Maharashtra Lok Sabha Election Live : कोणता मुद्दा प्रभावी, कोणता ठरला फेल? | Uddhav Thackeray | BJP

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #NarendraModi #UddhavThackeray #Maharashtra #LokSabha
    MT EDIT LIVE : लोकसभेत मोदींची लाट होती का? शिवसेना-राष्ट्रवादी फूट मुद्दा होता का? निकालानंतर कसं बदलणार राजकारण?
    #RPT0155
    -------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 739

  • @rabjoshi
    @rabjoshi Před 11 dny +28

    श्री कुबेर ... श्री शरद पवार. प्रथम मुख्यमंत्री कसे झाले हे सोयीस्कर पणे विसरले. दुटप्पी पणाची कमाल आहे. . .... आपण निपक्ष पणाचा आव आणणे सोडल्यास जास्त चांगले.

    • @arvindsable6854
      @arvindsable6854 Před 9 dny +1

      Joshya tula mahit aahe na,

    • @avinashbhave6718
      @avinashbhave6718 Před 8 dny

      सुपारी घ्यायचीच तर किडकी कशाला घेतली?

    • @sanjaykshirsagar7546
      @sanjaykshirsagar7546 Před 7 dny

      जोशी स्कूटर ढकलतात हे मनाला लागले वाटते😂

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 Před 6 dny

      हो सुरत guvahati मार्गे गोवा मुंबई असा अर्ध्या भारताला वळसा घालून शरद पवार यांनी cm पदाची शपथ घेतली 😂😂😂

    • @maheshkadre2157
      @maheshkadre2157 Před 5 dny +2

      कशी व का घेतली याचा इतिहास जाणून घ्या. दिल्ली कडून होणारी लुडबुड किंवा दिल्ली कडून होणारी कुरघोडी मोडून काढण्यासाठी पवारांनी सरकार पाडले.
      दिल्लीला आव्हान देण्यासाठी सरकार पाडणे आणि दिल्लीला घाबरून सरकार पाडणे यात फरक आहे

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 Před 14 dny +126

    फक्त उदधव साहेबांची शिवसेना

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před 14 dny +9

      Tyanna gharat basayala aawadale. Mhanun Ata kayamache ghari basanar. Ek hi khasdar nivadun yenar nahi.

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 Před 14 dny

      ​@@latanandargikar3698तुमच्या घरी बसले होते का

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před 14 dny

      ​@@latanandargikar3698mhanun International mediya Uddhavaji hyanchya karyache koutak karato

    • @vishwaschavan5791
      @vishwaschavan5791 Před 13 dny +1

      ​@@latanandargikar3698 kami peet ja bhadvya😂😅

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 Před 13 dny +1

      केळ्या कोरोना मधे अख्ख जग घरात बसून होत येडझाव्या

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 Před 14 dny +121

    शेतकऱ्यांना मोदी नको

  • @SatishPangat.
    @SatishPangat. Před 14 dny +152

    Maharashtra madhe bjp cha sufda saaf honarch 🚩🚩🚩🚩

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 Před 14 dny +7

      Tu tondat ghenar ka supda nahi zala tar .. me ghyayala tayar ahe jar zala tar .. ahe ka himmat ?

    • @ajjum6121
      @ajjum6121 Před 14 dny +5

      ​@@ashwinb6435 rss madhlya padya Joshi che sanskar dakhvle ch shevti😂😂😂

    • @ak5118
      @ak5118 Před 14 dny +3

      Ekanath ch ghe ki tondat

    • @SatishPangat.
      @SatishPangat. Před 14 dny

      @@ashwinb6435 aare lovdya naav tag karun comments kar mi Tula uttar deto .....itka motha adanchchot andha bhakta ahes tr hindutva mnje nkki Kay sangtos ka ...aani nahi sangitl tr tu ek bapachi aaulad nahi tula saglyanni milun kadhlay🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před 14 dny +4

      ​@@ashwinb6435kay bhasha RSS che hech Sanskar aahet ka ?

