गावाकडची पातरेची भाजी,patrechi bhaji,Recipe,

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 1,3K

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa Před 5 lety +99

    नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दीक शुभेच्छा ,विडीओ पाहील्या बद्दल धन्यवाद

    • @aartijadhav3321
      @aartijadhav3321 Před 5 lety +2

      Thank u sir🙏💐💐 tumhala hi navin varsh sukh samadhanache javo...

    • @harshapatil6933
      @harshapatil6933 Před 5 lety +2

      नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दीक शुभेच्छा आमच्या गावकडे ह्या भाजीला गवत म्हाणून गुरांना देतात. मी मुंबईला असते पण माझ्याकडे शेती असल्यामुळे मला गावाला जावे लागते पण गावाला गेल्यावर मी ही भाजी नक्की करणार खुप धन्यवाद अश्याच रानभाज्या बदद्ल माहीती व रेसीपी दाखवा.

    • @shobhaborate3857
      @shobhaborate3857 Před 5 lety +1

      Happy New Year all of you, ahmi khaliy hi bhaji mastcha lagte

    • @sitafalfarmnarsarylaxmanga7466
      @sitafalfarmnarsarylaxmanga7466 Před 5 lety

      आमची माती आमची मानसं सर आपला मो .नंबर दया

    • @prabhawatikumbhar2395
      @prabhawatikumbhar2395 Před 5 lety

      आम्ही खातो खूप छान लागते

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 5 lety +9

    गावाकडच्या मातीत उगवलेल्या तेथेच खुडून ताज्या केलेल्या व त्या मातीतल्या बोलितच सादर केलेल्या या कृती खूपच रंजक आहेत. यात आरोग्य विषयक मिळणाऱ्या टिप्स सुद्धा छान आहेत.मी कुठलीच भाजी पहिली वा ऐकलेली नाही. चाखणे दूरच. पण शेतकऱ्याचे एकूण जीवन, व त्याची साधी राहणी खूपच मनास भवली. खूप खूप शुभेच्छा व नवं वर्ष तुम्हास खूप सुखदायी व आनंद दायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @bhanudaswaghmare6351
    @bhanudaswaghmare6351 Před 3 lety +1

    आम्ही पण पुण्यातून गावाकडे कधी गेलो तर, ही भाजी हमखास बनवतो किंवा भाकरी बरोबर तोंडी लावतो (कच्ची) . खूपच छान लागते...!!! आमच्या मुलांना मात्र ही कधी खाल्ली नसल्याने आवडत नाही.परंतू बनवून वाढली तर समजत नाही कशाची बनवली आहे!!!!!
    तूम्ही छान पद्धतीने सांगितली आहे आणि सोपी आहे....

  • @vaishalihaldankar7849
    @vaishalihaldankar7849 Před 5 lety +11

    दादा तुम्ही दोघे मिळून करताय खूप चविष्ट आणि आनंद समाधान अन्नपूर्णे असणार.खूप समृद्ध होणार

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 Před 5 lety +9

    30 वर्षा पूर्वी शेतात जेवना सोबत कच्ची खाल्ली होती. खुपच मस्त,
    👏😊अभिनंदन खूप.

  • @sanjeevsonawane3546
    @sanjeevsonawane3546 Před 3 lety +1

    व्वा भाऊ, ही दुर्मिळ भाजी नाही पण खुप आरोग्य दाई आहे. मी शहरात असलो तरी माझा गावाशी आणि शेतीशी समंध आहे. त्यामुळे मी अवर्जून खात असतो. या भाजीचा इतरांना परिचय करून दिल्या बद्दल आपणा दोघांनाही धन्यवाद आणि आभार. 🙏🏻

