BJP च्या Raju Shinde यांचा Uddhav Thackeray गटात प्रवेश, Sambhajinagar मध्ये BJP ला तोटा ? ताकद किती

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • #BolBhidu #RajuShindeBJP #UddhavThackeray
    लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली. लोकसभेत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळं एकंदरीतच मराठवाड्यात भाजपला कमबॅक करण्याची गरज असताना आता संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी ५ जुलैला भाजपमधून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासोबत इतर ८ नगरसेवक आणि भाजपचे २० ते २५ पदाधिकारी देखील ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    राजू शिंदे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडालीय. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि भाजपमध्येच रहावं, यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. राजू शिंदेंना ठाकरे गटात जाण्यापासून रोखण्यासाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा बड्या नेत्यांनी फिल्डींगही लावली होती. पण राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम आहेत. आज ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण एका माणसाला रोखण्यासाठी भाजपने इतके प्रयत्न का केले ? राजू शिंदे नक्की कोण आहेत? ते पक्षासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 305

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Před 7 dny +577

    राजु शिंदे 100% संजय शिरसाठला पाडणार!

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe Před 7 dny +9

      खरच आस होईल काय

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Před 7 dny +5

      ​@@mkkheshhebeho maratha virodhat ahe so

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll Před 7 dny +6

      राजू घंटा येनार....!😂😂😂

    • @Dhanraj_gawale.
      @Dhanraj_gawale. Před 7 dny +6

      @@SatishDeshmukh-zj3ll संज्या शट्ट येणार😂😂

    • @Dhanraj_gawale.
      @Dhanraj_gawale. Před 7 dny +4

      @@mkkheshhebe हो दादा नक्कीच राजु शिंदेची व्यक्तिक ताकत आहे आणी शिवसैनिकांची साथ भेटणार

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Před 7 dny +283

    राजु शिंदे ने ठाकरे गटात प्रवेश कराव व संजय शिरसाठ यांचा पराभव करावा हिच ठाकरे गटातील शिवसैनिकांची ईछा आहे

  • @shaikhparvez681
    @shaikhparvez681 Před 7 dny +226

    भावी आमदार राजू भाऊ शिंदे

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS Před 7 dny +146

    औरंगाबाद पश्चिम (SC राखीव) - २०१९
    संजय शिरसाट - ८३ हजार
    राजू शिंदे (अपक्ष) - ४३ हजार
    अरुण बोर्डे (MIM) - ३९ हजार
    संदीप शिरसाट (वंचित) - २५ हजार
    अरुण बोर्डे हे संभाजीनगर मधील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत...तसेच वंचितने सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान घेतले...या तिघांच्या मतविभाजनाचा फायदा शिरसाट यांना झाला

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 7 dny +28

      मग यावेळी राजू शिंदेचं निवडून येणार जर हें ठाकरेन बरोबर आले तर कारण आता वंचितला सुद्दा कुणी मतदान करणार नाहीत..

    • @Ghadge
      @Ghadge Před 7 dny

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 Před 7 dny +92

    योग्य निर्णय आहे.राजूभाऊ जय महाराष्ट्र

  • @chandrakantbhoite8126
    @chandrakantbhoite8126 Před 7 dny +268

    विधासभेला भाजप चे पानिपत होणारच.........👍

    • @vilaspatil8509
      @vilaspatil8509 Před 7 dny +16

      भाजप चे विधानसभा निवडणुकीत पराभव होणे हे खूप जरूरी आहे

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 Před 7 dny

      संभाजी नगर मध्ये पानिपत तर होईल विजय हिंदूचा होऊन मुल्ल्याना पराजय स्वीकारावा लागेल 😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 7 dny +1

      परत वसुली सरकार च अनायचे
      काय पण होवू दे😂
      परत पाच वर्षे काय वसुली करतात tevadhe करु दया

    • @rajendra2862
      @rajendra2862 Před 7 dny +2

      हा विषय कधीचा निकाली निघाला आहे.आता फक्त औपचारिकता बाकी आहे

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll Před 7 dny +3

      @@chandrakantbhoite8126
      बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे 😂😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 7 dny +75

    राजू शिंदे यांनी जबरदस्त निर्णय घेतला.

