bhava verginity he running dancing exercise vagaire mule pn brake hovu shaktay tyamule he samjat nahi
शाकाहारी आणि मांसाहारी हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे
मुलगी मुलीच्या बॉयफ्रेंडने उष्टी नाही केलेली आहे याची नार्को टेस्ट द्वारे खात्री करूनच पुढचे व्यवहार ठरवा
Saheb barbaad jhalyas baiko sodun jau shakate
Ahe tyat sansar karnari lakhat ek sapadte baki sab bakwas