Lilacharitr Uttarardh 619 To 622।देवाच प्रेम प्राप्त करण्यासाठीचा उपाय स्वामी भक्तजनांना सांगतात.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Lilacharitr Uttarardh 619,620,621,622।देवाच प्रेम प्राप्त करण्यासाठीचा उपाय स्वामी भक्तजनांना सांगतात
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    Nevasa_Lila
    Nevasa_Charitr
    नेवासा_चरित्र
    नेवासा_लीळा
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Komentáře • 148

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 2 lety +11

    ऊ लिळा क्रमांक ६१९:तथा सा मास अपरोक्ष अनुवादु : हेत/लिळा :
    बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर)
    भटी म्हणीतलें: “जी जीः मज अपरोक्ष देयावें जीः” सर्वज्ञ म्हणीतले: “वानरेयाः तुम्हासि आणीक सा मास संन्निधान होते तरि एथचि अपरोक्ष देइजतेः” तवं भर्टी म्हणीतलें: “जी जीः मज सा मासा देयावें तें आताचि का नेदावे
    जी? गोसावी करिती ते काइ एक नव्हे?” सर्वतें म्हणीतलें: “वानरेयाः कव्हणी एक गुळहारी असेः तो गुळु करीः तो उसाचा रसु काढीः काहालीए घालीः तळी अग्नी जाळी: रसु कढेः चाटुसीयाकरूनि मळी वेगळी करीः मग आणीकी भांडाचां आणीकी भांडा घालीः द्रव असे तो बध होए: मग हार्ती घेउनि आणिका ठाया नेयावेया योग्य होए: तैसें परमेश्वरू जीवार्ची मळकर्मे फेडुनि तेयातें योग्य करितीः वानरेयाः कव्हणी एकि माता असेः तीएचे लेंकरू | भुकैलें नीजैलें असेः ते तेयातें उठउनि दुधातुपाची वाटी तोंडी लावीः माघौतें तैसेंचि नीजवीः तें उदैयांचि उठीः पालवा पीळा घेः 'मी रात्री जेविला नाहीः भुकैलांचि निजैलां होताः मज भुक लागली आहेः जेउ वाढिः म्हणौनि तीयेसरिसें आंतु रीगेः बाहीरि नीगेः पाजिलें दुधतुप ते नेणेंः तयासि भुक लागे
    तवं ते उगीचि असेः भुक लागली ऐसे जाणेः आणि सुयेः तैसे वानरेयाः इतुले दीस काइ करितां काइ होत असेः ऐसे जाणां ना गाः तुम्हां अनंता श्रुष्टी अतिक्रांताः तुम्ही पुराणी पंढीयेजालः एथौनि तुमची थोरी
    सांधिजैल तरि माथेया डोळे जातीः" यावरि भटी पुसिलें: “जी जीः माथेया डोळे कव्हणे प्रकारे जाती जी?" सर्वज्ञ म्हणीतले: “वानरेयाः जवंजवं जाणता तवंतवं नेणताः ऐसा जो आपणयातें अखंड म्हणे तेणें न वचतिः"
    "हो का जीः"।
    ऊ लिळा क्रमांक ६२०: शास्त्र चरितार्थ करणे :हेत/मराठी लिळा :
    शाब्दज्ञान परीपूर्ण झाले सांगणे
    (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर)
    एक दिवस सर्वज्ञ म्हणाले, “वानरेशा, आमच्याकडून तुमचे विचाराचे शास्त्र शाब्दज्ञान संपन्न (परीपूर्ण)
    झाले आहे. आणि तुम्ही अपरोक्ष ज्ञानाला पात्र आहात." यावर भटोबासांनी म्हटले, “जी जी, परमेश्वर शास्त्राचा अंत होणार नाही असे आहे. आणि ते माझे कसे काय संपूर्ण झाले? आणि मला अपरोक्षज्ञान ते कसे काय जी?" सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. परंतु तुम्हाला थोडक्यामध्ये
    बहुत सांगितले आहे. म्हणून ते परिपूर्ण झाले आहे." भटोबासांनी म्हटले, "हो कां जी. तरी सर्वज्ञांनीच संपूर्ण करुन घेतले असे म्हणावे लागेल दुसरे काय. जी जी, तरी आम्हाला पुढिल अपरोक्षज्ञान झाले का?" सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, अपरोक्षज्ञानाला पाहून तुम्हाला झाले जे ते तोकडे आहे."||

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 Před 2 lety

      Dandvt pranam🙏🙏🌹🌹 dadaji

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 Před 2 lety

      @@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹

    • @shivammalvi5074
      @shivammalvi5074 Před 2 lety

      Danadavtaparnambabaj👏👏👏👏👏👏🌹🌹👌🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 Před 2 lety

      @@shivammalvi5074 : दण्डवत प्रणाम : 🌹🙏🙏🌹

    • @vijaymuley5569
      @vijaymuley5569 Před 2 lety

      Dandvat pranam nemade dada🙏🙏

  • @rajivranpise857
    @rajivranpise857 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम.