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 Před 7 dny +190

    छ. संभाजीनगर मध्ये मोठी ताकद आहे राजु भाऊची यात वादच नाही . विकासाचा बाबतीत पण Compromise नाही .
    अतुर सावे आणि बागडे नाना निवडुण येण्या मध्ये राजु भाऊ चा सहभाग असतोय. Screen Shot काढुन ठेवा . फुलंब्री मतदार संघ पण जातो आणि अतुल सावे १००% पडतात जर राजु भाऊ सावेचा माघे नाही राहीले तर .

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 7 dny

      Atul save padnarach aahe purva madhe pan mahavikas aghadi hi padnar, karan 100 percent yaveles matvibhajan houn Mim nivdun yenar. Sambhajinagar purva ani madhya madhe hindu voters cha joke honar.

    • @youtubefan-uo6sk
      @youtubefan-uo6sk Před 6 dny

      सावे काही काम करत नाही...जनतेचे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 7 dny +58

    पश्चिम मतदार संघ संभाजीनगरचे भावी आमदार राजू शिंदे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před 7 dny +78

    शिरसाट आता नको आहे

  • @prathameshpalve6314
    @prathameshpalve6314 Před 7 dny +59

    Bjp ला कळलं पाहिजे की चिन्ह नव्हे माणूस महत्वाचा असतो ..

  • @santoshichke448
    @santoshichke448 Před 7 dny +68

    राजू शिंदे यांना खरतर या अगोदरच.. बदनापूर मतदार संघ देयला पाहिजे होता..

  • @rameshwarshinde982
    @rameshwarshinde982 Před 7 dny +192

    राजू शिंदे आले आहेत खूप फायदा होणार आहे ठाकरे ला ते उभे राहिले तर खरच निवडून येऊ शकतात,
    ते उभे राहिले तर दलीत आणि BJP चे भरपूर लोक त्यांना मतदान करतील 💯

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 Před 7 dny +6

      राजू शिंदेला दलीत का मत करेल
      रस्त्यावर पडलीय का आंबेडकरी जनता विचार करून बोला

    • @beastmayurpp2855
      @beastmayurpp2855 Před 7 dny +7

      @@rupalikamble1416 taai Raju Shinde pn Dalit aahet na

    • @rameshwarshinde982
      @rameshwarshinde982 Před 7 dny +4

      @@rupalikamble1416 Tai Raju bhau dalit ahet Ani te sambhaji nagar pacchim madhun ubhe rahnar ahet mi pn tikdla ch ahe

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 Před 7 dny +4

      @@rameshwarshinde982 संभाजी नगर मध्ये वंचित, BSP , चे उमेदवार आहेत !! आणि शिवसेनेतून BJP ! मग BJP मधून शिवसेना पक्ष बदली फक्त पदा साठी आणि ED CBI पासून वाचण्या साठी होते मग आत्ता संविधान धोक्यात नाही येत आणि आत्ता शिवसेना BJP ची B TEAM नाहि होत

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll Před 7 dny +2

      आम्ही मराठे निवडूण आणू महा भकास असली तरी...😂😂😂

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 Před 7 dny +31

    राजु शिंदे यांच्या रूपाने पहिला नारळ फुटणार म्हणायचा...अजून 3 महिने निवडणुकीसाठी अवकाश आहे...तोपर्यंत याचे रुपांतर लाटेत होऊन जावे..हीच सर्वसामान्य जनतेची भावना

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 Před 7 dny +62

    ते तरी काय करणार निष्ठावंता ना डावलून उपऱ्यांना पक्ष तिकीट देत आहे.

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Před 7 dny +111

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤🎉

  • @arnavandvansh
    @arnavandvansh Před 7 dny +44

    आयला आमच्या राजाभाऊ शिंदे ची दखल बोल भिडू ने घेतलीय

  • @shakilmujawar9495
    @shakilmujawar9495 Před 7 dny +25

    राजू शिंदे हे भाजपमध्ये राहिले तर त्यांना संधी मिळणार नाही ही गोष्ट नक्की आहे म्हणून ते ठाकरे गटात जात आहे

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 Před 7 dny +57

    Raju भाऊ इडी सीबीआय मागे लागणार सांभाळून राहा

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 Před 7 dny +9

      Ed cbi che lad band jhale dada atta virodhe 239 mp ahe

    • @bhartiya777
      @bhartiya777 Před 7 dny +1

      😂😂

    • @avinashshejwal7737
      @avinashshejwal7737 Před 7 dny +10

      ED ची बिडी विरोधी पक्षांनी विझवली आता...

