विजयदुर्ग माहितीपट सफर मराठी Fort Vijaydurg History - Safar Marathi Documentary-with Drone Shots
Vložit
- čas přidán 8. 03. 2018
- विजयदुर्ग- जलदुर्गांचा राजा , सफर मराठी सादर करत आहे किल्ले विजयदुर्गाची अशी हवाई सफर जी या आधी कधीही अनुभवली गेली नसेल. किल्ल्याची माहिती आणि अर्थात किल्ल्याशी निगडित इतिहास आणि आपल्या सर्जा ड्रोन च्या नजरेतून टिपलेली अप्रतिम हवाई सफर यामुळे हा माहितीपट एक वेगळाच अनुभव देतो. #vijaydurgfort #vijaydurg
मंडळी अजूनही तुम्ही जर आपल्या या मराठमोळ्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि अशाच मराठी माहितीपटांचा आनंद घ्या .
जय शिवराय
For Latest Updates,Follow us at -
Facebook : / safarmarathi
Instagram : / safar_marathi
Twitter: / safarmarathi
Music-
1) Fanfare for Space by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
2) Heavy Interlude by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
3) Exotic Battle by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
4) BTS Prolog by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: freepd.com/Unclassified/BTS%20...
Artist: incompetech.com/
5) Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
6) Deliberate Thought by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
7) Impact Andante by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
8)Inspiration Ender's Game Soundtrack Description: / ncmepicmusic By Ender Güney
9) / ncmepicmusic NCM Epic Music Ender Guney
-------------------------------------------------------------------------------------
Subscribe for more of such videos..
-------------------------------------------------------------------------------------
Our Other Videos -
1) Chhatrapati Shahu Maharaj
• CHHATRAPATI SHAHU MAHA...
2) Real Storyof Bajirao Mastani
• Bajirao's Mastani-Firs...
3) Swarajyarakshak Dharmaveer Sambhaji Raje Balidan
• छत्रपती संभाजी महाराज ...
4) Shaniwarwada - The Palace of Peshwas
• Shaniwarwada-Pune-Maha...
मला फारच गर्व आहे विजयदुर्गचा कारण माझ्या आईचे माहेर आहे विजयदुर्ग.
माझ्या आईचे माहेरचे नाव आहे
वत्सला वासुदेव जुवेकर.
आपला विडिओ पाहिल्यावर विजयदुर्ग किल्ल्यावर जाऊन आलो, 2 मार्च 2020 ला किल्या वर हंबीरराव मोहिते सिनेमाची शुटिंग चालू होती खूप छान किल्ला आहे बाकी किल्ल्या पेशा ह्या किल्ल्यावर बरीच बांधकाम शिल्लक आहे पाहावयास मिडते , असेच विडिओ किल्ल्यावर बनवत राहा सोबत असाच इतिहास सांगत राहा, आम्हाला पहावयाला आवडते, ते पाहून आम्ही किल्ला पाहवयास येतो ,आपले मनापासून आभार
💐💐 मी बघितला आहे विजयदुर्ग 👍👍 आणि तिथली मासळी पण खाले आणि एका मावशी च्या शिव्या पण खाल्यात 💐💐 कानोजी आंग्रे ना माना चा त्रिवार मुजरा 👌👌
सुंदर फोटोग्राफी व ऐतिहासिक वर्णन✌️
मनापासून आभार आपले 🥰🙏🏻🙏🏻
अप्रतिम
सुरवात एकदम दबरदस्त झाली
खूप छान माहिती दिली👌👌💐💐
मनापासून आभार आपले 😊🙏🏻
छान माहिती मिळाली धन्यवाद
आभार 😊🙏🙏
खूप छान सर सफर मराठीच्या माध्यमातून भूतकाळातील ऐतिहासिक माहिती तुम्ही सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहचवता धन्यवाद
Awesome..
विजय दुर्ग चा व्हिडिओ मस्त बनवला आणि संपूर्ण माहिती दिली.
जय विजयदुर्ग ❤
जय विजयदुर्ग जय आरमार 🚩🚩🙏🏻🙏🏻
छान मस
सुःदर माहीती थँक्यू
Khup chaan sir
Mazha gav Vijaydurg ❤❤❤❤
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad ....Jai Vijaydurg Jai Maharashtra....🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद आपले , जय महाराष्ट्र ☺️🙏🏼🚩🚩
खूप छान माहिती दिली नवीन पिढीला प्रेरणा मिळाली
पुर्वज्यांचा इतिहास सांगतो हा दुर्ग विजयदुर्ग होय.
जृय भवानी जय शिवराय
Mast video mazya gavatala fort 😎😎👍👍👍
🚩जय शिवराय....
जय शिवराय ☺️🚩🙏🏼
Khup Chan mahiti Hoti 👌👌
छान आहे.
धन्यवाद ☺️🙏🙏
Khup chhan mahiti dilis Vijaydurg baddal....Thank you dada
खरच " मुजरा आपणांस समिर दादा ".....वा..'कसली माहिती'....मस्त ...आपल्या अशा व्हिडीओ मुळे आम्हांस आपला खरा इतिहास समजायला लागलाय.....
