#Lilacharitr_Uttarardh

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #Lilacharitr_Uttarardh 153,154,155।साधाईसा अस काय मागतात स्वामींकडे की स्वामी पण प्रसन्न होतात?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७,9373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Komentáře • 154

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +4

    ऊ लिळा क्रमांक १५३ : मंडळीकुरुषटीआरोहीनी साधा जोगीदंडदानअभिमुंख :
    मंडळीका पुष्टी आरोहनी साधा जोगदंडा दान स्वामी एके दिवशी नाथोबा उपाख्य मंडळीकाचे पाठीवर बसून डोंबायी नावाच्या देवीकडे गेले. दोन्ही श्रीकरात सोन्याने मढविलेला जोगदंड धरला होता.
    स्वामी अंगणात वेढे करीत होते. तेवढ्यात साधा आली. एकीकडून स्वामींच्या श्रीचरणांस लागली. दुसरीकडून
    दुसऱ्या श्रीचरणास लागली. जोगदंडाकडे पाहू लागली. तो सोन्यात मढविलेला जोगदंड होता. स्वामी साधेस म्हणाले, "असे काय पाहता हो साधे हो?" साधा म्हणाली, "हे स्वामींचे हातात काय आहे जी?" स्वामी म्हणाले, 'साधे हो, हा जोगदंडु' साधे म्हणाली, "जी, हा काय करावा ?'' स्वामी म्हणाले, " सिद्ध साधक
    हा असा धरून बसतात." स्वामींनी नाथोबाच्या पाठीकरून दाखविला. दोन्ही श्रीकरात, श्रीकंठावर धरून दाखविला. स्वामी म्हणाले, " बाई, हा तुम्हांस देऊ का ? " साधा म्हणाली, " हा स्वामींचे श्रीकरातच शोभून दिसतो. आपले हातातच असू द्यावा.'' त्यावर स्वामी म्हणाले, 'साधेहो, आम्ही कुणा तरी दुसऱ्यास हा देऊन टाकू म्हणून तुम्हीच घ्या हो." हा जोगदंडा दाकोबांनी आणला होता तया गोमटे पुजेचे :
    ऊ लिळा क्रमांक १५४ : साधा मागावेया अनोज्ञा :
    साधे मागावया अनोज्ञा (डोमेग्राम) :
    सर्वज्ञ म्हणाले, “साधे हो, काही मागा?" "जी जी मी नेणे जी"
    सर्वज्ञ म्हणाले “वेड्या नाही पिश्या नाही (विकार विकल्प रहीत)
    तरी काही मागा ?" नेणे जी सर्वज्ञ पुन्हा म्हणाले, “मागा साधा
    म्हणाली “जी जी, मज पुनः संबंध द्यावाजी." तेव्हा सर्वज्ञ
    म्हणाले, “माहीत नसतांना जर पुनः संबंधमागीतला, तर माहीत असते
    तर न जाणो काय मागीतले असते !" सर्वज्ञांनी साधेला वर दिला
    अवश्य देऊ.
    ऊ लिळा क्रमांक १५५ : शिंपे भोजन अपराधे आउ दडवडने :
    १६३) सिंपेभोजनी अपराधे आऊ रुसणे - एके दिवशी स्वामी नागदेवाचार्यांना म्हणाले, 'वानरेया, तुम्हांस
    आमची आंगी शिवण्यासाठी गावात जायचे आहे. '' ते म्हणाले, " मला अजूनही काही कामानिमित्त जायचे
