Special Report | 'मजुरा'मुळे Pravin Darekar अडचणीत ?-tv9

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 03. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 194

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 Před 2 lety +67

    ह्याला शिक्षा झालीच पाहिजे बँक लुटारू.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 2 lety +88

    प्रवीण दरेकर भैय्याला ताबडतोब ताब्यात घेऊन कसून चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकल पाहिजे

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Před 2 lety +4

      मिसाळ साहेब, का तुम्ही गरीब मजुराच्या जीवावर उठला आहात ?
      जाऊ द्या, गरीब आहे तो दरेकर

    • @balasahebdhobale915
      @balasahebdhobale915 Před 2 lety +2

      @@vishaldoiphode2785 😄😀😂🤣😂👌

    • @vadalvat2877
      @vadalvat2877 Před 2 lety +3

      ताबोड तोब टाका

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 2 lety +1

      @@vishaldoiphode2785 माथाडी कामगारांनी आत्महत्या करावी काय?

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Před 2 lety

      @@deepaksarawade1062 ???

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 Před 2 lety +77

    दरेकर ला अटक करा आणी कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 Před 2 lety +1

      Is NAWAB is your uncle?

    • @ranjanakhot5703
      @ranjanakhot5703 Před 2 lety

      Yes

    • @vijaypathare785
      @vijaypathare785 Před 2 lety

      हे आई घाले सगले सारखेच...सतरंजया ऊचवणारे बघा जरा आपण आपसात वाद करतात.

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 Před 2 lety

      @@vijaypathare785 U may be aware that late Shankar Chavan ex CM father of Ashok Chavan lifted sandles of Sanjay Gandhi in Mumbai

    • @rajupawar1424
      @rajupawar1424 Před 2 lety

      @@sureshshahapurkar5989 yes to you ज्या मादरचोत ने गुन्हा केलाय तो हरामखोर कोण पण असो राजकीय नेता भाई दादा डाॅन तेचे वर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशांना आम्ही झेंडयावर कोलतो समजल मराठीत सांगितल

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 Před 2 lety +55

    करोडपती मजूर

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 Před 2 lety

      Is NAWAB Ur uncle?

    • @dattabhoir5440
      @dattabhoir5440 Před 2 lety

      माझ्या घराचे रंगकाम करायचं आहे म्हणे तुमचा मजूर रंगारी आहे आम्हाला रंगारी ची सध्या गरज आहे पाठवता का?

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 2 lety +34

    एक नंबर दरेकर आणि फडणवीस पांचट राजकारण करीत आहेत असे वाटते आहे घमंड लई दिवस चालत नाही दिखाऊपणा कशासाठी साहेब

    • @rajkumarmohale7684
      @rajkumarmohale7684 Před 2 lety

      Aani bhakas aakhadicha chalato ka ..100 cr per month ..bola bola qqta tar today man makala karta yete

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 Před 2 lety +1

      Is NAWAB ur uncle?

    • @ramchandrabaglane5859
      @ramchandrabaglane5859 Před 2 lety

      @@sureshshahapurkar5989 मराठीतून लिहिले बरे झाले असते

    • @rajupawar1424
      @rajupawar1424 Před 2 lety +1

      @@ramchandrabaglane5859 अहो तेचा अंकल आहे तेचे वेळी इंग्रज होते म्हणून मराठी येत नसेल

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 Před 2 lety +1

      फडणवीस बोलतात तेव्हा शाळेत भाषण केल्या सारख वाटत अध्यक्ष महोदय 🤣🤣

  • @shubhampunde3304
    @shubhampunde3304 Před 2 lety +27

    तू मजूर कसा ते सांग ना आधी.

  • @sunitakhot2589
    @sunitakhot2589 Před 2 lety +33

    साठ लाखाची गाडी भोवती पोलीसांचा बंदोबस्त महिन्याला अडिच लाख पगार ऐका मजुराला मिळतो म्हणजे माह्या महाराष्ट्रा चा मला अभिमान आहे जगात पहीला नंबर महाराष्ट्राचा असेल देवेंद्र फडणवीस ला विचारा

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 Před 2 lety +2

      असा मजुर व्हायला कोणीही तयार होईल

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před 2 lety +32

    जेल वाट पहात आहे ,
    मजुर एवढा श्रीमंत असू शकतो,हे महाराष्ट्रातील जनतेला लवकर कळले ,
    माथाडी कामगार तर आत्महत्या च करावी काय ,असा विचार करत असावा.

