बहादूरगड || धर्मवीरगड || जय शंभूराजे 🚩🚩 ||Bahadurgad || History Of Dharmaveergad Fort

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • बहादूरगड पेडगाव चा भुईकोट धर्मवीरगड -मुघल बादशाह औरंगजेबाशी ९ वर्षे झुंज देऊन एकही लढाई न हरलेले व कोणताही किल्ला न गमावलेले छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना संगमेश्वर येथे कैद करून १५ फेब्रुवारी १६८९ मध्ये याच गडावर आणण्यात आले . अपमानित करण्यासाठी त्यांची उंटावर बसवून विदुशकासारखे कपडे घालून त्यांची धिंड काढण्यात आली .इथेच या दोघांचे डोळे काढण्यात आले ,जीभ छाटण्यात आली ,त्यांची नखे काढून कातडी सोलून छळ करण्यात आला . दिनांक ११ मार्च १६८९ ला छत्रपती संभाजी महाराजांना वीरमरण आले . त्यांनी औरंगजेबाच्या सर्व मागण्या अमान्य करत मृत्यूला स्वीकारले,म्हणूनच या गडाला धर्मवीरगड म्हणून ओळखले जाते . या गडाला अवश्य भेट द्या .. आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनेल ला जरूर Subscribe करा .
    Music-
    Future Gladiator by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...) Source: incompetech.com... Artist: incompetech.com/
    For Originz by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...) Source: incompetech.com... Artist: incompetech.com/
    Consort for Brass - Classical Rousing by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...) Source: incompetech.com... Artist: incompetech.com/

Komentáře • 155

  • @yogeshkadam9294
    @yogeshkadam9294 Před měsícem +1

    खुप छान

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Před 4 lety +31

    खूप सुंदर एपिसोड . नुकताच स्वराज्य रक्षक मालिकेचा शेवट झाला . आणि तुमच्या बहादूरगडच्या एपिसोड मूळे सर सगळं डोळ्यासमोर आलं । खूप खूप आभारी सर . छत्रपती संभाजी महाराज की जय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety +3

      धन्यवाद..खरतर हा जुना विडिओ आहे.. धर्मवीरगडावरचा सर्वात पहिलावहिला व्हिडिओ आहे हा.. पुन्हा सादर केला आहे ...
      छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏼🚩🚩🚩

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Před 4 lety +10

    भावा ,शंभूराजे यांच्या विषयी जरी ऐकल तरी अंगावर शहारे उभे राहतात ,प्रत्यक्षात त्यांनी या स्वराज्यासाठी किती सहन केल आहे .आज त्याच्यामुळे च आपण आहोत जय महाराष्ट्र ,धन्यवाद .

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      एकदम बरोबर.... राजे होते म्हणूनच आज आपण आहोत 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 Před 2 lety +10

    औरंग्याच्या काळजात धडकी भरवली होती माझ्या राज्याने.
    जय शंभुराजे!

  • @akashpawarvlogs3255
    @akashpawarvlogs3255 Před 4 lety +1

    सर खूप छान माहिती सांगितली शेवटी शिवले देशमुख नसून दुसर कोणी तरी आहे ते तुम्हला मला संपूर्ण महाराष्ट्र ला माहीत आहे मग त्याना डावलायचा प्रयत्न का करत आहे तुम्ही लोक जाणून बुजून .... माझ्या राज्याला कोटी कोटी प्रणाम ....

  • @ankushr000
    @ankushr000 Před 4 lety +4

    खुप छान माहिती, आणि ते किती जीव तोडून सांगत आहे, जणू त्याची ऊर्जा त्यांना त्या जागेपासूनच मिळत असावी.... धन्यवाद सर आपले ,आपण छान माहिती पोहचवली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety +1

      धन्यवाद अंकुश भाऊ ☺️🙏🙏

  • @deepakbhot2129
    @deepakbhot2129 Před rokem +1

    खूप छान 😢😢😢

  • @SBG198
    @SBG198 Před 11 měsíci +1

    छत्रपती संभाजी महाराज सर्व मावळ्याना प्रत्यक्ष दर्शन देतील. कांहीच दिवसात ..!!