  • @user-jt4ns1gz7s
    @user-jt4ns1gz7s Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 4 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @MS-hy8vh
    @MS-hy8vh Před 2 lety

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏 मनिषा शिदे 🙏 खुप छान निरुपन करताय बाबा 🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबा जी ज्या प्रमाने बालक मातेकडे hatt Htt karto tasech jivane prmeshvara kade hatt karava zadatali janm shkepava parmeshvar aprati aart asavi Deva tuchi vhava tuch bhetava dandavat pranaam 🙏🌷🌷🙏

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 Před 2 lety

    दंडवत प्रणाम दाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-sl3oh5nn7d
    @user-sl3oh5nn7d Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप.छान मार्गदर्शन

  • @prajwalking703
    @prajwalking703 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण आंम्हि हा ऊपाय आज पासुण च आचरणा त आणणार

  • @RajMystery-dl2wk
    @RajMystery-dl2wk Před 24 dny

    Baba mala tumache lilacharitra khup aavadatat

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 Před 2 lety

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 Před 2 lety

    Dandvat..... pranam... baba....ji....

  • @mayruripavar3279
    @mayruripavar3279 Před rokem

    Sri datttray prabhu karu shaktat ka manorath purn dandavat pranam 🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🙏🙏

  • @kishortayade6184
    @kishortayade6184 Před 5 měsíci

    Dandvat pranam babaji

  • @bhushanpatil8125
    @bhushanpatil8125 Před rokem

    Dandvat pranam babaji apratim pravcan ❤

  • @vaishalichoudhari-zv4kf

    Dandvat pranam baba khup chan Lila ❤

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 Před 2 lety

    Dandavat pranam babaji bhakhtane hatt dharalatar dev Prem detat

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबा🙏

  • @geetapatel9661
    @geetapatel9661 Před 2 lety

    Dandavt parnam babaji 🌹🙏🌹

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 Před 2 lety

    Dandavat Pranam Babaji!.

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 Před 2 lety

    Dnyania agraha dhru tari parmeshwsr dnyaiyasi prem deti ase swami aacharya shri nagdev yanchya prashnala uttar deta na mhantat. Dandwat pranam babaji.

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 Před rokem

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏त्या लहान बाळा सारखे.आपन परमेश्वरा कडे हाट धरला पाहिजे.आई ने त्या बाळा दुध पाजले आहे.पण त्या लहान बाळा माहिती नाही.त्या च प्रमाणे परमेश्वर आपल्या बरोबर काय करतात हे आपल्या लक्षात येत नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 Před 2 lety

    दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏

  • @jyotihajare-se5xb
    @jyotihajare-se5xb Před rokem

    Jai Sri Krishna dandavat pranaam

  • @rohidaspatil1049
    @rohidaspatil1049 Před 2 lety

    दंडवत प्रणाम दादाजी

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 2 lety

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 Před rokem +1

    दंडवत प्रणाम दादा निरुपण आवडले

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 Před 2 lety +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    ज्या प्रमाणे लहान लेकरू आपल्या आई कडे हट्ट धरते, त्या प्रमाणे या जीवाने पण परमेश्वराकडे हट्ट धरावा की हे परमेश्वरा तु ची व्हावा.. तु ची भेटावा. अत्यंत तळ मळीने परमेश्वरा कडे निरंतर प्रार्थना केली तरच कुठे तरी परमेश्वर आपल्याला प्रेम दान देतील पण त्यासाठी तशी अर्त परमेश्वराच्या ठिकाणी असावी.
    चुक भुल क्षमस्व.
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @nikhilpatil6482
    @nikhilpatil6482 Před 2 lety

    Dandvat pranam dadaji

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 Před 2 lety

    स्वामींनी आचार्य पद देणारे महदाईसाला म्हणतात.तेव्हा भट्टोबास म्हणाले तुम्ही आचार्य नरक असे म्हटले होते.तेव्हा स्वामी म्हणाले तु काही क्षेपनिकांना तळणारे क्षेपनिका सारखा अनिष्ट करनारा नाही तु अनिष्ट कारक जिवांना इष्टाला लावणारा आचार्य आहे असे योग्यतेचे भट्टोबासांना स्वामींनी केले होते... खूप खूप सुंदर बाबा 🙏🌹🙏🌹

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 Před 2 lety

    Dandvat Pranam Dada 🙏🏻

  • @damodarauti9572
    @damodarauti9572 Před 2 lety

    Dandvat pranav baba

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 Před 2 lety

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 Před 2 lety +2

    इश्वराचे प्रेम कसे मिळेल हे भट्टोबासांना केलेले निरुपण..जै ज्ञान सांगितले ते विसरा असे स्वामींनी सांगितले निरंतर परमेश्वराची आर्ती व विरह भावावा तेव्हा परमेश्वर प्रेम देतात 🙏🙏🌼🙏🌼

  • @rajuvaidya3799
    @rajuvaidya3799 Před 2 lety +1

    जय श्री चक्रधर प्रभु. आ. श्रद्धेय प. पु. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. आ. बाबाजी आपण आपले अधिकार मृदु वाणीने प्रभु निरुपीत लिळांचे, दृष्टांताचे यथार्थ निरुपण,मार्गदर्शन केले आहे. अतीशय महत्त्वाचे स्मरणीय, चिंतनीय लिळांचे निरुपण केले आहे. सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम.

