नमस्कार सर, मी प्रशांत मोहन अकोला येथे राहत असून मला गेल्या दीड महिन्यापासून खूपच त्रास डाव्या पायामध्ये होत आहे मी एमआरआय सुद्धा काढलेला आहे डॉक्टरांनी ऑपरेशन सुद्धा सांगितले पण काही लोकांनी कमरेचे ऑपरेशन फेल होते असे सांगितले असता मी माझा कॉन्फिडन्स गमावून बसलो होतो . सर आज मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला खूपच माझा मनाला चांगले वाटले , Thanku sir ,
ओपरेशन हा शेवटचा पर्याय असतो.घाबरवून ओपरेशन करणारे बरेच असतात.सजग रहा व्यायाम करा.प्रयत्न संपले की ओपरेशनचा विचार करावा.व करण्यापूर्वी दोन तीन वेगवेगळ्या डौक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.कारण बरेच पैसे जाऊनही आराम पडला तरच उत्तम.
Sir,maze L5 che operate zalele ahe,4 month zale ahet.pan ajun thode mandichya Kali thode dukhte.aani payacha panjahi madhun madhun dukhto, he normal ahe ki ase ka hote te kalel please
Sir mazha bhau ahe 22 year cha tyacha 9th namber cha manka tutala ahe ani nas chakp zhali ahe operation zhal bhagvatu hospital nanded ythe. .sir to chalu shakel na dr govind jalba shinde spine sarjar yani opret kel ahe
मि नाशिक चा पेशंट आहे माझ्या डाव्या कमरेचा खुब्यात दुखते.तसेच चालायला लागले की घोट्याच्या वर साधारण सहा इंच भागात खुप भयंकर वेदना होतात.तर आपल्या क्लिनिक (दवाखान्यात नंबर लौकर लागेल का चेकप करण्यासाठी. श्रीगुरूदेव
Sir majhe vay battis varsha ahe mala manecha khup tras ahe mala dr ni wayam karycha sangitle ahe mi khup wayam kela pan kahich farak nahi padaty kahi uapay sangan sir 🙏
सर मला 7 वर्षे झालं त्रास खुप होतं एमाराय केलंय मणक्यां त मणक्या दाबय . 2013 ला मी तपासणी केली होती भुसावळ ला डॉ. तुषार पाटील यांनी मला पटा दिला होता. त्यैव्वा पासुन तत्रा होते . अॉपरेशन ला 2 लाख रुपये सांगितले होते पैसे सर. आणि आता जळगाव ला मी तपासणी केली 250 लाख रुपये सांगितले. सर
@@sunitamagar8347 ho aaram aahe khup pain hot hote pan aata aaram aahe operation nahi kele medicin ghetali ....pan dr . Ne sangitale hote ki opration che chance aahe pan adhi medicin try karu mhanun ...pan sadya aaram aahe pan jad kam kele ki trass hoto.. kahi goshti ter sambhalun karavya lagatat
श्री स्वामी समर्थ प्रसन्न समर्थ सक्सेस ऑथो पावडर संधीवात,आमवात सायटिका मायगेन हातापायांना मुंग्या येणे वात -संधीवात डोकेदुखी कॅल्शियमची कमी मानदुखी पाठदुखी कंबर दुखी टाचदुखी गुडघेदुखी रोगप्रतिकारकशक्ती कोणत्याही प्रकारची सुज एकदा याचा वापर आवश्यक करा व फरक अनुभवा. 5 -7 दिवसात फरक पडतो. 100% आयुर्वेदीक फुङ सप्लिमेंट. Call 8788675469
बर माझा अपघात झाला असुन माझा पाठिचा कणा पुर्ण पणे तुटला आहे मेंन शिर सुद्धा तुटली डॉक्टर म्हणतात मि आता आयुष्य भर चालू शकणार नाही , उपाय असेल तर सुचवा माझ वय 26वर्ष आहे🙏🙏🙏
नमस्कार सर,
मी प्रशांत मोहन अकोला येथे राहत असून मला गेल्या दीड महिन्यापासून खूपच त्रास डाव्या पायामध्ये होत आहे मी एमआरआय सुद्धा काढलेला आहे डॉक्टरांनी ऑपरेशन सुद्धा सांगितले पण काही लोकांनी कमरेचे ऑपरेशन फेल होते असे सांगितले असता मी माझा कॉन्फिडन्स गमावून बसलो होतो .
