M Pradnyasagar baba | भूताने झपाटल्यावर काय करावे ? लीळाचरित्र लीळा | लहानपणी मी पाहिलेला प्रसंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 07. 2020
  • १०८ कोटी नामस्मरणाचार्य महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव, श्री क्षेत्र खणेपुरी - मो. ९८५०४४८५०१
    संदर्भ,
    १) पंचकौळाचार्या ग्रहो नीवृत्ती , लीळाचरित्र पूर्वार्ध ३२
    संपादक,प्रा.पुरूषोत्तम नागपुरे
    २) ग्रह सारंगपाणी भेटी, लीळाचरित्र पुर्वार्ध १०३
    प्रा.पुरूषोत्तम नागपुरे
    ३) इ.स. १९७९ चर्या सुमारास महाराष्ट्र अधिकरण कै.श्री शेवलीकरबाबांच्या आश्रमात लहानपणी मी पाहिलेला प्रसंग....

Komentáře • 64

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 Před 28 dny

    Dandvat pranam pu babaji 🎉🎉

  • @user-df4ve4jn4n
    @user-df4ve4jn4n Před 3 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🏻

  • @hanmantnarwade9725
    @hanmantnarwade9725 Před 2 měsíci

    बाबाजी तुम्ही सांगितलेली लिळा राहेर या ठिकाणची आहे. माझ्या गावातील ही घटना आहे. दंडवत प्रणाम!

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 Před 10 měsíci +1

    दंडवत प्रणाम

  • @bhratpachbain7817
    @bhratpachbain7817 Před 2 lety +1

    दंडवतप्रणाम बाबाजी

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 2 lety +1

    अतिशय छान निरूपण आदरणीय श्रेडेय १०८ कोटी नामसरनाचारय पपूम श्री प्रज्ञा सागर सागर बाबा महानुभाव खानेपूरी निवासी, यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जयश्रीचक्रधर जय महानुभाव, रामकृष्ण भाऊँ नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

  • @krushnababar-Parbhani
    @krushnababar-Parbhani Před 3 měsíci

    👌🏻सुंदर 🙏🏻🌹दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🙏🏻

  • @aniladhav3810
    @aniladhav3810 Před rokem +1

    दंडवत प्रणाम बाबा

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 Před rokem +1

    🙏🌹 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹

  • @ravikiranpawar8101
    @ravikiranpawar8101 Před 6 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी , खुप खुप छान निरूपण आणि माहिती मिळाली ,

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Před rokem +1

    नामे भूतबाधा हरती ।नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे।श्री समर्थ रामदास स्वामी।।🚩🙏🙏🙏🚩👌👌👌🌼🌼🌼

  • @vijaylahole4628
    @vijaylahole4628 Před 6 měsíci

    🙏साष्टांग दंडवत प्रणाम🙏
    🌹 बाबाजी 🌹

  • @ashishkhurana311
    @ashishkhurana311 Před 4 lety +1

    अति सुदर मार्गदर्शन

  • @nandapakhale1530
    @nandapakhale1530 Před rokem

    दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः

  • @sureshjagtap1077
    @sureshjagtap1077 Před rokem +3

    मला अनुभव आला परमेश्वराच्या कृपेने मी ठणठणीत आहे

  • @ramkishanparve6970
    @ramkishanparve6970 Před rokem +1

    साष्टांग दंडवत बाबा

  • @pranjaliphatale5221
    @pranjaliphatale5221 Před 10 měsíci

    Dandvat pranam Baba 🙏🌸🙏🌸🙏🌸

  • @RameshKumar-zq5bf
    @RameshKumar-zq5bf Před rokem

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Před rokem +1

    Dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarapturkar1028
    @sagarapturkar1028 Před 4 lety +1

    दंडवत जी🙏🙏

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 Před rokem

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety +1

    Dandvat pranam baba

  • @poojadeshmukh9813
    @poojadeshmukh9813 Před 9 měsíci

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před rokem

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @itsgameryash8739
    @itsgameryash8739 Před rokem

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री कृष्ण दंडवत🙏🏻

  • @mukeshdonnamukesh164
    @mukeshdonnamukesh164 Před rokem

    Dandvat pranam Baba ji 🙏🏽🌹

  • @Akshaykanse2012-ju1ej

    ❤❤❤ Danvdat pranam ❤❤❤

  • @user-cc8jv8to7d
    @user-cc8jv8to7d Před 4 měsíci

    दंडवत. बाबा'❤🎉.सोनिया. सुरेश. शिंदे

  • @rekhakhurpade8900
    @rekhakhurpade8900 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @yogeshchaudhari5009
    @yogeshchaudhari5009 Před rokem

    Dandavat baba 🙏

  • @meenanishad5118
    @meenanishad5118 Před 11 měsíci

    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤❤❤❤❤

  • @user-ln3tc3zc2s
    @user-ln3tc3zc2s Před 3 lety +3

    मी गेली १५ वर्षा पासून उपाय, उपासना, आणि नामस्मरण करत आहे पण माझी भुतबाधा अजून गेलेली नाही. त्यामुळे नामस्मरणाने भूतबाधा जाते हे विधान करणे योग्य नाही. करणारे करून जातात पण काढणारे मिळत नाहीत ही सर्वात मोठी समस्या आहे

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před 3 lety

      मी श्रद्धेने नामस्मरण केले व माझी भूतबाधा गेली. नामस्मरणामुळे मला अनुभव आला .