  • @madhavinandane4445
    @madhavinandane4445 Před rokem

    Danvt pranam khup chan nirupn 👏

  • @varshapatel9454
    @varshapatel9454 Před 2 lety

    Dandavt parnam🙏🙏🙏

  • @shivammalvi5074
    @shivammalvi5074 Před 2 lety

    Dandvtapranambaba👏👏👏👏👏🌹🙏👌

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 Před 2 lety

    DANDWAT JI BABAJI

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 Před 2 lety

    dandwat pranam dada !! 🙏🙏🙏

  • @user-gh3dz5gz7n
    @user-gh3dz5gz7n Před 2 lety

    मी अंकुश चांगभले सहजपुर जवळा यांचा तुम्हाला दंडवत प्रणाम

  • @abhijitkul9348
    @abhijitkul9348 Před 2 lety +1

    विरह तळमळ आर्त आग्रह आणि झाडा खाली देह ठेवला तर परमेश्वर प्रेम देतात दंडवत प्रणाम 🙏🙏 आणि आपण जे इतर ज्ञान सांगत असता तेही खुपचं उपयुक्त व गरजेचे आहे.

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 Před 2 lety +2

    🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 छान निरूपण आहे परमेश्वरास शरण आलेल्या साधकाने आग्रह धरला पाहिजे बालहट्टा प्रमाणे की प्रेम मिळाले पाहिजे परमेश्वर प्रेमदान देतात त्यावर स्वामी दुबळ्या मातेचा दृष्टांत देतात स्वामी म्हणतात आपण कोणतेही चांगले काम केले तर हुरळून जाऊ नये लोक आपल्याला मानतात तेव्हा आपल्याला काहीही माहिती नाही असे होऊन असावे परमेश्वर चिंतन केले पाहिजे भट्टोबासांना आचार्य पदवी दिली तेव्हा ते म्हणतात मला नको कारण तुम्ही आचार्यांसी नर्क सांगितले आहे तेव्हा स्वामी म्हणतात तु तसा नाही तु लोकांना नरकातुन काढणारा आचार्य आहे स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला पुढील जन्मात प्रेम देऊ दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏

  • @prajwalking703
    @prajwalking703 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण स्वामी भटोबासांना सांगतात जस बाळ आई जवळ हट्ट धरते देव आपली आईच आहे तसाच आपण हि हट्ट तळमळ देवाच मिळण्यासाठी केली पाहिजे त हे ऊपाय सांगितले

  • @sureshkk590
    @sureshkk590 Před 2 lety +1

    ज्या प्रमाणे लहान लेकरू आपल्या आई कडे हट्ट धरते त्या प्रमाणे जीवने परमेश्वरा जवळ हट्ट करावा की हे परमेश्वरा मला तिची होवावा तूची भेटावा. असंनिधानी तळमळ, निरंतर परमेश्वराची आर्ती करावी, विरहो भावावा, तळमळीत आपला जन्मते धाडी तयासी परमेश्वर अपुला प्रेम देती असे स्वामी निरुपिले.
    🙏 दंडवत प्रणाम 🙏

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏परमेश्वर सन्नीधानी ज्ञानीयाने परमेश्वराजवळ आग्रह (बालहट्टा सारखा) धरला तर ज्ञानीयाशी परमेश्वर प्रेम देतात. यावर परमेश्वर दुबळी मातेचा दृष्टांत देतात. आणि भट्टोबासांना पुढच्या जन्मात प्रेम देण्याचा पुढार देतात दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 जय श्रीकृष्ण🙏💐 चूक भूल क्षमस्व

    • @jijabaipable9986
      @jijabaipable9986 Před 2 lety

      दडवत प्रणाम स्पामी भल्याला आपात्या सनीधानी प्रमदेण्यासाठी लहान बाळा दुबकवा मातेचा द्रष्टात देतात तेव्हा प्र रमेश्वर प्राप्त होतेईचा वंदब

  • @user-gh3dz5gz7n
    @user-gh3dz5gz7n Před 2 lety

    अगदी बरोबर आहे

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před rokem

    Dandawat pranam Dada

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 Před 2 lety

    निर्गवी,हे नम्रपणे आपली विद्या, ज्ञान, समाजात आचरणातून दिसून येते.अति आत्मसन्मान टाळण्यासाठी विद्या वियनन शोभते. Over confidence to come s end.ईश्वर प्रेम प्राप्ती साठी आर्तवंत ,वियोगी, ईश्वरा विरही,आचरणवंत, ईश्वर विरह प्रेमी, ईश्वरा प्रति देह समर्पित,तन, मन धन,वित्त, काया ईश्वर चरणी लीन होऊन, अन्यनभावे भक्ती, अनुसरून कर्ते अष्ठोप्रहर ईश्वर विरही, सुदामा,मिरा, महादेव भट्ट, उध्दव देव,श्रुतदेव ,बाईसा,ऐलहो,साधाईसा,नाथोबा, अर्जुन, कुंती, द्रौपदी,गोप गोपिका, रुक्मिणी,इ.बाबाजी bookish knowledge is not to eligible for perfect man.दंडवत प्रणाम बाबाजी,