  • @kiranpatil3257
    @kiranpatil3257 Před 14 dny +59

    मोदी नको महाराष्ट्र
    वर अन्याय करतो
    उद्धव साहेबच बरे

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před 14 dny

      Tech pahije

    • @a124rrty
      @a124rrty Před 12 dny +2

      उद्धव काहीच कामाचा नाही सांगकाम्या

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 10 dny +1

      ​@@a124rrty१०० करोड वसुली

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 Před 14 dny +78

    महाविकास आघाडी च येणार

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 Před 14 dny +35

    गिरीशजी सांभाळून पण बहुसंख्य लोकांना दिलासा देणारे बोललात. आभार.

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki Před 14 dny +95

    सगळ्यांना पुरून उरून. महाराष्ट्राचं रसणार

  • @pravingajankush1824
    @pravingajankush1824 Před 14 dny +70

    BJP not in Maharashtra

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 Před 14 dny +151

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉

    • @anantmhaskar9686
      @anantmhaskar9686 Před 14 dny

      मोदीना ऊदव ठाकरे साहेबाचा शेवटी दरारा आहे त्या मुळे मोदींना रस्त्यावर यायला लागले

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 Před 13 dny +6

      उद्धव ची नकली सेना चार जागा तरी जिंकू शकेल का ?

    • @shilpapatil888
      @shilpapatil888 Před 13 dny

      Hi pakshantar jhali nahi tar ti janun bujun ghadavali geli je ne karun bharatiy janata pakshyala vatale ki,shivsena rashtravadi fodala mhanaje apan sahaj nivadanuka jinku ase bjpla vatale parantu asya nivadanuka jinku shakat nahi Ramesh B Patil

    • @bhausahebjadhav6806
      @bhausahebjadhav6806 Před 13 dny

      येडा झाला का रे तू ​@@rajendradhavalikar1388

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 Před 11 dny +1

      @@rajendradhavalikar1388 😂😂😂

  • @deepakkadu3889
    @deepakkadu3889 Před 14 dny +14

    गिरीश सर खूप खूप धन्यवाद मला कुमार केतकरांचे आठवण झाली खरंच निर्मळ आणि स्वच्छ पत्रकार आहात सामान्य माणसाची व्यथा व्यवस्थित सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 Před 12 dny

      सुमार केतकर केंव्हाच बाजूला पडलेत. कुबेर याची केतकराची जागा घ्यायची आहे .

  • @anilsonwane5224
    @anilsonwane5224 Před 14 dny +47

    साहिल तुझा चेहरा पडला मोदी जातो म्हणून

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny +4

      काॅग्रेस येणार नाही.....

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 13 dny +3

      @@madhusudansalkar2309 मोदी भारतात 320/ ते
      330/ सिट घेऊन मोदी येत आहेत महाराष्ट्रात 34/ सीट 😴

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 Před 13 dny

      पाटला लका महाराष्ट्र धर्माला जाग गुजरात्यांचा गु नको चाटूस

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 Před 14 dny +30

    साहिल सर , गिरीष कुबेर सारख्या विचारवंताला मुलाखतीला बोलावलं की, ऐकनाऱ्या आमच्या सारख्या श्रोत्याला बघताना खूप आनंद होतो. कारण कोणी एखादा तटस्थ विचारवंत असतो .तेव्हा कोणाच्या बाबतीत झुकाव नाही, त्यामुळं मुद्दे ही प्रभावी वाटतात

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Před 14 dny +34

    साहीलचा चेहरा आज पडलेला का दिसतोय ?
    कुछ गम तो नहीं सरकार जाने का ? 🤣🤣🤪🤪

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Před 14 dny

      आरे मुर्खा आज दोन वर्षे तो पवार आणि ठाकरेंचा अजेंडा चालवतो आहे आणि तु त्याला उगाचच बदनाम करू नको. आज दोन वर्षा पासून तो भाजप विरोधी मुद्यावरच चर्चा करतो आहे.