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 Před 2 lety +21

    दोन कोटी मालमत्ता असलेला मजुर आहे?

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 Před 2 lety +25

    खोटे बोला पण रेटून बोला आणि जनतेची दिशाभूल करा‌ असेघ

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 Před 2 lety +39

    चांगली बातमी चोर भाजप आमदार मुंबै बँक मध्ये सिक्युरिटी एजन्सी कोणाची चौकशी करा.

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Před 2 lety +57

    मजूर नसताना मजूर प्रवर्ग निवडणूकीत निवडून यायचं। व सत्ता मिळवाची ,हि फसवणूक चालते का, याना जेल मधये घातले पाहिजे, खोटे बोलताना याना लाज वाटत नाही

  • @ravipatil8289
    @ravipatil8289 Před 2 lety +15

    विधायिका कामं कधी देवेंद्र फडणवीस केलेलं कधी बघितले आहे का, शेतकरी वर्गाला फसवलं, आता सरकारला कस अडचणीत आणू हेच कामं ह्या माजी मुख्यमंत्री याच,

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 Před 2 lety +14

    रंगारी म्हणून काम करणाऱ्या दरेकरांच्या भ्रष्टाचाराचे अनेक रंग दिसून येत आहेत....

  • @ambadasbendkoli6801
    @ambadasbendkoli6801 Před 2 lety +20

    आण्णाजी पंत आपण वकिल आहात तर मजुरांची व्याख्या सांगा नाहीतर आपण मुख्यमंत्री नव्हताच तर क्लिनचीट मंत्री होतात हे जनतेच्या लक्षात आहे.

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 Před 2 lety +15

    यांच्यावर कारवाई झाली की सुडबुध्दीने कारवाई केली . विरोधी पक्षातील नेत्यांवर इडी ने कारवाई झाली की कायद्यानुसार. व्वा काय न्याय आहे

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 Před 2 lety

      Senseless comment..... Most of the action r taken on the basis of evidences n directions of Mumbai High court etc. Is NAWAB ur uncle?

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 Před 2 lety

      @@sureshshahapurkar5989 तेच तर मी म्हणतो आहे. आमचेच बरोबर असेच ना.

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 Před 2 lety

      @@suhasshewale6430 yeah

    • @dattabhoir5440
      @dattabhoir5440 Před 2 lety

      मराठीत लिहायला लाज वाटते का?
      मराठी भैय्ये

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Před 2 lety +17

    हा आमदार नाही मजुरच आहे बिचारा हा खरच बोलणार

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 Před 2 lety +5

    मजूर आहे म्हणं हे लोणचं प्रवीणचं

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Před 2 lety +11

    नेते लोक मजुर🧐 ऐकाव ते नवलच पण राग आणणारी गोष्ट 😐

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Před 2 lety +8

    आमच्या देशातील मजूर इतका श्रीमंत आहे आणि कोटीची प्रॉपर्टी आहे खरंच भारत गरीब आहे का हा प्रश्र्न पडतो का

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. Před 2 lety +4

    करोडपती मंजूर दरेकर शिक्षा झालीच पाहिजे तोतरा कुठे गेला आहे आता

  • @chardhamyatra9767
    @chardhamyatra9767 Před 2 lety +9

    कोर्टात सिद्ध होईल काळजी नाही

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 Před 2 lety +12

    मजूर नाही मजुर्डा आहे हा

  • @technogod6142
    @technogod6142 Před 2 lety +5

    फडवणीस साहेब दरेकर हे मागच्या अनेक वर्षापासून मजूर प्रवर्गातून निवडून येत आहेत आणि मजुरी पण उचलत आहे मग हे दोषी नाहीत का फडवणीस साहेब आपला म्हणजे बाबा आणि दुसऱ्याचं कार्ट असा कस हो

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Před 2 lety +8

    दोन कोटी रुपये कमवनारा देशातील पहिला मजुर
    दरेकर

    • @pdc219
      @pdc219 Před 2 lety

      Don koti kamavanara fakta deshatilach nahi tar ya pruthvivarcha ekmev MAJOOR.