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 Před 2 lety +1

    परमेश्वर तुच भेटावा तुमचेच व्हावे हा प्रेमाचा उपाय 🙏🙏🌹🌹

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 Před 2 lety +1

    स्वामी म्ह ण तात जीवा ने परमेश्वर अच्या जवळ हट्ट धरला पाहिजे तूचि व्हा वा तूचि भेटा वा अशी तळमळ पाहिजे जव जव जनता तव तव नेन ता पाहिजे आपण कायम नेनीव च भावली पाहिजे कमी पणा घेतला पाहिजे माझे डोळे माथा गेले नाही पाहिजे आणि आपण परमेश्वराकडे हट्ट धरावा यासाठी लहान मुलांचा आणि माते चा उदाहरण दिले आहे

  • @user-dk6jq5pl8v
    @user-dk6jq5pl8v Před 10 měsíci

    बाबाआपनछानळिळासागता

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 Před 2 lety

    🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम दादाजी. स्वामी भट्टोबासांना ईश्वराचे प्रेमप्राप्त करण्यासाठी उपाय सांगतात, सन्निधानी असतांना प्रेमप्राप्त करण्यासाठी ईश्वराकडे हट्ट धरला पाहिजे, आग्रह केला पाहिजे.असन्निधानी तळमळ केली पाहिजे, जशी मासळी पाण्यासाठी तळमळ करते तसे भक्ताने ईश्वरासाठी तळमळ केली पाहिजे,निरंतर परमेश्र्वराची आर्ती केली पाहिजे,तुच भेटावा,तुच प्राप्त व्हावा अशी आर्ती केली पाहिजे,निरंतर परमेश्र्वराचा विरह केला पाहिजे. काट्याच्या झाडाखाली स्वतः चा देह सुकून पडावा अस एखाद्या अनुसरल्या पुरुषाने देवाच्या विरहामध्ये वागले पाहिजे.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे लहान लेकरू आई कड़े हट धरतो त्याप्रमाणे आपन परमेश्वर कड़े हट्ट धरला पाहिजे की तोचि होवाव तोचि भेटावाअत्यंत तलमलिने परमेश्वरकडे पार्थना केली पाहिजे तरच परमेश्वर आपल्या ला प्रेम देतील

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 Před 2 lety

    .. Dand vat Pranam Buba......I Pora Jivasi Agron a hi Agrvogari Hoye tariparameshwor Dy-aniyasi Premdel ti... Talama lit Jalmate dhadi Taya si Parmeshwar Prem deti - Sanidhani lAgrah Asanidhital mal... Kati Eki tali Sukoni Padi Eaisa EKA t Tayasi -.. Nirator Tuchi Hovava Tuchi Bheta va..

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 Před 2 lety +1

    🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
    असन्निधानी जिवाने परमेश्वराचे प्रेम प्राप्त करण्यासाठी निरंतर परमेश्वराच्या वियोगाचे दुःख करावे, आपला देह क्षेपावा. परमेश्वराची निरंतर स्तुती करावी. ज्याप्रमाणे लहान मुल आईकडे हट्ट करते त्याप्रमाणे जिवाने ही परमेश्वराकडे हट्ट करावा की तु चि व्हावा, तु चि भेटावा.

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 Před 2 lety

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷atishay dnyan vardhak nirupan 🙏🏻🙏🏻aapan nenivch bavli pahije aajpasunch tasa mi prayatn karnar
    2)swammi mhantat ja pramane lekru aaplya matekde htt karto tya pramane bhaktane parmeshwara kde htt kela pahije tarach parmeshwar prem detil aani asnnidhani nehmi parmeshwaracha virha madhe dukh karit rahave deva tuchi vahva tuchi bhetava shasvat prem parmeshwarache prapta vahve.
    Dandawat pranam 🙏🙏

  • @lakhanbhaimahla6957
    @lakhanbhaimahla6957 Před 2 lety +1

    लहान लेकरु माते जवलहटृ धरते तसे परमेशवर जवल भकतानी हटृ धरुन भकति केली आतँकरुन देवभेटावा असी तलमल केली तर परमेश्वर पे़म देतील

  • @drvinoddeshmukh1265
    @drvinoddeshmukh1265 Před 2 lety

    Dandwat pranam baba 🙏
    Sawami mhntat jay pramane lahan mulga aai kade hutta krto tay pramane aapn permeshwara kade hutta dharla pahije ki tochi howava tochi bhetava aataynt talvaline permeshwara kade prathna keli pahije pahije tarch premewar aplyla pream v bhet detil
    Dandwat 🙏

  • @harshitpawar1619
    @harshitpawar1619 Před 2 lety +1

    👍

  • @nandinigiri7430
    @nandinigiri7430 Před 2 lety +2

    दंडवत प्रणाम बाबा 1 आपले आचारण चांगले आसले पाहिजे आज पासून आमलात आणेन आम्ही लीळा जस्या आएकायला सुरवात केल्या आहेत तेव्हा पासून केले आहे परंतु काही आनखी गुरमी आसेल तर आज पासून आमलात आणेन 2 स्वामी नी भटोबाना प्रेम दान कसे मागावे ज्या प्रमाणे आपल् बाळ लाहान आसो आथवा मोठ सेवटी ती आई साठी बाळ असते तसे आपण पण परमेश्वराला म्हनले पाहिजे चक्रधरा तु माय मी लेकरू आस्या प्रमाणे परमेश्वरा कडे हाट धरला पाहिजे