    आहे.' त्यावर स्वामी म्हणाले, " मग सोबत नायकाते न्या. तिला शिंप्याकडे बसवा आणि तुम्ही व्यापारास
    जा." मग भट आणि आउसे शिंप्याकडे गेले. त्या शिंप्यास एक दाम शिवणावळ दिली व आउसांना तेथे
    बसवून भट व्यापारास गेले. स्वामींची दुसरी आंगी प्रमाणासाठी दिली होती. ती पाहून तो शिंपी म्हणाला, "जी
    आई, ज्या महापुरुषा ची आंगी अशी चांगली आहे तो पुरुष किती चांगला असेल ?'' आउसा म्हणाली,
    "अरे, तू आमच्या स्वामी जगन्नाथास पाहिले नाही? तू ही आंगी शिव, मग मी तुला स्वामींचे दर्शन करवीन
    रे." शिंप्याने आंगी शिवली. ती घेऊन आउसासोबत शिंपी आला तेव्हा स्वामी अंगणात वेढे घालीत होते. तेथे शिंप्यानी स्वामींना आंगी ओळगविली व स्वामींना दंडवत घातले व श्रीचरणा लागला. स्वामींसाठी त्या दिवशी
    कुणीतरी उपाहार आणला होता. स्वामींचे दर्शनानंतर आउसा शिंप्यास आंत घेऊन गेली व त्यास म्हणाली,
    "पदर पसर गा. हा स्वामींचा प्रसाद तुला देईल. " त्याने अंगावरील दुपट्टा पसरला. आउसा त्यावर
    उपाहाराचा प्रसाद टाकणार होती तेव्हा भट पोहचले. ते पाहून भट म्हणाले, " हे काय आऊ? बाइसा येथे
    नाहीत. मी या शिंप्यास शिवणावळ दिली आहे. तू याला प्रसाद देतेस?" आउसा म्हणाली, " उगा अस रे
    बा नागना. चक्रस्वामींचे प्रसादाने आपल्याकडे अपार आहे. तुलाही पुरैल आणि यासही पुरैल." भट
    स्वामींजवळ गेले आणि म्हणाले, " पाहिली ही आउची करणी? मी त्या शिंप्यास शिवणावळ दिली तरी ही
    त्याला अन्न वाढून देत आहे. कालही आपल्या उपाहाराकरिता एक ‘रुकेयाचे' लोणी आणविले होते. हिने त्या
    आडीकेयाकडून काम करून घेतले आणि त्यालाही अन्न वाढून दिले.'' हे भटाचे गा-हाणे सांगणे ऐकून
    आऊसा तेथे आली व रागाने म्हणाली, "अरे नागना चक्रस्वामीवाचून कुणाला आधार नाही." स्वामी
    म्हणाले, "वानरेया, आउस बाहेर घालवा गा.'' भटांनी तिला बाहेर काढण्यासाठी ढकलत नेणे सुरू कले
    तेव्हा ती काकुळतीने म्हणाली, "कशाला रे बा नागना, पलीकडे घालतोस? मी तुला आपली वाटी देईन.
    मी तुला माझे चांगले वस्त्र देईन." भट म्हणाले, “आऊ, आताची जा. मग उद्या ये." मग आऊ देईगावांस
    गेली. चाही पाहार दुःख करीत होती. मग तिने शिंदांवळे या गावाच्या पाणवठ्यावरून उतरून ती डोमेग्रामास
    आली. स्वामींना दंडवत करून श्रीचरणा लागली व म्हणाली, "बापुडा नायकु कधीच घालवू नका जी. बापुडा
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 Před 3 lety +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 Před 3 lety

