#Lilacharitr_Uttarardh

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2021
  • #Lilacharitr_Uttarardh 278,279।खरा भक्त कसा असतो व त्याची देवा कडे मागणी काय असते?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७,9373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    Arangaon_Lila
    Arangaon_Charitr
    अरणगाव_चरित्र
    अरणगाव_लीळा
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Komentáře • 152

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 Před 3 lety +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    खरा भक्त हा लामाईसा सारखा असावा.
    खरा भक्त हा परमेश्वराकडे धन, दौलत मागत नाही, तर तो भक्त परमेश्वराकडे सन्निधान मागतो, कुंती माते सारखे दुःख मागतो, ज्या दुःखा मध्ये परमेश्वराचे निरंतर स्मरण व्हावे असे मागणे खरा भक्त परमेश्वराकडे मागतो.
    दंडवत प्रणाम।
    चुक भुल क्षमस्व।

  • @sureshkk590
    @sureshkk590 Před 3 lety +1

    आपण परमेश्र्वराकडे भरभरून दुःख मागावे जेणेकरून चौवीस तास मला परमेश्वर आटवत राहील.
    आणि स्वामी दररोज आमची पडताळणी करण्यासाठी यावे हीच आपली प्रार्थना असावी.
    🙏दंडवत प्रणाम 🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před 3 lety +1

    हे परमेश्वरा मला जास्तीत जास्त दुःख दे जेणेकरून मी तुझी आठवण कायम काढत राहील, जसे लांम्हा ई साने जन्मोजन्मी असाच ज्वर यावा आणि स्वामींचा श्रीचरण माथ्याशी असावा, ही मागणी,केली भक्त सुद्धा देवतेची भक्ती न करता एकट्या परमेश्वराचीच अनन्य भक्ती करणारा असावा. म्हणजे परमेश्वर आईप्रमाणेच त्याची काळजी घेतो.

  • @dattatraypatait4871
    @dattatraypatait4871 Před 3 lety +1

    हे परमेश्वरा नेहमीच जीवनात दुःख आसावा व नेहमी परमेश्वर अटवावा दुःखा मध्येच देव आटवतो भक्त आसवा तर लामाईसा सारखा,

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 Před 2 lety +1

    🙏🌷दंडवत प्रणाम बाबा🌷🙏 आपण निसाति दुख मागतो आणि सामिचै नाम सूमरन

  • @shubhangigalhat7648
    @shubhangigalhat7648 Před 3 lety +1

    Dandavat pranaam 🙏परमेश्वरा कडुन कोणत्याही अपेक्षा न बाळगता.. कोणतिही मागणी न मागता निस्वार्थ पणे स्वामींचे चिंतन, स्मरण करावे। तसेच जन्मोजन्मी परमेश्वराच्या सान्निध्यात रहायला मिळावे.. स्वामींचा सहवास मला मिळावा।

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 Před 3 lety +1

    દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી ....

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत परमेश्वर्वरला सुख दुखत नेहमी आठवाव दुखमlगुण देव आठवा दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @shobhapatil6010
    @shobhapatil6010 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा
    आपण परमेश्वराजवळ जसे लाहामाईसाने जन्मोजन्मी मज असाच ज्वर यावा आणि कुंती मातेने श्रीकृष्णाजवळ दुःखच मागितले होते तसे
    आपण परमेश्वराजवळ दुःखच मागावे म्हणजे
    आपल्याला परमेश्वराचे स्मरण होते जेणे करुन परमेश्वराचे आपल्याकडे लक्ष राहते खरा भक्त तोच असतो लाहामाईसा सारखा

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 Před 3 lety +4

    दंडवत प्रणाम बाबा 🙏अनन्यभावाने भक्ती करणा भक्त असावा. परमेश्वराची पतिव्रते प्रमाणे भक्ती करणारा भक्त असावा. 💐🙏भक्ताची मागणी:-माता कुंतीने जे मागीतले तीच माझी मागणी. लाहामाईसाने जे मागीतले तीच भक्ताची मागणी असावी जेणेकरून परमेश्वराचे स्मरण भक्तास होईल.🙏 दंडवत प्रणाम 💐जयश्री कृष्ण💐🙏
    अरण्यग्रामा चुकलो नेमा,करी अपराधाची क्षमा 🙏🙏