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    ज्या प्रमाणे लेकरू आईकडे हट्ट धरतो
    त्याप्रमाणे आपण ही देवाला हट्ट धरला
    पाहिजे की तुची होवावा तुची भेटावा
    अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे केली पाहिजे
    परमेश्वर दयाळू मायाळू कनवाळू आहेत आपण नामस्मरण सतत केले पाहिजे तरच परमेश्वर आपल्या ला प्रेम देतील
    आपली संस्कृती ही गुरूकुल पद्धतीची आहे
    आपले उठणे बसणे प्रतिकुल प्रकारची सदाचारी
    असले पाहिजे आपण स्वतः च्या आचरणातून दाखवायचे आहे अशी आपली संस्कृती आहे ज्या प्रमाणे भटोबा सांनी महानुभाव पंथाचा
    धुरा सांभाळला त्या प्रमाणे आपणही धुरा सांभाळला पाहिजे. आपण प्रयत्न केला तर
    यश आल्याशिवाय राहणार नाही आपण ही
    शिक्षण पद्धत आमलात आणली पाहिजे
    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 Před 2 lety +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 Před 2 lety

    Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 Před 2 lety

    दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे आई मुलाचा हट्ट पुरवते त्याप्रमाणें जीवाने परमेश्वराजवळ हट्ट धरला पाहिजे जीवाने तूची
    व्हावा तूची भेटावा हा आग्रह धरला पाहिजे परमेश्वर दयाडू कृपाळू आहे वीष दिलें तरी देव वाचवू शकतो निरंतर आरती करावी तळमळ असली पाहिजे जीवाला

  • @sujatapatil9350
    @sujatapatil9350 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम दादा जी🙏१) परमेश्वराचा विरह तळमळ करणे आणि झाडाखाली देह क्षेपावे. तरच परमेश्वर प्राप्त होईल. 🙏🙏🙏

  • @user-kp5mr8wf6f
    @user-kp5mr8wf6f Před 2 lety

    दंडवत प्रमाण दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
    स्वामी सांगतात कि ज्याप्रमाणे लहान मुलां जशी
    आपल्या आई जवळ ऐखाद्या गोष्टी हट्ट करतात,
    त्याच प्रमाणे जिवाने देखील प्रमेश्वराकडे तळमळीने हट्ट व प्रार्थना करावी तुमची भेटावा
    ज्ञानीयाने प्रेमा साठी आग्रह केला पाहीजे त्यासाठी निरंतर स्मरण अंतःकरणात प्रमेश्वराची
    आठवण असावी,व प्रमेश्वराजवळ एकच मागावे
    देव माझा मी देवाचा ,

  • @maltiwange576
    @maltiwange576 Před 2 lety

    Jyapramane lahan lekar aai kade hatya dharte tyapramane apan parmeshwarakade hatya kela pahije ki deva mama tumche premach pahije, tas wagale pahije tevha parmeshwar prem detat ata nahi tar pudhi janmi nakki detat tyasathi anusaaran ghetle pahije. Dandwat pranam Baba
    .

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 2 lety

    Asanidan talamala ,niratarparmesavracha arta karun,nirantr paramesavrachcha
    Veraha bavanare asatata tayana
    Parmesavrache pram milate
    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹 स्वामींनी भट्टोबासांना केलेलै महत्वाचे निरुपण"तुमचे डोळे माथा जाती"ते कसे तेव्हा जव जव जानता तवतव नेनता, म्हणजे मी काहिच नाही मला काहीच येत नाही मी विद्वान आहे आचरणातून आणुन दाखविले,उठने बसने, चारचौघात आपलै आचरण चांगले असने म्हणजे आपण सदाचारी आहोत हे खरच योग्य प्रकारे सांगितले हे आम्ही रोज चरित्र ऐकून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे 🙏🙏🌹🌹

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 2 lety

    dandavat pranaam Baba ji jay Shri chkradhar swami jay Shri Krishna dandavat 🙏🏻

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 7 měsíci

    🙏🙏

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 Před 2 lety

    Apale jegyan ahe te uthanya basane waganuk apale acharanyawarun apalyala Angi asala pahije Shabd Gyan aparoksh Gyan wishes Gyan zale ki zali ase nahi premasi patr asale pahije jase Baisala Prem zale tyapramane aplyala zale pahije premsanchari zale pahije 🌹🙏🌹

  • @MhyePawar
    @MhyePawar Před 2 lety

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 Před 2 lety

    🙏🏾

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 2 lety

    दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 Před 2 lety

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏1 Shaleya shikshanche certificate mahatvache nasoon tar manoos char chowkanmadhye Kase acharan changle kele pahije, sadachari asle pahije he aaplya Bhartiya sanskriti vishayi je aapan nirupan kele agdi barobar aahe. 2. Jasa lahan lekru aaikade hatt dhartaat tashesh jeev parmeshwar prati eknisht bhakti keli pahije , tumchi vhava tumhich bhetava ashi prarthna nirantar kele pahije ani aarti asli pahije.

