Pudhari News | राज ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे भेटीवर प्रविण दरेकरांच मोठं विधान | Pravin darekar BJP
Vložit
- čas přidán 14. 05. 2024
- #pudharinews #marathinews #pravindarekar #chandrashekharbawankule #rajthackeray #mns #bjp #loksabhaelection2024 #election2024maharashtra | mvc
Pudhari News | राज ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे भेटीवर प्रविण दरेकरांच मोठं विधान | Pravin darekar BJP
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
निष्पक्ष पत्रकारिता 👌👍 पुढारी
I'm gujrati and I will vote for uddhav thackeray saheb... Mashal Jindabad 🔥🔥🔥
महत्व नसलेली सेना 😂
Thakrey Brand mhanje fakt Raj Thakrey ch
मतदार नसलेली सेना म्हणुन फडण20 ने सांगितल मग राज ठाकरे चा काय उपयोग होणार राज ठाकरेंचा एवढा प्रभाव आहे तर तू का मनसे सोडलास
दरेकर सर्वात बाद माणूस
काहीच फरक पडत नाही bjp हटावं मुंबई वाचवा
राजु सेटर ला खोके कमी पडले ते बावन खोके घेवुन गेले
हीच का तुमची आणि ह्याची मोदींची गॅरंटी अर् अर्
मुन्नाभाईने जी सुपारी घेतली आहे ती पूर्णपणे वाजवतील, नाहीतर सुपारीची बिदागिरी परत घेतली जाईल. त्यासाठी मराठी माणसाचं मातेरे झालं तरी चालेल
1. 2014 स्वतंत्र पण सत्तेत एकत्र... 2. 2019 एकत्र लढले मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेस बरोबर...3. 2024 कॉंग्रेस बरोबर आघाडी पण सत्ता आल्यास हिन्दुत्व मुद्द्यावर केंद्रात युतीत जाऊन न एकादे केंद्रीय मंत्रिपद मिळवण्यावर भर..... अर्थात ...देशहितासाठी ....
असा सगळा इतिहास बघुन अजुन किती दिवस सहानुभूती वर निघतात ते......
मुंबै बॅंकेच काय केलस रे बाबा ? 😂
आरे दरेकर आता मराठी माणस तुमच्यासोबत राहणार नाही
राज ठाकरे साहेब ❤❤❤❤
Samjel
Satte che Lachari karita Pay Pakdtil v natar Pay ch Kaptil
हे 4-5लोक सुपारी वॉलेसह 3-4दिवस रात्र उद्धव ठाकरे वर बोलतील पण मुंबईकर हे बोटाने यांचे मन सुबे उधळून लावातील
Ghya 200 bola m.n.s. 😂nantar wadhun diu😂
Uddhawjl balasaheb Thakare brand only
आता तुमच्या सोबत मराठा समाज नई
आत्ता त्याच्यावर काय बोलायचे
aabki bar maharashtra 40 par modi sarkar
Bjp khatam
Are Darekar, piyush Goyal Mahir Kotecha, he Umedwar marathi ahet ka?
Raj Thakre brand konamule zale mag Tu bahar padla jewdi uddhajinwar tika karal tewde balashebanche talat ni shap lagnarach
दरेकर शाल जोडी 😂😂😂👍👍
उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र, मराठा नव्हे... देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र आणि मराठी फक्त ❤❤