सध्य परिस्थितीतील पिकांच्या अडचणी अनुसार प्रश्न उत्तरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "सध्य परिस्थितीतील पिकांच्या अडचणी अनुसार प्रश्न उत्तरे" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Komentáře • 184

  • @SahilRautPatil
    @SahilRautPatil Před dnem +10

    सर आपण वेळोवेळी आमचे मार्गदर्शन करता त्याबद्दल् खूप धन्यवाद 🎉

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před dnem +18

    साहेब नमस्कार आज तुम्हीं सेलुला आले होते तुमच शेतीविषयक माहिती ऐकण्यासाठी आलो होतो पण् दत्तराव पावडे यांनी विषयांतर केल्यामुळे तुमचा उत्साह कमी वाटला तुम्हाला जवळुन पाहण्याचा योग आला हे आमचं भाग्य

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 Před dnem +5

    Shetkarinchya prashnana uttar denyat sir tumchi dhavpal jhali tari Sudha tumhi anmol vichar dilet dhanyavad saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , आम्हला शेतकर्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो. धन्यवाद !

  • @kruhsnakaspate7008
    @kruhsnakaspate7008 Před dnem +7

    सर कृषी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @user-ws7pu2tu2m
    @user-ws7pu2tu2m Před dnem +2

    कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Před dnem +4

    सर एकशे तीस चाळीस चे स्पीड ने नका चालू, लाईव्ह थोडे उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी घेतले तरी चालेल फक्त तशी सूचना केली तरी चालेल. आपण शेती बाबतीत माझे तीन चार वर्षापासून चांगले प्रबोधन करत आहात, धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem +1

      नमस्कार दादा , सुरुवात फास्ट थोडी फास्ट झाली आहे, जाधव साहेबांनी व्यवस्थित माहिती दिली

  • @madhavpawar5860
    @madhavpawar5860 Před dnem +1

    कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @navnathnagargoje8892

    खूप छान सर, .

  • @user-tv4ct2rc4d
    @user-tv4ct2rc4d Před dnem +1

    Bhat pikababat mahiti dilyas bare hoil

  • @hemantgawai9379
    @hemantgawai9379 Před dnem

    👍

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 Před 35 minutami

    Soyabean 15 divsachi zale ata tananadhak favarni karaichi ahe akri 4 pamp 20 litar che padtat tar imazythipar kiti ml takave

  • @ajayraut3881
    @ajayraut3881 Před dnem +2

    आवाज नाही

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před hodinou

    कापसात तुर आहे.तुरीला बायोमिक्सची ड्रिंचीग केली तर त्याचा फायदा कापसालाही होईल का?

  • @ashwinkokate7769
    @ashwinkokate7769 Před 35 minutami

    मी जि. नांदेड,ता.हदगाव निवघा बा. येथून आहे तर तुमचे औषध कोठे मिळेल

  • @surajgharat548
    @surajgharat548 Před 2 hodinami

    Npk bust व रायजार
    11महीने अगोदर चे आहे तर खराब झाले असेल का कृपया सांगा

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 Před dnem +2

    सर माझी जमीन चुनखडी, मुरमाड हलकि कोरडवाहू आहे कापूस १९जुनला लागवड केली आहे. तर पहिल्या डोस मध्ये झिंक आणि फेरस मिसळून घ्यावे का? की फवारणी करावी लागेल. कापूस 2 , 3 पानावर आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem +1

      नमस्कार दादा , हो खतामध्ये मिसळून द्या झिंक सल्फेट ५ किलो आणि फेरस सल्फेट ५ किलो एकरी प्रमाण

  • @farmerssoul
    @farmerssoul Před dnem +1

    White gold pattern Khodwa tur ahe...photo telegram var pathvle ahet. December madhae jashi vadh aste tasa daouldar jhali ahe.ful yogya veli आणण्याबाबत मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem +1

      नमस्कार दादा , सध्या DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक खत द्यावे, तुम्हला सध्या शेंडे खुडणी करायची असेल तर करू शकता, उत्पादन घेण्यासाठी सप्टेंबर नंतर फुलोरा धरा, चांगली फुल अवस्था येण्यासाठी १५ ते २० दिवस पाण्याचा ताण देऊन पाणी द्यावे.