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 2 lety

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 Před 2 lety

    Kharya Dnyani bhaktanne Parmeshwarankade hatta dharla pahije ki swami maj Tumhich vhave,Tumhich bhetave, mala Premdan dyave, Dynan dyave. Asa Swaminkade hatt dharava.
    Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबा जी आपन जे संगितले ते आगदी बरोबर ज्ञानियाला सरti पिकेt चि आवाश्यकता कशाला दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @jijabaipable9986
    @jijabaipable9986 Před 2 lety

    Yui

  • @latachipde810
    @latachipde810 Před 2 lety +1

    🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय कृष्ण 🌹 🙏
    स्वामी म्हणतात की जसे लहान मूल आपल्या आईजवळ एखादा हट्ट करते तेव्हा ती आई आपल्या लेकराचा हट्ट कसेही करून पुर्ण करते. तसे जीवाने परमेश्वराजवळ परमेश्वराचे प्रेम मिळवण्यासाठी हट्ट धरावा देवा तुची भेटावा तुची होवावा यासाठी अंतकरणातून प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला देव जवळ करतील. 🌹🙏

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 Před 2 lety

      स्वामी म्हणतात की जसे लहान मूल आपल्या आईजवळ हट्ट धरते तेव्हा ती आई आपल्या लेकराचा हट्ट पुरवते तसे तशी परमेश्वराजवळ परमेश्वराचे प्रेम मागितले पाहिजे देशाच्या शेवटी झाडा तळी न जाण्यास सांगितले कारण नागदेव अचाऱ्यना पंथाची धुरा सांभाळायची होती परमेश्वर सुद्धा भक्त पुढे माघार घेतात

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 Před 4 měsíci

    Dandvat pranam Baba...khup Sundar Lila Dole ughadnare pan tase kute disat nahi.... Pan me total parant kartoi Karan padal tyacha darm dev khara n darm khara me mare parant dev sodnar nahi ani 58 nantar retirement nantar total Anusaran gheun devane sangilya nusar deshachya shevti janm shepan karnar ....fakt Swami sahiye karot hich prathna..... Dandvat pranam

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 Před 2 lety

    Agrah jar asala tar Parameter premas patr karte ya janmi nahi tar pudhchya janmi jasi dubalya matecha drushatant sangitle jya bhktala Parameshwar pahije asel tyannach Parmeshwrani je Gyan Bhattoasala dile te wasarnyas sangitale parmeshwar asahti arat asel nirantar aarati talamal he deh nashwar ahe ase asale pahije asalelya Gyanashiway abhiman Karu naye maghar gheun mothepana asala pahije 🌹🙏🌹

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 Před 2 lety +1

    तसा हट्ट जिवने परमेश्वराजव ळ ध रला पाहिजे मग देव जीवाला जवळ करतात निरंतर परमेश्वर चा विरह भावला पाहिजे देवाचे शा श्व त प्रेम तल माळी ने मागीतले पाहिजे असे स्वामिनी सांगितले

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Mla nusta karmacha nash nahi pahije.mla tabadtob moksha pahije.devala mhana yach jalmat mazi avidya ched kara mhana v tumcha anand pradan kara mhana. 💟

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 Před 2 lety

    Dandwat pranam 🙏🙏 swami bhatobas Yana mahntaki tumhi kadhi mahdasane Sarkhe kahi charcha keli ka mahdahisa ya devacha parem milave mahnu aamchashi charcha kele ttaymul aamhi ttayna sanghitle dnyane aagrah kele tarch parmeshwar che parem milale aste jase dubal matech durshta sangitala jase garib mata aapalay mulsathi milk va bhat anysathi supa va chatu gahan thenu ttayala milk va bhat ante jasa ratri udun ttayala visar padto ki mi milk va bhat khala nahi tarhi mata parta jevayal dete tasech jivane prameshwar kade hatta karava. Prameshwar che Prem magave prapancha magana na karata. Nirtar talmal karvi shashvat Prema prameshwarche zale pahije sattyne deva tucha bhetava va tucha vahava hi asnnidhan jivane talamal kili pahije. Jese madhvan bramnal ani baisala swamicha Prem zale karan prameshwar cha virha sahan hot nahi.

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 Před 2 lety

    Svami bhatobasala dudha bhat ksi khau ghalti. Hatt purvinyasati aai vastu ghan thevte. Lekracha hatt purvite. Jas madoba bhat prem sanchari hote tas apa. Jas masa baher nigalyas panyasivay jagu shakat nahi. Ts apan deva mala tuchi bhetava tuchi vhava, asa hatt krava. Sarkhi arti, bhajan, namsmaran karavi, ki deva mala tuch bhet, dhyani, mani, tuch raha. Asa upay sangatat dev . Dandvt pranam🙏🙏🌹🌹. Ani Jas panthachi dhura aachyray vr sopvli. Aachyray dev Jas mantil ts vagtat. Acharan kartat. Sanskriti bhatobas jopastat. Ts apan acharan kel pahije. Vagal pahije. Tumi mnlel mala avdal baba. Mi pn vagnyacha prayttann karte. 🙏🙏🌹🌹😇💕

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 Před 2 lety

    Dandwat pranam 🙏🙏 baba kharch aja ya lilatun kase jivane kothalyhi dnayne aapalay thikani asale ahikar na karata jivane nirkar honu jivane aapalay aachartun disale pahije.