  • @pravinborude6553
    @pravinborude6553 Před 14 dny +68

    मोदी नको आता

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 Před 14 dny +1

      तू म्हणजे महाराष्ट्र नाही

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife Před 14 dny +1

      ​@@ashwinb6435baamna shant basss..anaaji pant gaddar

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 14 dny

      ​@@ashwinb6435तु चिनपाट खरकटे खाऊं म्हणजे बी जी पी नाही तु फक्त दलाल खरकट खाऊं आहे

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 Před 14 dny +5

      ​@@ashwinb6435मोदी म्हणजे भारत नव्हे

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 Před 14 dny

      @@legaltechnicalinfo156 barobar ahe ki .. pan tumhi mhanaje pan bharat ani maha nahi .. result yayachya adhi 35 seat ale khote bolta ka chinalchyano.. te pan bjp chya seat 50 takke peksha Jasti vote ghetana.. tuzya aaicha dana mc

  • @rakeshmandhare5536
    @rakeshmandhare5536 Před 13 dny +26

    गद्दारी ही पद्धत महाराष्ट्र ला आवडत नाही शिवाजी महाराजांच्या काळा पासून

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki Před 14 dny +112

    दिल्ली हा विषय संपवायचाय

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Před 14 dny +9

      कसा संपणार इटालियन बाई समोर मुजरा करायला दिल्लीत जावे लागते 😂😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 14 dny

      ​@@User-ce4zuचुतिया अंधभक्त दहा पैसे वाला सुधर शेठजी ने काय केले तुम्ही तर मराठी मध्ये एक म्हण आहे कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा कपटी मित्रं तुम्ही आहात हे सर्वांना माहीत आहे अंधभक्त नो

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před 14 dny +8

      ​@@User-ce4zutine kadhi hi kontyahi rajyatil prakalpa dusarya Rajyat nele nahi Fekoo sarakhe

    • @MrSam2912
      @MrSam2912 Před 13 dny

      Haan Chongya Italy chya Kutrya.

    • @dattatrayghutukade4898
      @dattatrayghutukade4898 Před 13 dny

      ​@@yogesharadhye8948 आणलेच नाही तिने त्यामुळे दुसरीकडं न्यायचा प्रश्न च नाही

  • @YuvarajNaerpagar
    @YuvarajNaerpagar Před 14 dny +13

    कुबेर सर तुम्ही खोलवर योग्य विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद🙏🙏

  • @priyankakirte4247
    @priyankakirte4247 Před 14 dny +56

    सर भाजपा आता पुर्णपणे बावरलेली दिसली

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny +5

      येणार तर ,,,भाजपा,,,,

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Před 14 dny +6

      400 पार होणार

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Před 14 dny +4

      ​@@madhusudansalkar2309Waat Bagh😅😂.

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Před 14 dny +3

      ​@@User-ce4zufakast 160 Seats.😅

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny +3

      @@prashantjadhavadityaevents7711 काॅग्रेस चे नेते काॅग्रेस सोडुन चालले आहेत.
      येणार्या काळात, काॅग्रेस चा लिलाव होणार आहे....
      जय श्रीराम,,,जय महाराष्ट्र....

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Před 14 dny +62

    लोक कन्टाळले लोक हेच भाषण व टिका टिप्पणी ऐकून

  • @ravinikam9470
    @ravinikam9470 Před 14 dny +9

    गिरीश कुबेर सर,
    छान संतुलित, संयुक्तीक व वस्तुनिष्ठ विष्लेशन!
    धन्यवाद!

  • @shivdasswami6363
    @shivdasswami6363 Před 14 dny +72

    मोदी नको घरी संन्यासात वाट लावून द्या

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 Před 13 dny +5

      भाजप ला निर्विवाद बहुमत नक्कीच मिळेल, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील.