  • @pratibhayermalkar7947
    @pratibhayermalkar7947 Před 5 lety +13

    आपलं नाव नाही समजलं . पण नमस्कार भाऊ 🙏 ही पाथरीची भाजी शरीराला खरच खूपच उपयुक्त अशी आहे. ही बहुतेक कच्चीच खाल्लेली आहे आम्ही, अशी बनवून नाही खल्ली कधी .बघू इथे मिळाली तर बनवून बघू अन्यथा गावाकडे गेल्यानंतर शेतातून आणून बनवून बघू निश्चित. आपला प्रयत्न फार चांगला आहे. अशाच गावरान भाज्या दाखवत चला विस्मृतीत गेलेल्या भाज्यांची ओळख नव्याने होईल सर्वांना. 👌👍

    • @sunitaugargol3558
      @sunitaugargol3558 Před 3 lety +2

      मी खूपच खाले दादा हि भाजी कच्चे खातात घरी भाजी नाही खात गोकाक मधे शेती आहे तर गावी घेले तर नं चूकता भाजी आणते कनड गावी जास्त बघायला मिळतात हे भाजी हातरगि हे नाव आहे

    • @sunitaugargol3558
      @sunitaugargol3558 Před 3 lety +1

      कोल्हापूर हि भाजी मिळत बाजारात

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 Před 3 lety +1

      काही लोक म्हणतात ह्याल फुले असतात तर काही नाही क्रुपया
      कनफ्युजन दुर करा

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 Před 3 lety +1

    पात्रीच्या पानाला फुले असतात का?

  • @user-cu1ds8gf3v
    @user-cu1ds8gf3v Před 5 lety +10

    खरोखर सर मी वाशिम (विदर्भ ) जिल्ह्यात राहतो आणि मला ही भाजी खुप आवडते.

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 Před 5 lety +2

    आम्ही दरवर्षी खातो हि भाजी, आमच्या आजी नी खायाला शिकवले. आम्ही पण शेतकरी खेड्यात राहणारे आहोत .पाथरेची भाजीचे एवढे आय्रुवेदिक महत्त्व समजावून सांगितले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार... धन्यवाद संदिप भाऊ.

  • @anitapatil4719
    @anitapatil4719 Před 5 lety +7

    दादा ,तुझी कारभारीण लक्ष्मी आहे .
    असेच आनंदात रहा

  • @anandraopawar6552
    @anandraopawar6552 Před 4 lety

    Good vegetal

  • @aaryadeshpande4619
    @aaryadeshpande4619 Před 5 lety +4

    नमस्कार दादा ,
    रानभाज्यांचे महत्त्व काय आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न निश्चित स्तुत्य आहे. तुम्ही दोघेही खूप चांगले काम करत आहात. आपल्या अवतीभवती या आणि अशा अनेक सकस रानभाज्या अुपलब्ध आहेत. तुमच्या प्रयत्नांनी हळूहळू अनेक जणांना या भाज्यांची ओळख होत आहे. छान. तुमच्या टिमला खूप शुभेच्छा.
    *पात्रीच्या पाल्याची पचडीसुद्धा छान होते.*

  • @babanborde6550
    @babanborde6550 Před 2 lety

    1no bhaji

  • @fatetoxgaming8605
    @fatetoxgaming8605 Před 5 lety +5

    खुप छान गावाकडची आठवण आली👌👌👍👍

  • @VijayNikalje-qm9se
    @VijayNikalje-qm9se Před 6 měsíci

    😮

  • @farzeensf
    @farzeensf Před 5 lety +5

    आम्ही मुंबई ला राहतो,,,, पण आमचे गाव तुमच्या जवळचे आहे। कुर्डुवाडी च्या जवडचे,,, आमचे पण रान आणि शेत आहेत। आम्ही ह्याच पद्धती ने पत्र्याची भाजी करून खाल्ली आहे। स्वतः आम्ही तोडून आणतो भाजी।आणि मस्त पैकी शिजवून खातो ।😊😊