    • @narayankanade5473
      @narayankanade5473 Před 3 lety

      दंडवत प्रणाम बाबाजी
      भत्काने परमेश्वराकडे दुःख मागावे जेणेकरून दुःखात परमेश्वराची आटवन राहील
      भत्क हा लाम्हाईसा सारखा आसावा

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 Před 3 lety +2

    प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹 भक्त अनन्यभावाने परमेश्वराचे स्मरण करणाराअसावा,परमेश्वराचे प्रेम मागणारा असावा,अष्टभोग न मागता देव भेटावा ही सदिच्छा बाळगणारा असावा,उदा. कुतीं,लाहामाइसा. दडंवत प्रणाम🙏🌹

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety +1

    Janamojanme duka melale trach
    Sawamine che prem mele
    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @minakshipatil2752
    @minakshipatil2752 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
    आपण ईश्वराजवळ दु:ख मागायला पाहिजेत कारण त्यामुळेच ईश्वराची सतत आठवण येत राहील कुंती मातेने ईश्वराजवळ दु:ख मागीतले सतत ईश्वराची आठवण येण्यासाठीच खरा भक्त ईश्वराचे सान्निधानच मागतो लाहामाईसाने देवाला म्हटले की असाच जन्मोजन्मी मला ताप यावा व देवाने माझी विचारपूस करत राहावी व माझ्या निढळावर श्री चरण ठेवावा .

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 Před 3 lety +2

    ईश्वरा जवळ दुःख मागावे कारण दुःख मध्ये ई श्वर आठवतो , दंडवत प्रणाम बाबाजी, धन्यवाद.

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Dandawat pranam guruji. 🙏🙏💛💛💛💛💛🙏🙏

  • @rankhambemohan9714
    @rankhambemohan9714 Před 3 lety +2

    Dandvat Pranam,Dada!

  • @shyampujari3443
    @shyampujari3443 Před 3 lety +2

    भक्ताने देवाची मनोभावे भक्ती केली पाहिजे सतत देवा मला तुची व्हावा तुची भेटावा तुझा विसर न व्हावा असे मागणे मागावे ,भक्त हा परमेश्वराशी एकनिष्ठ असावा...(दंडवत प्रणाम)

  • @prajwalking703
    @prajwalking703 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्री चक्रधर स्वामी आपण परमेश्वरा ला दुःख मागीतल पाहिजे त जस खरा भक्त असा असायला हवा लाहामाईसाने जे मागीतले तेच मागायला पाहिजे त देवा नित्य नेहमी तुमचे च स्मरण होत रावो मला

  • @chakradharbuilders9881
    @chakradharbuilders9881 Před 3 lety +1

    Khoop Chaan Dada
    Saashtaang Dandavat Pranam
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
    Digamber Ramkrishna Nemade
    🌹🙏🙏🌹

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम दादाजी. १.भक्ताने परमेश्र्वराकडे दुःखाची मागणी करायला पाहिजे, कारण दुःखामध्ये परमेश्र्वराचे स्मरण, चिंतन केले जाते. २ .खरा भक्त अष्टभोगपूर्ण जीवन न मागता दुःखच मागतो. खरा भक्त अनन्यभावे परमेश्र्वराची भक्ति करतो .