    Dandavat pranaam Jay shrikrishna BABAJI....

  • @kisankedare6562
    @kisankedare6562 Před 3 lety +1

    Dandavt 🌼🙏🙏🌼pranam

  • @dhurajishekukar9794
    @dhurajishekukar9794 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @shrikrushna848
    @shrikrushna848 Před 3 lety +1

    Dandvat pranam dada 🙏🙏

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 Před 3 lety

    🙏जन्मोजान्मि देवच मिळो 🙏देवच प्रेम मिळो 🙏bhakti v prem 🙏dandvat 🙏

  • @shakuntalamanoorkar9048
    @shakuntalamanoorkar9048 Před 3 lety +1

    Dandwat pranam

  • @prashantsonawane1175
    @prashantsonawane1175 Před 3 lety +1

    Dandvat pranam
    Pun samnd maghitle

  • @nandinigiri7430
    @nandinigiri7430 Před 3 lety

    दंडवत प्रणाम बाबा साधाईसा ईश्वर प्राप्ती मागतात

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 Před 3 lety

    🙏 दंडवत प्रणाम 🙏
    ईश्वरप्राप्ती व्हावी

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 Před 3 lety

    Dandwat pranam 🙏🌹 babaji 🌹🙏

  • @THAR_LOVER3
    @THAR_LOVER3 Před 11 měsíci

    Dandvat prnama.baba

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 2 lety

    दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐

  • @sureshtadasshirasgaonband9802

    🙏🙏🙏🙏🙏

  • @udayvagurmekar2996
    @udayvagurmekar2996 Před 3 lety

    Dandavat Pranam babaji

  • @rajendradavane9498
    @rajendradavane9498 Před 3 lety

    दंडवत प्रणाम बाबा!

  • @raghunathgawande1508
    @raghunathgawande1508 Před 6 měsíci

    दंडवत प्रणाम दादाजी🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 5 měsíci

    दंडवत प्रणाम👏👏👏👏 💐💐💐💐💐

  • @anilsabankar8607
    @anilsabankar8607 Před 3 lety

    🙏दंडवत प्रणाम बाबा.....परमेश्वराच्या अनुज्ञेवरूण साधाईसाने जसा पुनःसबंध मागीतला,हिच शिकवन आपण घेतली पाहिजे.देवा तुची व्हावा तुची भेटावा असे ध्येय आपण ठेवले पाहिजे... दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण🌸🙏🌸

  • @sunandarajdhar7053
    @sunandarajdhar7053 Před 3 lety

    सागर मती दादा दंडवत दंडवत खुपच छान सूनंदर लीळा दंडवत

  • @pratibhagavali9176
    @pratibhagavali9176 Před 3 lety

    Dandvat pranam shashri Dada 🙏🙏🙏

  • @vaishalichoudhari-zv4kf

    Dandvat pranam baba khup chan lila ❤

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 Před 3 lety

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 आपन परमेश्वरापाशी प्रपचाकरिता काही न मागणी करता ईश्वर प्राप्ति व पुन।सबंध मागायला पाहिजे जसे काही मागा म्हटल्यावर साधाने पुर्ण ज्ञान नसतानाही पुनः सबंध मागितला 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽दंडवत प्रणाम🙏

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 Před 3 lety +1

    Prameswrala 1ch magane maghawe swaminchya sricharni mala sthan dyaweji Swami chya snnidhyanat rahaveji nehami Swaminchi krupa asu dyaweji Sadhani magitle push chya jnami pan tumhich bhetaweji Dandavat pranam babaji 🌹💐🙏🙏🙏🙏🙏💐🌹

  • @poonamdate6166
    @poonamdate6166 Před 3 lety

    Dandvat pranam dada🙏🏻🙏🏻

  • @avinashjadhav3443
    @avinashjadhav3443 Před 10 měsíci

    प्रेम मागावे

  • @gopalwasankar3334
    @gopalwasankar3334 Před 3 lety

    Fast pranam babaji sadaisane swami na ishavrpaprti magitali v tyachi swami vishyi bakhti

  • @mannmohan
    @mannmohan Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌷🌷

  • @dattatraypatait4871
    @dattatraypatait4871 Před 3 lety

    दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🌹🙏🙏💐💐
    आपण परमेश्वराला आपण पुन्ह:संबध होवा हे मांगितले पाहिजे साधाईसकडुन परमेश्वर पुन भेटाव हे शिकले पाहिजे, 🙏🙏💐💐🌹🌹

  • @narendrameshram1086
    @narendrameshram1086 Před 3 lety +1

    Majha Dev Srhi Chakradhar Dandavat.
    Sadhane Swamicha Punha Samba

  • @shravyajawale4787
    @shravyajawale4787 Před 3 lety

    पुरसंबधु मागतात स्वामी च्या जवळ राहायचे

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम आपण प्रपंच्या साठी सुख न मागता ईश्र्वराचे प्रेम मागावे तूच व्हावा तूची भेटावा तुझेच स्मरण व्हावे दंडवत प्रणाम

