#Lilacharitr_Uttarardh
Vložit
- čas přidán 20. 06. 2021
- #Lilacharitr_Uttarardh 150,151,152।#डोमेग्राम_चरित्र स्वामी स्वतःच्या पुत्रआणि पत्नी विषयी सांगतात.
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७,9373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गूरूदेव
दंडवत प्रणाम ‼️🙏‼️
जय श्री कृष्ण ‼️🙏‼️
🌷🌷🌷🌸🌸
Dandvat pranam dada
Sadhana maze dandawat pranam. 🙏🙏🔺️🔺️🔺️🔺️🔺️🙏🙏
दंडवत प्रणाम देवा तुमच्या चरणी
दंडवत प्रणाम💢💢💢🙏🙏🙏
Dandvat pranaam babaji 🌹🌼🌸🌹
Khup chan
Dandavat pranam dada🙏🙏🙏🙏🙏
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandvat pranam Baba ji 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
Dàndvat pranambabaji 🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏🌹
दण्डवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत दंडवत दादा खूपच छान सूनंदर लीळा
Dandawat pranam dada
Majha Dev Shri Chskradhar Dandvat.
1. Swami Kade Vaysmbhini Vidhya
Sviksrlys Mulr Tyanche Vay Panchvisa Bhitri thambale Hote Parntu Tyanchya Mulache Vay Nisrg Niyma Pramane Vadhle .
2.Akshay Trutiyechr vrat Lakhubaeesani.Aanhi Lahamaeesane Purn Keli.
Dandvst.Pranam.Babajo.
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा छान लीळा होती 🙏🙏🌹🌹
Dandwat Pranaam Dada
Dandawat pranam Dada
Dandvat pranam dada 🙏🙏
दंडवत प्रणाम
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
Dandvt prnam 🙏🌺🙏
Dandavt. ...pranam. ...baba. ..
Dandavt🌼🙏🙏🌼pranam
लाहामाईसा च्या आक्षय त्रीतियचा स्वामींनी स्विकार केला दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐💐
🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏
दंडवत दंडवत ईश्वरदास दादा खूपच छान सूनंदर लीळा स्तूती
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 अतिशय सुंदर असी फोड करून दिली काकू कक्षा भावाथॅॆ प्रकरण एक नंबर समजावून सांगितले बाबाजी तुम्ही तुमच्या निरुपणाने आमच्या ज्ञानात भर पडायला लागली आहे🌹 🙏🙏🙏🌹
श
@@kaushlyashevalikar7548 q bhul bhul veer he mn ज़ीरे
ते जे ऐ😮😮❤
Dandvat praman 🙏
Dandvat pranam
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏💐👌
Khoop Chaan Dada
Saashtaang Dandavat Pranam
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Digamber Ramkrishna Nemade
🌹🙏🙏🌹
Dandwat pranam
Dandvat. Pranam dadaji. Swamini. Vaystbhine. Vidya. Swekarli. Hote. Mhanun. Swaminche. Vay. 27. Varshache. Aastanna. Table. Hote. Mhanun. Swamincha mulga. 100. Varshacha. Mhatara.disat hote. Swaminni. Lahmaisavhe. Akshay. Tritiya. Swekarli .
Swaminni lahamaisachya akshytritiyecha swikar kela..🙏🏻🙏🏻
Sawmi ni lahamaisa yanchi akshytriyacha swikar kela aani sawmi jvl vaistnbhini hi vidhya hoti manahun sawmi 25 27 vrisache dist aani hi vidhya yancha mula jvl nvhti manahun te mahatre dist
दंडवत दादा
🙏 Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏 kupch chan nirupan 👌👌.... 1) Swamminni vayasthambini navachi vidya swikaralya mude te 25visitalya taruna sarakhe disata hote. Swamminchya mulakade ti vidya nhavati mhanun to mhatara zala hota.
2) swamminchya thikani akshay trutiya lakhubaisane sajari keli hoti.
Dandawat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण बाबाजी
Swamina vaystambini Vidya hoti mhanu Swami che vay Tarun hote ani Swami chya thikanii lahamaisani Akshay trutiya salari keli
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺
1)
दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Swami vayastambini vidya sweekarli hoti mhanun 25 - 27 vayache tarun disat hota pan tyancha mulankade ha vidya naslyane toh 100 varshacha mhaatara disat hota. 2. Lakhubaisa aani Lhamaaisa Swamiche thikaani Akshay tritiya saajra kele.
