मिरची वरील संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • गुरुवार दिनांक 04 जुलै २०२४ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी "मिरची वरील संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Komentáře • 30

  • @ankitagaikwad1395
    @ankitagaikwad1395 Před 5 dny +3

    मिरची किड व रोगाबद्दल अत्यंत महत्व पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @atishamate2591
    @atishamate2591 Před 5 dny +3

    धन्यवाद पुरमे सर
    आभारी आहे

  • @Indianfarming0007
    @Indianfarming0007 Před 2 dny

    सर आपली माहिती खूप चांगली वाटली आणि माझी मिरचीचे उत्पन्न डबल झाली आहे आपले व्हिडिओ पाहून

  • @SantoshwaghSantosh-mf4sl

    Mi khup vat paht hoto aapli

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Před 5 dny +1

    🎉🎉🎉🎉

  • @Amarsingrajput-v4t
    @Amarsingrajput-v4t Před 4 dny

    🙏

  • @atishamate2591
    @atishamate2591 Před 2 dny

    धन्यवाद पुरमे सर
    मिरची लावून आठ दिवस झालेले आहेत मिरचीचे शेंड्यात अळी आहे कोणते
    कीटकनाशक वापरावे

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 Před 2 dny

    सर अमावश्या ची रात्र कीटक जास्त अंडी घालतात ...मग जर त्या रात्री light ची सोय केली तर काही फायदा होईल का...

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 Před 2 dny

    सर सिमला मिरची मध्ये आपण growth promotar जिबरेलिक ऍसिड चा वापर करू शकतो का..???

  • @rameshwartatde
    @rameshwartatde Před dnem

    सर आपण जे दैवत pesticides सांगितले त्या मधे घटक काय आहे 🙏🙏

  • @rameshwartatde
    @rameshwartatde Před dnem

    Daivat pesticides made content Konate astat

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 Před 5 dny

    आठवड्यातून दोनदा हवामानाचा अंदाज देण्याची विनंती आहे त्या नुसार पुढील कामाचे नियोजन करता. येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , हवामान अंदाज बद्दल आठवड्यातून दोन वेळा अंदाज देण्याचा आमचा प्रयत्न असतो, परंतु या आठवड्यात हवामानात काही बदल झाला नसल्यामुळं नवीन अंदाज देऊ शकलो नाही.

  • @user-ri2fk5gm3t
    @user-ri2fk5gm3t Před 5 dny

    Havaman andhaj sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , ८ जुलै म्हणजे रविवार पर्यंत सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही, या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

  • @ShesheravWhagmare
    @ShesheravWhagmare Před 5 dny

    जाधव सर हवामाना विषयी माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @Thakre1115
    @Thakre1115 Před 4 dny

    Namaskar 22 june la bdn 716 tur lagwad keli khi jagi tur ugvleli nahi tr aata lavli tr chalel ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , खाडे भरून घ्या

    • @Thakre1115
      @Thakre1115 Před 4 dny

      @@whitegoldtrust bdn 716 ch lavchi ki early variety lavavi dusri sobt yenr ky

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Před 5 dny

    नमस्कार सर, सोयाबिन 1 महिना झालं आहे. 16व्या दिवसी तन नाशकासोबत रेज वापरलं आहे.पहिली फवारणी कोणती करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , तणनाशक सोबत रेज वापरले असेल तर सध्या फवारणीची गरज नाही

    • @RaghavLawate
      @RaghavLawate Před 4 dny

      @@whitegoldtrust कधी करायची सर कालावधी सांगा

  • @villageib5vb
    @villageib5vb Před 5 dny

    मान्सून बदल का दाखवत नाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @amarrajput5051
    @amarrajput5051 Před 4 dny

    मौसम बद्दल दोन आठवड्यापासून सांगितलं नाही मागचे व्हिडिओ मध्ये तुम्ही स्वतः स्क्रीनवर नव्हती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny +1

      नमस्कार दादा , या आठवड्यात हवामानामध्ये जास्त बदल झाला नसल्यामुळं, सध्या आहे तसेच वातावरण राहील, नवीन हवामानाची अपडेट मिळाल्यास कळवू . धन्यवाद!