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 Před 3 lety +1

    🙏 दंडवत प्रणाम 🙏
    मला ईश्वरच मिळावा हीच जिज्ञासा असली पाहिजे.
    उदा. लमाईसा, निळभट्ट

  • @ranjanapatil6614
    @ranjanapatil6614 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण 🙏🙏

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 Před 3 lety +1

    Dandwat pranam babaji 🙏🌹🙏🌹🙏

  • @user-wq1qi4vy5m
    @user-wq1qi4vy5m Před 16 dny

    दंडवत स्वामी बाबाजी संसारात फक्त दुःख मागावे आणि देवाचे नाव घेतले पाहिजे नाम हे आपली नाव किनारी लावते म्हणून भगवंतच आपला खरा सोबती आहे ❤🎉❤🎉

  • @punamjagtap9382
    @punamjagtap9382 Před 3 lety +2

    🙏🙏dandavat pranam dada🙏🙏parmeshvara javl aapn bharpur dukh magave karan aapn dukh mahde kaym parmeshvarala aathavto.🙏🙏

  • @pratibhagavali9176
    @pratibhagavali9176 Před 3 lety +1

    Dandvat pranam shashri Dada 🙏🙏🙏

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Před 3 lety +1

    dandwat pranam baba🙏🙏🙏🙏🙏

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम जी बाबाजी
    पीठे या भाजीला लातूर जिल्ह्यात गरगटी भाजी असे म्हणतात 🌹🙏🌹

  • @shrikrushna848
    @shrikrushna848 Před 3 lety +2

    Dandvat pranam dada 🙏🙏

  • @pranjaliphatale5221
    @pranjaliphatale5221 Před 2 lety +1

    Dandvat pranam Baba 🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 Před 3 lety +1

    दंडवत प्रमाण दादा परमेश्वराजवळ आपण दुःख मागावे दुःखात स्मरण होते परमेश्वराचे स्मरण केले तर स्वतः भक्ताची काळजी करतात परमेश्वराचे आपल्या भक्तावर नेहमी लक्ष राहते परमेश्वरा जवळ लाहामाइसा सारखा ज्वर मागावा म्हणजे परमेश्वर स्वतः श्री चरण कपाळावर ठेवतील
    खरा भक्त परमेश्वराजवळ दुःख मागतो लाहामाइसारखा भक्त असावा दंडवत प्रणाम

  • @sangitachaudhari2419
    @sangitachaudhari2419 Před 3 lety +1

    Dhandavat pranam babaji

  • @sunitaumap5138
    @sunitaumap5138 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @SaraswatiKale-yl6yg
    @SaraswatiKale-yl6yg Před 13 dny

    दंडवत प्रनामजयश्रीचक्रधरदादाजी🙏🙏💐 खुप छान सागताआहात

  • @dhurajishekukar9794
    @dhurajishekukar9794 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Aranyagram.Dandawat pranam DEVA. 🙏🙏💚💚💚💚💚🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety +1

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 Před 3 lety +1

    🙏Dandawat pranam dada jai shri chakradhar🙏 khupch chan nirupan👌🌷.... bhakta lamhaisa sarakha asava. Jashe lamhaisanni maghitale ki mala asach jvar janmo janmi bhetava jya mude swammi mala padatayala yetil tashech aapanahi devala maghitale pahije ki deva mala dukhach de jyamude mala tuze smaran hoil.
    Dandawat pranam 🙏🙏

  • @mayaschavan232
    @mayaschavan232 Před 2 lety +1

    Dandvat Pranam Babaji 🙏

  • @kesharmadye7636
    @kesharmadye7636 Před 3 lety +1

    danadavat pranam🌷🌷🌷🌷🌷

  • @user-kp5mr8wf6f
    @user-kp5mr8wf6f Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादाजी,,,,भत्काने प्ररमेश्वराकडे दु; खाणी मागणी करायला माझी कि दु;खिमध्येच प्ररमेश्वर स्मरण होते,
    2/खरा भत्क अष्टभोगपुर्ण जीवंत न मागता
    दु;खच मागतो,खराभत्क अनन्यभावे भत्कि
    करतो,

  • @latachipde810
    @latachipde810 Před 3 lety +1

    आदरणीय बाबांना माझा दंडवत. 🙏🙏🌹
    परमेश्वराजवळ आपण दुःख मागावे जेणेकरुन या जीवाला सतत परमेश्वराचे स्मरण होईल व यामुळे परमेश्वराचे लक्षही आपल्या भक्ताकडे नेहमी राहील.
    खरा भक्त परमेश्वराजवळ दुःख मागतो, सतत देवाचे स्मरण व्हावे हीच इच्छा त्या भक्ताची असते. 🙏🌹