    • @latachipde810
      @latachipde810 Před 3 lety

      दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺
      परमेश्वराजवळ प्रपंचातील गोष्टी न मागता परमेश्वराचे प्रेम मागावे. परमेश्वरा तुची होवावा, तुची भेटावा या भावनेने ईश्वराचे स्मरण करावे. 🙏🙏🙏🌷

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 Před 2 lety

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @sureshjawale3213
    @sureshjawale3213 Před 3 lety

    Dandvat pranam babaji sadhaisane svamikade punsambadh magitale mhanaje h parameshavar pratiti magitale

  • @madhuriwankhade296
    @madhuriwankhade296 Před 3 lety +1

    Sansarik sukha n magta prem sanidhya aani punh sambhadh magitl pahije dandvat pranam babaji 🙏🙏🙏

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 Před 3 lety

    दंडवत दादा

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
    साधाईसा तेन्चा नावा प्रमाणेच खूप साध्या सरळ होत्या. श्री स्वामी ला तैनही पुनः संबंध मागितला... आम्ही पण श्री स्वामी ला प्रेम दान मागितले पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujatapatil9350
    @sujatapatil9350 Před 3 lety

    साधाइसा ईश्वरा पासून पुनसंबध मागतात तसे आपण ईश्वरा पासून प्रेम मागावे . तो चि भेटावा तोची मिळावा . दंडवत प्रणाम🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před 2 lety

    Dandawat pranam Dada

  • @tarachandingle1888
    @tarachandingle1888 Před 3 lety

    Dandwat pranam Baba Swaminna Sadhaisane Punhasambandh Ishwar prapti magitli Aapanhi parmeshwarache prem Ishwar prapti magawi Dandwat pranam Baba

  • @kashinathpatil8416
    @kashinathpatil8416 Před 3 lety

    Dandvat. Pranam dadaji. Sadhaisani. Swamigaval. Punh. Sambhadh magitaly. Tasaych parmeshwara gaval. Sansarik. Sukha. N. Magta. Parmeshwar. Prapti. Aani. Sanidhani. Magitaly. Pahije .

  • @yogitachaudhari7119
    @yogitachaudhari7119 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏
    साधाईसाने पुनः संबंध म्हणजेच ईश्वर प्राप्ती स्वामींच्या ठिकाणी मागितलेली आहे
    यावरून आपण सुद्धा प्रपंच न मागता परमेश्वर प्राप्ती परमेश्वराच्या जवळ मागायला हवी

  • @gunjanbhoyar2826
    @gunjanbhoyar2826 Před 3 lety

    जर परमेश्वर आपल्या वर प्रसन्न झाले तर आपण पुनः समंध मागायला पाहिजे हीच शिकवण आपण साधईसा कळून शिकलो पाहिजे🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 3 lety

    परमेश्वराकडे आपण परमेश्वराचे सन्निधान मागायला पाहिजे तोचि वहाव्ा तोचि भेटावा आशी तळमळ लागली पाहिजे साधाने पुढे संबंध मागितला तसे आपण मागायला पाहिजे दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐

  • @leenakalbande5337
    @leenakalbande5337 Před 3 lety +1

    Dandvat pranam babaji...shri swami ji ni sadhaisa vr prasann zhale ni bolel tumhe kahi manga amhala...tr tya bai mantat mala punha samband dya...swami manahale nakki ch deu ..pratk jeva ni prem aani sandhan mangitle paayen

  • @dattahamare7907
    @dattahamare7907 Před 3 lety

    Dandavat pranam dada jay shri krishna jyapramane sadaeshane parmeswarakade punh sabandh magitla tasa apanahi magava prapanchik sukh magu naye

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 Před 3 lety +2

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    परमेश्वराकडे आपण ईश्वर प्राप्ती व्हावी हेच मागावे जसे साधाईसाला स्वामी म्हणाले
    की मागा तुम्हाला काय मागायचे. तेव्हा साधाईसाने स्वामींना पुनः संबधु द्या हे मागितले
    🌹🙏जय श्री कृष्ण 🙏🌹

