10, 11, 12 जुलै 2024 हवामान अंदाज - प्रकाश कामनकर

Sdílet
Vložit

Komentáře • 511

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Před 17 dny +13

    अल निनो ची कंडीशन सांगा ?
    त्यावरच मान्सूनची दिशा आणि दशा कळेल.

  • @sharadwaghchaure4970
    @sharadwaghchaure4970 Před 17 dny +7

    पैठण तालुका पावसाची अत्यंत गरज आहे

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r Před 14 dny

    आज 13,12, जुलै रात्री 9,बजे मस्त पे मस्त पाऊस झाला, आपण सांगता तसाच पाऊस येतो आहे, आपले ❤,दिल से ❤तक,🎉, धन्यवाद जी,😊 नारायण दराडे जिंतूर लिंबाळा,ok thank-you,

  • @gopallangade8119
    @gopallangade8119 Před 16 dny

    अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड च हवांमान अंदाज पुढील 4. 5 दिवसाचा द्या sir मी आपला प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो व shair पण करत असतो तुमच्या व्हिडिओ चे प्रतिक्षेमधे नेहमीच असतो sir.
    तुमच्या अंदाजमुळे अमहाला शेतीचे काम करण्यामध्ये खुप मदत होते ❤

  • @bharattalekar6555
    @bharattalekar6555 Před 7 dny +1

    जालना हवामान अंदाज सांगाना पाऊस कसा राहील

  • @KeshavGunjkar
    @KeshavGunjkar Před 16 dny +1

    साहेब घनसावंगी तालुक्यातील भागात पाऊस कधी सुरू होईल आपले अंदाज मी दररोज पहातो आपले अंदाज खंरे ठरतं आहेत धन्यवाद साहेब

  • @rohitnalkar12
    @rohitnalkar12 Před 17 dny +5

    ता .राहुरी जि. अहिल्यानगर (अहमदनगर)
    येथे अजून पर्यंत हवा तसा पाऊस नाही

  • @babusingmaher6447
    @babusingmaher6447 Před 17 dny +2

    सर तुम्ही पाऊस येणार सागता या तारीख चा विडियो देतात तारीख 7.8.9।जवळ आली की सांगत नहीं

  • @gopallangade8119
    @gopallangade8119 Před 16 dny

    आर्धापुर तालुका जि नांदेड पिकापूर्ता पाऊस होतोआहे जास्त समाधानकारक पाऊस नाही पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे पडत आहे धन्यवाद सर ❤

  • @lalasopatil4242
    @lalasopatil4242 Před 17 dny +6

    सांगली जिल्हा भयानक परिस्थिती आहे पाऊस नाही

  • @tukaramjadhav1507
    @tukaramjadhav1507 Před 16 dny

    जि नांदेड़ ता हिमायतणग मध्य पाऊस नाई सर

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r Před 17 dny

    प्रकाश कामनकर जी नमस्कार साहेब,8,9, तारीख, परभणी जिंतूर ला खुप छान पाऊस झाला, आम्ही आनंदी आहोत,🎉 भेठऊ पुन्हा धन्यवाद ❤,

  • @dineshrajput9986
    @dineshrajput9986 Před 17 dny

    एकदम एकुरेट अंदाज देता सर तुम्ही खरोखर शेतकरी मित्र आहात we selut sar

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 Před 17 dny +7

    प्रकाश सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये सलग चार ते पाच दिवसापासून पाऊस चांगला झालेला आहे आज पण खूप जोरदार पाऊस झाला तालुका अंजनगाव सुर्जी