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 Před 2 lety

    जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादा भटोबास स्वामींना विचारतात जीजी प्रेमाला उपाय काय आहे देव म्हणतात तुम्ही कधी विचारले नाही स्वामी म्हणतात जे झाडाचे फळ गोड त्याची साल पण गोड जो प्रेम संचारी सुखरूप आहे तर त्याचे साधन पण सुखरूप आहे असे जाणावे ज्ञानी याने प्रेमासाठी आग्रह केला पाहिजे हे ईश्वरा तुमचे प्रेम प्राप्त मला व्हावे देवासाठी तळमळ केली पाहिजे निरंतर परमेश्वराची आरती करावे तूच व्हावा तूच भेटावा आपण देवाला शाश्वत प्रेम मागावे पाण्यासाठी मासळी जशी पाण्यात जाण्यासाठी तळमळत असते तसे परमेश्वरासाठी तळमळ केली पाहिजे देवा मला काही नको तुम्ही मला हवे तुमचे प्रेम दान हवे

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 Před 2 lety

    आपन कापी करून पास होने पेक्षा आपन आमलात आधुनिक पास होने

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 Před 2 lety +1

    स्वामी म्हणतात ज्या प्रमाणे लहान लेकरू आपल्या आईकडे हट्ट धरते आणि ते हट्ट पुरवते त्या प्रमाणे या जीवाने पण परमेश्वराकडे हट्ट धरावा की तळमळीने तूची ‌भेटावा तूची व्हावा अशी जीवाने तळमळीने धरपकड करून देवाकडे प्रार्थना केली पाहिजे तरच कूठे तरी परमेश्वर जिवाला प्रेमदान देतील . जीवाने ‌असेच‌ केलें पाहिजे .
    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
    मी जिजा लीपारे आहे,
    हा नवीन नंबर आहे
    कृपया हैच नाव घ्यावे .

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Shrikruishna Maharajani Mirataila tarle tar mag amchya devanehi bhaktala vachvayla pahije hote.mag Govindavr kpat kase pdle? Bhandarekarana ingli kasi chavli? Mahadaisana sap kasa chavla?💟

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 Před 2 lety

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    एक शंका आहे...
    ज्ञान झाल्यावरच परमेश्वर प्रेम दान देतात का??? ज्ञान न देता ही परमेश्वर प्रेम संचार करतात का??
    कृपया यावर थोडे मार्गदर्शन करावे.
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 Před 2 lety

    दंडवत प्रणाम जी बाबाजी, विषय निघाला म्हणून मला शंका सर्वज्ञश्रीचक्रधरप्रभू जी नी कधी एखाद्या कागदावर लिहले का, त्यांचे हस्ताक्षर होते अस काही होत का? 🌹🙏🌹