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏
Dandvat pranam dada🙏🏻
दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर निरूपण काही शब्दांचा अर्थ पण माहिती मिळाली
Dandwat pranam 🙏💐 babaji 💐🙏
हरशा
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷
🙏दंडवत🙏प्रणाम🙏
दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🙏🙏🌹🌹
स्वामिनी लखुबाइसा चि अश्कया तृतीया सlजरी केली आनी लामाईसाची पानी आनायला लlवुन त्याचि तृतीया पlन्यावर साजरी केली dandavat pranaam Baba ji jay Shri chkradhar swami jay Shri Krishna dandavat 🙏🏻
🙏1)वयसम्भीनी विद्या स्वीकार केल्या मुळे स्वामी २५ दिसत होते व त्याचा मुलगा म्हातारा झाला होता 🙏२)लम्हाईसा🙏
lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll Lo lllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
💐दंडवत प्रणाम, दादा।💐
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏छान निरूपण करीत आहे.
स्वामी 25/27 वर्षा वय स्तभीनी विद्या स्विकारिले त्याम्यूल स्वामी चे वय 25/27 चे distat दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏
लाहामाईसांच्या अक्षय तृतीय चा स्वामींनी स्विकार केला होता स्वामींनी वय स्तंभिनी नावाची विघ्या स्विकारलेली होती म्हणून स्वामींचे वय 25/26 ईतकेच दिसत होते आणि मुलगा म्हातारा झाला होता दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण
Dandwat pranam Swamini waystahmbini Vidhyecha swikar kela hota mulakade hi vidhya nvhti 2 Lahamaisa aani Lakhubaisa yancha Akshay trutiyecha swikar kela Dandwat pranam Baba
Dandvat pranam dadaji
Dandvat pranam shashri Dada🙏🙏
Danadavat pranam 🌹🌹🌹🌹🌹🙏
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
Dandavat Pranam Babaji!.
Dandawat pranam baba😍🙏🙏🙏🙏🙏😍
🙏 दंडवत प्रणाम दादा. आपण लीळांचे खूप छान प्रकारे निरोपन करता, मध्यंतरी रिपलाय द्यायला जमत नव्हतं मात्र लीळा ऐकणे चालू होते. 1)- स्वामी चा पुत्राचे वय 100 वर्षे झाल्या मुळे त्यां च्या भुवया खाली लोंबकळत होत्या आणि म्हणून कपाळावर पट्टी बांधली होती, ते वाकून खोकलत चालत होते सामान्य जीवासारखे वयाच्या मानाने शरीर खंगले होते महत्त्वाचे म्हणजे स्वामींकडे जशी वयसंतभिनी विद्या होती ती त्यांच्या पुत्राकडे नव्हती. स्वामी मात्र पंचवीस, सत्तावीस वर्षाचे दिसायचे कारण त्यांना वयसतभिनी विद्या प्राप्त झाली होती.
काकु कक्षा भावार्थ प्रकरण शान समजावून दिले आभारी आहोत
लय छान विश्लेषणात्मक आपण लिळा समजाऊन सांगता. दादा! दंडवत प्रणाम!🌹🌹
Karan Swamincha putrala VAYSTHAMBINI Vidya labhali navhati,mhanun Vay n thambata vadhatach gele.
LAHAMAISANI Swaminchya thikani AKSHAYTRUTIYA Keli..
Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.
दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रमाण दादा 🙏🙏
प्रश्न 1👉स्वामींनी वयसथमभिनी विद्या स्विकार उढळिनाथाकडुनकेली होती म्हणून स्वामी तरुण दिसत होते पण मुलाचे वय आपल्या सारखे होते म्हणून तो म्हातारा झाला.
प्रश्न 2👉लहामाईसाने अक्षयतृतीया देवाच्या ठिकाणी साजरी केली.
१)स्वामिनि वय स्तंभिणि नावाची विद्या स्वीकारलेली होती त्यामुळे स्वामी पंचवीस तीस वर्षाचे तरुण दिसायचे पण त्यांच्या मुलाचा ठिकाणी ती विद्या नसल्यामुळे ते म्हाता रे दिसायचे २) स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया लखू बाईसा व लहा माइसा यांनी साजरी केली 🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 खुपच छान सांगत आहात बाबा लिडा (जय श्री चक्रधर बाबा)
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏 स्वामींचा मुलगा एवढा म्हातारा होता कारण त्याच्या जवळ वयस्तंबीनी विद्या नव्हती आणि स्वामीं जवळ वयस्थंबीनी विद्या होती म्हणून स्वामी तरूण होते २ स्वामींच्या ठिकाणी लहामाईसाची अक्षय तृतीया साजरी केली दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
१) स्वामींन च्या वयस्तंभिनी विद्या मुळे स्वामींना वार्धक्य प्राप्त नाही झाले, या उलट त्यांच्या पुत्राला वार्धक्याचे लक्षणे निर्माण झाले.