    • @bhaskarnersingchentakote1577
      @bhaskarnersingchentakote1577 Před 17 dny

      लातूर ता देवणी गाव वाघनाळवाडी 25 दिवस झाले पाऊस नाही

  • @kalyanbhutekar5636
    @kalyanbhutekar5636 Před 16 dny

    घनसावंगी, भुतेगाव मस्त पाऊस आहे🙏

  • @Vrushali.Rangari-kz2ld
    @Vrushali.Rangari-kz2ld Před 17 dny +1

    माझे गाव कोहळा जेटेशर ता नांदगाव खण्डे जी अमरावती आमच्या गांवला पावसाळा लागला तेव्हा पासून फारच हलका पाऊस पडतो आजू बाजूच्या गावाला ज्यास्त पाऊस पडतो असे का होत आहे कृपया माहिती सांगा

    • @nirnjanmendhe5993
      @nirnjanmendhe5993 Před 17 dny

      तुमच्या गावात उमरे आहे का

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 Před 17 dny +2

    राहुरी तालुक्यात खूपच कमी पाऊस आहे एकदम हलक्या स्वरूपाचा म्हणजे झाडाखाली कोरड आहे

  • @amolhinge773
    @amolhinge773 Před 17 dny

    सर संभाजीनर वैजापूर तालु्यात पाऊसच नाही नेमकी काही जण म्हणताय की अवर्षन भाग तयार झालं आहे म्हणे ते काय आहे नेमकी ते ही समजून सांगा
    वैजापूर तालुक्यातील परिस्थिती खूपच गंभीर आहे नक्की कळवा

  • @shivajikadam4799
    @shivajikadam4799 Před 15 dny +1

    Sir umarkhed hadgav kalmduri pusad ya bhagat paus nahi 8 tarkhipasun nahi padala kadhi paryant paus padel

  • @ratansingrajput3662
    @ratansingrajput3662 Před 17 dny

    सर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका दोंडाईचा परिसरात हलका पाऊस आहे तर जोरदार पाऊस कधी होणार नाले कोरडे च आहे आता पर्यंत

  • @sunilbhabat245
    @sunilbhabat245 Před 17 dny

    खूप खूप धन्यवाद सर परभणी सेलू परिसरात चांगला पाऊस झाला आहे

  • @rajabhaudeshmukh9641
    @rajabhaudeshmukh9641 Před 17 dny +1

    चांदूरबाजार तालुक्यातील उत्तरे कडील भागात अतिशय कमी पाऊस आहे.चांदूर बाजार शहरात चांगला पाऊस आहे.

  • @GaneshKadam-sh1jv
    @GaneshKadam-sh1jv Před 17 dny

    तेलंगणामध्ये मुधळ तालुका निर्मल जिल्हा गाव उमरी k अत्यंत पाऊस कमी आहे प्लीज सर इथला हवामान अंदाज द्या

  • @yogeshghode4805
    @yogeshghode4805 Před 16 dny +1

    तालुका भोकरदन जिल्हा जालना

  • @krushnadukre9902
    @krushnadukre9902 Před 15 dny

    वैजापूर तालुक्यामध्ये खूप गरज आहे पिकं सुकत आहे

  • @user-wx7ye4ob3u
    @user-wx7ye4ob3u Před 17 dny

    सर रिसोड तालुका पाऊस पाणी सध्या तरी ठीक ठाक आहे...पण पाटात पाणी नाही....बोर ले पाणी नाही...विहिरीत पाणी नाही..हा काय प्रकार आहे सर...असाच पाऊस आहे काय या वर्षी?

  • @pravinmhetre6627
    @pravinmhetre6627 Před 16 dny

    सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात पाऊस केव्हा पडेल

  • @kellasbhalke1644
    @kellasbhalke1644 Před 17 dny +1

    जालना जिल्ह्यातील जाफराबाद मंडळात अत्यंत पावसाची गरज आहे.