    • @Cmd610
      @Cmd610 Před 13 dny

      ४ जूनंतर तडीपार होणार असल्याने अंधभक्तांच्या पोटात ढवळाढवळ होणार आहे😂

  • @amoljarare5673
    @amoljarare5673 Před 14 dny +61

    कुबेर साहेबांना बोलवल्याबद्दल धन्यवाद

  • @rakeshmandhare5536
    @rakeshmandhare5536 Před 14 dny +16

    कुबेर साहेब एक नंबर उत्तरं देता तुम्ही

  • @maheshjagtap2781
    @maheshjagtap2781 Před 13 dny +4

    विश्लेषण करणारे आणि ग्राउंड रियॅलिटी वेगळी असते.

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki Před 14 dny +21

    दिलली नाही. गुजरात मना

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik6861 Před 14 dny +9

    गरिब श्रीमंत आरक्षण हवे...कशाला ओबीसी मराठा वाद....ब्रामण,मारवाडी,कोमठी...सर्वच समाजात गरीबी असतेच,,,तिच निर्मुलन महत्वाचे...सरकारच मंत्रीमडळाच्या बाहेर जाऊन बेताल बोलत असेल....मतदार येवढा पण अडाणी नाही....निवडनुकीत का फिरला नाहीत.....

  • @Ckgo19
    @Ckgo19 Před 14 dny +9

    गिरीषजी यांची मुलाखत ऐकणे म्हणजे वैचारिक मेजवानी च.

  • @prafullsahastrabudhhe2502

    लोकसत्तेतील सगळेच खोटं ठरलय आजवर

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 Před 14 dny +5

    Girishji , Great you are . Very nice
    clarification . I am fan of Loksatta .& your articles .

  • @priyankakirte4247
    @priyankakirte4247 Před 14 dny +28

    आपल्यात लोकशाही आहे पण भाजपा मोदी सरकार म्हणण्याची पद्धत आणली हेही चुकीचे आहे

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 Před 14 dny +2

      भाजपा मोदी नव्हे
      फक्त मोदी सरकार असे

  • @venkateshpunjal6708
    @venkateshpunjal6708 Před 13 dny +1

    सहिल जोशी तुमच्या सारखे पत्रकार आज देशाला खुप गरज आहे तुमचा आदर्श इतर सर्व पत्रकार यांनी घ्यावा

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 Před 14 dny +29

    मोदी मींदे गध्दार 4.जून 2024 ला संपणार
    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे राष्ष्ट्रीय कद वाढणार

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 Před 14 dny +24

    देशाचा माहीत नाही पण महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस सध्याच्या सत्ताधारी लोकांना मतदान करेन ..... असं होणारच नाही

    • @tanmaywarghade3937
      @tanmaywarghade3937 Před 14 dny +2

      Tula Vatun kahi honar kahi honar bhava slince voter ha khatrnak asto

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 14 dny

      ​@@tanmaywarghade3937भक्त तुला वाटुन काय करणार तु तर दहा पैसे वाला आला शिकवायला खरकटे खाऊं गप्प तु चिनपाट खरकटे खाऊं......

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 Před 14 dny +1

      ​@@tanmaywarghade3937ho silent voter madi la matdan karel ase vatat nahi karan modi bhakt silent kadhich nasto😂

    • @tanmaywarghade3937
      @tanmaywarghade3937 Před 13 dny

      @@legaltechnicalinfo156 te ४ June la समजेल भावा

  • @user-ek1qb2iu2m
    @user-ek1qb2iu2m Před 14 dny +12

    Elections commition lachar aahe.