२) स्वामींन च्या ठिकाणी लखुबाईसा व लाम्हाइसा यांनी अक्षय तृतीया साजरी केली.
दंडवत प्रणाम।
चुक भुल क्षमस्व।
दंडवत प्रणाम दादाजी.१ स्वामींच्या मुलाचे वय शंभर वर्षे होते कारण त्यांच्याकडे वयस्तंभिनी विद्या नव्हती आणि स्वामींकडे वयस्तंभिनी विद्या होती म्हणून स्वामींचे वय जसेच्या तसे होते.२ लाहामाईसाने स्वामीकडे अक्षय तृतीया साजरी केली होती.
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 १. स्वामींच्या मुलाकडे वयस्तंबिनी विद्या नव्हती म्हणून तो शंभर वर्षाचा म्हातारा दिसत होता तर स्वामींकडे वयस्तंबिनी विद्या होती म्हणून स्वामीं 25 ते 26 वर्षाचे तरुण दिसत होते. २. स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया लखूबाईसा आणि लाहामाईसा यांनी साजरी केली.
Dandvat pranam babaji 1 svaminchi udhalinathakadun vaystabhini vidya svikar keep lila hota mhanun svaminchi tarane disayache ani tyache mukabala maharaja disayache 2 svaminchi java lakh baisachya ani lakh baisachya yatil akxaytrutiya sagar keli
वांगमयीगाथा वाचला म्हणुन देव पंचवीसेक दिसता मुलगा शंभरी तले दिसतो
नागवेलीचया पानावर भटटोबांची परशंशा केली
दंडवत प्रणाम दादा माझ्या ज्ञानात भर पडत आहे आभारी आहो
1)katolachya bramhanapasun swamini vayast bhini vidhya svikar kele hoti mahnun tyache vay 25 varshache vatat hote ani tyancha mulga 100 varshacha hota.2) swamini lahamaesanchi akshay trutiya sajari keli.🙏🙏dandavat pranam dada🙏🙏
🙏🙏
Dandvt pranaam🙏🙏 jay shree krishna🙏🙏🌹🌹
Dandwat pranam 🙏
Swami vayastambini Vidya swekrali hoti mhnun 25-27 varshacha tarun dist hote pan taynchya mulakade he Vidya naslayne tho 100varshacha mhatara dist hota ....
Lakhubaisa aani lhamaaisa swami kade thikani Akshay tritiya sajri keli domegram la 🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌸🌸
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
1.swamini waystabhini vidhya swikarli hoti. Mhanun way nehmi 25-27 ase hote. Pan swami cha mulala hi vidhya prapt navti mhanun swamicha mulga mhatara(100 varshacha) jhala hota.
2.swamicha thikane Akshay tirtiya lakhubai ani lahmayisa yani sajri keli.
🙏🙏 💐💐Dandvat pranam babaji 💐💐🙏🙏
Dandavat pranam.
1. Swamina vayastambini vidya prapt hoti mnhun tynche vay 25-27 dist hote..pn tyncha mulala hee vidya prapt nvti mnhun toh vrudh dist hota.
2. Swamin cha thikane lahamaisa ne Akshay trutiya sajari keli.
1)स्वामींनी वयस्तंबिनी ही विद्या स्वीकारली होती. म्हणून स्वामींचा मुलगा स्वामींपेक्षा म्हातारा झाला होता आणि त्याच्या मुलापेक्षा तरुण दिसायचे 2)स्वामींच्या ठीकाणी अक्षय तृतीया लखुबाईसा आणि लामाईसा यांनी साजरी केली दंडवत प्रणाम बाबाजी
🙏दंडवत प्रणाम दादा🙏
१) ज्या वयात वयस्थांबी ही विद्या घेतली की त्यांचं वय तिथेच थमतात म्हणुन तिला वेस्थंबी विद्या असे म्हणतात.
२) लाहाईसा
DAndavte 🙏🙏🙏🙏🙏 pranam
वर स्तंभ नी विद्या श्री चक्रधर स्वामींनी अंगीकारले आहे.२- महाईसा,देमती , यांनी स्वामी च्यां सनिधानी अक्षय तृतीया साजरी केली आहे.दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.
🎉🎉🎉
Dandawat pranam guruji. Mahant SOMANDADA KHAMNIKAR President Anant Brahmand Mahanubhav Parishad. 🙏🙏💖💖💖💖💖🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