Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 02. 2022
  • जोडीदार निवडताना पालकांची भूमिका काय असायला हवी?
    जोडीदार निवडताना?
    लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
    उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
    या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
    www.amazon.in/TARUNYABHAN-Ban...
    NIRMAN Application Form nirman.mkcl.org/selection/sel...
    #DrRaniBang
    #Tarunyabhan
    #Sexeducation
    #NIRMAN
    #NIRMANForYouth
    #YouthFlourishing
    Social Media Links:
    Subscribe: czcams.com/users/Nirmaanites?s...
    Website: nirman.mkcl.org/
    Facebook: / nirmanforyouth
    Instagram: / nirmanforyo. .

Komentáře • 145

  • @hemashouseofdishes1051
    @hemashouseofdishes1051 Před 2 lety +16

    अनुरूप साथीदार फार नशीबवान माणसांनाच मिळतात सौंदर्याने नाही आचार विचारानेही उत्तम असावा खूप महत्त्वाची माहिती दिलीत

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 2 lety +6

    हे विषय शाळा काँलेज मधे सुद्धा असावेत.तेव्हा मुल मली त्याचा विचार करतील काही वाईट घडण्या पासून जीवनात बचाव होईल.

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Před 2 lety +3

    पालकांचा आपसातला सुसंवाद आणि त्यांचा मुलांशी सुसंवाद आयुष्य सुखी करायला पुरेसा आहे

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 Před 2 lety +5

    खूप छान माई.......
    परत एकदा कॉलेज मध्ये गेल्या सारखं वाटलं........ मला हे शिक्षण अश्या काळात मिळालं कि ज्या काळात ते मिळायला पाहिजे होत......मि नेहमी तुमचा ऋणी होतो,आहे व असेन

  • @tejashrir9407
    @tejashrir9407 Před 2 lety

    फार उपयुक्त, महत्वाची माहिती सर्वागीण ,दूरगामी विचार असलेली

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před 2 lety

    आवश्य आणि महत्वाचा विषय खूपच उत्कृष्ट मार्ग दर्शन युवकांसाठी धन्यवाद आभारी .

  • @latazanje6310
    @latazanje6310 Před 2 lety

    खूप सुंदर मार्गदर्शन ताई, मला योग्य वेळी तुमचा हा व्हिडिओ बघण्याची संधी मिळाली. धन्यवाद 🙏

  • @swatimungekar4667
    @swatimungekar4667 Před 2 lety

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @sharvariadhikari6065
    @sharvariadhikari6065 Před 2 lety +3

    मॅडम,आपण खूपच सुंदर आणि छान माहिती दिली आहेत.

  • @shivraje9
    @shivraje9 Před 2 lety +2

    खुपच छान अनमोल मार्गदर्शन गुरुवर्य 🙏

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo Před 7 měsíci

    फारच सुंदर वक्तृत्व केले आहे धन्यवाद

  • @pandharinathjadhav7750

    अतिशय मोजक्या सुस्पष्ट अशी माहीती.दिली.

  • @ganeshgaikwad-lk9jq
    @ganeshgaikwad-lk9jq Před 2 lety +8

    Khup kahi shikloy samjloy tumchya pasun thank you

  • @somya5195
    @somya5195 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत मॅडम आपण अगदी बरोबर आहे 👌

  • @yogeshjoshi9266
    @yogeshjoshi9266 Před 2 lety +4

    Very knowledgeable useful information
    Tai na Namaskar

  • @YogitaTayde-kp8cj
    @YogitaTayde-kp8cj Před rokem

    Dear Amma,khup divasani tumhala aikal,i feel very happy,invaluable guidance.

  • @deepalikapadekae7069
    @deepalikapadekae7069 Před 2 lety +1

    तुमचे विचार खूप अनमोल आहे प्रेरणादायी आहे मला ह्या विचारांची खूप गरज होती मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 2 lety +6

    ऊत्तम अर्थपूर्ण मार्मिक प्रबोधनकारक! अनुरुप जीवनसाथी मीळवणे कठीण आहे! मनस्थिती जुळणे सुद्धा महत्वाचे!

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před 2 lety +1

    Khupch chan mahiti dili. Thanks Dr 👌🙏

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 Před 2 lety +1

    महत्वपूर्ण जानकारी
    🙏

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 Před 2 lety +6

    Valuable information mam❤️

  • @ganeshgaikwad-lk9jq
    @ganeshgaikwad-lk9jq Před 2 lety +6

    Kharch tumhi khup chhan mahiti deta

  • @vaishalitandale3074
    @vaishalitandale3074 Před 2 lety +2

    एकदम बरोबर आहे माई माझ्या बाबतीत असेच झाले

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 Před 7 měsíci

    समतोल विचार मांडलेत ,चांगले वाटले ।

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 Před rokem

    Very valuable information, thank you so much madam

  • @hk1232
    @hk1232 Před 2 lety +1

    खूपच छान आहे

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 Před 2 lety

    खुपच सुंदर माहिती मॅडम 👌💐

  • @MulnivasiSpeech.
    @MulnivasiSpeech. Před 2 lety

    Khup chhan maahiti dili thnku so much mamm

  • @sanketpatil6571
    @sanketpatil6571 Před 2 lety +2

    Valuable Information...