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Před 14 dny +8

    21.34 Jevha Girish Kuber Sir Uddhav Thackerayn baddal bolat hote tevha Joshi Siranne mudda change kela

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Před 14 dny +1

      Karan Uddhav Thakarenchi mulakhat ghetana kay maja aaki te apan swataha anubhava …..😂😂😂😂

    • @ANKDful
      @ANKDful Před 13 dny +1

      Good observation

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Před 14 dny +12

    मोदीला किती सावरून घेण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मेव जयते

  • @SanjayPangarkar
    @SanjayPangarkar Před 14 dny +26

    महाआघाडी 45

  • @pavanparaskar2917
    @pavanparaskar2917 Před 13 dny +4

    Ithe bolun Kahi hot nasate
    Fakt social media var hawa aahe MVA chi
    Wait Kara 4 June paryant

    • @aayushpromax2578
      @aayushpromax2578 Před 11 dny

      Attach photo lavun roj Pooja kra modichi

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 10 dny

      @@aayushpromax2578 कोण आहेत हिरवे नीळे
      चार जूनला रंग उडणार ☺😆😠😆😠😬

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 Před 14 dny +5

    ऐंशी कोटींचे धान्य देवु नका मेडीकल शिक्षण मोफत वैद्यकीय सेवा सर्वांना समान शेतकऱ्यांना टॅक्स जीऐसटी टॅक्स माफ हा समान नागरी कायदा दोन अपत्ये कंपालरी ऊच शिक्षणा नंतर देशासाठी सेवा तीन पाच वर्षं आसा समान नागरी कायदा असावा

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 Před 11 dny +4

    सत्य सर्वांनी स्वीकारले तर बरे होईल ती उद्धव सेना आहे.आदरणीय बाबासाहेबांची नाही राहिली

  • @abhijitjoshirao3156
    @abhijitjoshirao3156 Před 13 dny +3

    31 मिनिटे असतानाच मुद्दा हा.. OTT चा मुद्दा महत्वाचा आहे... सध्या सगळीकडे OTT subscription cheapest rate ला मिळतात... त्यामुळे लोक थिएटरमध्ये जायच्या ऐवजी घरीच बघतात आणि त्यामुळे लोक तिथे कमी जातात... जरा थोडे डोकं चालवलं असते तर लक्षात आले असते..

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Před 11 dny +3

    जोशी जी, चहा नंतर ही किंवा आधीही पिणं योग्य नव्हतं का...⁉️😲🤦
    त्यामुळे चर्चेचं गांभीर्य कमी होतं की...💯
    तरीही विषय व चर्चा ही अगदीं योग्य सविस्तर झालीय...👍💯

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 Před 14 dny +10

    साहिल ला घंटा राजकारण समजतं नाही स्वतःला तज्ञ समजतो....

  • @sunilakolkar3282
    @sunilakolkar3282 Před 14 dny +5

    साहिल सर सत्ताधारी पक्षातील लोकांची खालच्या पातळीवरील टीका आणि भाषा याचा फायदा विरोधकांना झाल्याचा दिसून आला. जे लोक खालच्या पातळीवर टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर करणाऱ्यांवर प्रमुख नेत्यांनी जाणून बुजून लक्ष दिले नाही याची सहानुभूती विरोधकांना मिळाली हा एक छोटा फॅक्टर असू शकतो का ?

  • @johngalt5615
    @johngalt5615 Před 14 dny +4

    साहिलजी, कृपया आपले प्रश्न थोडक्यात विचारत जा.

  • @user-sg4df5rf4q
    @user-sg4df5rf4q Před 14 dny +14

    फक्त पक्षप्रमुख श्री उद्दव बाळासाहेब ठाकरे ✨

  • @azharhusain9671
    @azharhusain9671 Před 14 dny +4

    Superb analysis by Girish Kuberji..

  • @shahadm7859
    @shahadm7859 Před 14 dny +12

    Only udhav thakrey

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny

      किती सिट येणार,,,,

    • @shahadm7859
      @shahadm7859 Před 14 dny

      @@madhusudansalkar2309 18-19

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny

      @@shahadm7859 मग तर ,उद्धव
      पंतप्रधान बननार ,,,,,🌺🥀🌻🌼😂😀🤣

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 14 dny

      ​@@madhusudansalkar2309तु भिकारी भिक मागत बसं म्हणून शेठजी महाराष्ट्र मध्ये येऊन पंचवीस सभा घेतोय एवढी फाडली तुझ्या नरूऊद्दीन मौदा ची......