  • @rameshpawar8787
    @rameshpawar8787 Před 16 dny

    चाळीसगाव.येथे पाऊस कधी येणार
    दुबार पेरणीचे संकट

  • @pramodpatil2258
    @pramodpatil2258 Před 17 dny

    सर जलगांव तालूका मधे दररोज जोरदार पाऊस पडत आहे ढग फूटी सारखा

  • @manojrajput7146
    @manojrajput7146 Před 17 dny +1

    वैजापूर तालुका पूर्वी कडील भाग शहरा लगत पाऊस कमी आहे सर

  • @prafulpangul9032
    @prafulpangul9032 Před 17 dny

    वायगाव गोंड ता समूद्रपूर‌‌‌ जि वर्धा मध्ये पाऊस नाही आला दादा कधी पर्यंत चालू होईल

  • @user-zv8sw8br6g
    @user-zv8sw8br6g Před 17 dny +1

    Amravati jilha
    Dhamangaon talukka ❤

    • @user-zv8sw8br6g
      @user-zv8sw8br6g Před 17 dny

      याच अंदाज सांगा सर ❤

  • @prasannakhandare1284
    @prasannakhandare1284 Před 17 dny

    जी यवतमाळ तालुका महागाव इथे समाधान कारक पाऊस अजून नाही पीक सुकत आहेत ओ

  • @SagarSuradkar-tw9re
    @SagarSuradkar-tw9re Před 16 dny

    कन्नड तालुक्यात बरेचसे गावात पाऊस नाही ये सर कन्नड पासुन पश्चिमेकडे 25 कि.मीटर अंतरावर आहे

  • @ganeshrutray2338
    @ganeshrutray2338 Před 17 dny

    सर फुलंब्री तालुक्यात बऱ्याच भाघात पाऊस नाही शेतमाल 30% पर्यंत वाळलेला आहे

  • @dineshnehete8350
    @dineshnehete8350 Před 17 dny

    धरणगाव 9जुलै रात्री जोरदार पाऊस झाला

  • @kiranborse5245
    @kiranborse5245 Před 15 dny

    सर चांदवड तालुका एक महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे

  • @nitinsangale
    @nitinsangale Před 9 dny

    हवामान अंदाज द्या sir नवीन नाशिक सिन्नर

  • @satishsanap5960
    @satishsanap5960 Před 14 dny

    संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये भीषण परिस्थिती आहे

  • @ChanduPurnale-tk3ek
    @ChanduPurnale-tk3ek Před 17 dny

    भगुर
    तालुका शेवगाव जिल्हा. अहिल्यानगर
    येथे काल हलका पाऊस झाला.पण जोरदार नाही. १५ दिवस झाले

  • @vrundabhanak
    @vrundabhanak Před 15 dny

    आमच्या कडे पाऊस चालू आहे काल पण आला आज चालू आता दिग्रस तालुका 3:50

  • @kunalingale9090
    @kunalingale9090 Před 17 dny

    तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे खुप कमी पाऊस आहे

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Před 13 dny

    अकोला जिल्हा हवामान अंदाज द्यावा

  • @bhanudasdavare1826
    @bhanudasdavare1826 Před 17 dny

    Thanks sir❤❤

  • @manojwankhade313
    @manojwankhade313 Před 17 dny +1

    तालुका चांदुरबाजार जि. अम. चिंचोली काळे चांगला पाऊस झाला सध्या सुरु आहे यापूर्वी पाऊस पडत नवता आजूबाजूला होत होता.

  • @sharadgatve6656
    @sharadgatve6656 Před 17 dny +2

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात पाऊस कमी आहे

  • @arunpawar3655
    @arunpawar3655 Před 15 dny

    Ta. भोकरदन जिल्हा जालना दक्षिण भागात पाऊस नाही कधी येणार

  • @ashwinnathe553
    @ashwinnathe553 Před 16 dny

    सावनेर जिल्हा नागपूर इथे कधी पाऊस पडेल

  • @angadubhal8913
    @angadubhal8913 Před 15 dny

    अकोला,मूर्तिजापूर

  • @anandsuryavanshi9045
    @anandsuryavanshi9045 Před 17 dny +1

    सर 7 तारखेला मध्यम पाऊस झाला ठिकाण किनवट तालुक्यातल्या कुपटी बु गाव आहे जिल्हा नांदेड