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 7 dny +7

      Ata full majority nahi ed cbi mage lavayla😂😂

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 Před 7 dny +56

    जर अपक्ष असताना 42हजार मतदान घेतले तरी शिवसेने सारखा सक्षम पक्षाकडून लठले तर 100%निवडून येतील. 👍🏻👍🏻👍🏻

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 7 dny +49

    Raju Shinde Shirsatchi deposit jabt karnaar

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před 7 dny +57

    Only Udhavsaheb 🎉🎉🎉

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Před 7 dny +25

    शिवसेना ठाकरे

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Před 7 dny +26

    शिरसाठ पडणार शिंदेचा 1 आमदार गेला

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 7 dny +112

    फक्त उध्दव ठाकरे साहेब 💪🚩🔥

  • @Bhayade
    @Bhayade Před 7 dny +52

    🚩🚩Jai Hind Jai Maharashtra 🚩🚩 Jai UBT shiv sena

    • @aashishthakur1176
      @aashishthakur1176 Před 7 dny +1

      सोनिया सेना 😂

    • @Babarcricketfantasy-rc8mv
      @Babarcricketfantasy-rc8mv Před 7 dny +7

      ​@@aashishthakur1176 अन् तुमची कोणती BJP Fasanvis sena kay😂😂😂😂😂😂😂

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll Před 7 dny +1

      बाबर की आत्मा भटक रही हैं 😂😂😂

  • @bhikanborase8684
    @bhikanborase8684 Před 7 dny +5

    सं.नगर व संपूर्ण मराठवाड्यात निश्चित बदल होईल यात शंका नाही.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 7 dny

      2 mim nischit yenar baaki mahit nahi😂😂

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 7 dny +52

    ठाकरे❤🎉

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 Před 7 dny +37

    दादा अभिनंदन

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b Před 7 dny +13

    Jay Maharashtra Thakrey saheb only Raju Shinde WelCome.

  • @rajkumarkulkarni7827
    @rajkumarkulkarni7827 Před 7 dny +31

    लोकसभेच्या निवडणुका अगोदर भाजपकडे जाण्यासाठी रांग लागली होती आता पक्षाला त्यांचे राजू शिंदे जाऊ नये म्हणून मनधरणी करावी लागत आहे 😂

  • @digambarrathod9425
    @digambarrathod9425 Před 7 dny +13

    शिंदे भाऊंनी 1न. निर्णय घेतला आहे.

  • @mahesh6592
    @mahesh6592 Před 7 dny +4

    हाच निर्णय खाजदरकीच्या पाहिले घ्यायला पाहिजे होता

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 Před 7 dny +34

    शिंदे गटाचा एक आमदार कमी
    😂😂😂😂😂😂😂😂
    मजा तो आएगा ना भाई

  • @vaibhavpolsane1445
    @vaibhavpolsane1445 Před 7 dny +13

    थोड थांबा आणखी लई सारे फिनार आहे

  • @cd71
    @cd71 Před 7 dny +8

    पोलार्ड चां सख्खा भाऊ बावळट कुळे

  • @beastmayurpp2855
    @beastmayurpp2855 Před 7 dny +31

    संजय शिरसाठ आता नगरसेवक पण होत नसतो परत

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 Před 7 dny +39

    Only Uddhav Thakre ❤

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před 7 dny +33

    सर्व निष्ठावंत हळूहळू आता बाहेर निघतील खूप कंटाळा आलाय

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Před 7 dny +19

    राजु शिंदे 100% निवडून येनार

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar Před 7 dny +8

    🔥

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 Před 7 dny +3

    राजू शिंदे हेच ठाकरे गटाकडून 100% आमदार आमदार होणार

  • @PsN259
    @PsN259 Před 7 dny +3

    पश्चिम मध्ये वाळूज येत कारखानदार लोक, मालक ह्यला पडण्या साठी पूर्ण प्रयत्न करणार 👍

  • @high.flown.thoughts
    @high.flown.thoughts Před 7 dny +3

    भाजपा पक्ष महाराष्ट्रातून सगळयात छोटा पक्ष होण्याच्या मार्गांवर निष्टवान लोकांना बाहेर बसवल्याने ! योग्य निर्णय

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Před 7 dny +9

    Very good

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 Před 7 dny +27

    विधानसभा बीजेपी चे, मिंधे , दादा यांचे पानिपत होणार !