  • @vishwajitenglishmathsclass5475

    Darekr la atak kra bjp majli ahe

  • @jayrammane3779
    @jayrammane3779 Před 2 lety +7

    दारू डोसून दरीकर वाचाळ भाषा वापरतोय याने जनतेला फसवलय

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 Před 2 lety +8

    याला पाहिलं यात टाका😂😂😂

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 2 lety +4

    राणे, दरेकर, शेलार, सोमया असे पवित्र माणसे भा. ज. प. ने कमवले याची खुप लाज वाटते.

  • @ganga269
    @ganga269 Před 2 lety +12

    कर नाही त्याला डर कशाला -BJP

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před 2 lety +6

    वारे वा ईड्या बिड्या विझल्या का?????... आता बसा बोंबलत 😛l😛😛

  • @narsinggawade1238
    @narsinggawade1238 Před 2 lety +5

    याना लाज कशी वाटत नाही. फडणवीसांना विचारा.

    • @pdc219
      @pdc219 Před 2 lety

      Tumi mhanta fadnisla ichara yala laaz Kashi vatat nahi,aho tyalach la aj vatat nahi, nivval nirlajja ahe.

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před 2 lety +7

    गरीब मजूर.. ह्याला खडी फोडायला पाठवा... फ़क्त नाटक करू नका.. सोलून काढा. लई मजा केली... भाजपा ढोंगी पार्टी......

  • @ganeshpatil148
    @ganeshpatil148 Před 2 lety +1

    देवेंद्रजी बरोबर आहे तुमचं राज्यातील बहुतांशी जिल्हा मध्यवर्ती बँकांवर मंजूर फेडरेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते संचालक आहेत

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 Před 2 lety +4

    महा झोलर मजूर आहे......

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 Před 2 lety +4

    करोडपती जर मंजूर आहे तर आम्ही कोण

  • @vilaspatil6700
    @vilaspatil6700 Před 2 lety +2

    न्यायालय सुध्दा तुमचंच आहे.

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 Před 2 lety +7

    Cortupted

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 2 lety +4

    याला जेल मध्ये टाका, जामीन मंजूर करण्यात येऊ नये.

  • @madhuri2857
    @madhuri2857 Před 2 lety +5

    जनतेचा पैसा यांच्या खिशात.yes bank mumbai bank

  • @ajitsawant7896
    @ajitsawant7896 Před 2 lety +2

    माझ्या घरातले सामान घेऊन जाण्यासाठी प्रविण मजुरांची गरज आहे येणार का मजूर

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 Před 2 lety +2

    मजुर इतका श्रीमंत कसा बहुतेक एखादी बॅंक लुटली असेल.

  • @aloklad3046
    @aloklad3046 Před 2 lety +7

    Pravin darodekhor

  • @rakeshbachhav6650
    @rakeshbachhav6650 Před 2 lety +5

    तुम्ही चोर्‍या करा दुसऱ्यांना कशाला बोलता

  • @akshaylad3810
    @akshaylad3810 Před 2 lety +7

    Patil saheb dusryani kela ki sudach rajkaran sudachi chaukashi tumhi ed CBI anun thevliye te kai ed CBI te paise Kai karnar ahe samany lokana vatnar ahe ka mul mude mahagai berojgari arthik Mandi hya vishayavr koni bolnar ahe ki nahi bank lutarula jail jhalich bahijel

  • @mangeshjadhav3178
    @mangeshjadhav3178 Před 2 lety +2

    दरेकर जी तुम्ही मजूर कशे हे स्पष्ट करा?