  • @mytrash1050
    @mytrash1050 Před 4 lety +4

    खुप छान सर मी आत्ताच तुमच्या चैनलचा सदस्य झालो,****

  • @CAyushiPatil
    @CAyushiPatil Před 4 lety +3

    जय स्वराज्य जय संभाजी महाराज व कवी कलश याची सारखे मित्र होणे शक्य नाही

  • @trueindian4650
    @trueindian4650 Před 3 lety +5

    वाघाचा बछडा वाघासारखा जगतो आणि वाघासारखाच मारतो तोच वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

  • @rahulbandgar9360
    @rahulbandgar9360 Před rokem +1

    सर खुप छान माहीती दिली मी गडावर आलो होतो तेव्हा तुम्ही आलते काय तो योगयोग तुम्ही अशीच माहीती दिली खुप छान

  • @Villagesvlog77
    @Villagesvlog77 Před rokem +2

    ज्या राजांनी आपले बलिदान दिले, त्यांच्याशी संबंधित हा इतिहासाचा वास्तू यांची ही अवस्था, हाच का आमचा महाराष्ट्र...🥺

  • @vd7556
    @vd7556 Před 4 lety +2

    श्री. लक्ष्मण दादा खूप चांगली माहिती मिळाली.. खूप खूप आभार...

  • @kalyanlabade9398
    @kalyanlabade9398 Před rokem +1

    सुंदर माहिती दिली,, जय शंभु राजे

  • @royalakshaypatil5526
    @royalakshaypatil5526 Před 4 lety +11

    दादा महाराणी येसूबाई राणीसाहेब आणि ताराबाई ताराराणी साहेब यांच्या विषयी इतिहास ऐकण्याची खूप इच्छा आहे त्यांचा इतिहास तुम्ही समोर आणावा ही विनंती 🙂

  • @rl.creationstutas8475
    @rl.creationstutas8475 Před 3 lety +5

    ईतिहास घडवून घेलात तुम्ही भविष्यात आठवण तुमची राहील ,,,दुनिया जरी संपली तरी राजे शान तुमची राहील 🚩king of Hindustan 🚩🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 3 lety

      जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 Před 4 lety +2

    अद्भूत ,अकल्पनिय, एकमेवाद्वितीय सर्वोच्च बलिदानी छत्रपती शंभुराजे आणि कविकलश यांना कोटीकोटी नमन ।💐

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय जय श्री शंभू छत्रपती 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem +1

    Shambhu Raje parat jalm ghya koti koti pranam

  • @sunilborate968
    @sunilborate968 Před rokem +1

    खुप चांगली माहिती मिळाली,गड सहकुटुंब सहपरिवार पाहीला

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 Před rokem +1

    धन्य तो राजा .....छत्रपती संभाजी राजे...मानाचा मुजरा..

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 Před 4 lety +4

    सर अगदी तंतोतंत माहिती अगदी मनापासून आणि, ऊत्साहाने सागितली आभार जय छत्रपति, धर्मवीर शंभु राजे पण येथे औरग्याचा पुतळा चप्पल घातलेली असावा

  • @trueindian4650
    @trueindian4650 Před 3 lety +3

    Khup chan, he dislike krnare lok kon ahet sir, mughal asatil pn chhatrapati Shivaji maharaj ki jay, jay shambhu 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @vd7556
    @vd7556 Před 4 lety +2

    खूप खूप छान माहिती काटा आला.. अंगावर शहारे आणणारी घटना ... गड बघायला प्रेरणा मिळाली..