  • @ghanshampatil6358
    @ghanshampatil6358 Před dnem +4

    सर कुठे आहेत

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 Před dnem +2

    पहिला खताचा डोस 2 पोती 10.26.26 रायजर 10 किलो दिले आहे,
    दुसरा खताचा डोस 25 दिवसानी युरिया 1 पोती आणि सल्पाबुस्ट 2 किलो द्यायचा का ?
    30 दिवसानी ड्रिंचिग N.P.K बुस्ट DX 500 gr
    19.19.19 दोन किलो
    परत फवारणी मध्ये 19.19.19 डब्बल वापरायचे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem +1

      नमस्कार दादा , हो बरोबर आहे करा

  • @Gopalrav-te9db
    @Gopalrav-te9db Před dnem +1

    सर आमाला मीरची विषय माहीती पाहिजे साहेब ता अंजगाव सूर्जी जी अमरावती मू धाडी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , मिरची संपूर्ण व्यवस्थापनाचे राहुल पुरमे सरांचे व्हिडीओ पहा

  • @manojg1207
    @manojg1207 Před dnem +3

    कापूस पीक 3 पानाच असताना हिट्वीड मॅक्स फवारणी केली तर कापसाला काही परिणाम होईल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , हो शॉक लागू शकतो

  • @mangeshchandankhede9988

    सर या वर्षी booster 9305 या वानाची उगवण शक्ति खूप कमी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 hodinami

      नमस्कार दादा , बियाण्याला डायरेक्ट दोष न देता, जमिनीची ओल पेरणीची खोली, तणनाशकाचा चुकीचा वापर इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात नेमकी चूक काय झाली ते पहा.

  • @mohangaurkar316
    @mohangaurkar316 Před dnem

    Dhanala pahilados khat konat dyav sir

  • @KishorBorkute
    @KishorBorkute Před dnem

    धान रोप पिवळे पडत आहे उपाय सांगा

  • @user-te5hu7so8r
    @user-te5hu7so8r Před dnem +2

    सर माझ्या शेतात जास्त पावसामुळे छोटी पराठी पूर्ण पडलेली आहे सर आता काय उपाय करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर + NPK बूस्टर dx ५०० ग्रॅम + १९-१९-१९ २ किलो एकरी प्रमाण याची आळवणी करा

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 Před dnem +2

    कापसासाठी ड्रिंचिग आणि फवारणी वेगवेगळी करायची आहे का
    कोणते औषध वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 hodinami

      नमस्कार दादा , कापूस पहिल्या फवारणी मध्ये रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण आणि ड्रेंचिंग मध्ये रायझर १.५ लिटर + NPK ५०० ग्रॅम + १९-१९-१९ २ किलो प्रति एकर प्रमाण

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 Před 10 hodinami +1

    वडा नाल्यांचे गढूळ पाणी 500 लिटर पाणी ड्रम मध्ये भरून त्या पाण्यामध्ये तुरटी फिरून ठेवल्यास जमेल का पाणी फवारणीसाठी पाहिजे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , नाही तणनाशक फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरा

  • @PSPatil-fj4pk
    @PSPatil-fj4pk Před dnem

    Akhada balapur la booster che Aushdhi kontya dukan vr bhetatil...?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 hodinami

      नमस्कार दादा , बाळापूर - अंबिका कृषी सेवा केंद्र 9766461908
      बाळापूर - एकविरा कृषी केंद्र 9766378146
      अंदुरा - अन्नदाता कृषी सेवा केंद्र 7028132621
      उरल - शिव ऍग्रो सेंटर 7588760756
      वाडेगाव - माऊली ऍग्रो सेंटर 8308008282
      वाडेगाव - सचिन कृषी सेवा केंद्र 7776808033

  • @vishalhudge1792
    @vishalhudge1792 Před dnem +1

    आंबा लागवड केली आहे .व ती झाडे एक वर्ष झाले आहे तरी त्या झाडाला कोणते खात टाकावे सर...😊 ते सविस्तर माहिती द्यावी ही माझी विनंती आहे सर...🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , आंबा करिता 1 टोपले कुजलेले शेणखत +यूरिया 300 ग्राम+सुपर फोस्फट 300 ग्राम+mop 100 ग्राम प्रती झाड लागते