  • @narasubaigadwalkar2782
    @narasubaigadwalkar2782 Před 2 lety +2

    Mi BA 1st year la astana madam chi bet mala zali tya mule tarunyata jababdar mala kup upayogi tarale thanks mam i m proud to watch u r video

  • @pareshsandhansive3399
    @pareshsandhansive3399 Před 2 lety +3

    Respected sou.Bhang aai saheb., Farach Chan mahiti tumhi sagitale.every father and mother, and new marriage people must watch. Thanks 👍 🌹🌹 Paresh Sandhansive

  • @vishaldewalkar4937
    @vishaldewalkar4937 Před 2 lety +1

    Great information mam.... 👏👏👏👏👏

  • @jayshreesuryavanshi1589

    Very Important information 👌
    Thanks mam 🙏

  • @Ratna_borse
    @Ratna_borse Před 2 lety

    Khul sunder mahiti dili mam tumi thank u so much

  • @krantitelgote3380
    @krantitelgote3380 Před 3 měsíci +1

    You give most important information , madam

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 Před 2 lety +3

    Great information mam. 🙏🙏🙏

  • @shwetagodbole8914
    @shwetagodbole8914 Před 4 měsíci

    खूपच छान माहिती मॅडम

  • @madhurimeshramshamkuwar1829

    Very. Nice &important. also

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 Před 2 lety +1

    Great information Maam 👌👌🙏🙏🙏

  • @sureshraut28
    @sureshraut28 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आहे

  • @kanosadeepali
    @kanosadeepali Před 2 lety +1

    खूपच उपयुक्त माहिती...! किती नेमकेपणाने तरीही व्यवस्थित समजेल, अशा पद्धतीने सांगितलंय...खरोखर दुर्मिळ आहे असं ज्ञान...

  • @savitakulthe9077
    @savitakulthe9077 Před 2 lety

    खुप छान माहिती मिळाली 💯

  • @anusiddhithakur4493
    @anusiddhithakur4493 Před 2 lety +20

    अतिशय उत्तम माहिती 👌

  • @varshagopnarayan7761
    @varshagopnarayan7761 Před 2 lety

    खूप महत्वाची माहिती दिलीत मॅडम

  • @smitaprabhu1670
    @smitaprabhu1670 Před 2 lety +1

    Great information Mam

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 Před 2 lety

    Chan mahiti dili Thank you 🙏

  • @lalitadhanalli881
    @lalitadhanalli881 Před 2 lety

    Khup chaan mam 👍

  • @rajashrikhirugade7131
    @rajashrikhirugade7131 Před 2 lety

    खुप छान माहिती दिलीत,

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 2 lety +2

    मँम, माणुस जीवनात जवळ आल्या शीवाय त्याचे स्वभाव ,गु ण कळतच नाहीत.

  • @pritamwagh5209
    @pritamwagh5209 Před 2 lety

    Nice information 👌👌👌

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 Před 2 lety +7

    Very important and valuable information
    Thanks u mam 🙏

  • @meenakshim4437
    @meenakshim4437 Před 2 lety

    Such a nice topic 👏

  • @NDalvi
    @NDalvi Před 2 lety

    खूप छान मॅडम माहिती दिली. 🙏🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 2 lety

    अगदीच बरोबर आहे

  • @pushpalatasatpute4630
    @pushpalatasatpute4630 Před 2 lety

    Khupach chhan mahiti tai

  • @linakakliya2700
    @linakakliya2700 Před 2 lety

    Khup khup aabhar dhanyawad

  • @ramdeshmuk505
    @ramdeshmuk505 Před 2 lety

    Vary nice information

  • @manishagaikwad7240
    @manishagaikwad7240 Před 2 lety

    Khup chan mahiti 😊

  • @alkanaik2262
    @alkanaik2262 Před 2 lety

    very important information

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 Před 2 lety +1

    आजच्या या काळात अतिशय छान मोकळे पणाने , सुंदर माहिती व विचार- सरणी मांडलेली आहे फक्त प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत आणि वेळही दिला पाहिजे 😆👍 खुप खुप धन्यवाद 🙏🙏 आभारी आहोत.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 Před 2 lety