  • @shilashinde8173
    @shilashinde8173 Před 3 lety

    I like that

  • @kalpanajadhav368
    @kalpanajadhav368 Před 5 lety +5

    ठेचा डोळ्यात जाईल भाऊ......अशीच मदत करत जावा वहिनीला

  • @mukundbhosekar6368
    @mukundbhosekar6368 Před 2 lety

    Mast Lagat

  • @kajalpatil1900
    @kajalpatil1900 Před 5 lety +4

    खूप खाल्ली आहे मी ही भाजी दादा
    मी लहापनी या भाजीचा खुडा करायला मोठा हारा (वेताची बुट्टी )घेऊन जायची खूप भाजी खुडून आणायचे

  • @BalasoShelar
    @BalasoShelar Před 29 dny

    बऱ्याच वर्षांपूर्वी ही भाजी खाल्लेली आहे आज मी ही भाजी शेतातून आणलेले आहे आणि आजच बनवून खाणार आहे

  • @dvshinde77
    @dvshinde77 Před 5 lety +9

    दादा वहिनी नेहमी प्रमाणे ही पण भाजी जगात भारी.
    पातर ची भाजी मी लहान असताना मित्राच्या शेतात जाऊन खाल्ली होती, पण त्यानंतर कधीही नाही.

  • @pravinkhgopade66
    @pravinkhgopade66 Před 3 lety

    Ek number

  • @dnyandeophatake9648
    @dnyandeophatake9648 Před 5 lety +13

    हो मी अर्चना पाटील मी करत असते ही भाजी खूप छान लागते मस्त नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @soniyapawar264
    @soniyapawar264 Před rokem

    Chhan

  • @nitinnikam2051
    @nitinnikam2051 Před 5 lety +14

    दादा हि भाजी कच्ची सुद्धा चांगली लागते
    आणि कच्चीच खावी

  • @vikasdudhal6975
    @vikasdudhal6975 Před rokem +1

    बरोबर आहे दादा... मी पुण्यात राहतो... आणि एकदा गावाकडे गेलो होतो तेव्हा आमची आई खुरपायला गेली होती आणि मी दुपारी रानात गेलो होतो तेव्हा मला पात्रची भाजी दिसली आणि मी ती तोडत होतो तर आई म्हणाली की रात्री खायची नसते मी तुला उद्या सकाळी आणून देते रानातून... मी खातो कायम भाजी मार्केट मध्ये येत असते कोणीतरी आजी आजोबा घेऊन येतात विकायला.. मी घेत असतो

  • @leopeo8480
    @leopeo8480 Před 5 lety +5

    Canadian Indian likes you couple and "God Bless You."

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 Před 3 lety

    ह्याचे प्रकार असतात का ह्याचे बी , फुल व मोठे झाल्यावर कसे दिसते ? आमच्या कडे जी येते त्याला त्याला लांब दांडीवर पिवळे फुल येते व वाळल्यावर कापसा सारखे व त्यात बी असते, ते उडते हि तीच भाजी आहे का? प्लीज कळवा
    धन्यवाद

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 Před 5 lety +6

    मी अमेरिका ला राहतें. तूमच चैनल बगून खुप बर वाटल. गाव आठवल

  • @ASFashion
    @ASFashion Před 4 lety +2

    खूप छान दादा आमच्या कडे पण असती हि भाजी आम्ही कच्ची खातो तोंडी लावायला 👌👌👌

  • @jagtaprupali1383
    @jagtaprupali1383 Před 5 lety +4

    हो दादा ही भाजी मी खाली आहे पण कोरडी भाकरी सोबत खाली तुमचे वीडियो पाहेले की गावची आठवन येते

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  Před 5 lety

      मला इथं स्वर्गात राहील्या सारखं वाटतं

  • @shivajiavale8140
    @shivajiavale8140 Před 4 lety

    👌

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 Před 5 lety +4

    unlike करणारे काय समजणार तुम्हाला तुम्हाला मोठ मोठे हॉटेल पाहिजे पण गावरान नंको

  • @bagvattalvare7723
    @bagvattalvare7723 Před 4 lety

    दादा काटेरी पात्र असते तिला पिवळे फुल येतात त्याचा काही उपयोग आहे काय.

