Santosh Bangar Vs Uddhav Thackeray | बांगरांना नडणारा नेता ठाकरेंना जाऊन मिळाला | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2022
  • हिंगोलीतल्या कळमनुरी मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना संतोष बांगर यांची धाकधूक दोन नेत्यांनी वाढवली होती. हे दोन नेते होते वंचित बहजुन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे संतोष टारफे.. अखेर निकाल लागला आणि संतोष बांगर जिंकले.. पण धाकधूक वाढवणाऱ्या दोन नेत्यांनी एवढं घेरलं होतं की बांगर यांना फक्त १६ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवता आला.. हे दोन नेते कायम संतोष बांगर यांचं टेन्शन वाढवत राहिले.. शिवसेना फुटल्यानंतर आणि संतोष बांगर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर तर या दोन्ही नेत्यांसाठी मैदान मोकळं झालं.. पण त्यांना प्रतिक्षा होती ती मातोश्रीहून निरोपाची.. अखेर तो निरोप आला आणि या नेत्यांनी २०२४ साठी दंड थोपटले.. हिंगोलीच्या खासदार आणि आमदारासाठी ठाकरेंच्या मनात काय शिजतंय तेच या व्हिडीओत पाहू....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 73

  • @ramawaghmare8030
    @ramawaghmare8030 Před rokem +37

    , शिवसेना उद्वव ठाकरे साहेबांचे बरोबर आहे.. 🏹🏹🏹

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 Před rokem +24

    ठाकरे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे शिव सैनिक अभिमान वाटतो जय महाराष्ट्र

  • @prashantdeshmukh1258
    @prashantdeshmukh1258 Před rokem +31

    शिवसेनेचे पुढचे कळमनुरीचे आमदार अजित मगरच आहेत, हे नक्की झालं, आता गद्दार नाहीच !

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 Před rokem +2

      💯% हिंगोली येथील आमदार बांगर साहेब व खासदार हेंमत पाटील साहेब यांचे कार्यकाल संपत आला आहे. शिवसेनाप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब जिंदाबाद. 🏹🏹🏹🏹🏹🤟🏼🤟🏼

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 Před rokem +20

    जय महाराष्ट्र 🚩💪💯😎

  • @polelaxmanpolelaxman1577
    @polelaxmanpolelaxman1577 Před rokem +37

    एकच साहेब उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद अजित मगर भावी आमदार 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @soulofmusichindistatus3594

    भावी आमदार अजित मगर साहेब... 🚩🚩🚩🚩🚩

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Před rokem +10

    जय महाराष्ट्र जय शिवसेना ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @soulofmusichindistatus3594

    बांगर फक्त वंजारवडा हिंगोली पुरते मर्यादित आहेत,,, उद्धव साहेब ह्यांची शिवसेना पूर्ण हिंगोली जिल्हा मध्ये आहे... 🚩🚩🚩 पुढचे खासदार आमदार फक्त शिवसेना चे असतील....
    मटका किंग चे अस्तित्व संपणार आहे

  • @kashinathmunde8774
    @kashinathmunde8774 Před rokem +15

    हे बांगरच नाही तर ४० गददाराना सुद्धा गाडुन टाकनार ...

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před rokem +19

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @sandhyabuchale9632
    @sandhyabuchale9632 Před rokem +19

    गार बागल मत हेमंत हे दैणीहि दुमार हिंगोली जिल्ह्यात जिदगित निवडुंग येऊ शकत नाही जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před rokem +23

    🏹🚩 उध्दव ठाकरे सोबत आहेत 🏹🚩

  • @govindjagtap7982
    @govindjagtap7982 Před rokem +4

    एक च साहेब ठाकरे साहेब

  • @gulabkadam9229
    @gulabkadam9229 Před rokem +5

    भावी आमदार अजित भाऊ मगर

  • @poonamkhade9668
    @poonamkhade9668 Před rokem +5

    1 Number ❤️❤️❤️❤️🙏

  • @pramodharne1567
    @pramodharne1567 Před rokem +8

    अजित मगर ओन्ली निवडून येणार

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před rokem +15

    Bangar lost next election

  • @vilasmane2470
    @vilasmane2470 Před rokem +5

    बांगरला कसेही करून हारवा.विधान सभेच्या बाहेर त्यांना आयुषभर रडू द्या.