भाऊ, आपल्यासारखे इतिहास प्रेमी प्रेक्षक आहेत म्हणून आम्हाला असे व्हिडिओज सादर करण्याची ऊर्जा मिळत राहते .. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊
मी पण बगीतला खुप छान आहे खरोखरच शिवकाळात गेल्या सारके वाटते
जय शिवराय जय शंभुराजे
Best
Thanks 😊🙏🏻🙏🏻
समुद्राचा राजा...
विजयदुर्ग.....
ज्याचं आरमार त्याचाच समुद्र....
शिवरायांची दूरदृष्टी मोठी होती
म्हणूनच त्यांनी हा गड बांधून घेतला..
समीर भाऊ तुमचं सादरीकरण अप्रतिम असत... Nice video
जय शिवराय
जय शंभूराजे
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
Khup imp mahiti tumhi pohchavli thnxx
First I salute katta Hindu emperor Shri Shivaji Maharaj.vijay durg fort is unbelievable beauty.thanks for this video maker.super bro.go head for more videos.
Super bhau
गर्व नाहि तर माज आहे विजय्दुर्ग कर अस्ल्या चा❤😊😎
हाय भाऊ जय शिवराय
'विजयदुर्ग' नावातच 'विजय' आहे. खूप ईच्छा आहे एकदातरी पहायचा, आपला विडिओ पाहिल्यानंतर किल्ल्या बदल अजून बरीच माहिती मिळाली. एकवेळ नक्कीच पाहणार. धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद
Awesome ...speechless..khup chan jay shivaray
महेश राव खूप खूप आभार , खूप मनापासून बनवला आहे हा व्हिडिओ, तुमच्या मित्रांना पण जरूर बघायला सांगा 🙏🙏😊😊😊
जय शिवराय
खुप छान माहिती दिली दादा . जय शिवराय जय शंभुराजे
Hats off to you all.
Beautiful fort.
मस्त विडिओ ...माहिती पण मस्त दिली ..आवडले
धन्यवाद 😊🙏
खूप छान जबरदस्त माहिती
धन्यवाद अमोल जी 😊🙏
धन्यवाद, यासारखे व्हिडिओ तयार करत रहा, खूप खूप हार्दिक शुभेच्छा
नक्कीच, आपल्या शुभेच्छा अशाच सोबत असुद्यात 😊🙏🙏
Nice 👌👌👍👍
Khup chhan mahiti. Angre gharanyache etihasatil mahatva kalale. All d best. Asech mahiti det raha.
Khup mast video
खूप खूप आभार राहुल भाऊ 😊🙏🙏
लय. भारी. सर. 1नबर
धन्यवाद,
बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼
मस्तच 👌👌👌👌👌
धन्यवाद
Jay jijau jay shivray jay shanbhuraje....
मस्त अतिशय ऊपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ..
खूप खूप आभार आपले अमित राव, आपल्या मित्रांना सुद्धा हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला सांगा 😊🙏
Sameer sir khup chan
😘🤟
Jai. Shivray
विजयदुर्गाची अप्रतिम 'सफर'....
धन्यवाद पराग भाऊ 🙏😊🚩😊🙏
Tumchi mandani, abhyas , editing bhannat asta. Keep up the good work
मनापासून आभार 😊🙏🙏
अक्षरशहा अंगावर काटा उभा राहिला
इतके छान स्पष्टीकरण
Ha killa mi pahilay 5 varshapurvi. Killyachi dagaduji karne garajeche aahe. jai Maharashtra
Great
Khup chan,👌👌👌
धन्यवाद भाऊ, आपल्या मित्रपरिवाराला पण नक्की बघायला सांगा व्हिडिओ.. 😊🙏🙏
Nice
👌👌👌👍👍
I like you video
Jay shivray
जय शिवराय जय महाराष्ट्र
Jai Shivray 🙏 Jai Shambhuraje🙏
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
👌👌😍
chhan vatli
धन्यवाद भाऊ, तुमच्या मित्रांना पण बघायला सांगा 😊🙏
एक दम मस्त भाऊ
धन्यवाद अमोल राव 😊🙏🏼🙏🏼
Oss
1.no video
धन्यवाद 😊🙏🙏
खुप छान विडियो असेच बनवत राहा
नक्कीच , धन्यवाद भाऊ 😊😊🙏🙏
Awesome vedio...
Thanks a lot, keep watching 😊🙏
खूप छान माहिती दिली दादा ❤
धन्यवाद भाऊ 😊🙏
चांगली माहिती मिळाली भाऊ. व्हिडिओ सादरीकरण एक नंबर,
धन्यवाद भाऊ 😊 तुमच्या मित्रांना पण बघायला सांगा.. 🚩🙏
Brother respect for u after a long time some one have told fact of vijaydurga the story which I have heard form my for father's about Angray and his worrier . 21 days of war untold battlefield where peswas bring English to land of sawzare. Angrya and his worries was true Shivaji worries.
Thanks allot for it my brother.