    • @loveraw5041
      @loveraw5041 Před 14 dny

      ​@@madhusudansalkar2309 हो नक्कीच
      पण तुझा बाप हा झोला घेऊन घरी जाणार आता😂

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 Před 14 dny +9

    Maharashtra gaddarila thara nahi

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před 14 dny +15

    आता केवळ मोदी नको म्हणून

  • @user-df6pj8jd2x
    @user-df6pj8jd2x Před 14 dny +7

    Uddhav sir CM honar

  • @NitinPatil-ti2qm
    @NitinPatil-ti2qm Před 14 dny +4

    छान मुलाखत महाराष्ट्र राज्यावर, छान प्रश्न

  • @tradervg8595
    @tradervg8595 Před 14 dny +20

    साहिल तुला राजकारण समजतं नाही स्वतःला तज्ञ समजतो....

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 Před 11 dny +1

    आपला महाराष्ट्र आपली शिवसेना

  • @DINESH-yd4tx
    @DINESH-yd4tx Před 14 dny +5

    Maharashtra ne Tamil Nadu sarkhe state vayla pahije central vr jast depend nko

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Před 11 dny +1

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Před 14 dny +3

    सगळ्या देशाचे राजकारण आणि महाराष्ट्र राज्याचे राजकारण ह्यात खूप फरक असतो साहिल सर, त्यामुळे भाजपचे आकडेवारीचे गणित इथे बिघडणार आहे

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před 10 dny

    नमस्कार गिरीशजी जगात कुठे कुठे सर्वांना स्थायी नोकर्‍या असणारे देश आहेत? धन्यवाद

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 14 dny +5

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 Před 14 dny +16

    MVA

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před 13 dny +2

    गिरीश कुबेर बीजेपी ला भ्रष्टाचारी चालतात बिजेपीत भ्रष्टाचार चालत नाही जे भ्रष्टाचारी आलेत त्याचे पुढील दिवस बघा 😆

  • @anilfakiramarathe5650

    सर्व पक्ष सर्व नेते यांचे भाषण लोकांच्या हितासाठी रोजगार शेतकरी मालाचे भाव नोकऱ्या उद्योग याबाबत कोणाचाही अजेंडा नव्हता फक्त विकास व एकमेकांवर गद्दार एकमेकांवर भाषणा पलीकडे सभा झाला नाही सत्ता धारेवर विरोधी पक्ष माझ्या प्रचाराला महत्व नव्हते सर्व भ्रष्टाचारी एकत्र झाले सरकारची ती जागा आहे 🙏🌹

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Před 14 dny +32

    मुंबईची सगळ्यात जास्त वाट मराठी ब्राह्मण लोकांनी केलेली आहे,

    • @avinashjoshi867
      @avinashjoshi867 Před 14 dny

      Kase kai re

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 Před 14 dny

      एक गठ्ठा मराठी लोकांनी मते मशाल किवा हाताला करावे

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny

      मुंबई चे रस्ते कोणी
      विकले ,,,
      जय महाराष्ट्र.

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 14 dny +1

      शाळेत गेला होता का ?
      काॅग्रेस ने बाम्हण द्वेष केला आणी
      तु पण त्याचा आदर्श मानतो,

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Před 14 dny +2

      पाटील अडणावने पूर्ण महाराष्ट्र ची वाट लावली त्याच हिशोब दे..सूर्याजी पिसाळ चया अवलादया

  • @vedasuhas
    @vedasuhas Před 11 dny +1

    फक्त नी फक्त नकारात्मक टीका
    कुबेर आता फ्रस्ट्रेट झाले आहेत
    कुणी ढिम्म विचारत नाही.
    राज्यसभा खासदार होण्याचे स्वप्न अपुरे रहाणार.