सर आज मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला खूपच माझा मनाला चांगले वाटले ,
Thanku sir ,
देव जर असेल तर ते असे डाॕक्टर असतात .
माझा हाताचे एका बोटाला गुग्या येतात पण खर्च ।येतो
सर आपरेशन झाल्यावर वजन उचलणे खाली बसून जेवण करने खाली वाकनेहे सर्व करता येईल का
ओपरेशन हा शेवटचा पर्याय असतो.घाबरवून ओपरेशन करणारे बरेच असतात.सजग रहा व्यायाम करा.प्रयत्न संपले की ओपरेशनचा विचार करावा.व करण्यापूर्वी दोन तीन वेगवेगळ्या डौक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.कारण बरेच पैसे जाऊनही आराम पडला तरच उत्तम.
डॉक्टर फार आनंदी आहेत.. फार छान माहीती देत आहेत.. धन्यवाद ..
धंन्यवाद डॅ साहेब
हाच खरा देव 👏
मि स्वतः अनुभव घेतला आहे ह्या डॉक्टरांचा खुप चांगला अनुभव
Kiti age ahe tumch ani kdhi operation zal ani ata ks vatatay.
छान माहिती
खुप.छान.माहिती.मिळाली.साहेब.धन्यवाद.आपली.शाखा.विटा.आटपाडी.येथे.आहे.का.असेल.तर.जरुर.कळवा.शुभरात्री.
Sir mi 30 varshachi ahe .tar dr sangitl ki mankyachi kamrejavl 2 shir dableli aahe.payala pan tras hoto .opreshan karava lagel kai pl sanga
Positive manus
Sir tumch hospital kuthy ahy Pune madhy plz send me adress
Sir,maze L5 che operate zalele ahe,4 month zale ahet.pan ajun thode mandichya Kali thode dukhte.aani payacha panjahi madhun madhun dukhto, he normal ahe ki ase ka hote te kalel please
Hospitals kuthe ahe sir pune madhe
सर सर्वाइकल स्पाँडिलाइटिस च्या केस मधे आँपरेशनचा पर्याय आहे का?
माणसातील खरा देव
छान
Hospital kuthe ahe
Punyatil adderss? Vinayak Hospital?
Sir vinayak hospital mathe sarkari yojna ahet ka
Mala.17varsha.pasun.ankolosis.spodi.litisis.aahe.hal.b.27positive.aahe.bamboo.spain.aahe.mazi.maan.paudhe.vakil.aahe.ti.opretion.dware.saral.hou.shakte.ka.tya.sathi.kiti.kharch.yeu.shakto.rajiv.gandi.card.modi.5lakh.cardacha.hya.opretion.sathi.labh.hou.shakto.ka.please.kalva
Spinal cord injury C4 C5 C6 no movement पुन्हा काही शस्त्रक्रिया करून त्यावर ती निदान करता येते का
Great job sarji,,
औरंगाबाद येथे उपलब्ध आहे का
नाशिक ला आपली visit असते का ? कधी व कुठे
डॉक्टर ग्रेट आहेत मला त्याचा आभिमान आहे
सर ऐक आँपरेशन ला कीती खर्च येतो
औरंगाबाद मध्ये ऑपरेट होईल का
नागपूर ला क्लीनिक आहे का
सर मी उजव्या पायाने अपंग आहे आणि माझ्या पाठ कंबरेचे मास दुखण्याचा कारण व उपाय सांगा व पाठी आग पण होते तसेच डावा पाय टांच पण दुखते
Sir kharach kiti yeto
आपरेशण साठी किती खर्च येतो सांगा पुर्व तयारी काय करावीं लागते
आंदाजे खर्च किती येईल ऑपरेशन चा
अाॅपरेशनचे चार्जेस किती अाहेत
Adress dya
Pan kiti kharch yeto te bola approx
सर तुमचा पत्ता कळेल का
नांदेडला शाका आहे का
Majh pn opreshn jhal ahe mnkyach Dinanath hospital pune la rege dr. 3 mahine jhalet , sauces jhal ahe pn kamra jra ajun dukhti ahe mala pn ubha rahta yet navt 10 minits pn, pn opreshn peksha ek kamretil injection aste tech ghetlel br 17k praynt ast te tech dya mnaych survatila , opreshn sevtcha pryai