  • @vidhyaware123
    @vidhyaware123 Před 2 lety +6

    Not only Darekar but all the persons who have taken the advantage of the provisions of Cooperative Act in Maharastra

  • @shaileshpatil1585
    @shaileshpatil1585 Před 2 lety +3

    आता केंद्र सरकारला कशी झोप लागेल महा विकास आघाडी वर टीका करताना चालत होतो केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आत्ता भाजप वर टीका केल्यामुळे महाविकासआघाडी ची नावे येतात

  • @lalasahebadsul1462
    @lalasahebadsul1462 Před 2 lety +1

    किती छान आहे मजूर हा

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Před 2 lety +1

    खरच जशास तसेच वागले पाहीजे.

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Před 2 lety

    अती सुंदर नमस्कार

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před 2 lety +1

    आली रे आली दरेकर साहेब तूमच्यावर वेळ आलीय कर नाहीतर डर कशाबद्दल पाहिजेत होऊदेत आता लय जास्त प्रमाणात राजकारण करण्यासाठीच व्यस्त आहेत गोरगरीब जनतेवर अन्याय करत मजूर म्हणून फसवणूक व दिशाभूल करून मोठे झालाय आता फेडाल सर्व सोबत नाचक्की होऊदेत पण असेल तर मात्र लगेच राजीनामा देऊन देखील विषय सुटेल एक मजूर म्हणून काम करीत आहेत तो बॅक आध्यक्ष कसा काय होऊ शकतो त्यानंतर तोच माणूस आमदार होऊन विधान परिषदेत विरोधीपक्ष कसा काय होऊ शकतो आता मात्र उचला मिस्टर क्लिन चिट ताबडतोब दक्षता घेऊन वाचविणार आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्कीच हस्तक्षेप करीत आहेत व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस पिक्चर पाहतोय लक्षात ठेवून काम करीत जा आपला तो बाबा या म्हणीप्रमाणेच थोडक्यात देवेंद्र फडणवीस साहेब आपण यात लक्ष देत आहेत

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 Před 2 lety +3

    खडी फोड़ायला पाठ्वा
    मजूर आहे ना हा

  • @SatishPatil-vr6vj
    @SatishPatil-vr6vj Před 2 lety +1

    वेडेपण सोड केलंय तर भर फडणवीस वेळे समजा पण बँक

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 Před 2 lety +1

    मजूर कसा ते सांगा प्रवीण

  • @bhaskarsangule69
    @bhaskarsangule69 Před 2 lety +2

    💐💐💐💐🙏🙏👍👍🙏🙏

  • @anildadmal3456
    @anildadmal3456 Před 2 lety +6

    Fatli haf chaddi gang

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 Před 2 lety +2

    जे बीजेपीत जात असतात तेच खरे
    घपले बाज

  • @balkrishnaligam7876
    @balkrishnaligam7876 Před 2 lety

    सर्वात श्रीमंत मंजूर

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 2 lety

    मजुरा ऐवजी याला आता मुजरा करायला लावा

  • @bhanudasgorde3804
    @bhanudasgorde3804 Před 2 lety

    वा राऊत साहेब

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 Před 2 lety +1

    कारवाई करा.....आणि अटक करा.

  • @kishorhaste9396
    @kishorhaste9396 Před 2 lety

    दोषी आढळल्यास शिक्षा व्ह्यायला हवी.मग तो कोणीही असो.

  • @lovebox2348
    @lovebox2348 Před 2 lety +1

    अहो headline मुजरा का लिहिली आहे

  • @sarikapatil7398
    @sarikapatil7398 Před 2 lety +1

    आता कसं वाटतंय

  • @janardangurav573
    @janardangurav573 Před 6 měsíci

    दरेकरांना उस तोडणी कामगार म्हणून पाठवा लगेच.

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 Před 2 lety

    मजूर नसताना मजूर प्रवर्ग निवडणुकीत निवडून यायचं व सत्ता मिळवण्याची ही फसवणूक चालते का यांना जेलमध्ये खरोखर टाकलं पाहिजे यांनी मजूर म्हणून काय काम केलं

  • @mukeshnaik12
    @mukeshnaik12 Před 2 lety

    दीड ते दोन लाख ₹ महिना मजुकर आहे त्यांचं नाव कादंचित दारिद्र रेषे खाली असावं मजूरकर आहेत ते 😀😀😀😀