    • @vishalhudge1792
      @vishalhudge1792 Před 3 hodinami

      @@whitegoldtrust ok मी आभारी आहे..🙂🙏

    • @vishalhudge1792
      @vishalhudge1792 Před 2 hodinami

      @@whitegoldtrust mop कोणता टाकायचा

  • @pravinkarwa1873
    @pravinkarwa1873 Před dnem

    Ran dukran sathi kahi upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 hodinami

      नमस्कार दादा , बाजारामध्ये झटका मशीन मिळते त्याचा प्रयोग करून पहा

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 Před dnem

    Sar 10 divas zale soyabin la tan khup ahe tannashak favarni karayla chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , पेरणी पासून १५ दिवसा नंतर तणनाशक फवारा

  • @anupdaine941
    @anupdaine941 Před dnem

    Sir fusiflex sobat rage waprle tar chalel ka soyabean sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Před dnem

    Paratit tannshak favarl tar turila fatka lagel kont osad favarni kravi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा, हेक तणनाशक तुरीच्या ओळी सोडून फक्त कापसात फवारा

  • @balajishende899
    @balajishende899 Před 9 hodinami

    नमस्कार सर

  • @PSPatil-fj4pk
    @PSPatil-fj4pk Před dnem

    Sir Hingoli District madhe Akhada balapur la Tumchya Aushdhi milat nahiyet...Uplabdhh karun dya...plz....Ex. NPK boost, PSB, trichoderma Dx....ajun barech .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 hodinami +1

      नमस्कार दादा , आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621

    • @PSPatil-fj4pk
      @PSPatil-fj4pk Před 7 hodinami

      @@whitegoldtrust khup khup dhanyawad sir 🙏🏻❤️

  • @AniketGolePatil
    @AniketGolePatil Před dnem

    Fish oil kay aahe

  • @govindparde1993
    @govindparde1993 Před dnem +1

    रेंज आणि शाकप आणि शाकेद एकत्रित करून फवारणी करूं शकतो का सर आणि रिफ्रेश किती दीवसाला फवारू सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , शाकेद + शॉक अब + रेज एकत्र फवारू शकता वाढ कमी असल्यास रिफ्रेश +१९-१९-१९ दुसऱ्या दिवशी फवारा

  • @nandkishorparkhi8092
    @nandkishorparkhi8092 Před dnem +1

    नमस्कार सर जी कपासी लागवडी बरोबर १०.२६.२६ खत दिले आहे आता दुसरा डोस कोणते खत द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण

  • @narayankalwane9843
    @narayankalwane9843 Před dnem

    सर माझी कपाशी 12 जून ची लागवड केलेली आहे मी लागवडी सोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकले आहे त्यानंतर पाऊस कमी असल्यामुळे मी दुसरा काही टाकलेले नाही आता दुसऱ्या डोस मध्ये कोणते खत टाकावे माझ्याकडे ट्रायकोडर्मा व एनपीके बूस्ट आहे त्याची आळवणी केव्हा करावी करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , आता युरिया १ बॅग + पोटॅश २५ किलो + सल्फाबूस्ट २ किलो एकरी खत द्यावे

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 Před dnem +1

    Online product sale chi website chalu zali ka sir... Mage website ch trial chalu hot na

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , ऑनलाईन उत्पादन विक्रीचा परवाना न मिळाल्यामुळं ऑनलाईन उत्पादने देऊ शकत नाही.

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 Před dnem +1

      @@whitegoldtrust sir tumchi website tr chalu zali hoti na

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 hodinami

      नमस्कार दादा , फक्त बूस्ट कंपोस्ट देत आहे ऑनलाईन

  • @ankushdadas5363
    @ankushdadas5363 Před dnem

    Sir मूर्तिजापूर तालुक्यातयात आपले ओवसेधी कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami +1

      मूर्तिजापूर - महेश अॅग्रो 9850455756
      मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Před dnem +1

    सर सोयाबिनला तणनियंत्रणासाठी डवरणी ऐवजि तननाशक फवारले तर चालेल का ? व डवरणी नाही केल्यास चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा, चालेल