  • @soni895
    @soni895 Před 5 lety +4

    Ya bhaji la ajun kahi dusara naw ahe ka? Karen me Mumbai madhe rahate ekda shodhayla mala madat hoel. Mala tumcha channel faar awdat me tumchya video Chi waat pahat aste. Tumhi kontya talukyat Ani jilhyat rahate? Love both of you n Happy new year

    • @mohiniidatir
      @mohiniidatir Před 5 lety

      Anagha Kale bajarat hi bhaji vikayla nahi yet...gavakdech jaun shetatun upatun..anaychi n kraychi...

    • @soni895
      @soni895 Před 5 lety

      @@mohiniidatir ohh Achha very sad Pn me try Karen Mumbai madhe milte ka

    • @mohiniidatir
      @mohiniidatir Před 5 lety +1

      @@soni895 nakkich...khup mast chav asate..ranbhaji ahe tyamule nahi milat mothya city mdhe jast..baki ky nahi

    • @nalinibodhale6484
      @nalinibodhale6484 Před 5 lety

      तुमची पाथरी भाजी रेसीपी आवडली. आम्ही भाजी कच्च्यि खाल्ली आहे, दादा आणि वहिनी रेसीपी खूप छान असतात भविष्यात गावरान रेसीपी बनवा.खूप खूप शुभेच्छा

    • @rajeshwarimanjrekar
      @rajeshwarimanjrekar Před 5 lety

      @@soni895 nahi milat

  • @ganeshhirve3701
    @ganeshhirve3701 Před 3 lety

    🙏🙏

  • @kajalpatil1900
    @kajalpatil1900 Před 5 lety +4

    आणि 4 वर्ष झाली ही भाजी बघितली देखील नाही मी
    😭😭😩😩
    माझ्या आईच्या खूप आठवणी जाग्या झाल्या या भाजीमुळे

  • @user-pe6po5xd7o
    @user-pe6po5xd7o Před 2 měsíci +1

    😊 खूप छान

  • @ganpatkale3648
    @ganpatkale3648 Před 5 lety +11

    हि भाजी अगोदर उकडून घ्यावी लागते,कापली नाही तरी चालते ,,
    उकडून घेतल्यावर ती कडु लागत नाही मी नेहमी खातो,🤣🤣😎😎

  • @mohinimahajan2411
    @mohinimahajan2411 Před 5 lety

    Mung dal kiti ved bhijaun thevli hoti

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 Před 5 lety +8

    नमस्कार
    महाराष्ट्रात पहिली रेसिपी पातरेची भाजी पहिल्यांदा आपणच युट्युबवर टाकली आहे.
    अभिनंदन.
    याचा स्वाद दरवर्षी घेत आहे.हे खाण्यासाठी बळीराज्या पोटी जन्माला यावं लागत.
    आपले नाव व गाव सांगितले तर बरे.
    बापूसाहेब क्षीरसागर.९४०३८६७२७७

  • @THESunayanaPagalpanti
    @THESunayanaPagalpanti Před 4 lety

    He bhaji shetata kshi pikvaici aste sngu shkta ka???

  • @balasosadlage8235
    @balasosadlage8235 Před 4 lety +2

    हि भाजी मी कच्ची खातो रानात जेवण करताना

  • @sudarshanpise8421
    @sudarshanpise8421 Před 5 lety +1

    मी पंढरपूर जवळ तावशी या गावचा आहे. सध्या मी जॉब निमित्ताने लंडन, इंग्लंड मध्ये राहतो. मला तुमचे विडिओ खूप आवडतात. एकदम गावाकडं खाल्लेल्या भाज्यांची आठवण येते.माझी आजी चिगळेची भाजी खूप छान करते. मी गावी गेलो कि आवर्जुन आजी माझी शेतात जाऊन ती भाजी गोळा करते आणि आणते खास आमच्यासाठी. परत कडवंची नावाचा पण एक प्रकार आहे. तुम्हाला माहित पण असेल कदाचित. त्याची पण भाजी खूप छान लागते. असेच छान छान videos बनवत राहा. आणि अपलोड करत राहा thanks

  • @saritawaghmare5282
    @saritawaghmare5282 Před 5 lety +6

    Ami patrachi bhaji khalliy

    • @vfasage58
      @vfasage58 Před 5 lety

      Congratulations , Abhinandan .