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जी धन्यवाद .. नक्की बघा हा गड ☺️🙏🙏

  • @nileshangre298
    @nileshangre298 Před 4 lety +3

    सर खरचं खुप म्हणजे खुपच छान होता एपिसोड.. तुम्ही खरंच छञपती संभाजी महाराजांच कर्तृत्व घराघरात पोहचवण्याच काम उत्तम रित्या पार पाडलं आहे... मनापासून धन्यवाद..
    जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे...🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      मनापासून आभार निलेश भाऊ 🙏🙏🚩🚩
      जय शंभूराजे 🙏🙏🙏

  • @rohit-rw6ni
    @rohit-rw6ni Před 2 lety +1

    या काका चे विचार पुन्हा dhakva channel चे आभार

  • @kirankatkar4157
    @kirankatkar4157 Před 4 lety +2

    सर खूप खूप आभार तुमचे एवढी माहिती दिल्या बध्दल
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      धन्यवाद किरण भाऊ,
      आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करा ☺️🙏🚩🚩

  • @msdacademy_cma
    @msdacademy_cma Před rokem

    Jay Shambhu Raje

  • @suvarnakamble8053
    @suvarnakamble8053 Před 4 lety +2

    Khup Chan mahiti milali

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 Před 4 lety +4

    सफर मराठीत खूप छान काम करत आहेत.... तुमच्या मुळे आम्हाला खूप माहिती भेटते

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      धन्यवाद सुनिल ☺️🙏🏼🙏🏼🚩🚩

  • @shivdeepdhuppe776
    @shivdeepdhuppe776 Před rokem +1

    Jay sambhuraje

  • @vishnugawali2969
    @vishnugawali2969 Před 3 lety +1

    जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

  • @tusharpatil3284
    @tusharpatil3284 Před 2 lety +1

    जय शिवराय जय शभूराजे खुप खुप धन्यवाद सर

  • @sharadtangde2626
    @sharadtangde2626 Před 2 lety +1

    तुम्हाला मनापासुन धन्यवाद दादा

  • @nagnathkatre1722
    @nagnathkatre1722 Před 4 lety +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @samarthriddhienterprises3010

    छान माहिती दिलीत 👌👌🙏🙏जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे 🙏🙏

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j Před rokem

    12:12
    Shive shambho avater chatrapati shambho raje ki anant vijay!

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 Před 4 lety +9

    धन्यवाद ..माझ्या " राजा " बद्दल येवढी माहिती दिलीत...(निशब्द)

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      आभार आपले श्रीकांत भाऊ ☺️🙏🙏

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 Před 9 měsíci +1

    मी माझ्या कुटुंबीयांना घेऊन हे ठिकाण पहाण्यासाठी गेलो होतो. तमाम मराठी समाजासाठी एक तीर्थक्षेत्र आहे. परंतु अत्यंत दुर्लक्षित हे ठिकाण आहे.

  • @harishtakate9860
    @harishtakate9860 Před 4 lety +2

    जय शंभूराजे

  • @dheerajpatil7790
    @dheerajpatil7790 Před rokem +1

    धन्य ते संभाजी महाराज 🙏👏

  • @sandipkanade8021
    @sandipkanade8021 Před 3 lety

    धर्मवीर शंभु महाराजांचे अवयवाचे तुकडे गोविंद महार या व्यक्तीने गोळा केले व स्वताची जमीन दिली ,

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger Před 2 lety +2

    मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
    शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल.
    लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞

  • @pandurangwadne9688
    @pandurangwadne9688 Před 4 lety +3

    अप्रतिम👌👌

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      धन्यवाद पांडुरंग भाऊ 🙏🏼🙏🏼🚩🚩

  • @piyushpalikondawar7530
    @piyushpalikondawar7530 Před rokem +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @VishalPawar-no3bp
    @VishalPawar-no3bp Před 4 lety +1

    माजा राजा ची किती हाल झाले , शम्भू राजे खुप आठवण येते तुमची,राज्यांची आठवन आलं की ,माझे डोळे पाण्याने भारतात , खूप छान काम करत आहात तुमी