  • @furguysgaming3327
    @furguysgaming3327 Před 3 lety +1

    Dandawat pranam

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 Před 3 lety +1

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Khara bhakt parmeshwarakade Ashtabhog paripurna jeevan na maagta dukh maagtat kaaran parmeshwarache aathvan / smaran dukhi avasthet jaast hotaat. Eknisht bhakti parmeshwaraprati ani Tumchi vhava tuch bhetava ashi prarthna khara bhakt Parmeshwarakade Kele pahije.

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम बाबाजी परमेश्वराकडे आपण दुःख मागावे त्यामुळे आपल्याला सतत देवाची आठवण येत राहील निरंतर देवाचे नामस्मरण होईल
    ,,🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @shobhakasar6262
    @shobhakasar6262 Před 3 lety +1

    दडंवत प्रणाम बाबा जी
    लहामाईसा स्वामी ला म्हणतात
    जम्नो जम्नी असाच ज्वर यावाआणी स्वामीचे श्रीचरण माझ्या नीढळावर असावे जो खरा भक्तच अशी मागणी
    देवाकडे करु शकतो परमेश्वर म्हणतात भक्त असा असावा
    जय श्रीकृष्ण लीळा खुप छान आहे

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम
    आपण परमेश्वरा कडे परमेश्वर च मागीतला पाहिजे, हे परमेश्वरा तूची होवावा तूची भेटावा.

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 Před 3 lety +1

    दंडवत दादाजी,,,,

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 Před 3 lety +1

    दुःखामधे परमेश्वराचे स्मरण चिंतन होते.देवाची आठवण येते.
    म्हणुनच भक्ताने परमेश्वराला दुःखाची मागणी करावी.
    असाच ताप जन्मोजन्मी मिळावा अशी मागणी परमेश्वराला लहामाईसा करतात.

  • @jivanghongate9375
    @jivanghongate9375 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा जी 🙏🌷

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Thank you guruji. 🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम ल्हामाईसा म्हनतात जन्मोजन्मी मला ज्वर व्हावा व स्वामींचे चरन माझ्या डोक्यावर असावे असा खरा भक्त असावा दुःखा यामध्ये परमेश्वर चे जास्तं स्मरण होते

  • @kisankedare6562
    @kisankedare6562 Před 3 lety +1

    Dandavt 🌼🙏🙏🌼pranam

  • @jijalipare818
    @jijalipare818 Před 3 lety +1

    आपण परमेश्वराकडे जसे लाहामाईसाला ज्वर आला तेव्हा स्वामिंनी तिची काळजी घेतली तिच्या कपाळावर स्वामींनी श्रीचरण ठेवले तेव्हा ती म्हणाली मला आसाच जन्मोजन्मी ज्वर यावा ,तसेच स्वामी म्हणाले बाई तूम्हाला काय हावे?, ती म्हणाली जी जी मला दूध तूप नको, मला स्वामींचा प्रसाद हवा व चरणोदक द्यावे, असेच परमेश्वराकडे मागने माघावे.
    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @monikashinde7401
    @monikashinde7401 Před 3 lety +1

    १) भक्त लहामाईसा सारखा असावा जो परमेश्वराच्या सानिध्यासाठी जन्मोजन्मीचा ज्वर मागत आहे ... असा भक्त असावा...२)भक्ताला वेळोवेळी परमेश्वराचे स्मरण व्हावे, परमेश्वर व्हावा ,परमेश्वराने भेटावे , दुःख मागावे त्यामुळे परमेश्वराचे स्मरण होईल...🙏दंडवत प्रणाम बाबा🙏

  • @kirtiydeshmukh3862
    @kirtiydeshmukh3862 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @mathematicalworld6373
    @mathematicalworld6373 Před 27 dny