  • @user-ns2tf1ib2m
    @user-ns2tf1ib2m Před 2 dny

    भाजी विकायला आलेली पहिली पण बनवायची कशी माहिती नव्हते .. धन्यवाद या व्हिडिओ मुळे कळले

  • @djjackymstatus5741
    @djjackymstatus5741 Před 5 lety +6

    Happy New Year Dada

    • @shantarambangal230
      @shantarambangal230 Před 3 lety

      भाजी खाल्ली नाही .लवकरच भाजी तयार करून खाऊन पहातो.माहीती आवडली.

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 Před 4 lety

    patrechi bhaji automatic yete ka

  • @surajkorevlog8028
    @surajkorevlog8028 Před 5 lety +10

    भावान्नो मी दादा ची मुलाखत घेतली आहे त्यांच्या घरी बगा या लिंक वर जाऊन czcams.com/video/_raF0gjvoik/video.html

  • @revati8047
    @revati8047 Před 2 lety

    मस्तच झाली भाजी, मी करून बघितली, आम्हाला आमच्या फ्रेंडणी दिली आणि तुमची रेसिपी बघून केली. खूप आवडली मस्तच😊😊😊🙏🙏🙏👌👌👌👌 आमचे शेतकरी खूप अभिमान वाटतो. ताईंना माझे नमन🙏🙏

  • @vhorkateramchandra9644

    Nice video

  • @user-pe6po5xd7o
    @user-pe6po5xd7o Před 2 měsíci +1

    काही लोक पात्राची भाजी उखडून घेतात हे खरे आहे का।?

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 5 lety +2

    खुपच छान माहिती दिली.
    ज्वारी मस्त आहे.
    धन्यवाद.

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Před 5 lety +1

    मी अस ऐकल आहे ही भाजी चिरायची नसते व या भाजीला नख पन लावायचे नसते .खुरप्याने पन काढायची नसते.हाताने उपटुन हातानेच निवडायची असते.व धुवून स्वच्छ करून बनवायची असते.कृपया कोणाला अजुन काही माहीती असेल तर सांगा.

  • @jagrutichavan8342
    @jagrutichavan8342 Před 5 lety

    Ya bhaji la sukhvun pn thevun shakto ka

  • @ashokkadam7823
    @ashokkadam7823 Před 4 lety +1

    वहिनींनी जशी भाजी तयार केली आहे. तशीच माझी. पत्नी पण करते. दादाने भाजीचे महत्व सांगून भाजीची चव. वाडव ली आहे खरंच. भाजी खूपच छान आहे. आम्ही खूप वेळा खाल्ली आहे. धन्यवाद दादा आणि वहिनी.... कदम सर कराटे

  • @reshamabarudwale3608
    @reshamabarudwale3608 Před 3 lety +1

    Mast bhaji Humne bhi Khai hai

  • @user-nt1gu7ns7s
    @user-nt1gu7ns7s Před 2 měsíci

    मी भाजी कट करून केली तर ती खुप कडु झाली तर का झाली ते सांगा दादा

  • @snehalkhogare3106
    @snehalkhogare3106 Před 4 lety +1

    Kaka skin sathi konti bhaji changali aahe please tya bhajicha hi vedio send kara

  • @rashidmulani5461
    @rashidmulani5461 Před 5 lety

    डाळ किती वेळ भिजायला ठेवायची?