  • @ajitdange601
    @ajitdange601 Před 7 dny +1

    एवढा मोठा पक्ष मग माणसे पक्ष का सोडून जात आहेत आणि पक्षाचे तीन तीन नेते त्याच्या मागे का पळत आहेत

  • @travelous_tejas4114
    @travelous_tejas4114 Před 7 dny +14

    महाराष्ट्रात भाजपच पानिपत होण्यास एकमेव फडतूसनिस जबाबदार

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Před 7 dny +37

    Rss chi mansa jat aahet BJP sodun😅

  • @Superman-hv5pe
    @Superman-hv5pe Před 7 dny +7

    राजू भाऊ घाबरू नका आता हिरवी मतं पण तुम्हालाच मिळतील...!!!
    हिरवा गुलाल नक्की उधला...!!!
    अभिनंदन

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 Před 7 dny +18

    भावी आमदार🎉🎉🎉

  • @sachinvatanepatil1896
    @sachinvatanepatil1896 Před 7 dny +4

    कार्य सम्राट म्हणतात राजू भाऊ ला....🔥🔥🔥

  • @user-xu3ow6tm1t
    @user-xu3ow6tm1t Před 7 dny +1

    Nice presentation.

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 Před 7 dny +4

    Sirsat,,,,, GADDARANCHI wicket padayla suruwaat zaali

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 Před 7 dny +11

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Před 7 dny

    अभिनंदन जय महाराष्ट्र भाऊ

  • @mahaedutechsupport
    @mahaedutechsupport Před 7 dny +10

    कोण राजू शिंदे

  • @user-pm6fk5gs8i
    @user-pm6fk5gs8i Před 7 dny +6

    Mst raju saheb jay महाराष्ट्र udhav saheb jindabad

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Před 7 dny +4

    Real tiger Raju Shinde
    Nahitar shindeche amdar himmat karu shakat nahit ED chya bhitine sheput ghalun basle khoke ghevun lachar zale

  • @patildinesh07
    @patildinesh07 Před 7 dny

    Bolbhidu aaikla ani pahalya mala ka aavdhtye
    1. Ugach che animation ani background music nastat.
    2. Vishay straight to the point sure houne strength to point end hoto.
    3. Jar -Tar madhe jari asle tari khote kahich naste ani confidence level changla asto.
    4. RND department khup down to up level paryant kaam kartana distye.
    5. Pretek vishay ha past & periously chan samikarn conduct hoto.
    Best of luck keep it up as simple as !

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Před 7 dny

    जय महाराष्ट्र राजू भाऊ

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 Před 7 dny +5

    किती वर्ष सतरंज्या उचलायचे काम करायचे मित्र पक्ष म्हणून जागा सोडायची
    त्याच काम करायचं मंत्री पद त्यांना
    निष्ठ वान कार्य कर्ते काय करणार
    राजू शिंदे योग्य पावूल उचलले
    अश्या विचारामुळे 23 खासदाराचे
    9 खासदार झाले कार्य कर्ते ना द्या ना संधी

  • @gulabdhamal6820
    @gulabdhamal6820 Před 7 dny +6

    Niub

  • @ParamanandKale
    @ParamanandKale Před 7 dny

    स्विक्रत नगरसेवक होण्याची पात्रता नसनारे विधानपरिषदेवर राज्यसभेवर घेतले मग लोकात काम करणारे तर सोडुन जानारच ना

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 Před 7 dny +2

    Jay bhim jay vanchit

  • @krishnaweldode8947
    @krishnaweldode8947 Před 7 dny

    🎉

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před 6 dny

    ❤❤❤

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 Před 7 dny +3

    Tya shirsatla kasa kay lok vote detat kalat nahi mala.. faltuchi badbad karat asato fakt, tyach tond pahila ki divas kharab jato

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Před 7 dny

    बर झाल

  • @sarjeraosadale7760
    @sarjeraosadale7760 Před 7 dny

    शिवसेना (UBT)म्हणजे नेते तयार करण्याचा कारखाना आहे. जेवढे नेते त्यामध्ये 80%नेते बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहेत

  • @user-qz1xr6ey5r
    @user-qz1xr6ey5r Před 7 dny

    बोल भिडूचे २ मिलियन सबस्क्रायबर झाले त्याबद्दल मनस्वी अभिनंदन🎉🎊.
    मनोज जरांगे नी कुणबी नोंदी सापडल्या म्हणून मारवाडी, ब्राह्मण, लोहार, मुस्लिम यांना पण आरक्षण मिळावे असे स्टेटमेंट केले आहे. ते खरंच शक्य आहे का? या विषयावर एक व्हिडिओ बनवावा.