  • @user-pt1gz1zp3e
    @user-pt1gz1zp3e Před 5 měsíci

    🙏🏻🙏🏻🌸🪷💗

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 2 lety +1

    ऊ लिळा क्रमांक ६२१: भक्तों उपायों निरूपण : हेत/प्रेमाचा उपाय सांगणे : मराठी लिळा :
    बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर)
    महादाइसाने विचारले, “जी जी, ज्ञान झाल्यानंतर प्रेमाला उपाय आहे काय?" सर्वज्ञ म्हणाले, बाई, उपायाने मिळणार नाही असं काही ह्या जगात आहे काय?" अर्थात उपाय केल्याने ज्ञान झाल्यावर प्रेम होऊ शकते. जो अनन्यभावाने परमेश्वराला अनुसरला आहे त्याचा देव आहे. मग महादाईसा
    भटोबासाजवळ गेली. भटोबास कपड्यांच्या घड्या घालत होते. महादाईसाने म्हटले, “नागदेया, नागदेया ज्ञानीयाला प्रेमाचा उपाय आहे म्हणे." भटोबासांनी म्हटले, “गप्प रहा रुपै, ज्याला ज्ञान झाले याला प्रेम होणे कसं काय शक्य आहे? " महादाईसाने म्हटले, “ज्ञान झाल्यावरही प्रेमाला उपाय
    आहे बरं नागदेया.” भटोबासांनी म्हटले, “हे तुम्ही तुमचं मत मांडता आहात की सर्वज्ञ निरूपण करीत आहे?" महादाईसाने म्हटले, “ते सर्वज्ञांनीच निरोपण केले." मग भटोबास सर्वज्ञांजवळ आले. दंडवत घातले. श्रीचरणास लागले. आणि विचारले, “हां जी प्रेमाला उपाय आहे म्हणे?" सर्वज्ञ म्हणाले, “हो आहे." भटोबासांनी म्हटले, “हां जी तरी आपण आम्हाला असं कधी निरूपण केले
    नाही.” सर्वज्ञ म्हणाले, "तुम्ही आम्हाला कधी विचारले आणि आम्ही सांगितले नाही. महादाईसा
    जिज्ञासक आहे चर्चा करते. आम्हाला नेहमी काहीना काही विचारत रहाते. हे असे तुम्हालाच सुचायला हवं होतं ना. असा काही प्रकार आहे का? ज्या झाडाची साल गोड आहे. त्या झाडाचे फळ साहाजीकच गोड असायलाच पाहिजे. तसे जेवढे साधन सुखरूप आहे. तेथील साध्य ते तर सुखरूप असणारच हे
    असे समजायला हवे होते ना." भटोबासांनी विचारले, “जी जी, उपाय तो कोणता आहे बरं?" सर्वज्ञ म्हणाले, “परमेश्वराच्या सन्निधानी असता आग्रह(हाट्ट)असायला हवा. आणि असन्निधानी तळमळ
    असायला हवी. पोरा जीवाला आग्रह नाही. जर खरोखरच आग्रह असेल तरी परमेश्वर ज्ञानीयालाही प्रेम देतात." यावर सर्वज्ञांनी दुबळीए मातेचा दृष्टांत सांगितला. सर्वज्ञ म्हणाले, “जसी कोणी गरीब निर्धन
    आई असते. तिचे मुल हट्ट करुन दुधभात खायला मागते. त्याला दुसरे काही खायला दिले तरी ते घेत नाही. कशाने शांत रहात नाही. आक्रोशच करते. म्हणून ती गरीब निर्धन आई ते बाळ मरेल असे जाणून घरातील सुप चाटू गहाण ठेवते. त्याला दुधभात खाऊ घालते.तसा जीवाला आग्रह नाही आग्रह जर
    आसला तर ज्ञानीयाला परमेश्वर प्रेम देतात. जीवाला आग्रह नाही म्हणून ईश्वरालाही इच्छा नाही.' भटोबासांनी म्हटले, “जी जी, मी आता आग्रह करीत आहे. सर्वज्ञांनी आता मला प्रेम द्यावे." सर्वज्ञ म्हणाले, “असे आहे तर आधी जे ज्ञान आहे ते पहीले विसरुन. मग आम्ही तुम्हाला प्रेम देतो." भटोबासांनी म्हटले, “नाही जी आता विसरणे कसे शक्य आहे?" सर्वज्ञ म्हणाले, "आता तुम्हाला आचार्य व्हावे लागेल. तुमचे प्रेम आमच्याकडे सद्या शिल्लक आहे. ते आम्ही तुम्हाला नंतर देऊ असं
    अश्वासन देतो." असे अभिवचन दिले. मग भटोबासांनी विचाले, “जी जी, असन्निधानी प्रेमाला काय उपाय आहे?" सर्वज्ञ म्हणाले, “असन्निधानी तळमळ असावी निरंतर परमेश्वरांची स्तुती करावी.
    निरंतर परमेश्वर वियोगाचे दुःख करावे. जो परमेश्वर वियोगाच्या तळमळीने देह क्षेपतो. त्याला परमेश्वर आपले प्रेम देत असतात. काटेरी झाडाखाली शरीर सुकवून टाकतो. असाही क्वचित एखादा असतो त्याला परमेश्वर प्रेम देतात.” महादाईसाला सर्वज्ञ म्हणाले, “बाई, आता आम्ही वानरेशाला
    आचार्यत्व देवून मग उत्तर दिशेला जाऊ.'
    " यावर भटोबासांनी म्हटले, “जी जी, मी कशाला आचार्यत्व मी आपल्या वियोगाने देशाच्या शेवटी झाडाखाली वैराग्यकरुन देह त्याग करीन जी."
    सर्वज्ञ म्हणले, “वानरेया, तुम्ही परमेश्वर आज्ञेचे पालन करून धर्माला आधार द्यावा. आणि हे | तुमच्याकडून होईल." भटोबासांनी म्हटले, "ते तुमचे तुम्ही पाहून घ्यावे. मी मात्र एकांकी आचार | करायला जाणारच आहे." सर्वज्ञांनी मान्य केले.॥
    ऊ लिळा क्रमांक ६२२ :आचार्य नामकरण
    हेत/मराठी लिळा :
    (बेलापुर, ता.श्रीरामपुर, जि.अहमदनगर)
    एक दिवस सर्वज्ञ आसनावर बसले होते. आणि भटोबास समोरुन आले. सर्वज्ञ म्हणाले, "आचार्ये हो या." भटोबासांनी म्हटले, "हे काय जी?" आणि भटोबासांच्या अंगाला काटा आला. (अंगावर शहारे आले). सर्वज्ञ म्हणाले, “तुम्ही तर आचार्ये आहात." भटोबासांनी म्हटले, “जी जी, आपण आचार्यास नर्क सांगितले आहेत ना?" सर्वज्ञ म्हणाले, "तुम्ही इतर आचार्यासारखे परतारकत्व करणारे
    आचार्य नाही. तू तर भवगारीतील जीवांना अनिष्ठपासून काढून सत्कार्यात, परमेश्वर मार्गी (परमार्गी) लावणारा आचार्य आहे. तुझ्या तोंडून कधी शास्त्र व्यतीरिक्त निघणार नाही."||

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 Před 2 lety

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम जी 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 Před 2 lety

      @@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