    • @niarnjankadam8688
      @niarnjankadam8688 Před 17 dny

      विकास आत्माराम भुसारे ची ओळख आहे का❓

  • @kiranambre3682
    @kiranambre3682 Před 15 dny

    सर अकोले तालुका जिल्हा अहमदनगर येथे पाऊस नाही. काय असेल परीस्थिती सांगा

  • @PurushottamBhalsing
    @PurushottamBhalsing Před 17 dny

    Ahmednagar taluka pudhe paus kasa rahil

  • @niteshkamble7653
    @niteshkamble7653 Před 17 dny

    आर्णी तालुक्यातील पाणी कसा राहील ते सांगा

  • @sandipwadde4661
    @sandipwadde4661 Před 17 dny

    ता.भामरागड जि.गडचिरोली पाऊस कमी आहे ...

  • @BrahmdevKale-ri9fi
    @BrahmdevKale-ri9fi Před 17 dny

    सेलू तालुका परभणी जिल्हा फार कमी पाऊस आह

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 Před 16 dny

    नांदेड जिल्ह्य़ात मुदखेड येथे खुप कमी पाऊस आहे.

  • @amitmilmile1841
    @amitmilmile1841 Před 14 dny

    सर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात पाऊस कधी

  • @sanjayborse270
    @sanjayborse270 Před 16 dny

    संभाजीनगर जिल्हा सोयगाव तालुका मध्ये पाऊस नाही.सर

  • @bajiraomudhol683
    @bajiraomudhol683 Před 17 dny

    Kalmnuri Hingoli madhe pause kadhi ahe sir

  • @am7208
    @am7208 Před 17 dny

    🙏नमस्कार सर 🙏
    नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्याच्या मध्यस्थानी असलेला आमचा हदगाव तालुका इथे अत्यंत पाऊस कमी आहे तर चांगला पाऊस कधी पडेल

  • @sunilpawse6371
    @sunilpawse6371 Před 17 dny

    राहुरी तालुका पश्चिम भाग पाऊस नाही सर

  • @sudhirsagare9032
    @sudhirsagare9032 Před 17 dny +2

    Kavathe mahankal,sangli

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 Před 17 dny +2

    पैठण संभाजीनगर मध्ये खूप कमी आहे सर पैठण तालुक्यात

  • @maheshbhalke712
    @maheshbhalke712 Před 17 dny +3

    नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पाऊसच नाही

  • @Suraj07bochare
    @Suraj07bochare Před 16 dny

    सोलापूर जिल्हा माढा तालुका मध्ये 6 वाजता एकच ढग आला रिमझिम पाऊस पाडून गेला 20 मी चालू होता.

  • @shivajibagul7398
    @shivajibagul7398 Před 17 dny

    सटाणा तालुका पिंगळवाडे गावात खूप पाऊस कमी आहे

  • @aantaparsaramjaulkar3043

    दर्यापूर तालुक्यातील गावे खुप कमी पाऊस आहे

  • @user-bh6ir8vm4r
    @user-bh6ir8vm4r Před 17 dny

    बीड धारूर आसरडोह मध्ये कधी येणार आहे पाऊस

  • @MARATHITECHFARMING
    @MARATHITECHFARMING Před 16 dny

    Yeola nashik

  • @user-kl7qg6dt6x
    @user-kl7qg6dt6x Před 17 dny

    चाकुर तालुक्यात कवा पडेल पाऊस सर सांगा 15दिवस झाल पाऊस नाही

  • @govindshinde5167
    @govindshinde5167 Před 15 dny

    पुर्णा परभणी

  • @narayanborude3620
    @narayanborude3620 Před 17 dny

    बदनापूर तालुक्यातील गाव हिवरा राळा उत्तर भाग पाउस नाहीं

  • @rushikeshingle7401
    @rushikeshingle7401 Před 15 dny

    मलकापूर

  • @101aherankushsharadrao6

    Yeola taluka paus ksa rahil

  • @RaosahebShejul
    @RaosahebShejul Před 16 dny

    श्रीरामपूर तालूका, अहमदनगर जिल्ह्यात अजिबात पाऊस नाही साहेब.