    Thanks madam for real information

  • @vidyapatole8153
    @vidyapatole8153 Před 5 měsíci

    Very nice guidance ❤

  • @sharadgaikwad6
    @sharadgaikwad6 Před 2 lety

    Verygoodinformation

  • @yoginijoshi9208
    @yoginijoshi9208 Před 2 lety

    Chan mahiti ahe

  • @anitadsouza8813
    @anitadsouza8813 Před 2 lety

    very nice informesan 👌👌🙏

  • @nutantillu2239
    @nutantillu2239 Před 2 lety

    Uttam mahiti

  • @neelbaladkar2163
    @neelbaladkar2163 Před 2 lety

    khup chan

  • @vishalmahankale1925
    @vishalmahankale1925 Před 2 lety

    Chaaan 👌

  • @ankitsaswade5525
    @ankitsaswade5525 Před 2 lety +1

    Sundar

  • @007ashdDesai
    @007ashdDesai Před měsícem

    तुम्ही तुमची जबाबदारी टाळता आहात

  • @surekharevgade7154
    @surekharevgade7154 Před 2 lety

    Very nice

  • @sunitasalunkhe5625
    @sunitasalunkhe5625 Před 2 lety

    Apratiam Mahiti

  • @tushartarate6414
    @tushartarate6414 Před 2 lety

    Nice 👍

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 Před 2 lety

    Thank you Mam

  • @rangraoratnaparkhi146
    @rangraoratnaparkhi146 Před 2 lety +2

    Khup kahi shikoy mom tumche kadun

  • @sudarshanmandlecha5977
    @sudarshanmandlecha5977 Před 2 lety +1

    chhan

  • @amitpawar27
    @amitpawar27 Před 6 měsíci

    Nice

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Před 2 lety

    Thank u

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 Před 2 lety +2

    पण समोरचा मुलगा किंवा मुलगी स्वभाव कळायला कीती र्वेळ द्यावा. सध्या तर जास्त वेळ घेऊ शकत नाही.

  • @hemakarale4611
    @hemakarale4611 Před 2 měsíci

    खूप योग्य सांगीतल तूम्ही

  • @kanchanabhamaikar6490
    @kanchanabhamaikar6490 Před 2 lety

    Good information mam thank you 🌹👌

    • @siblings___14
      @siblings___14 Před 2 lety

      खूप छान माहिती गुण जुळणे पत्रिका वैगारे सर्व अंधश्रद्धा आहे

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 Před 2 lety

    Namaskar Dr tai
    Aaj Kharch hech Vichar karunch Vivah Julvle gele pahije...Saglech Samzt nahi n... mi ha Video Share karnar aahe.
    Saglyani Nakki
    Business Partnar ki
    LIFE PARTNER 🙂
    Khupch Vichr Karun Uttam Mahiti dilya Baddal Dhanyavad 🙏🙏🙏

  • @mandarmusicstudio8299
    @mandarmusicstudio8299 Před 2 lety +2

    Nice information

    • @mandarmusicstudio8299
      @mandarmusicstudio8299 Před 2 lety

      आजी पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती कशी होते याचा व्हिडिओ बनवा

  • @vashaligawali3271
    @vashaligawali3271 Před 2 lety +1

    👌👌

  • @breeze8305
    @breeze8305 Před 2 lety

    True

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před 2 lety

    Mam pan compulsary Patrika magatat na tyashivay pudhachi bolani karatach 36/15 asatil nahi patankar he khare asate ka

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Před 2 lety

    जोडीदार हा रूप पाहून नाही तर मन धनःव

  • @shravanilohar8373
    @shravanilohar8373 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @kavitajoshi309
    @kavitajoshi309 Před 2 lety

    👍👍

  • @shivsambhvaijwade7478
    @shivsambhvaijwade7478 Před 2 lety

    Namaste Sir HARIOM Sir

  • @mfireop
    @mfireop Před 2 lety +1

    Chhan mahiti...baalachi naal jevha cut kartat to birth time asto....pan patient imp asto,,,,tevadhe koni laksh deu shkat nahi

  • @vaibhavjalgaonkar3666
    @vaibhavjalgaonkar3666 Před 2 lety

    👍👍👍👌

  • @PrakashGhatpande
    @PrakashGhatpande Před 2 lety +2

    अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते. यंदा कर्तव्य आहे या पुस्तकाची निर्मिती त्यासाठीच केली आहे. हे पुस्तक आपण डाउनलोड करुन इथे वाचू शकता
    आपला विश्वासू
    प्रकाश घाटपांडे
    www.arvindguptatoys.com/arvindgupta/yanda%20kartavya%20aahe.pdf

  • @vishwanathlad5710
    @vishwanathlad5710 Před 2 lety

    How we meet Dr Rani Bang mam in shodh gram

  • @gulchandradhod4757
    @gulchandradhod4757 Před 2 lety

    👌👌🙏🙏

  • @giridharbhoye711
    @giridharbhoye711 Před 2 lety +1

    wa👌👌👌👌👌👌

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Před 2 měsíci

    Namaskar ..Madam 🙏🏻🙏🏻

  • @29kishor
    @29kishor Před 2 lety +3

    Hi Doctor, Age difference che kahi importance ahe ka?

  • @kishorkevideos555
    @kishorkevideos555 Před 2 lety +1

    बाळंतपण बिषयि थोडक्यात माहिति द्याल का

  • @malharikamble3937
    @malharikamble3937 Před 5 měsíci

    Madam ✍️💐🙏💐👍