फुलकोबी ची भाजी, traditional veg, village food

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 03. 2023

Komentáře • 123

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 Před rokem +19

    काय वांग्याचं भरीत आहे वा आणि भाजी भाकरी दादा खरं आयुष्य तर तुम्ही जगत आहेत आम्ही नुसते धावत्या जगा भरकटत चाललो आहे

  • @sandeepdhindale4386
    @sandeepdhindale4386 Před rokem +29

    दादा स्वयंपाक करताना बॅकग्राऊंड music नका देऊ आपला natural sound च चांगला असतो

  • @pragatinaik8676
    @pragatinaik8676 Před rokem +4

    Musicनको. बोललेलाच vedio चांगला वाटतो. Music पहिले बंद करा. Views कमी होतील.

  • @vrushalijadhav3580
    @vrushalijadhav3580 Před rokem +15

    नैसर्गिक आवाज ऐकायला बर वाटते पुर्वी प्रमाणेच व्हिडिओ बनवले तर पाहवयास आवडतील

  • @pramilapol7431

    ताई वांगी तोडताना वांग्याच्या देठापासून हात गोल फिरवत तोडावा नाही तर झाड मुळातुन तुटते.

  • @kaushallyakarhale7262

    त्याच्यात काय काय टाकलं तर मराठीत टाका ना भाऊ इंग्लिश इंग्लिश मध्ये नका टाकू

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 Před rokem +10

    Vdo मध्ये music नको, तुम्ही बोलत जा वहिनी, भाजी छान 🙏👍

  • @ashabonde134
    @ashabonde134 Před rokem +4

    बाकी vdo मस्त. पण त्यात वाजणारे music irritating आणि खूप लाउड आहे. मी आवाज बंद करून vdo पहिला एका पॉइंट नंतर. पण अशी मजा नाही येत vdo बघायला.

  • @pramilapol7431

    आणि चुल मांडताना एकाच जागी मांडावी नाहीतर चुलीखाली भाजलेल्या मातीत पीक उगवत नाही.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před rokem

    पाठीमागे voice असल्याशिवाय बरे वाटत नाही😊

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Před rokem +6

    सुंदर भाजी भाकरी व्वा झकास बेत

  • @chaitanyasejekan482
    @chaitanyasejekan482 Před rokem +2

    Lovely location and Beautiful cooking loved video 👍👍👍👌👌🎉🇮🇳

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Před rokem +1

    भन्नाट भाजी आणि भरीत,बघूनच भूक लागली👍

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Před rokem

    Khupch delicious menu.

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před rokem

    Ek number bharatache ani flower child bhaji with bhakari. Open air lunch. Nice

  • @eknathchaudhari9285
    @eknathchaudhari9285 Před rokem +4

    श्री गुरूदेव दत्त संदीप दादा वहिनी यांनी फारच छान सुगरण स्वादिष्ट भोजन शेतातील बिना केमिकल भाजीपाला निवांत वातावरण झाडाखाली भोजन शाळेतून मुल येतात ते पाऊलवाट गट्टू फारच छान वाटते खर आहे मनुष्याने राहिलेले आयुष्य तुमच्या शेतामध्ये येऊन निवांत क्षण भगवंताचे स्मरण करून आयुष जीवनाची वाटचाल करावी बाकी जे भगवंताला मंजूर बाकी सर्व हरी अर्पण

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Před rokem +3

    जेवण खूपच मस्त झाले एकच नंबर 👍👌👌👌👌😋😋

  • @swarupajadhav9438
    @swarupajadhav9438 Před rokem +1

    Bhaji khup Chan zali

  • @taidakore9818
    @taidakore9818 Před rokem +2

    Must 👌

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Před rokem

    Khup mast ❤