  • @govindmagar144
    @govindmagar144 Před dnem +1

    सर पहिला खताचा डोज 20,20,0,13 दिला तर आता खुप पाऊस झाला आमच्या कडे आता युरिया टाकवा का 20,20,0,13 टाकावा रिप्लाय द्या 🙏🙏

    • @rathod1405
      @rathod1405 Před 13 hodinami

      DAP 1+ MOP1+ URIA1 DYA

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , युरिया + पोटॅश द्या

  • @SUNILPATIL-zn6ch
    @SUNILPATIL-zn6ch Před dnem

    Chalisgaon la kuthe milel aaple products?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 Před dnem

    sir mi rashi 659 hi variety,, 4.5* 1 foot vr lavli ahe दादा लाड पद्धतीने. जमीन काळी आहे. खूप जास्त गर्दी होईल का? विराळणी करू का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , नाही विरळणी करण्याची गरज नाही गळ फांदी कट करा

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 Před dnem

    Soyabean 12 divsachi zale davarni kelitar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा ,चालेल

  • @kruhsnakaspate7008
    @kruhsnakaspate7008 Před dnem +1

    सर मी 17 18 जून रोजी कापुस लागवड केली आहे तर आमावस्या झाल्यानंतर फवारणी करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , सध्या काही कीड रोग असेल तरच फवारणी करावी, सध्या फवारणीची गरज नाही.

  • @balajishende899
    @balajishende899 Před 9 hodinami

    सर कापसमधे तननाशक मारायच आहे, सोबतच कापसावरची फवारनी च औषध मिक्स करुण फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , नाही

  • @SantoshKute-im7xk
    @SantoshKute-im7xk Před dnem +1

    हळदी विषयी माहिती देण्यात येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , हो हळद / अद्रक पिकाची माहिती चित्रकार सर देतात

  • @JaganathMitkari-jo9pv

    सर कापसा मध्ये हेक व यजिल चे प्रमाण सांगा बॅटरी चा पंप विस लिटर चा आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , हेक ३० मिली + एजिल ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @sumitnagpure4392
    @sumitnagpure4392 Před dnem

    तूर्रेल नावाचं तन भरपूर आहे आणि केना पण आहे पेरणी झालेली नाही आहे तर संपूर्ण शेतात मिरा 71 फावरला तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , चालेल

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 Před dnem

    सर मिरचीत फूलगळ होत आहे फवारणी आणी drip application सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा, ड्रीप मधून ०:५२:३४ एकरी ५ किलो द्यावे आणि फवारणी मध्ये इमान १० ग्रॅम + झेप १० मिली + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před dnem

    Sir kapasat hitweedmax chi favarani kelyanantar udidha perave ka

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 21 hodinou

      नाहि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , आता उडीद पेरणीला ला उशीर झाला आहे

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 Před dnem

    राम राम सर,,,माझी कपाशी 3.5/1 आहे ,21 दिवसाची झाली आहे लागवडीच्या वेळी एकरी 1 बॅग 10.26.26 दिली आहे तर 25 व्या दिवशी एकरी 1 युरिया,1dap,10 kg सल्फर दिले तर चालेल का,,,, व गळ फांदी कट करायला चालेल का.🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Před 9 hodinami

    सर माझी जमीन पान बसून असल्यामुळे मी कपाशी बेडवर लावण केली आहे पण जास्त पावसामुळे कपाशी पडली आहे दोन-तीन पानाची कपाशी आहे लागवण केल्याच्या दुसऱ्या दिवशी हेक फवारणी केली आहे पुन्हा पुन्हा पाच सहा पाणाची कपाशी झाल्यानंतर तण जास्त झाल्यास पुन्हा हेक फवारणी करता येईल का थोडं तण दिसत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , परत तणनाशक फवारल्यामुळं थोडा शॉक लागू शकतो, तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर फवारू शकता.