  • @nandkishormuley6393
    @nandkishormuley6393 Před 7 dny

    आले ते शिवसेनेत

  • @chandrakantdeokar2285

    शिरसाटचा पोपट शांत झाला पाहिजे....!!!

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Před 7 dny

    राजू शिंदे यांना भाजप मधुन संधी मिळणार नाही त्यांची निवड योग्य आहे

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 Před 7 dny

    कोणीही आयाराम गयाराम यांना तिकीट देण्याची घाई करू नये

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z Před 7 dny +3

    Raju. Shinde. Gadarala. Zatka detin

  • @nandkishorm7834
    @nandkishorm7834 Před 7 dny +2

    Rajubhau shinde ithe hamkhas nivdun yetil

  • @BalajiWaghmare-xv9fl
    @BalajiWaghmare-xv9fl Před 6 dny

    राजु शिंदे ना मतदान पण्......ऊ.बा ठा ला नाही जय शिवराय

  • @Ultimateman0
    @Ultimateman0 Před 7 dny

    पंखा बंद केला असेल....म्हणून घाम आला😂😂😂
    Thumbnail काही देता 😂😂😂

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 Před 7 dny

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞

  • @rajraje58
    @rajraje58 Před 6 dny

    राजू शिंदे मुळे उबाठा विधानसभा निवडणुका झाल्यावर उबाठा पक्ष फुटला म्हणजे नवल वाटयाला नको...

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Před 7 dny +4

    भाजपमध्ये आता निष्ठावान लोकांना किंमत नाहीये.

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 Před 7 dny

    बोल भिडु सतत राजकीय व्हिडिओ तयार करतं आहे मला वाटतं महाराष्ट्र मध्ये इतर समस्या,विषय संपले आहे

  • @sanketghodake7927
    @sanketghodake7927 Před 6 dny

    start at- 3:15

  • @kishordhole4609
    @kishordhole4609 Před 7 dny

    चिन्मय कुठे आहे

  • @Adv.Rohan_Khopkar
    @Adv.Rohan_Khopkar Před 7 dny

    अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रात पण भाजप शिंदे गटात वाद होणार, एक बडा जनाधर असलेला लोकप्रिय स्थानिक नेता यावेळी जोरदार धक्का देणार 💯👍⛳

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Před 7 dny +3

    राजू साहेब शिंदे आपण अतिशय योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद

  • @dnyaneshwarshinde8468
    @dnyaneshwarshinde8468 Před 7 dny +2

    अरे तो धुंगणावर पडणार

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Před 7 dny

    येणार नाहीत

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Před 7 dny +6

    भाजप मराठवाड्यातून संपलाच पाहिजे

  • @chintamanirandale5392
    @chintamanirandale5392 Před 7 dny +1

    Only udhav thakre zindabad

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před 7 dny

    राजू. शिंदे लवकर भाजप सोडा ते बुडतं आहे विधानसभेमध्ये कळेल मग इधर ना उधर होईल

  • @akshay104
    @akshay104 Před 6 dny

    भरोस्याचा नाही

  • @innocentkaminey5193
    @innocentkaminey5193 Před 7 dny +2

    बंद करा रे अंदाज

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Před 6 dny

    शिरसाट पडणार

  • @nyworld515
    @nyworld515 Před 5 dny

    3:18 Main Video Start.

  • @sabhajekamble4445
    @sabhajekamble4445 Před 7 dny +2

    He aasle lok parat bjp t jatil.!!

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 Před 7 dny

    भावी आमदार राजु शिदे

  • @Drone.eye.
    @Drone.eye. Před 7 dny

    Ticket bhetny sathi gele 😂

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 7 dny

    हरिभाऊ बागडे, निवडणूक लढवणार नाही