  • @ashokwange8588
    @ashokwange8588 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा जयश्रीकृष्ण 🙏🙏🙏

  • @vrushaligadhave4288
    @vrushaligadhave4288 Před 3 lety

    आपणपरमेश्वरराकडे संसारातील नाशवंत सुखासाठी काहिही न मागता ईश्वर प्राप्तीच मागितली पाहिजे हे आपल्याला साधाईसांकडुन शिकायला भेटते दंडवत प्रणाम बाबाजी

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 Před 3 lety +2

    Dandavat Pranam Babaji!.

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 Před 3 lety +1

    प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹 स्वामीकडे आपण सन्निधान व प्रेम मागितले पाहीजे दडंवत प्रणाम🙏🌹

  • @sanjayingolepatil3252
    @sanjayingolepatil3252 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏 आपण परमेश्वराकडे हे मागणे मागितले पाहिजे , हे परमेश्वरा मी या कर्मकांडी जीवनात त्रस्त झालो मला आपल्या श्रीचरणी तसा योग प्राप्त करून द्यावा जसा तुम्ही आमच्या सदाईसास प्राप्त करून दिला तसाच मला सुद्धा आपल्या श्रीचरणी प्राप्त करून द्यावा व माझ्या जीवनाचा शेवट आपल्या श्रीचरणी व्हावा व माझी सुद्धा पुनरसंबंधाची इच्छा पूर्ण करा माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामिस माझा दंडवत प्रणाम.
    🙏🙏

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 Před 3 lety +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @drvinoddeshmukh1265
    @drvinoddeshmukh1265 Před 3 lety

    Dandwat pranam 🙏
    Mi parmeswarala tayncha punha sambhandha magayla hava jashe sadaisanii shree chakradhar swami la magitla hota🙏

  • @chakradharbuilders8999
    @chakradharbuilders8999 Před 3 lety +1

    Khoop Chaan Dada
    Saashtaang Dandavat Pranam
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
    Digamber Ramkrishna Nemade 🌹🙏🙏🌹

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻. देवकडे. संसारिक. न

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 Před 3 lety +1

    जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा स्वामी साधाईसावर प्रसन्न झाले तेव्हा स्वामी म्हणतात साधे हो आमच्याकडे काही मागा तेव्हा साधा म्हणते देवा देत असाल तर मला पुन्हा संबंध द्यावा स्वामी म्हणतात तुम्हाला काही माहीत नाही तरी एवढे मागितले जर तुम्हाला ज्ञान असते तर काय मागितले असते तेव्हा स्वामी त्यांना 100% पुन्हा संबंध देऊ असे म्हणतात साधनेपुन्हा संबंध स्वामींकडे मागितला हा गुण साधा चा घेतला पाहिजे

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम🙏🙏💢💢💥💥🙏🙏

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम
    सधांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या कडे पूणसंबध मागीतला.
    परमेश्वराकडे आपण परमेश्वराचे प्रेम मागीतले पाहिजे.
    परमेश्वराकडे आपण परमेश्वरच मागीतला पाहिजे.
    हे परमेश्वरा तूची होवावा, तूची भेटावा.

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 3 lety +3

    दंडवत प्रणlम देवा ला प्रeम दान Maga veदिन वावे Eश्वरlला समृपित भावने भक्ती करवी देवा तू माझा मी तूझा

  • @devajadhav3840
    @devajadhav3840 Před 3 lety +1

    साधाइसा ईश्वरापासुन पुनसबंध मागतात तसे आपन ईश्वरापासुन प्रेम मागितले पाहिजे तोमिळावा तोचि भेटावा दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 Před 3 lety +1

    Apan parmeshvar la tyanch punrsambhandh magyla hva jase sadaesane Shri Chakradhar swami
    Javl magitla
    Apan parmeshvar kade sansartil nashvant sukhsathi kahihi n magta eshvar praptis magtli pahije he aplyala sadaesa kadun shiknyas bhete.
    🙏🙏 Dandvat pranam babaji 🙏🙏💐💐💐💐