  • @user-jy4hq9th6z
    @user-jy4hq9th6z Před 11 měsíci

    एक नंबर

  • @AAGodbole
    @AAGodbole Před 3 lety

    आम्ही ही भाजी खाल्ली आहे भाकरी बरोबर, वहिनीची रेसिपी बघून ही भाजी मी केली खूप छान लागते धन्यवाद सर,वहिनी

  • @sabotagegaming2308
    @sabotagegaming2308 Před 3 lety

    Bhaji chan lagli

  • @swatithombare5350
    @swatithombare5350 Před 5 lety +2

    👌👌👌ही भाजी व बिरमीट ची भाजी तुम्ही सांगीतली म्हणून समजली.खूप खूप धन्यवाद दादा

  • @santoshrajaramkasabe43

    Mast lagte bhagi

  • @rajendrapote1449
    @rajendrapote1449 Před 3 lety

    भाजी चिरलेवर कडु नाही लागत का

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn Před 4 lety +2

    मी खाल्ली होती माझ्या आईकडे शेती आहे तेथे पाऊस पडला की खूप उगवायची रानात पण ती बनवायची पद्धत वेगळी आहे आमच्याकडे

  • @aniketgaming2012
    @aniketgaming2012 Před měsícem

    एक नंबर भाजी आहे. चव अप्रतिम आहे . औषधी आहे ज्वारी च्या भाकरी बरोबर जास्त चव लागते.❤❤❤

  • @shubhangisabale5708
    @shubhangisabale5708 Před 5 lety +1

    Sir, tumche videos khupch mahiti purn astat. Ya bhajila Hindi mdhye kasni mhantat ka ? Karan kidney failure patient la kasni khup upyogi aahe. Mazya family mdhye kidney failure patient aahe, tyanchyasati mahiti pahije. Please reply.

  • @rupalwagh1397
    @rupalwagh1397 Před 4 lety

    पातुरची भाजी वर्षभर उपलब्ध असते काय व कोणत्या ऋतू मध्ये खावी ?

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Před 5 lety

    ही करडई ची भाजी आहे का? तशी दिसते आहे. नसल्यास या भाजीचे बी कुठे मिळते का?

  • @vijayshinde7423
    @vijayshinde7423 Před 2 lety

    एकदम चवदार रान भाजी

  • @babasahebmisal8116
    @babasahebmisal8116 Před 10 měsíci

    Vherygood.

  • @shashikantmane1590
    @shashikantmane1590 Před 3 lety

    Khup chan bhaji

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 5 lety

    Khup chaan bhajji

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 Před 2 lety

    आम्ही तर पहीलेच नाव ऐकले .आणि खाल्लीपण नाही आता माहीत झाले . आमच्याकडे शेती नाही पण आम्हाला शेतीची भयंकर आवड आहे. तुम्ही शेतात बसुन छान भाजी करता,आणि महत्व सांगता खुप आवडते आम्हाला

  • @pankajpardhi3345
    @pankajpardhi3345 Před 5 lety

    Dada patrachi bhaji dasryala khayla jamate ka....Karan mi gavakade aaj dasryala todli

  • @ashoklohar3409
    @ashoklohar3409 Před 2 lety +1

    माझे माहेर नाशिक जिल्हयात आहे मी ही भाजी खाली आहे छान लागते

  • @sangitaghanwat6357
    @sangitaghanwat6357 Před 5 lety

    मी हि भाजी माझ्या सासू बाईनी दहा वर्षा पूर्वी गावा कडे केली होती..खूप चवदार भाजी आहे...तुम्ही छान छान रेसिपी सांगतात..आणि त्यात आरोग्यमय माहिती ही सांगतात...Nice

  • @ramakatarnavare3280
    @ramakatarnavare3280 Před 5 lety +1

    दादा मी मुंबईला रहाते पन मी जेव्हा गावी जाते,तेव्हा आवर्जुन ही भाजी,खाते कारन मला ही भाजी खुप खुप आवडते,तसेच घासाची भाजी पन आवडते.