  • @satputeamars3317
    @satputeamars3317 Před rokem +4

    Only shivsena Jay Maharashtra

  • @nandushelke5665
    @nandushelke5665 Před rokem +5

    ठाकरे साहेबांनी बरोबर केले आहे

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Před rokem +4

    Support Uddhavji Thackeray

  • @manishasam4666
    @manishasam4666 Před rokem +5

    Only one uddav Thakre Sahab jindabad

  • @anandraonikam946
    @anandraonikam946 Před rokem +6

    बांगर कामातून जाणार

  • @satputeamars3317
    @satputeamars3317 Před rokem +5

    I support the udhav thakare saheb

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 Před rokem +3

    🙏👌👍 🚩 🏹

  • @sampatshinde1k328
    @sampatshinde1k328 Před rokem +4

    बांगर थोडयाच दिवसात भंगारमध्ये जमा होनार पक्क किंवा भंगार गोळा करायला जानार

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 Před rokem +3

    Tarfe saheb . Good.
    Amhi sarv tumchya sobat ahot .saheb

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Před rokem +3

    Shivsena zindabad maharashtra zindabad

  • @gorkhshekte4339
    @gorkhshekte4339 Před 10 měsíci +1

    उध्दव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadevchikane4018
    @mahadevchikane4018 Před 10 měsíci +1

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब

  • @balajinagre2039
    @balajinagre2039 Před rokem +4

    अरे भावा टिकिट नाही दिले की सगळे पळतात पक्षबदलू भाडे आहेत ते

  • @narayankale1710
    @narayankale1710 Před rokem +1

    शिवसेना येनार

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 Před 10 měsíci

    अगदी बरोबर आहे हे

  • @sppatilpatil2832
    @sppatilpatil2832 Před 10 měsíci

    Thanks

  • @vipulashokraoghuge2637
    @vipulashokraoghuge2637 Před rokem +1

    हिंगोली मध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना सोबत कोणी एकनिष्ठ राहिले ते आमदार बांगर साहेब....बाकी सगळ्यांनी 2-3 वेळेस पक्ष बदले....अता आयात्या बिळावर नागोबा अशी परिस्थिती आहे

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Před rokem +2

    गद्दारी माफी नाही

  • @DilipPatil-ij4ye
    @DilipPatil-ij4ye Před 10 měsíci

    Ok saheb

  • @satishmalkar8946
    @satishmalkar8946 Před 10 měsíci

    ठाकरे साहेब.बरोबर.केलै.आहे

  • @gopalmuthal3578
    @gopalmuthal3578 Před 10 měsíci +1

    उद्धव ठाकरे साहेब 💐💐🙏🙏🚩🚩

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 Před rokem +2

    Gaddar parbhut honar

  • @ujwalgaikwad9422
    @ujwalgaikwad9422 Před rokem +1

    अजित मगर हिगोली खासदार

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 Před rokem +3

    Ajit magar bhavi amdar

  • @babasahebdatir9161
    @babasahebdatir9161 Před 3 měsíci

    निष्ठावंत विजयी होतील

  • @Shetkari96
    @Shetkari96 Před rokem

    बाकी कोणी येवू दे आता गद्दार नाही

  • @shilpakadam8947
    @shilpakadam8947 Před 3 měsíci

    Ajit bhau magar 2024

  • @sandeepbhagwat5135
    @sandeepbhagwat5135 Před rokem

    good

  • @ravikhade9236
    @ravikhade9236 Před rokem +4

    अजित मगर शिवसेनेत गेल्यामुळे
    वंचित बहुजन आघाड़ी ला काही फरक पडत नाही . वंचित सोबत आजुन आनेक समुह जोडले जात आहेत आणि 2019 ला जो पावर वंचित ने दाखवला तो 2024 मध्ये वंचित चा उमेदवार विजय आसेल
    पक्ष बदलणारे पक्षाशी प्रमानीक नसतात उदाहरण शिवसेना चे फुटलेले लोक

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 Před 10 měsíci +1

    बागर,हे,मटक्याच्या,आकडया,सारखे,16,फीगरवर,निवडुंग,आले,

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 Před rokem +1

    Thackray aahe the thackray

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 Před 10 měsíci

    बांगर आणि पाटील जबरदस्त आपटणार

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 Před rokem +1

    Bangar bhangarat janar

  • @sonumagar3579
    @sonumagar3579 Před 4 měsíci

    Only Ajit bhau Magar yenar

  • @pandharinathmhaskar9043
    @pandharinathmhaskar9043 Před 2 měsíci

    only thakre

  • @user-kk6bc2nw2w
    @user-kk6bc2nw2w Před 4 měsíci

    अजित मगर साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sppatilpatil2832
    @sppatilpatil2832 Před 10 měsíci

    Ok

  • @govindibitkar1567
    @govindibitkar1567 Před 4 měsíci

    Only uddhav saina

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 Před 5 měsíci +1

    Ajit magar la nivdun ana

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 Před rokem +1

    मगर ओन्ली

  • @WorldSuffer
    @WorldSuffer Před 10 měsíci

    बांगर गेला नांगर घेवून

  • @user-mv2re4fd3w
    @user-mv2re4fd3w Před 10 měsíci

    Udhav sahib

  • @rangraomaske3559
    @rangraomaske3559 Před rokem

    ओन्ली शिवसेना नेते

  • @vilasvaishnav6300
    @vilasvaishnav6300 Před rokem

    Bagar2024 LA pdnar

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Před rokem +1

    gaddarana mafi nahi

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Před rokem

    Hingoli jilha donhi gaddaranna dhada shikvel.

  • @anildighe2652
    @anildighe2652 Před 10 měsíci

    ओन्ली ठाकरे