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 Před 3 lety +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    १) साधाईसा स्वामींन कडे पुनः ईश्वर संबंध मागतात... पुनः ईश्वर संबंधाने जीवाला कैवल्यपदप्राप्त होते ( मोक्ष प्राप्ती होते).
    दंडवत प्रणाम।
    चुक भुल क्षमस्व।

  • @nayanabhopale8768
    @nayanabhopale8768 Před 3 lety +1

    Dandavat pranam babaji

  • @narendrameshram1086
    @narendrameshram1086 Před 3 lety +1

    Sadhane Swamicha Punha Sabandha Magitla Tyapramane Aapan Sansar Sukha Sathi Kahi Magunaye .Parmesvaracha Punha Sambandha Magawa Jenekarun Punha Sambandh jhala Tar Swamiche prem Milyal.
    Sadhe Kadun Swami Visayi Asleli Aavadi. Sraddha .Visvas.He Gun Ghenya sarkha Aahe.
    Dandavat.Pranam.Babaji.

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +2

    आपण परमेशवराला त्यांच प्रेम मागावे : अदृष्टपर मागावे : मोक्ष मागावा : तसेच साधा ही साधी भोळी होती परंतु तीला परमेश्वरा बद्दल आत्यन्तिक आवडी होती महणुन तीचा हा गुण घेणया सारखा आहे

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 Před 3 lety

      दंडवत प्रणामजी 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 Před 3 lety

      दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹

  • @minakshipatil2752
    @minakshipatil2752 Před 3 lety +1

    दंडवत प्रमाण दादा 🙏🙏
    आपण परमेश्वर प्रसन्न झाल्यावर परपनच न मागता ईश्वर प्राप्ती मागितली पाहिजे. साधा हि साधीभोळी असून तीने संसार सुख न मागता पुःनसबनढ (ईश्वर प्राप्ती ची पहीली पायरी)मागितली हा गुण घेतला पाहिजे.

  • @ishwarmali4272
    @ishwarmali4272 Před 3 lety +1

    🙏 दंडवत बाबा🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před 3 lety +1

    परमेश्वराकडे आपण पुनर संबंध मागितला पाहिजे. जेणेकरून आपणाला ईश्वर प्राप्ती होईल. मोक्ष प्राप्ती होईल.

  • @arunawange3258
    @arunawange3258 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम प्रपंच यांसाठी काही न मागता ईश्वर प्राप्त व्हावी हेच मागणी करावीं

  • @adityaenterprices7313
    @adityaenterprices7313 Před 3 lety +2

    🙏 दंडवत प्रणाम दादा .लीळा ऐकायला सुरुवात केली आहे.

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे 🌹🙏🙏🙏🌹

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Mla melyavr nahi,jivantpnich moksha pahije. Dandawat DEVA. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏 Parmeshwar sarv shaktiman ahe,te kahihi karu shaktat.

  • @narendrameshram1086
    @narendrameshram1086 Před 3 lety +1

    Sadhane Swamicha PunhaSabn

  • @arjunwaghotkar3008
    @arjunwaghotkar3008 Před 3 lety +1

    आपण परमेश्वराकडे संसारातील नाशीवंत सुखासाठी काहीही न मागता ईश्वरप्राप्तीच मागीतली पाहीजे हे आपल्याला साधाईसांकडुन शिकायला भेटते. दंडवत प्रणाम बाबाजी 👏👏

  • @soniyagajbhiye6289
    @soniyagajbhiye6289 Před 3 lety

    🙏दंडवत प्रणाम दादा🙏
    आपल्याला स्वामींना साधाईसा सारखे पून:सबंध पु ढ चे जन्म मिळावा आणि पुन्हा ईश्र्वर प्राप्ती होववी . अश मागितला. आपल्याला पण हीच शिकवण असावी. जय श्री कृष्ण.

