आरोग्यम् धनसंपदा | मणक्याचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार | सहभाग - वैद्य स्वप्नील दुद्दलवार-TV9

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 04. 2019
  • आरोग्यम् धनसंपदा | मणक्याचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार | सहभाग - वैद्य स्वप्नील दुद्दलवार
    #TV9MarathiLIVE #MarathiNews
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

Komentáře • 36

  • @varadkaulwar8875
    @varadkaulwar8875 Před rokem +1

    माझे नाव वरद ,मी डॉ स्वप्नील सर कडे मणक्याचे अजार साठी उपाचर केला मला चांगला गुण आला कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन ना करता मला सरणी औषधी उपचार ने बरे केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ,माझे सर्व कुटुंबीय पण त्याचे उपचार ने बरे झाले
    कोटी कोटी नमस्कार

  • @janardanlimbewad7909
    @janardanlimbewad7909 Před rokem +2

    माहीती समजुन सांगलात त्याबद्दल कोटि कोटि नमन💐

    • @chintamanisure8156
      @chintamanisure8156 Před rokem

      I am unable to sit walk stand properly, spine back pain problem can u help me

  • @user-cf4tk4ed6g
    @user-cf4tk4ed6g Před 3 lety +4

    लातूर मधला पत्ता सांगा

  • @parameshwarbhole3982
    @parameshwarbhole3982 Před 3 lety +4

    लातूरचा पत्ता सांगा

    • @chintamanisure8156
      @chintamanisure8156 Před rokem

      I am unable to sit,walk,stand, properly spine back pain problem can u help me

  • @rameshjantre4236
    @rameshjantre4236 Před 2 lety +1

    नशिक मधे कुठे आहे

  • @drtruptiduddalwar4791
    @drtruptiduddalwar4791 Před 3 lety +5

    Best tretment

  • @prakashchavan-zy8qx
    @prakashchavan-zy8qx Před 5 měsíci

    खर्च किती येतो ते सांगा

  • @ganeshnikam870
    @ganeshnikam870 Před 2 lety

    औरंगाबाद मध्ये कुठे आहे. आपले आयुर्वेद सेंटर

  • @jayashreekarmarkar1701
    @jayashreekarmarkar1701 Před rokem +1

    ह्याचा पुण्यातील पत्ता व फोन नंबर सांगा.

  • @arunajoshi6437
    @arunajoshi6437 Před rokem

    Aruna Joshi
    सर माझी कमरेपासून डाव्या पायापर्यंत नस लागून येते त्याचबरोबर माझे गुडघे पण खूप दुखतात याकरीता मी Homeopathic औषध घेत आहे. याचबरोबर मी आयुर्वेदिक औषध घेतले तर चालेल काय. Please याबद्दल मला सांगा. माझ्या L4 मध्ये vertebral body noted अस x-ray मध्ये आहे.

  • @artichachad9705
    @artichachad9705 Před 3 lety +2

    Mast information

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 Před 2 lety +1

    अरे बाबा एक भी धड नाही, काहीही झालं तरी मणका विकार असाच अर्थ

  • @AyanShaikh-ns1ow
    @AyanShaikh-ns1ow Před 11 měsíci

    Latur madhe kuthe ahe he

  • @dilipunhale500
    @dilipunhale500 Před 3 lety

    मोबाईल न सागा

  • @dilipunhale500
    @dilipunhale500 Před 3 lety

    महाराष्ट्र मध्ये कुंडे आहे हॉस्पिटल

  • @shridhargajbhiye6470
    @shridhargajbhiye6470 Před rokem

    Plz frwd pune address

  • @sharadhangarge3952
    @sharadhangarge3952 Před 3 lety +1

    Mumbai madhe ofc sanga pls...back pain

  • @ganeshhirve3701
    @ganeshhirve3701 Před rokem

    जेवणाचे पथ्य काय

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 Před 2 lety +3

    नाकात गाईचे तूप टाकायचे नस्यसाठी , , सर औषध काही सांगायचे ना , पेशंट येन्यासाटी हा ऊद्याेग आहे

  • @pawanjadhav6127
    @pawanjadhav6127 Před rokem

    Sir Bhusawal chya aaspas aapale Dr kuthe an kevha milatil

  • @shraddhasanap8579
    @shraddhasanap8579 Před 4 lety +2

    सर मला मानेचा त्रास आहे दहा वर्ष झाले उपाय सांगा वय ३६वर्ष

    • @dr.swapnilduddalwar916
      @dr.swapnilduddalwar916 Před 4 lety +1

      Call on 9860852085

    • @noorsayyed5563
      @noorsayyed5563 Před 4 lety +1

      @@dr.swapnilduddalwar916 ‌सरमीखूपपरेशानॴहोमनक्याचाआजाराने
      मला उपाय सुचवावा
      माझे नाव. सय्यद नूर. सय्यद महागाव
      तालुका महागाव जिला यवतमाळ ९४२२१९२६२३

    • @dr.swapnilduddalwar916
      @dr.swapnilduddalwar916 Před 4 lety

      @@noorsayyed5563 call to ९८६०८५२०८५

    • @ganeshnikam870
      @ganeshnikam870 Před 2 lety +1

      Sir mala cervical spondilosis cha tras ahe ..upay sanga..
      औरंगाबाद

  • @sachinkanke9246
    @sachinkanke9246 Před rokem

    Sir mo send kra

  • @k.v.s5277
    @k.v.s5277 Před 3 lety +3

    साईटिका पेन दर्द वरती खाञीशीर उपाय आहेका सर.मि हरसींगार चा काढा खुप घेतला आहे तरीपन फरक नाहि

    • @varadkaulwar8875
      @varadkaulwar8875 Před rokem

      पारिजातक पानाचा काढा सर ने सांगितलं आहे गोमूत्र टाकून घेवून बघा भवू

  • @vikasbhosale7948
    @vikasbhosale7948 Před 3 lety +1

    कीती खर्च येतो

    • @chintamanisure8156
      @chintamanisure8156 Před rokem

      I am unable to Sit , walk, stand, properly, spine back pain problem can u help me

  • @honraon
    @honraon Před rokem

    मणक्याचे अजार झोपण्याच्या पद्धतीमुळे होतो का