  • @vedasuhas
    @vedasuhas Před 11 dny +1

    निवडणूक खरे तर भकास आघाडी पेक्षा जोरात मराठी मिडीया लढवत आहे, लोकसत्ता तर भकास आघाडी चे मुखपत्राची भुमिका करतोय

  • @24qwerty
    @24qwerty Před 14 dny +3

    विश्लेषण सुंदर आहे , परंतु आपल्या चहा/कॉफी पिण्याचे प्रदर्शन टाळावे . त्याने जास्त Overacting वाटते

  • @PrabhakarShinde-vo6ic
    @PrabhakarShinde-vo6ic Před 13 dny

    खुप छान चर्चा देशात पक्ष फक्त नेतयांपुरता मर्यादीत राहिलेला आहे म्हणून त्यांच्या डोळ्यावर धुंदी आली आहे अशे वाटत आहे यात मतदारांचा खालपररयंत विचार केला जात नाही हे त्याचे प्रमुख कारण आहे शेवटी जैशी करनी वैशी भरनी.

  • @physiomemer15
    @physiomemer15 Před 13 dny

    Great and very important statement.. Maharashtra is not victim and we shld stop manifesting it. We dnt need politicians thy need us. It’s time to keep our identity and no one shld take us granted. Kuber sir shld be in economics wings of government 🎉

  • @nileshpatil2920
    @nileshpatil2920 Před 13 dny +1

    खूप छान विश्लेषण ❤

  • @prashantgaikwad6211
    @prashantgaikwad6211 Před 11 dny

    good point ...3 CENTRAL MINISTER coming to save share mkt from big crash...it would have affected next phase election voting

  • @devd8956
    @devd8956 Před 11 dny +1

    चर्चा चालू असताना तुम्ही मध्ये काही, चहा, किंव्हा कॉफी किंव्हा पाणी पिता, ते काही योग्य वाटत नाही. ते घेऊन तुम्ही चर्चा सुरू करायला हव्यात.

  • @ravsahebchandgude8181
    @ravsahebchandgude8181 Před 14 dny +3

    मतदान प्रक्रियेसाठी २महीणे इतकी मोठी वेळ कशासाठी ठरवली?
    एवढी मोठी यंत्रणा असुनही वेळ काढूपणा वाटतो!

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 Před 13 dny +1

      मोदींना प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून... 😣😣

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 13 dny

      @@satishrdatar6337 हिमाचल फीर उत्तराखंड फीर
      नॉर्थ ईस्ट फीर मग कळेल इतका अवधी का 😆

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 13 dny

      अंदमान निकोबार लक्षद्वीप जाऊ नको 😢

  • @dipikapatil8491
    @dipikapatil8491 Před 14 dny +5

    GK चे अग्रलेख BJP विरोधी असतात. हे महाशय MVA ला support kartat.

  • @satishgaikwad9976
    @satishgaikwad9976 Před 14 dny +12

    यावेळी महाराष्ट्रात नक्कीच बदल होणार महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकणार

  • @ajaywankhede638
    @ajaywankhede638 Před 14 dny +5

    Only uddhav Thakre masal

  • @dogsworld2381
    @dogsworld2381 Před 11 dny +1

    Girish sir we always admire you 🙏

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před 14 dny +2

    चहा पीत मुलाखत घेणे हे सौजन्यालाधरून नाही 😮

    • @sagarssuryawanshipatil5711
      @sagarssuryawanshipatil5711 Před 14 dny +2

      अगदी बरोबर... मुलाखत देणारा पोटतिडकीने बोलतोय व घेणारा contineously चहा पीत आहे... हे चुकीचं आहे

  • @user-el7cc4qe1l
    @user-el7cc4qe1l Před 13 dny +3

    कथित विचारवंत व कथित पत्रकारांची मुलाखत.