  • @adityaenterprices7313
    @adityaenterprices7313 Před 3 lety +2

    🙏 दंडवत प्रणाम दादा. आपण देवाकडे नाशिवंत प्रपंचातील सुख न मागता ईश्वर च मागितला पाहिजे, तुच व्हावा, तुची भेटावा. जर परमेश्वराच्या संनिधानात आपण असू तर आपल्याला स्वामी माऊली काय नाही देणार. म्हणून जीवाने ईश्वराचे प्रेम व स॔निधान मागितले पाहिजे. 🙏 दंडवत प्रणाम

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +1

    दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹

  • @Nalte24
    @Nalte24 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम बाबा जी 🙏💐👌

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादाजी. ईश्र्वर प्राप्ती व्हावी, ईश्र्वर तुच व्हावा हेच मागणे ईश्वराकडे मागायला हवे.प्रापंचिक काहीच नको..

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 Před 3 lety +1

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 जेव्हा स्वामीं साधाईसांवर प्रसन्न होतात तेव्हा स्वामीं म्हणतात मागा काहीतरी मागा तुम्हांला जे हवे ते. साधाईसां स्वामींना म्हणतात की आम्हांला काय मागावे कळत नाही समजत नाही. तरीही स्वामीं म्हणतात मागा काहीतरी. साधाईसां स्वामींना म्हणतात की तुम्हांला काही तरी द्यायचे असेल तर पुन: संबंध द्यावा. म्हणजेच ईश्वरप्राप्तीची पहिली पायरी. साधे हो तुम्हांला काही माहित नाही तर तुम्ही एवढे मागितले जर ज्ञान असते तर तुम्ही काय मागितले असते. तेव्हा स्वामीं त्यांना 100% पुन: संबंध देऊ असे म्हणतात. यावरून आपण प्रपंचासाठी काही न मागता परमेश्वराकडे ईश्वरप्राप्ती मागावी ही शिकवण साधाईसां कडून आपल्याला मिळते.

  • @sumanpathak9587
    @sumanpathak9587 Před 3 lety +1

    Dandavt. .pranam. ..baba. ..ji...

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde Před 3 lety +2

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    परमेश्वराकडे आपण नाशिवंत प्रपंच वगैरे काही न मागता फक्त परमेश्वराचीच प्राप्ती व्हावी हेच मागावे. परमेश्वराचीच प्राप्ती व्हावी हाच आपला प्रयत्न असावा.
    साधाईसांवर स्वामी प्रसन्न होतात तेव्हा काहीतरी मागा असे स्वामी म्हणतात साधाईसा म्हणतात काय मागावे हे आम्हांला काही समजत नाही तरी स्वामी म्हणतात काही तरी मागा साधाईसा तेव्हा स्वामींना पुनःसबंध द्यावा असे मागतात म्हणजे परमेश्वर प्राप्तीच मागतात. स्वामी म्हणतात बाई तुम्हांला काही माहित नसून एवढे मागितले काही माहिती असते तर काय मागितले असते. यावरून आपण साधाईसांकडून हा गुण घ्यावा की परमेश्वराकडून आपण परमेश्वर प्राप्ती व्हावी हेच मागावे.
    अंजली काकडे.

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 Před 3 lety

      परमेश्वराकडून आपण संसारी गोष्टी नाही मागितल्या पाहिजे कनाशी चा ब्राह्मणाने संसाराच्या गोष्टी मागितल्या स्वामी त्याला म्हणाले ते कर म वसे मिळेल पण तू तेच मागतो साधा ऐसा ना काही आचार विचार शास्त्र पर नव्हते परंतु त्या पुण सबंध हो वा साधा सारख मा गता आला पाहिजे

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 Před 3 lety +1

    Apanhi ishwarajaval aussapramane pun sambandh kinva mouksha magni swaminkade kelipahije dandwat pranam dada