  • @sangitasonawane3343
    @sangitasonawane3343 Před 3 lety

    Yes

  • @KushihanmantPanchalPanchal
    @KushihanmantPanchalPanchal Před měsícem

    Mulvaydasatji konti bhaji aahe ranbhaji sanga na taiii

  • @meenachandane84
    @meenachandane84 Před 3 lety

    तुमचा कार्यक्रम आवडतो, आम्ही नेहमी पाहतो. आम्ही मुंबईला राहतो, सराटाची भाजी आणि पात्रीची भाजी आवडली. आम्ही पण सोलापूर चे आहोत. भाऊ आणि वाहिनी तुम्ही खूप छान कार्यक्रम दाखवतात, औषधांची माहिती देतात.
    धन्यवाद....

  • @minakshigaikwad3637
    @minakshigaikwad3637 Před 3 lety

    Nice

  • @anitashinde908
    @anitashinde908 Před 5 lety

    Khup chan mst

  • @tushargaikwad5398
    @tushargaikwad5398 Před 2 lety

    सर मी आज पाथरी ची भाजी आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी शेतामध्ये गेलो असता मला ती दिसली मी घेऊन आलो आणि भाजी बनवून खाल्ली खूप खूप छान आहे धन्यवाद सर अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा 🙏🏿

  • @user-sn4rd7uo3e
    @user-sn4rd7uo3e Před 5 lety +2

    राम राम भाऊ .पाथरीची भाजी मला तर खुपच आवडते माझी आजी शेतावर कामाला जायची शेतावरण आणायची. पाथरी,घोळ,तांदूळ कंदरा ,चिलयाची भाजी.या भाज्यासमोर इतर कुठल्याच भाज्या चवदार लागत नाही .

  • @PralhadMitkar
    @PralhadMitkar Před 4 lety +1

    Pralhad Mitkar I also eat.

  • @smitatekale5146
    @smitatekale5146 Před 2 lety

    मी बरेच वेळा खाल्ली आहे
    आज बाजारात ( पुण्यात)ही भाजी मिळाली खूप आनंद झाला

  • @veerendradhanal7351
    @veerendradhanal7351 Před měsícem

    मी गावाकडं असताना लहानपणी खुप वेळा खाल्लीय.

  • @vijaykhaire6495
    @vijaykhaire6495 Před 3 lety

    आम्ही आज पातरेची भाजी ताईंच्या रेसिपी प्रमाणे फक्त मूगडाळ न घालता बनवली.सर्वांनी पोळीसोबत आवडीने खाल्ली.किंचीत कडसर चव आहे.

  • @s.pjawalkar7326
    @s.pjawalkar7326 Před 2 lety

    Good Bhayya

  • @user-hg4ht9dx6e
    @user-hg4ht9dx6e Před 11 dny

    Dada hi bhaji amchyakade vikat milte mi 4 divsa purvich banvle hote .mala khup Avdte hi bhaji. 🤤

  • @RavindraSagale
    @RavindraSagale Před 20 dny

    ही भाजी लहान मुलं खात नाही करू लागते म्हणून याच्यासाठी नवीन काहीतरी रेसिपी आहे का जेणेकरून त्यातून ही भाजी लहान मुलांच्या पोटात जाऊ शकते

  • @vedsonawane9411
    @vedsonawane9411 Před měsícem

    आम्ही गावाकडे आल्यावर आवर्जून ह्या रानभाज्या खातो खूप छान वाटले

  • @user-yz4ke1dz3v
    @user-yz4ke1dz3v Před 2 měsíci

    आम्ही शेतकरी आहोत दादा ,आमच्या शेतात आहे ही भाजी मी नक्की आज करून बघेल

  • @ऊत्तमहाके

    मस्तच

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před 4 lety

    Chaan ch bhaji