    दंडवत प्रणाम बाबा

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před měsícem

    Dandawat pranam Dada

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 Před 3 lety +1

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 स्वामींची अतिशय सुंदर श्रीचरणाची लिळा 🙏💐🙏 जसे लाहामाईसा स्वामींना सांगतात की माझा ताप जन्मोजन्मी असाच यावा आणि स्वामींचे श्रीचरण माझ्या कपाळावर असावे. अशी मागणी त्या स्वामींकडे करतात.आणि कुंती माताने पण कृष्णाकडे दुःखाचीच मागणी केली.तसे आपणही परमेश्वराकडे दुःखाची मागणी केली पाहिजे. कारण दुःखामध्येच परमेश्वराची सतत आठवण येईल. परमेश्वराचे स्मरण चिंतन होईल. देवा तुच भेटावा तुच घडावा तुझ्या शिवाय मला काही नको. त्यामुळे परमेश्वराचेही भक्ताकडे लक्ष राहील. खरा भक्त तोच असतो जो अनन्यभावाने परमेश्वरालाच शरण जाऊन परमेश्वराचीच भक्ती करतो. 🙏💐🙏

  • @shobhabhande3664
    @shobhabhande3664 Před 3 lety +1

    🙏🏻🌹🙏🏻भक्तअसावा लामाईसा माते समान जयश्रीचक्रधर प्रभुराया 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 Před 3 lety +2

    Dandvat pranam buvaji

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r Před 3 lety +1

    जय श्रीचक्रधर

  • @snehapatil6004
    @snehapatil6004 Před 3 lety +1

    🙏🙏🌷दंडवत प्रणाम बाबा🌷🙏🙏
    परमेश्वराकडून दुख मागून परमेश्वरालाच मागीतले पाहिजे
    आपल सर्वस्व परमेश्वरालाच अर्पण करून अनन्यभावे शरण गेलो पाहिजे निरंतर परमेश्वराच स्मरण घडले पाहीजे.

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r Před 3 lety +1

    परम पूज्य परम आदरणीय श्री बाबाजींना
    सादर दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @chandrakanttambe4601
    @chandrakanttambe4601 Před 3 lety +2

    🙏दंडवत प्रणाम बाबा🙏

  • @ushapatil6423
    @ushapatil6423 Před rokem

    kup chan lida dandsvat pranam

  • @kesharmadye7636
    @kesharmadye7636 Před 3 lety +2

    danadavat pranam🌹🌹🌹🌹🌹

  • @JYOTISANAP-zx4zt
    @JYOTISANAP-zx4zt Před měsícem

    दंडवत बाबा 🙏🙏🙏🥀🥀

  • @nilamnemade4729
    @nilamnemade4729 Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम बाबाजी दररोज न चूकता लिळा ऐकतो छान लिळा सर्व माहिती छान मिळते 🙏🙏🙏

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 Před 3 lety +3

    🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻 भक्त मनातून परमेश्वराचे भक्ती करणारा असल्या पाहिजेन... जैसे लहामाईसा नि श्री स्वामी ला दुःख मागितले 🙏🏻🙏🏻 दुःखा मध्ये देव जास्त आठवते 🙏🏻🙏🏻

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 3 lety

    दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏

  • @ramdasmaule1454
    @ramdasmaule1454 Před 3 lety +2

    सांषटाग दंडवत प्रणाम बाबाजी🌷🌼🌻🌺⚘🙏

  • @pradeepkrishnachaudhari5428
    @pradeepkrishnachaudhari5428 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम

  • @gangadharjalnekar6857

    Dandwat.parnam.babaji

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 Před 3 lety +2

    Dandwat pranam

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 Před 3 lety +2

    Dandvat Pranam Baba ji

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari2754 Před rokem

    Dandvat pranam!