  • @kalyansatpute2266
    @kalyansatpute2266 Před 2 lety +1

    ना नायक ना खलनायक शिवसेना

  • @sanjaykarade3455
    @sanjaykarade3455 Před 2 lety +1

    मजूर आहेत तर कामाला य रानात काम करयला पगार शंभर रुपये

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 Před 2 lety

    बापरे 2 कोटी अशी मजुरीआम्हाला पण द्याकी

  • @sudhakarthakur4356
    @sudhakarthakur4356 Před 2 lety

    By

  • @ganga269
    @ganga269 Před 2 lety +1

    अबब पाल्या सकट मुळा

  • @tanajidoiphode4126
    @tanajidoiphode4126 Před 2 lety +1

    आरे तु मजुर कसा ते सांग

  • @shrikantkachare4259
    @shrikantkachare4259 Před 2 lety

    मी मजुर जय हो

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 Před 2 lety +1

    मंजूर आहे का

  • @ajitkadam4730
    @ajitkadam4730 Před 2 lety +3

    Only shivsena

  • @shivajijadhav5225
    @shivajijadhav5225 Před 2 lety +1

    Darekar is not right. Arrest him.

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Před 2 lety +2

    Jittki vershh gunaah kela tittki shiksha

  • @Rajkumar-in
    @Rajkumar-in Před 2 lety +6

    किती हा माज आणि भाषा काय ?? असे भाजप चे किती माजोरी आहेत याची चौकशी झाली पाहिजे. इतर पक्षांमधून भाजप मध्ये आलेल्यांची चौकशी झाली पाहिजे

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Před 2 lety

    न्यायालय बी तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालतं आहे असं वाटतं कारण भाजप सारखा न्याय इतर पक्षांना मिळत नाही

  • @sachinugale6378
    @sachinugale6378 Před 2 lety

    जैसी करणी वैसी भरणी

  • @dilipgambhirrao4496
    @dilipgambhirrao4496 Před 2 lety +1

    आता कस वाटत देकर साहेब .तोंड फकरच काळवंडल तुमच .कुठे पळाळ आता.

  • @rampatil2987
    @rampatil2987 Před 2 lety

    जेल मधे पाठवा

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Před 2 lety +1

    काय राव फडणवीस अत्ता तरी खोटं बोलताना लाजा

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Před 2 lety +1

    Politics madhe koun saajuk aahe

  • @navnathraykar216
    @navnathraykar216 Před 2 lety

    Vidhansabha ki vidhanprishd te sang

  • @sanjaykarade3455
    @sanjaykarade3455 Před 2 lety

    महीला मंडळ

  • @Anjalizkitchens
    @Anjalizkitchens Před 2 lety +2

    Mendu Vada🤣🤣🤣🤣

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 Před 2 lety

    दरेकर

  • @switchblade970
    @switchblade970 Před 2 lety +1

    Jo rajsahebancha jhala nahi to maharastra cha ky honar

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Před 2 lety

    मविआच्या काही नेत्यांना याच कारणामुळे अटक होऊ शकते. सगळी खरकटी काढा!

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 2 lety

    देवेंद्रफडणवीस स्वतःची किंमत कमी करून घेऊ नये म्हणून विनंती आहे.

  • @shivajijadhav9951
    @shivajijadhav9951 Před 2 lety

    गिरिट सौम्या आता बोला

  • @sunilkachhela1061
    @sunilkachhela1061 Před 2 lety +1

    Sab majoor society bogus hii, sab society kay chairmen koi bi majoor naheen

  • @pankajvichare6587
    @pankajvichare6587 Před 2 lety

    अरे मजुर नाही तु तर खजुर आहेस

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 Před 2 lety +1

    Paishachi haav

  • @areefdeshmukuh5055
    @areefdeshmukuh5055 Před 2 lety +2

    Dusrywar khothi kes kerta tya veles changl wat tye.
    Aplya war zhali ter sudbudhi.
    Aapla to baly
    Dusryaca kalya.
    Hi wratty bjp chi ahe.

  • @sanjaysawant440
    @sanjaysawant440 Před 2 lety

    अशा नेत्यांना जेलमध्ये टाका

  • @amartande5914
    @amartande5914 Před 2 lety +1

    Kiti patishi ghalshil