  • @gajananyeokar9294
    @gajananyeokar9294 Před dnem +1

    मि गजानन येवकार कपाशी वर पधरा दिवसानी तन नाशक फवारणी केले तर चालेल का माहिती ध्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 hodinami

      नमस्कार दादा , कापूस ५-६ पानाचा झाल्या नंतर तणनाशक फवारा

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Před 23 hodinami

    सर आपले औषधे आम्हाला अजूनही मिळत नाही कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @lslaxman3
    @lslaxman3 Před dnem

    सर सोयाबीन चा अदी कोबड खत टाकले आहे आता सोयाबीन पेराली आहे बावीस दिवसानी तणनाशक मारायचं आहे नंतर खता डोस सांगा sir कीती दिवसानी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , DAP १ बॅग किंवा १२:३२:१६ १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी पेरून द्या व नंतर तणनाशक फवारा

  • @vishalkavane7076
    @vishalkavane7076 Před 11 hodinami

    नमस्कार सर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सोयाबीन आणि तूर पिकामध्ये 25 दिवसांनी रेज+ रिफ्रेश+ झिंक edta + फेरस edta + 19 19 19 + सल्पा बूस्ट चा फवारा घेतला तर चालेल का व प्रमाण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , सल्फाबूस्ट सध्या फवारण्याची गरज नाही बाकी चालेल

  • @ravinrakale6190
    @ravinrakale6190 Před dnem +1

    सर तूर पिकाचे तणनाशक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 hodinami

      नमस्कार दादा , तूर पिकामध्ये परशूट, शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक तणनाशक चालेल

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 Před dnem

    Sir 15 दिवसाचा सोयाबीन tannashak spry करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , चालेल करू शकता

  • @bharatbakal9602
    @bharatbakal9602 Před dnem

    नमस्कार सर, सोयाबीन तूर मिस्त्र पीक आहे तन नाशक कोनत मारावे गवत जास्त प्रमाणात आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , परशूट ३० मिली + शाकेद ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @vijayraghorte515
    @vijayraghorte515 Před dnem +2

    हेक तणनाशक नागपूर मिळत नाही

    • @kundanambole7438
      @kundanambole7438 Před 16 hodinami

      मी पण बघितले मिडालेच नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Před dnem

    सर कापसाच्या ड्रिंचिग मध्ये तुम्ही सांगितलेल्या मध्ये टायका बुसठ डीएक्स ॲड करावे का उन्हाळ्यात क कपाशीची कुट्टी केली आहे त्याचे अवशेष मुळे बुरशी लागु शकते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , चालेल टाकू शकता

  • @sarjeraopatil3068
    @sarjeraopatil3068 Před dnem +1

    सोयाबीन वर नॅनो DAP फवारणी चालेल काय

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před dnem

    सोयाबीन पिवळी पडत आहे साहेब 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , पियाबीन पिवळी पडण्याचे करणे व उपाय सांगितले आहे

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 Před 5 hodinami

    5 फुटावर निखळ तुर आहे 20 दिवसानी 20 -20-13खतासोबत रायझर व टराकोबुस्ट दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 hodinami

      हो टाकू शकता दादा

  • @SK-gv9tb
    @SK-gv9tb Před dnem +1

    नमस्कार सर सोयाबीन ची पेरणी केली,पाच एकरात फक्त सोयाबीनचे 2.5 बेगा पडल्या , चार तास सोयाबीन आणि एक तास तूर अशी पेरणी केली, सोयाबीन बूस्टर चे आश्रय 777 पेरले,आता काय करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , काही चिंता करू नका ७७७७ फांद्या करते

    • @SK-gv9tb
      @SK-gv9tb Před dnem

      @@whitegoldtrust धन्यवाद. उरलेला सोयाबीनचे बी खाली जागेवर टोपुन दिले तर चालेल का सर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 hodinami

      दादा , पेरणी व खाडे भरण्यास जास्त अंतर पडत नसेल तर चालेल

  • @abhijitnaphade9119
    @abhijitnaphade9119 Před dnem

    Kista gr chi 5kg chi price kiti aahe?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , ५ किलो ची MRP ९०० रु आहे मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @user-ck5bs6fc7i
    @user-ck5bs6fc7i Před dnem

    सर सोयाबिन उगवणी पुर्व स्टाँग आर्म फवारणी केली ओलावा कमी असल्यामुळे रिजल्ट मिळाला नाही काय करावे सोयाबिन पेरुन 15 दिवस झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा , पेरणी पासून २५ दिवसा नंतर जमिनीत ओलावा असताना परशूट किंवा ओडिसी वापरा