From
Ravindra Girkar
Thanks a lot for your response ☺️🙏🏼
मस्त
धन्यवाद ☺️🙏🏼
khup chan
धन्यवाद आशा जी ☺️🙏🏼
Sundar mahiti! Drone shots were the highlight as well 😍
धन्यवाद भाऊ. Keep watching
Jbrdstttt!!as always your aerial views of forts are breathtaking...but I was also expecting about that secret wall which was build around the fort inside sea and can be visible when water levels are low...keep going sir🙏
Thank u sir
😊😊🙏🙏😊😊🙏🙏
स्वप्न आभाळाऐवढी...
त्या आसमंताला भिडू पाहणाऱ्या शिख़राऐवढी....
या दऱ्याखोऱ्यात जाण्याच्या संधी तश्या कमीच पण म्हणून ते बघण्याची, अनुभवायची जिद्द काही कमी होत नाही...
आयुष्याची उमेद हे गड्कोट.....
घामाच्या आणि रक्ताच्या थेंबाने बांधलेले हे बुरुज,किल्ले,मंदिरे.....
हे सर्व अनुभवायला मिळणे हीच माफक अपेक्षा...
छत्रपती शिवरायांचा इतिहास जगने हेच समाधान आणि
कष्ट करून फुलवलेले ते आपले दुर्ग बघन हेच स्वप्न...🚩🚩
वाह सत्यजित भाऊ वाह... काय छान लिहिलं आहे.. हे गडकोट म्हणजेच स्वराज्याचे , आपल्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदारच.. आपण सर्वांनी एक आधुनिक मावळा बनून यांचे संवर्धन, जतन करूया 🙏🙏🚩🚩
Nice information dada..
Thanks Suresh Bhau 😊🙏🏼
Apratim
धन्यवाद प्रियांका जी ☺️🙏🏼
छान भाऊ , उत्तम व्हिडोओ ,
धन्यवाद बाळासाहेब 😊🙏🙏
छान.....
वाई तालुक्यातील वंदन किल्ला...तस पहायला गेल तर चंदन अन वंदन हे जोडकिल्ले आहेत...
हो भाऊ बरोबर 👍👍
Jai shivaray
जय भवानी
जय शिवराय 🚩🚩🚩
एकाच इच्छा राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
Jay shivaray
Jay Shivray Bhau 😊🚩🙏
छान आहे
धन्यवाद 😊🙏
मस्तच.. Much much better than jeevan kadam Vlogs... फक्त भौगोलिक माहिती न देता इतिहास जागा केला... असेच vlogers हवेत... Keep up the good work..👍
मनापासून आभार अभिषेक राव , आमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून जास्तीत जास्त ऐतिहासिक माहिती मिळेल असेच आमचे प्रयत्न असतात..
Keep watching and keep supporting dear ☺️🙏🏼🙏🏼
abhishek salgaonkar विजयदुर्ग फारच छान आहे
SAMEER bhau khup....chan ha
सोमनाथ भाऊ धन्यवाद 😊🙏🙏
तुमच्या मित्रांना पण दाखवा व्हिडिओ.. आपल्याला आपला इतिहास हा अशा व्हिडीओज च्या माध्यमातून तरुण करायचा आहे.. तुमची मदत लागेल यामध्ये 🙏🙏😊
chhanch bhau Jay shivray
धन्यवाद दीपक भाऊ, जय शिवराय 😊🙏🙏
dhanyavad bhau
Khupch chgle mhate delay baddal dhnwad
धन्यवाद ☺️🙏🙏
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
Lalbaugcha rajacha Vlog
czcams.com/video/kFLfjjMYnk4/video.html
Naice video
Thanks ☺️🙏🏼
1 number....3 vela vijaydurgla bhet diley mi pn ha video bghun ajun 1 da jaychi odh suru zaley
खूप खूप धन्यवाद भाऊ.. अहो आम्हालाही परत परत जावसं वाटतंय या किल्ल्यावर 😊🙏🚩
mast.. drone safar ani mahiti chan hoti.. your subscriber now. :) . I watch these from london
खूप खूप धन्यवाद.. it feels really great to see people outside from India appreciating our videos. हेच आमचं ध्येय्य आहे की जगभरातल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत आपला इतिहास पोहचवायचा आहे... Keep Watching Safar Marathi 😍🙏
अप्रतिम ... तुझा पहिला व्हिडिओ आणि आताचे व्हिडिओ .. जमीनआसमानचा फरक .... आणि सादरीकरण तुझ्या आवाजात .. मस्त .. असे वाटते १९९० चे दूरचित्रवाणी कार्यक्रम बघतोय ... keep it up
धन्यवाद शैलेश राव,
आपल्या शुभेच्छा अशाच सोबत राहुद्यात 🙏😊
Hii sweet channel ☺ Keep it up!
👍👍👍👌👌👌👌
Thanks 😊🙏
Plz share this one with your friends too 👍
Safar MArathi che koutuk karu tevade kami ahe. tumi khup chan mahiti det ahata.
खूप खूप धन्यवाद भाऊ 😊🙏