Dr mala manet kamret gyap aahe nasa dablya aahet gudhgyachi gadhi pan ghsali aahe pay gudhge pan khup dukhto maze vay 38 aahe mi nit hou shakte ka
Kunty sher madhi ahet
Sar खर्च किती येतो साधारण
काय बोलू धन्यवाद
सर मला हाताने पेन पकडून लिहिता येत नाही .पेनावरची पकड नीट बसत नाही तर्जनी बोट सारख वर उचलली जाते त्यावर आपल्याकडे उपाय आहे का कृपया रिप्लाय द्या🙏
माझ्या मणक्यांच्या गादी सरकली आहे नस दबली आहे शस्त्रक्रिया करण्याचा किती खर्च येईल
सर मणक्याची गादी सरकली आहे खर्च कीती येईल सर
Sir mazha bhau ahe 22 year cha tyacha 9th namber cha manka tutala ahe ani nas chakp zhali ahe operation zhal bhagvatu hospital nanded ythe. .sir to chalu shakel na dr govind jalba shinde spine sarjar yani opret kel ahe
Kel ka
भाऊ नीट झाला का
यासाठी किती खर्च येतो
मि नाशिक चा पेशंट आहे माझ्या डाव्या कमरेचा खुब्यात दुखते.तसेच चालायला लागले की घोट्याच्या वर साधारण सहा इंच भागात खुप भयंकर वेदना होतात.तर आपल्या क्लिनिक (दवाखान्यात नंबर लौकर लागेल का चेकप करण्यासाठी. श्रीगुरूदेव
Dr like
Sir majhe vay battis varsha ahe mala manecha khup tras ahe mala dr ni wayam karycha sangitle ahe mi khup wayam kela pan kahich farak nahi padaty kahi uapay sangan sir 🙏
Sir apla no milel ka no send kara
मुंबई मध्ये कुठल्या दवाखान्यात येता पत्ता पाहिजे
Mankyache gyap aahet ter kai tritment
Bhava Maz Pan toch problem ahe
सर मी शेळके गोपीनाथ सर खर्च किती ऐतो
पुण्याचा पत्ता द्या सर
याला खर्च किती येतो
सर मला कंबरेमध्ये वाकता येत नाही आणी उजवा पाय आखडता येत नाही पाय अखंडल्यानंतर कंबरेमध्ये खूप त्रास होतो
सर मला 7 वर्षे झालं त्रास खुप होतं
एमाराय केलंय मणक्यां त मणक्या दाबय .
2013 ला मी तपासणी केली होती भुसावळ ला डॉ. तुषार पाटील यांनी मला पटा दिला होता. त्यैव्वा पासुन तत्रा होते .
अॉपरेशन ला 2 लाख रुपये सांगितले होते पैसे
सर.
आणि आता जळगाव ला मी तपासणी केली 250 लाख रुपये सांगितले. सर
व आपला पत्ता वाटसप वर पाटवा नं हाच आहे
नााशिक ला आपन येता का
कबरं चा मनंका सरकला जागेवर कसा येतो
मंक्यात गादी जीजली आहे sir काय उपाय आहे
Sir majhi C6-C7 madhali nas dabli aahe ani gadhi sarkali aahe kai upay karava....Davya hatala trass hotoy aani 2 botala mungya yetat
काही ईलाज केला का तुम्ही?आराम पडला का?
@@sunitamagar8347 ho aaram aahe khup pain hot hote pan aata aaram aahe operation nahi kele medicin ghetali ....pan dr . Ne sangitale hote ki opration che chance aahe pan adhi medicin try karu mhanun ...pan sadya aaram aahe pan jad kam kele ki trass hoto.. kahi goshti ter sambhalun karavya lagatat
Tablet ghya Tryptomer 10mg ani Nurokind OD.. jara zhop yeal pan trass kami hoil...
पैसे किती घेता.
माझ्या वडिलांना spinal cord जवळची नस दबली आहे असे औरंगाबाद मध्ये डॉक्टरांनी सांगितले ऑपरेट करावे लागेल आणि रुग्ण वाचण्याची शक्यता कमी आहे
ऑपरेशन व्यतिरिक्त काही उपाय नाही का?