  • @varshadhumale3835
    @varshadhumale3835 Před 16 dny

    अकोला जिल्हा ता बाळापूर निंबा सर्कल

  • @sharadpatil3770
    @sharadpatil3770 Před 17 dny

    सर ता अमळनेर येथे खुप पाऊस कमी आहे तर पाऊस कधी येईल

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 Před 17 dny

    परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस पाऊस पडला नाही

  • @shaileshshirsat663
    @shaileshshirsat663 Před 17 dny

    गंगापूर संभाजीनगर पावसाची तारीख सांगा कामात सर

  • @sandipppatil8791
    @sandipppatil8791 Před 17 dny

    सर राम राम ता: अमलनेर खुप खुप पाऊस आहे सर

  • @digambarsawle3071
    @digambarsawle3071 Před 17 dny

    ऊमरी ता नांदेड जिल्हा खूप पाऊस कमी आहे

  • @dilippatilnagralkar7471

    लातूर जिल्हा दक्षिण भाग उदगीर,देवनी

  • @sanjaypatil8869
    @sanjaypatil8869 Před 17 dny

    आज पूर्ण दिवस कोरडा गेला. Mandana tal shahada नंदुरबार

  • @user-fq9we4sg4h
    @user-fq9we4sg4h Před 15 dny

    13 -14 tarhecha andaj sanga sir nashik ( nifad taluka)

  • @subhashbedwal399
    @subhashbedwal399 Před 17 dny

    गंगापुर जिल्हा संभाजीनगर madhe पाऊस कधी

  • @ushakolte9782
    @ushakolte9782 Před 17 dny

    Sir sambhaji nagar fulambri la pause nahi sir

  • @vadantrajput437
    @vadantrajput437 Před 17 dny

    सर आमच्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात पाऊस नाही

  • @shaikhshakir6821
    @shaikhshakir6821 Před 17 dny

    संभाजी नगर पुर्व सिल्लोड चा पश्चिम भाग अत्यंत कमी पाऊस झाला आहे 8.9 चा हवामान अंदाज चुकला आपला संभाजी नगर पुर्व सागित होता धन्यवाद प्रकाश सर

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 Před 17 dny +1

    छ, संभाजीनगर पूर्वेस पाऊस कमी आहे सर जी

  • @vijaykuber532
    @vijaykuber532 Před 17 dny

    संभाजीनगर मध्ये गेवराई कुबेर या गावात पाऊस नाही

  • @PrathameshDoiphode-nw1gm

    गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे आपण सांगितल्याप्रमाणे पाऊस झाला🙏🏻🙏🏻

  • @vikasrathod9233
    @vikasrathod9233 Před 17 dny

    सर तुमचे व्हिडिओ अत्यंत खरे ठरतात बीड जिल्ह्यामध वडवणी तालुका आहे आमच्या गावावर पाऊसच पडत नाही सर तेवढे सांगा सर प्लीज

  • @SonalKunjir-eb7ow
    @SonalKunjir-eb7ow Před 17 dny

    Purandhar waghapur ) rain sanga

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 Před 17 dny

    Pandharpur, sangola

  • @dhanubatule9781
    @dhanubatule9781 Před 16 dny

    भगवान गड परिसर पाऊस नाही सर

  • @bajiraomudhol683
    @bajiraomudhol683 Před 17 dny

    Kalmnuri taluka pause kadhi ahe sir

  • @TejasRaut-jx1sj
    @TejasRaut-jx1sj Před 17 dny

    संग्रामपुर तालुक्याचे हवामान कसे आहे सांगा

  • @user-pp6qg8og1j
    @user-pp6qg8og1j Před 17 dny

    आष्टी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला

  • @aarunpatil1276
    @aarunpatil1276 Před 15 dny

    सर नंदुरबार तालुका चा पाणी कसा राहील ते सांगा