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 ∆∆ स्वामी साधावर प्रसन्न होऊन साधाला म्हणतात आमच्या कडे काहीतरी मागा साधा म्हणते आम्हाला कायमागावं हे समजत नाही यावर स्वामी म्हणतात काही तरी मागायावर साधाईसा म्हणते देणार आसाल तर मला आपला पु:संबंध द्या मग स्वामी म्हणतात न जानता तुम्ही पु:संबंध मागीतला तर जानत असता तुम्ही काय मागीतले असते देऊ हो साधे तुम्हाला पु::संबंध देऊ आसे स्वामी साधाला म्हणाले दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🌹

    • @sureshkk590
      @sureshkk590 Před 3 lety

      आपण परमेश्र्वराकडे पूनासंभध (ईस्वरप्रप्ती) माघायला पाहिजे.
      🙏 Dandawat pranam 🙏

  • @arunawange3258
    @arunawange3258 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏जय श्रीकृष्ण🙏🙏(१)ज्याप्रमाणें साधाईसा ने परमेश्वराकडे मज पुन्ह:संबध द्दावा जी म्हणजेच पुढच्या जन्मी सुध्दा ईश्वराची प्राप्ति व्हावी असे मागितले तसेच आपणही संसारातील नाशिवंत सुखाची मागणी करता तुची व्हावा तुची भेटावा असे मागावे आपल्याला साधाईसाकडुन ईश्वराविषयी असलेले प्रेम व आवडी तसेच आर्त असावी हे गुण शिकायला मिळतात .🙏🙏🙏

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde Před 3 lety +2

    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @shyampujari3443
    @shyampujari3443 Před 3 lety

    आपण स्वामींच्या ठिकाणी सांसारिक सुख न मागता परमेश्वर प्रेम, परमेश्वर संनिधान परमेश्वर पुनःसंबध मागितला पाहिजे...

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम आपन परमेश्वराकडे सासारिक सुख न माँगता prmesvrache प्रेम मागितली पाहिजे

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +2

    महानुभाव सहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक, ग्रंथकार, लेखक, संपादक Ex- vice chancellor, Nagpur University, पद्मश्री श्री विष्णु भिकाजी कोलते यांच्या जंयतीनिम्मित विनम्र अभिवादन 🌹🙏🙏🌹

  • @rupalibhise1648
    @rupalibhise1648 Před 3 lety

    Aaplya jivanache sarthak honyasathi Eshvarprapti karun ghene hach aahe sadhaisane hi punarsambanthi magitali aahe

  • @rajashrilahane4698
    @rajashrilahane4698 Před 3 lety +1

    Dandwt parnam dadaji.
    Aamhatumhi. Parmeshwracha. Ieela'chagle. Prakare samavun sagtat aahat
    Aamhi aaplekhu
    Aabhari aahot.... Aapan parmeshwrala ya prpanchachi dukhat un sodwena sati parmeshwrajwal dhukha. Kele pahije parmdan'. Magayla
    Pahije

  • @rajashrilahane4698
    @rajashrilahane4698 Před 3 lety +1

    Dandwt parnam dada.
    Aapan. Shawminkade. Aaple giwnach. Bhalekarnsathi. Parmeshwracha punarsamandhu..magitla pahijy

  • @nikhilrade105
    @nikhilrade105 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏 आपण परमेश्वराला त्यांचा पुनः संबंध मागायला हवा जसे साधा यांनी श्री चक्रधर स्वामी जवळ मागितला

  • @user-hf6qx7se2d
    @user-hf6qx7se2d Před 3 lety

    दंडवत प्रणाम जिवाने परमेश्वर प्रसन्न झाल्यास परमेश्वराचे प्रेमानंद मागावे

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 Před 3 lety

    🙏Dandawat pranam dada jai shri chakradhar🙏 jase sadhaisane magitale ki mala punha sabandha dyava tyach pramane aapan hi parmeshwara kade parmeshwarache prem maghitale pahije deva tuchi vhava tuchi bhetava tumche sannidhan bhetave hi prarthana keli pahije. Kanashichya bramhana sarakhe prapancha sathi kahich magayala nahi pahije.
    Dandawat pranam🙏