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 Před dnem

    सर चंदन च्या मध्ये सोयाबीन आहे. तर सोयाबीन च तणनाशक फवारणी केली तर चंदन वर काही परिणाम होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , चंदनाची पाने करापतील

  • @rameshkulkarni9100
    @rameshkulkarni9100 Před dnem

    20 लिटर पेट्रोल पंपासाठी फवारणी. मध्ये औषधाचे प्रमाण 15 लिटर च्या बॅटरी पंपापेक्षा कितीने वाढावावे (सोयाबीन पिकासाठी )📌2) सोयाबीन ची पेरणी तारीख 19/06/2024 आहे बी दिनांक 20/06/2024 ला उगवत आहे तर फवारणी अंदाजित किती दिवसांनी करावी कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा, पेरणी पासून १५ दिवसांनी पहिली फवारणी करू शकता, जेवढं पाण्याचे प्रमाण वाढेल त्या प्रमाणात औषधाचे प्रमाण वाढावे,

  • @ramdaschikte8434
    @ramdaschikte8434 Před dnem

    माझा शेतात उन्हाळी तिळ,होता आता मी सोयाबीन पेरले आहे त्यात तीळ निघाला आहे तो सोयाबीन मध्ये ठेवला तर चालेल का?काय सोयाबीन पिकाचे नुकसान होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , चाले ठेवू शकता

  • @Gopalrav-te9db
    @Gopalrav-te9db Před dnem

    सर मीरची . ला ओशध वापराव ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , मिरची मध्ये अडचण काय आहे ते कळवा

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq Před 3 hodinami

    सर तिन एकरला 6-2प्रमाणे 55किलो सोयाबीन व 6कि तूर आवताने पेरले गेले.पतल होईल का आता काय करावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 hodinami

      नमस्कार दादा , सोयाबीन थोडं पातळ होईल

  • @SainathBarkade
    @SainathBarkade Před dnem

    सर मला कांदा लावायचा आहे पण जमीन माझी नदीकाठची जमीन😮

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून शेतातून पूर जात असेल तर सध्या कांदा लावू नका

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 Před dnem

    Npk High + रायजर+ मयकोरायझा+ १९.१९.१९ drenching chalte का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , हो एकत्र चालेल

  • @user-br7ek4su2y
    @user-br7ek4su2y Před dnem

    Dhule Jila Singh Kheda Taluka tumchi agency aahe tar kuthe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा, सिंग खेडा येथे आमचा विक्रेता नाही

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 Před dnem

    सर,,,ओडिसी+रेज 200 लिटर च्या बॅरल मध्ये मिसळून फवारले तर चालेल का..

  • @balugaikwad2774
    @balugaikwad2774 Před dnem

    माझ्या कारले पिकाचा तुम्ही प्रश्न घेतलेला नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , कारले विषयी तुमचा प्रश्न कळवा

  • @SantoshKute-im7xk
    @SantoshKute-im7xk Před dnem

    सरळ हळदी विषयी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 hodinami

      नमस्कार दादा, हळद अद्रक पीक विषयी माहितीसाठी या चॅनेल वरील चित्रकार सरांचे व्हिडीओ पहा

  • @kundanambole7438
    @kundanambole7438 Před 16 hodinami

    हेक ची प्राईज किती आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 hodinami

      नमस्कार दादा , हेक २५० मिली ची MRP १४०० रु आहे या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @eknathpuri3659
    @eknathpuri3659 Před dnem

    Sirji hek madhe konte content aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा ,, हॅक मध्ये पायरीथायोबॅक सोडियम घटक आहे

    • @kundanambole7438
      @kundanambole7438 Před 16 hodinami

      हेक कितीला मिडते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 hodinami

      हेक २५० मिलीची MRP १४०० रु आहे

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 Před dnem

    तूर पेरून 13 दिवस झाले आणि पानांवर छिद्र दिसत आहे. कोणती फवारणी करावी आणि आता तणनाशक मारलं त चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před dnem

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @badugearjun509
    @badugearjun509 Před dnem

    Hawaman andaz ganjanan sir sarka Santa yeta nahi tumhla