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 Před 3 lety

    Dandvat pranam dada

  • @Nalte24
    @Nalte24 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @cbpgamer7951
    @cbpgamer7951 Před 3 lety +2

    परमेश्वराकडून दुःखच माहिती पाहिजे कारण परमेश्वर दुःखात आठवतो

  • @nandinigiri7430
    @nandinigiri7430 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा आपण नेहमी देवाला असे मागावे देवा काय भेटु आथवा काय नाही भेटु पण देवा तुच भेटावा नेहमी चिंतन तुमचे घडावे भक्त लाह्या माईसा सारखा आसावा

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹🙏🙏🌹

  • @keshavjadhav7697
    @keshavjadhav7697 Před 2 lety

    दंडवत प्रनाम

  • @alkamukund86
    @alkamukund86 Před 3 lety +2

    Jay shri krishana🙏🏻

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 Před 3 lety

    Bhakta asava tar lamhaisarkha bhaktane parmesharaksde moksh kinva pun samandh lamhaisancha vichar kela tar dukha magave dandwat pranam dada

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 Před 3 lety

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 Před 3 lety

      मानवाने जर वैभवात लोळले तर परमेश्वराची आठवण येत नाही लहामाई सानी जन्मोजन्मी ताप मागितला कारण परमेश्वराची आठवण दुःखामध्ये च होते

  • @vrushaligadhave4288
    @vrushaligadhave4288 Před 3 lety

    Dandvat pranam bhakta asava Tarlamhaisarkha bhaktane parmesharaksde moksh kinva pun samandh lamhaisancha vichar kela tar dukna magave dan dandvat pranam

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम🙏 जय श्री चक्रधरस्वामी लहामाईसांना ताप आला तेव्हा महादाईसा भिक्षेला जाईना तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही जा आम्ही पाहू मग स्वामी पडताळयाला गेले तेव्हा लहामाईसांना उठवत सुद्धा नव्हते मग स्वामी म्हणाले अशक्ताशी विधी नाही मग त्या म्हणाल्या आमच्या कपाळाला श्री चरण लावा स्वामींनी श्रीचरण लावले स्वामी म्हणाले काही मागा तेव्हा त्या म्हणाल्या मला जन्मोजन्मी असाच ताप यावा म्हणजे स्वामींचे श्रीचरण लागत राहील आपण पन परमेश्वराकडे दुखच मागावे म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण व परमेश्वर प्राप्ति होईल दंडवत प्रणाम 🙏

  • @rahulbharbat5697
    @rahulbharbat5697 Před 3 lety

    Dandavt pranam

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 Před 2 lety +1

    🙏🙏🌸🌸

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 Před 3 lety +1

    खरा भक्त देवाकडे धन दौलत किवा अष्ट भोगाची अपेक्षा न करता दुखाची मागणी करतो म्हणजे परमेश्वर भक्ताची कळजी घेतात
    लहमैसा ला ज्वर आलेला असतो परमेश्वर तिच्या कपाळावर आपले श्री चरण ठेवतात तिला आनंद वाटतो म्हणून ती म्हणते ऐसा ज्वर मज जनमो जनमी यावा अणि परमेश्वरचे श्री चरण माझ्या कपाळावर कायम रहावे म्हणजे देवाचे सन्निधान मला मिळून मला आनंद मिळेल

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 Před 3 lety +1

    🙏आपण परमेश्वराला दुःखच मागितले पाहिजे. खरा भक्त असा ‌असायला हवा की ‌भक्ताने परमेश्वराला फक्त दुःख मागायलच पहिजे कारण दुःखात परमेश्वर जास्त आठवतो 🙏

  • @kkmeshram790
    @kkmeshram790 Před 2 lety

    🙏दंडवत 🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 Před 3 lety +2

    🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @mannmohan
    @mannmohan Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏🌷🙏

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 Před 2 lety

    दंडवत दादा

  • @MhyePawar
    @MhyePawar Před 3 lety +2

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @sumanpathak9587
    @sumanpathak9587 Před 3 lety +2

    Dandavt. ....pranam. ...baba. ...ji....

  • @sudamkolhe3217
    @sudamkolhe3217 Před 2 lety

    Dandavat baba