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      खरंच या जागेला भेट दिल्यावर मनाला वेदना पण होतात आणि शंभूराजांच्या बलिदानामुळे एक वेगळा अभिमान पण वाटतो ...
      धन्य ते शंभूराजे 😔😔🙏🙏🚩🚩

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Před rokem +1

    जय धर्मवीर संभाजी महाराज

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 Před 3 lety +1

    अतिसुंदर भाऊ

  • @kalyanibaviskar4387
    @kalyanibaviskar4387 Před 4 lety +1

    निशब्द । जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे।

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय जय श्री शंभू छत्रपती 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @Aniketsuryavanshi909
    @Aniketsuryavanshi909 Před 3 lety +2

    जय शंभूराजे🚩🙏

  • @pramopatil4870
    @pramopatil4870 Před rokem +1

    जय संभाजी राजे 🙏🙏🙏⛳

  • @JAYSH333
    @JAYSH333 Před 4 lety +2

    Jay shambhuraje 🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @abasahebthorat7196
    @abasahebthorat7196 Před 3 lety +1

    ,जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ
    .

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 3 lety

      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय शंभूराजे
      🚩🚩🚩

  • @akashbhoi6968
    @akashbhoi6968 Před 4 lety +2

    🙏जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩 💪

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @akshaynikam8160
    @akshaynikam8160 Před 3 lety +2

    Jay sambhaji maharaj 💐💐💐

  • @user-wc5tw1cv2g
    @user-wc5tw1cv2g Před 4 lety +1

    एवढे सूंदर सादरीकरण मी आज पर्यंत पाहिले न्हवते निःशब्द आहे.दुसऱ्या सादरीकरणाची वाट पाहत.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      धन्यवाद पराग भाऊ ☺️☺️🙏🙏

  • @ravindrakadam9776
    @ravindrakadam9776 Před 3 lety +1

    गणपत महार यांनी शंभूराजे यांना मुखाग्णी दिला ।।

  • @yuvrajchavan5740
    @yuvrajchavan5740 Před 4 lety +1

    Khup khup chhan... Aturta pudchya bhagachi

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety +1

      धन्यवाद युवराज भाऊ.... लवकरच सादर करू ☺️🙏🏼🙏🏼

  • @sandeshbhosale7904
    @sandeshbhosale7904 Před 4 lety +1

    Chhan mahiti dili dhanyawad

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      धन्यवाद संदेश जी ☺️🙏🙏

  • @rupeshmalvadkar8831
    @rupeshmalvadkar8831 Před rokem +1

    अविस्मरणीय चित्रण आणि अवलोकन....अंगावर शहारे आणणारे ..🙏🙏 आमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवला ...मनस्वी धन्यवाद...यापुढेही आपणाकडून हीच अपेक्षा...🙏🙏
    राजांच्या वाट्याला असा मृत्यू येणे हे अतिशय दुर्दैवी आहे...33 कोटी देवता त्या वेळी झोपल्या होत्या का ? असा प्रश्न न राहून मनात येतो...राजाचं बलिदान कायम आमच्या काळजात राहील...🙏🙏
    जय शिवराय.. जय शंभुराजे .. जय कवी कलश 🚩🚩

  • @chemcruxenterprisesltdrd-zk1xc

    जय शंभूराजे महाराज की जय हो .मराठा योद्धा

  • @avinashawhale1463
    @avinashawhale1463 Před 4 lety +2

    🚩🚩🚩⚔️🙏💐

  • @chikuthool3629
    @chikuthool3629 Před 2 měsíci +1

    😢❤

  • @zakasmusic7566
    @zakasmusic7566 Před 3 lety +1

    धन्यवाद..