    • @user-ln3tc3zc2s
      @user-ln3tc3zc2s Před 3 lety

      @@mahanubhavvichar
      तुमचा नंबर द्या किंवा माझा नंबर घ्या 9834713681 बोलुयात आपण

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před 3 lety

      तुम्ही उपदेशी असाल तर तुमचे गुरू तुमच्या सर्व शंका निरसन करतील . आपण श्री गुरूंकडे जाऊन आपल्या शंका त्यांना सांगाव्यात....

    • @user-ln3tc3zc2s
      @user-ln3tc3zc2s Před 3 lety +1

      @@mahanubhavvichar मी कुठल्याच संप्रदायाचा उद्देश घेतलेला नाही फक्त सनातन धर्माची उपासना करत आहे म्हणजे महादेवाची उपासना करत असतो

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před 3 lety +2

      @@user-ln3tc3zc2s महानुभाव पंथाचे अनुयायी श्री क्षेत्र माहूरगड येथे श्री दत्त देवदेवेश्वरीला किंवा श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे श्री दत्त चरणी सव्वा महीना राहतात . भीक्षा मागून खातात. श्री दत्त प्रभूची क्रुपा होते. ते दुखातून मुक्त होतात....
      काहीही खर्च करावा लागत नाही.... हजारो लोकांचे येथे दुख निवारण होते. 800 वर्षांपासून येथे भक्तांचे मनोरथ पूर्ण होत आलेले आहेत. आपलेही पूर्ण होतील. आपण येथे शरण जावे ....

  • @ashishkhurana311
    @ashishkhurana311 Před 4 lety +1

    कृपया हिंदी भाषिक भक्तों के लिए भी हिंदी में प्रवचन दें🙏🙏

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 Před rokem

    Dandawat

  • @abhimaske7078
    @abhimaske7078 Před rokem

    Mala pn aanubhav aala aahe

  • @deepakurhe3344
    @deepakurhe3344 Před rokem

    Dandawat pranam baba
    Majha ek prashna ahe
    Gayichya gothyala badha asel tar
    Aplya panthatil konta upay karawa?

  • @rautdilip4565
    @rautdilip4565 Před rokem +3

    माझ प्रश्न असा आहे की ??
    समजा एखादी व्यक्ती खूप दिवसा पासून आजारी ग्रस्त असेल तर ती आपल्या महानुभव पंथ स्वीकारला तर आजारी असलेली व्यति बरी होऊ शकते का?.तुमच्या अनुभवा नुसार प्लीज रिप्लाय

  • @ashishkhurana311
    @ashishkhurana311 Před 4 lety

    श्री गुरु जी से नम्र निवेदन है कि...
    हिंदी में भी यही मार्गदर्शन करेंगे

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před 4 lety

      हा जी हिंदी भाषा में भी देंगे

  • @anilashusethi1955
    @anilashusethi1955 Před 3 lety +1

    Jai Shree Krishan.Dandvat pranam daddaji. मराठी समझ नहीं आती क्षमा करें।आपके विचारों से वंचित रह जाते हैं।

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před 3 lety

      हिंदी भाषा में भी ज्ञान बताने की कोशीश करेंगे.....जय श्री कृष्ण

  • @MahiArtVision
    @MahiArtVision Před 4 lety +1

    चांगली माहिती दिली, बाबा भीति पण कमी झाली

  • @prakalpkumarmeshram4837
    @prakalpkumarmeshram4837 Před rokem +1

    Babaji,bhutapeksha ajache samasya khup ahet desamadhe ,tumch ky mahne ahe

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před rokem

      या समस्या सोडविण्यासाठी राजकारणी लोक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत...
      आपल्या समोर स्वताच्या उद्धाराची चिंता आहे... आपण स्वता च्या उद्धारासाठी प्रयत्न केले तर देशातील एका मनुष्याचे भले होऊन देशाची फार मोठी सेवा होईल...

    • @mahanubhavvichar
      @mahanubhavvichar  Před rokem

      यावर आपले काय मत आहे...

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 Před rokem

    Bhikshuk, Upadeshila bhutbadha zalich nahi pahije

  • @jagadishpatil3808
    @jagadishpatil3808 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Před rokem +1

    नामे भूतबाधा हरती ।नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे।श्री समर्थ रामदास स्वामी।।🚩🙏🙏🙏🚩👌👌👌🌼🌼🌼

    • @pravinpatil7783
      @pravinpatil7783 Před rokem

      हे महानुभाव पंथाचे आहे

  • @kishorchaudhari8917
    @kishorchaudhari8917 Před rokem

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @sudhirgawande198
    @sudhirgawande198 Před rokem

    दंडवत प्रणाम

  • @sandipgaikwad6492
    @sandipgaikwad6492 Před 4 lety

    दंडवत प्रणाम

  • @rajivranpise857
    @rajivranpise857 Před 4 lety

    दंडवत प्रणाम