पारधी समाज माहितीपट | Pardhi Samaj Documentery in Marathi | Phase Pardhi Caste |

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #PardhiCaste
    #MarathiKnowledge
    हा छोटासा लघुपट बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावात चित्रित केला आहे आणि पारधी या समाजाबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हा आमचा प्रयत्न आपल्याला आवडला असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडीओ शेअरही करा.
    Tags
    marathi documentary, marathi documentary films, marathi documentary movies, marathi documentary history, marathi documentary script, documentary marathi, marathi wedding documentary, mumbai documentary marathi
    पेट्रोल माहितीपट,
    पारधी समाज, पारधी समाज इतिहास, पारधी समाज व्हिडिओ, पारधी समाज गाने, पारधी लोक, पारधी समाज कारण, पारधी राज, पारधी समाजाची भाषा, पारधी समाज देव देव, पारधी समाजाची गाणी
    पारदी समाज वीडियो, पारदी गाने, पारदी समाज के गाने, पारदी समाज, पारदी समाज गाने, पारदी समाज पर्सन, पारदी समाज प्रसंग, पारदी समाज कारण, पारदी पिक्चर, अशोक पारदी
    आदीवासी तारपा, आदीवासी मुवी, आदीवासी टेटस, आदीवासी मादल, आदीवासी नये गाने 2021, आदीवासी कोमेडी, आदीवासी सोग, आदीवासी नये गाने, आदीवासी song, आदिवासी

Komentáře • 19

  • @royalhunters1114
    @royalhunters1114 Před 2 lety +18

    आज खुपच वाईट परिस्थिती आहे चितौंडगढ राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या & इतिहासात शूरवीर असलेल्या या लढवय्या शिकारी पारधी फासे पारधी जमातीची सर्वांनी त्यांना मदत करावी ! 🤔🤔🤔🤔

  • @buddypie4839
    @buddypie4839 Před 6 dny

    आजही या समाजाकडे दुर्लक्ष केले जाते यांचाही विकास झाला पाहिजे सरकारने लक्ष द्यावे

  • @sanvi.sharayu2858
    @sanvi.sharayu2858 Před 2 lety +5

    good job shital... iam proud of you

  • @mangeshwanjari3056
    @mangeshwanjari3056 Před 2 měsíci +1

    हाँय युवटूबर

  • @user-xq9ds2tn9e
    @user-xq9ds2tn9e Před 2 lety +8

    आमी रसपूत पारधी भिक मागतनाही हात मजूरिकरतो

    • @royalhunters1114
      @royalhunters1114 Před 2 lety

      रसपूत नसते भावा राणा राजपूत ! मोघलांनी म्हणजे दिल्लीचा बादशहा अकबराने त्याचा सेनापती मानसिंग याच्या मार्फत आक्रमन केल्यामूळे तुमची ही आवस्था झाली, हलदि घाटीच्या युद्धा नंतर 1576 चिंतोडगढ सोडूून जंगलात अज्ञातवासात वेशांतर करून मूळ ओळख राजपूत जात लपवून जंगलात जावे लागले, पुढे 100/150 वर्षानंतर शिकार करणारे ते पारधी अशी नवीन ओळख निर्माण झाली, खांदेशातले पारधी मूळ राजपूत आहेत, फासेपारधी हे महाराणा प्रतापांचे सेनापती राणा पुंजा भील यांचे सैनिकांचे वंशज समूह आहेत !

  • @vitthalrathod9697
    @vitthalrathod9697 Před 2 lety +1

    Good Video

  • @adarshkamble8987
    @adarshkamble8987 Před rokem +1

    OP very nice video good video

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 Před rokem +2

    'Pardhi Samaj' aani 'Mahar Samaj' yancha mul itihas 'Kunbi - Kulwadi Maratha Samajat' aahe aani 'Kunbi - Kulwadi Maratha Samajacha' mul itihas 'Aadiwashi Samajat' aahe.

  • @JayeshGayake
    @JayeshGayake Před 26 dny

    Mi patil pan amchya madhil kahi patlani khup atyachar kela ahe kahin var.😢

  • @GopalPardhi-zn7jb
    @GopalPardhi-zn7jb Před 6 měsíci +2

    ट्युशन लावलेल्या मोठ्यांच्या पोरांना नोकरी लागते पारधी पोरांना काय नोकरी लागणार मॅडम

    • @anuppawarpawar
      @anuppawarpawar Před 20 dny

      परिस्थिती राहिल्यावर सार होतं

  • @nitinkalebeed
    @nitinkalebeed Před 2 lety +1

    😥

  • @user-qc4po5hd8o
    @user-qc4po5hd8o Před rokem

    Hiii

  • @sdcreation291
    @sdcreation291 Před 2 lety

    Khuch to karo yar...😭