  • @chetantilekar6154
    @chetantilekar6154 Před 4 lety +1

    Jai Dharmveer Chatrapati Sambhaji Raje

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय जय श्री शंभू छत्रपती 🚩🚩🚩

  • @ushamote9110
    @ushamote9110 Před 3 lety +1

    या गडाचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे

  • @maheshborse7378
    @maheshborse7378 Před 4 lety +2

    Jevhahi shambhu rajenche haal athavtat, dolyat pani yet,kaljat khanjir khupaslyasarkha vatata.Jay Shambhuraje

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety +2

      खरंच भाऊ... राजे नसते तर आज आपणही नसतो ...शंभूराजांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर.. म्हणून हा सर्व इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे ज्यामुळे त्यांना जबरदस्त आत्मविश्वास मिळेल..
      जय शंभूराजे 🚩🚩🚩

    • @maheshborse7378
      @maheshborse7378 Před 4 lety +2

      @@SafarMarathi हो दादा, अगदी बरोबर बोललात.तुमच्यामार्फत अशी पुण्यवान स्थळं पाहता येतात यासाठी तुमचे आभार आणि या पुढे सुद्धा हे काम चालू राहू द्या.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      नक्कीच महेश भाऊ ☺️🙏🏼🙏🏼

  • @shri25081989
    @shri25081989 Před 4 lety +1

    Bhava khup chan mahiti dilis bhava.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      धन्यवाद भाऊ ☺️🙏

  • @anandgunjal5118
    @anandgunjal5118 Před 3 lety +3

    Dhanywad.sir
    Kay.lihu.
    Dolat.pani.anle

  • @virajpansare1192
    @virajpansare1192 Před 4 lety +1

    Naikwadi sir yanche khup khup aabhar 🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety +1

      खरंच आभार त्यांचे ☺️🚩🚩🚩🙏🏼🙏🏼

  • @mahindrapotdar7837
    @mahindrapotdar7837 Před 4 lety +1

    Mast ..

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety +1

      धन्यवाद महिंद्र भाऊ ☺️🙏🏼🚩

    • @mahindrapotdar7837
      @mahindrapotdar7837 Před 4 lety

      @@SafarMarathi sir tumchya sobat yaych hot.. But tumcha kahi contact nahi.. Ani 1 year zal video pn nahi... So...

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 Před 4 lety +2

    समीर साहेब 🙏🙏🙏🙏

  • @laxmikantrajeshirke365
    @laxmikantrajeshirke365 Před 4 lety +5

    शिवले- देशमुख प्रमाणेच शिवले- शिर्के अड़नावाची ही मंडळी आहेत

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 Před 4 lety +1

    मुजरा राजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय शंभूराजे 🚩🙏🏼

  • @maheshthorat466
    @maheshthorat466 Před 2 lety +1

    अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले

  • @ektabhatka7732
    @ektabhatka7732 Před 2 lety +1

    नमस्कार मित्रा.....
    दौंड रेल्वे स्टेशन वरून धर्मवीर किल्ल्यावर पब्लिक ट्रांसपोर्ट ( st, share jeep) ने कस जाता येईल...???

  • @sp6082
    @sp6082 Před 4 lety +2

    Shivle shirke deshmukh naave sangitalit pan gaikwad yanche pan naav sanga ki swarajaat konalahi kadhi kami lekhle nahi aapan hi tasech wagawe hi apeksha jai shivaji jai sambhaji

  • @vaibhavnavele3820
    @vaibhavnavele3820 Před 10 měsíci +1

    Navin smarak ani statue bandhnyapeksha mazya rajanche gadkillyanche rakshan karne garjeche ahe

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 Před 4 lety +2

    नि:शब्द

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय शंभूराजे 🚩🙏🏼

  • @laxmikantrajeshirke365

    दुर्लक्षित इतिहास जगासमोर...छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी पिलाजीराजे, गणोजीराजेंसह अन्य शिर्के बंधूंचा संगमेश्वर,बहादुरगड, तुळापुर,वढु पर्यंतचा अलौकिक प्रयत्न नक्की वाचा..
    www.bedhadak.com/archives/6240