खर्च किती येतो
वयस्कर लोकांना मणक्या मध्ये screw बसवल्यास त्यांची ठिसूळ हाडांमध्ये काही जास्त त्रास होतो का....
nm m
Sare kmae kkrayla basle aahet jar Chan zale mag utob vr kshala zk Marta
Snayutan mla ha problem
sir mazya kamret gap ahe
mala khup tras hotay
pn mala khup bhiti vatey
श्री स्वामी समर्थ प्रसन्न
समर्थ सक्सेस ऑथो पावडर
संधीवात,आमवात
सायटिका
मायगेन
हातापायांना मुंग्या येणे
वात -संधीवात
डोकेदुखी
कॅल्शियमची कमी
मानदुखी
पाठदुखी
कंबर दुखी
टाचदुखी
गुडघेदुखी
रोगप्रतिकारकशक्ती
कोणत्याही प्रकारची सुज
एकदा याचा वापर आवश्यक करा व फरक अनुभवा.
5 -7 दिवसात फरक पडतो.
100% आयुर्वेदीक फुङ सप्लिमेंट.
Call 8788675469
कुठे आहे पुण्यामध्ये पत्ता
माणसातला देव माणुस👋
Gudagaich upay
Hla b 27 positive ahe bara hou shkto ka
Mala pan aahe hla b 12 positive no 9373681326
सर माझ्या पण मनक्याची गादी सरकले मला address द्या
Kay upay kela tya sati tumi
Sir Mumbaila kontya hospital. Che name sangave
सर मला पण कभराचा त्रास आहे
ऑपरेशन झाल्यावर मजूर माणसा ला काम करता येते का
कुणालाही करता येत
सर माझ्या उजव्या पाय व हातातला मुंग्या येतात
उपाय काय कळवा
माझ्या पाया बधिर पडतो
मला पण येतात काही उपाय केले काय रिप्लाय द्या प्लीज
ऑपरेशन का सांगता लओकाना
Op WoW🤩👏🏻🔥🔥🔥
Maazhyaa vadilaanchee aaopresation kele kaahee pharak naahee 3laakh ghetale
काय होतंय
माझा पण मणका दुखतंय
सर माझे दोन मंकी सरकले आहेत फार वेदना होतातऑपरेशनचा खर्च किती येईल
औरंगाबाद येथे आपली शाखा आहे का आणि साधारण यासाठी किती खर्च येईल
Nice information
Seem Q dada
औरंगाबाद येथे आपली शाखा आहे का किती खर्च येईल.
सर खर्च किती येईल
डॉक्टर साहेब खर्च किती
He naalaayak aahe
किती खर्च येतो cervical spondylitis la
Sir kiti kharch eto
सर माझ्या मानेची वकमरेची नस दबली काय करू सर उपाय सांगा
पंढरपूरला
खर्च किती होतो
पुण्यात आपली शाखा आहे का
आहे
सर माझ ऑपरेशन झालं 8 महिने झालं स्कू टाकलेत पण मला जास्त त्रास होतो आता परत ऑपरेशन सागीतले नस दबलेली आहे सागीतले मी काय करू प्लिज साँगा
Tai kuthe kelelt
ऑपरेशन हा मणक्यावर पर्याय नाही
आता कशी आहे तुमची तब्येत
माझ्या मनक्याची गादी दबली आहे उपाय आहेत का
माझ्या मनक्यातील गादी सरकली आहे प्लीज उपाय सांगा
मणका प्रॉब्लेम मुळे कुणाला मूत्राशय, बाउल चा प्रॉब्लेम झाला आहे का? प्लीज रिप्लाय
9112122298
हो
होऊ शकतो
Muggya yene
सर आपल्या दवाखान्याचा पत्ता सांगा विनंती आहे आमचा मनक्याच ओपरेशन झाल होत पण रॉड टाकले आहेत आता रॉड दुखतात पायात मुंग्या येणे आहेत
बर माझा अपघात झाला असुन माझा पाठिचा कणा पुर्ण पणे तुटला आहे मेंन शिर सुद्धा तुटली डॉक्टर म्हणतात मि आता आयुष्य भर चालू शकणार नाही , उपाय असेल तर सुचवा माझ वय 26वर्ष आहे🙏🙏🙏
भाऊ , कशी आहे तब्येत आता तुझी
माझ्या मानेपाशी गादी सरकली
सर माझ्या मणक्याची गादी पाटली आहे दवाखाना पण केला पण आराम नाही काय करावे
Ahmadnager LA ja tikde nit hoil
Manje fakt ahmadnagar la gelywar nit hoil ka konala betave lagel
9890874494 doctor cha number ahe
Tuza number send kar naaa please
उपाय काय केला
Doran Chi mahiti Doraemon Chi mahiti