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 Před 11 dny +1

    गिरिष सरांच अप्रतिम विश्लेषण ❤

  • @purushottammahajan6793
    @purushottammahajan6793 Před 13 dny +1

    खुप छान विश्लेषण केले आपण

  • @abidshahbazkar8057
    @abidshahbazkar8057 Před 14 dny

    What a balanced analysis by mrgirish kuber!

  • @Anujeet7
    @Anujeet7 Před 14 dny +1

    Girish kuber sir apn mandlele sarv mudde vastik ahet logical ahet...💯💯agree tumcha analysis sobt

  • @ulraibagkar
    @ulraibagkar Před 13 dny +1

    पत्रकार महोदय तुम्ही प्रश्नाची लांबी कमी करा. तुमच्या प्रश्नात तुमचे स्वतः मत मांडु नका.

  • @patilkunal21
    @patilkunal21 Před 14 dny

    One of the best discussion on real topics

  • @sandipsurve6604
    @sandipsurve6604 Před 14 dny

    जोशी साहेब तुमची एकदा भेट घ्यायची आहे.. कशी आणि कुठे होईल ते सांगा

  • @user-ko8kt8oi5x
    @user-ko8kt8oi5x Před 14 dny +9

    बिजेपीला महाराष्ट्रातून हद्दपार केलेच पाहिजे

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Před 14 dny +5

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pravin671
    @pravin671 Před 14 dny +1

    दोघांचेही खूप आभार... छान विश्लेषण केले....

  • @kishormahajan7512
    @kishormahajan7512 Před 11 dny

    खूप अभ्यासू & तार्किक मुद्दे घेवून ही चर्चा झाली. Thank you 🙏

  • @majidpanhalekar1925
    @majidpanhalekar1925 Před 13 dny +1

    साहीलजी आपण बोलताना मध्ये मध्ये चहा घेताना दिसता.....हे थोडं विचित्र दिसतं....बंद केल्यास प्रेझेंटेशन आकर्षक होईल.
    क्षमस्व

  • @vedasuhas
    @vedasuhas Před 11 dny +1

    4 जून नंतर याच थोबाड़ बघायला मज्जा येईल 😂😂😂

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Před 11 dny

    अजित पवारांवर ७०००० कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि नंतर त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं. हा मुद्दा भाजपला नडणार.

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Před 11 dny +1

    Thanks

  • @dilipambavane4563
    @dilipambavane4563 Před 11 dny +1

    80 कोटी लोकांना मोफत धान्य देताना दुसऱ्या हातानं gst मधून जबरदस्त वसुली केली गेली... याचा फटका प्रचंड महागाई ने बसला, सिलेंडर च्या किमती ने उच्चाक गाठला होता,

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 10 dny

      भारत नव्हे तर जगातील सर्व देशाची अर्थव्यवस्था ही करप्रणालीवर चालते. भारतात यापूर्वी ही कर घेतला जात होता. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे मार्गांने घेतला जात होता. तो आता एकत्रित करून त्याला सीएसटी नांव देऊन घेतला होतोय.

  • @josephraphael3113
    @josephraphael3113 Před 14 dny +3

    Gujarati baus to rule india😊

  • @rajendrabaviskar3367
    @rajendrabaviskar3367 Před 9 dny

    महाराष्ट्राला इतका टाईम दिला. त्याचे परीणाम आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट दिसतील.

  • @sawai2363
    @sawai2363 Před 13 dny +1

    Package kuber 4 June la disnar nahit

  • @adityataur3295
    @adityataur3295 Před 14 dny

    Interesting Conversation!! ❤

  • @Suraj_TheExplorer
    @Suraj_TheExplorer Před 13 dny +1

    महविकास आघाडी 🚩🚩
    BJP ने वाट लावली आहे. Saving काहीच होत नाहीये. Education, healthcare खर्च दुप्पट झाला आहे.