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 Před rokem +1

    Kavitecha artha yekun ashru anavar zale

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan Před 4 lety +1

    😣😣🚩🚩

  • @kirtikumarpatil9575
    @kirtikumarpatil9575 Před 4 lety

    Chatrapati shamuraje na manacha mujara

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 Před 8 měsíci +1

    दादा हे गड कुठे आहे 🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 8 měsíci

      अष्टविनायक गणपतींपैकी प्रसिद्ध सिद्धटेक गणपती मंदिर इथून जवळ आहे

  • @rohit-rw6ni
    @rohit-rw6ni Před 2 lety +2

    आज औरंगा असता तर त्याला असा मारला असता विचार करू नका माझ्या राजाला मारल त्याला असा कसा सोडला.

  • @nisargraja2735
    @nisargraja2735 Před 4 lety +1

    बोलावे तेवढे कमी आहे राजांबद्दल 😢😢

  • @sandipgaikwad3545
    @sandipgaikwad3545 Před 3 lety +1

    Greater than lion mean sambhaji raje

  • @laxmikantrajeshirke365

    छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी शिर्के घराण्याचा शेवटपर्यंत अलौकिक धाडसी प्रयत्न..
    www.nagarreporter.com/2020/02/blog-post22_22.html?m=0

  • @maheshajabe2327
    @maheshajabe2327 Před 4 lety +1

    nishbd,,,🧡😥

  • @user-fg7jf9nq9k
    @user-fg7jf9nq9k Před rokem +1

    Kilyanchi par vat lagli ahe banavle nahit ter kahi varshani disnar he nahit

  • @rupalidhomse9070
    @rupalidhomse9070 Před 4 lety +2

    Mazi vinnanti ahe Chatrapati Sambhaji nagar boluya apan Aurangabad la ..

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur Před 4 lety +1

    Sambhaji rajencha vijay aso

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Před 4 lety

      जय जय श्री शंभूछत्रपती 🚩

  • @hawahawai7961
    @hawahawai7961 Před 4 lety +1

    Tasle marathe aata nahi rahile jar rahile aaste tar aaj mumbai madhe marathi lokancha raj aaste baherwalyanci nahi marathi mansala aaj mumbai madhun baher padaw lagat aahe karan mumbai khup mahag zali aahe chhatrapati shivaji Maharaj yani Marathi aana dilelya jamini aaj marathi mansan kade nahi baherchya lokan kade aahe just jaga farsi lokankade aahe mag itar marathi mansankade f***** 10 takke jaga aasel aaj mumbai madhe baherchya lokani yeun swatachi ghar getli pan marathi mauns geu shakala nahi Marathi manus aaj pan Mumbai madhe badiya Ne rahato husband road warti dhandhe Bahar chya lokanche aahet pan marathi mansance nahi hotel restaurant bar dukane bahercya lokancya aahet pan marathi mansance nahi

  • @ssm3857
    @ssm3857 Před 4 lety +1

    Tyanchya mule apn ahot he visru naka

  • @sachinthakur6015
    @sachinthakur6015 Před 3 lety

    Hech tar islam ahe ani hech mantat sagle iman wale musalmaan

  • @swapnilpise8025
    @swapnilpise8025 Před 4 lety +2

    Shabdch nahi

  • @saishreeutube3302
    @saishreeutube3302 Před 4 lety +1

    Aaplech Haramkhor fitur zhale. Nahitar shambhu rajyana Haat Lavachi konachi himmat navti.

  • @janardanmore2060
    @janardanmore2060 Před 3 lety

    Khote boln on return bolen.khota itihas sangun khara itihas lapvla jato .

  • @rajudesale5276
    @rajudesale5276 Před 2 lety

    Pan desh muslim desh banat aahe hindhu mitat aahe

  • @RJ-rv2lg
    @RJ-rv2lg Před 3 lety +1

    Haramkhor mughalanni Mandir kasa todlai bagha starting la