कुठल्या Congress MLA's वरती Vidhan Parishad Election मध्ये Cross Voting केल्याचे आरोप होतायत आणि का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2024
  • #BolBhidu #VidhanParishadElectionResult #Congress
    ९ पैकी ९ जागा जिंकत विधानपरिषद निवडणूकीत महायुतीने बाजी मारली, मविआने मात्र आपल्या ३ जागांपैकी २ जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा या निवडणुकीत पराभव झाला.ठाकरेंनी हट्टाने नार्वेकरांना दिलेली उमेदवारी यामागे कारणीभूत असल्याच म्हटल जातयं तर दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाला कॉँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगचं कारण पुढे येतयं…निवडणूकीच्या धामधुमीत सातत्याने अजित पवार आणि भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडणार अशा चर्चा होत होत्या आणि तसचं झाल्याच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेत्यांनीही मान्य केलंय.
    विधानपरिषदेच्या निकालात महायुतीचा विजय झाल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत गद्दारांवर कारवाई करणार असल्याची घोषणा केली. त्यात क्रॉस वोटिंग केलेले आमदार लवकरच भाजपात जाणार अशाही चर्चा माध्यमांममध्ये आहेत. पण कॉंग्रेसच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची शक्यता आहे ? कॉंग्रेसच्या नेत्यांनीच त्याचे संकेत कसे दिले ? पाहूया या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 635

  • @anzarsayyed3676
    @anzarsayyed3676 Před 26 dny +77

    नांदेड जिल्ह्यातील 3 पण आमदारांनी महायुतीला मतदान केल असेल !
    असा मनता येते.

  • @narendrajadhav8513
    @narendrajadhav8513 Před 27 dny +242

    स्वतः नाना पटोले नी क्रॉस votting केलंय, कारण ते पूर्वी bjp त होते 😂

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Před 26 dny +7

      😂😂

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 Před 26 dny

      नाना ने सांगलीला मदत केली अपक्ष ला निवडून दिले. लबाडी आहे

    • @eknathbhavarthe7707
      @eknathbhavarthe7707 Před 26 dny +10

      खरं तर नाना ला त्याच साठी क्रॉंग्रेस मध्ये पाठवलं आहे

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 Před 26 dny +13

      अस असत तर पहिले सगळेच काँग्रेस चे होते😂😂😂
      काहीपण हा....श्री

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 Před 26 dny

      ​@@nikhildongare2347😂😂

  • @rajusuryawanshi9095
    @rajusuryawanshi9095 Před 26 dny +129

    नांदेड जिल्ह्यातील आमदार फुटले

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 Před 27 dny +177

    ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची लायकी नाही ते विधान परिषदेत जातात

  • @subhashgoriwale1527
    @subhashgoriwale1527 Před 27 dny +160

    ज्यांचे आमदार जास्त आहेत तेच जिंकणार हे आधीच माहित असताना मविआ हरली हे कसं काय? 🙆‍♂️🙆‍♂️

    • @d99pp3
      @d99pp3 Před 27 dny +23

      दोन जागांची औकात असताना तीन उमेदवार उभे करणे. हे कसं काय उद्धव ठाकरे ला विचार जाऊन.

    • @narendrajadhav8513
      @narendrajadhav8513 Před 27 dny +22

      जसं लोकसभेला मोदी हरले तसंच 😂

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Před 26 dny +6

      @@narendrajadhav8513modi haarle ?? 90 marli kay ?

    • @subhashgoriwale1527
      @subhashgoriwale1527 Před 26 dny +10

      @@d99pp3देशात 400+ आणि महाराष्ट्रात 44+ बद्दल कोणाला विचारायचे? 🙆‍♂️

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před 26 dny +1

      ​@@narendrajadhav8513
      Kadak reply

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Před 27 dny +244

    अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे 100%

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Před 26 dny

      एकदम बरोबर कारण गद्दारासोबत गद्दार जाणारच ना!

    • @tathagatkamble4690
      @tathagatkamble4690 Před 26 dny +9

      200%1 💯

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Před 26 dny +3

      Satya ahe

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Před 26 dny +2

      मग ते अशोक चव्हाण सोबत बाहेर का नाही पडले

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Před 26 dny

      @@vedantmarode5959 आगोदर आशोक चव्हाण चं काय होतय व जनतेची भावना कितपत तीव्र असेल या दोन्ही बाबी तपासून सावध पावले टाकली हे गद्दार!

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Před 26 dny +39

    2 वर्षांपासुन फालतू राजकारण सुरू आहे...त्यात टुकार विषयांना महत्व देऊ उगीच कवडीची किंमत नसलेल्या लोकांना मोठं करून दाखवतात...
    त्यापेक्षा इतर विषयावर विडिओ बनवा

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Před 27 dny +129

    सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे शोधा आणि दंडित करा...नाहीतर विधानसभेत भितरघात होईल.

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Před 26 dny +99

    खरं तर आमदार जनतेमधूनच निवडून आले पाहिजे तेव्हा ही खोकेबाजी आणि घोडेबाजार थांबेल -मागचा दारानी येऊन आमदार होऊन रुबाब जनतेमधून निवडून आलेल्या आमदारचा असतो आणि जे विकले जातात त्यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 Před 26 dny +5

      Jayant is corrupt nice he failed

    • @ashikeshpowalkar1770
      @ashikeshpowalkar1770 Před 25 dny

      धोंडोपंतदं दोन्ही ओओओ़​@@kaushikkhanapurkar5406

    • @urbandsouza296
      @urbandsouza296 Před 25 dny

      Trance late in english

    • @ravikantshinde4887
      @ravikantshinde4887 Před 25 dny

      अप्रत्यक्ष निवडणूक घेण्यास हरकत नाही. फक्त ते सर्व उमेदवार बिगर राजकीय क्षेत्रातील असावेत. अगदी एखादी राजकीय व्यक्ती जरी सामाजिक कार्य ही करीत असेल; तरीही तिला उमेदवारी देऊ नये. थोडक्यात, प्युअर बिगर राजकीय व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी. म्हणजे विधान परिषद निर्माण करण्याचा उद्देश सफल होईल.

  • @bhausopatil2920
    @bhausopatil2920 Před 26 dny +102

    Bjp असा पक्ष जो जनतेतून कमी पण आमदार फोडून निवडून येतो 😂

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 Před 26 dny +3

      103 tuza aie ne dile😂

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 Před 26 dny +6

      103 amdar ka tuyza bayko la zaun zale oa

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn Před 26 dny

      103MLA kay yanich tuzya ghari Yeun por paida kelit kay

    • @prashantsambre
      @prashantsambre Před 26 dny +1

      आताची बिजेपी म्हणजे जुन्या कॉग्रेसचे अपडेट व्हर्जन आहे, भरपुर पैसा वापरुन त्या वेळी कोन्ग्रेस ने हेच केले होते, शेवटी सर्व सारखे

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Před 25 dny

      Marathi lok layi bekaar basha vapartat 🤮🤢🤢 Up Bihar che lokha baare.

  • @indianone711
    @indianone711 Před 27 dny +318

    Mim 2 मुस्लिम ची मतं आता गोड वाटतात का महायुतीला 😂😂

    • @Analysis565
      @Analysis565 Před 26 dny +31

      खुप गोड वाटतात

    • @career720k4
      @career720k4 Před 26 dny +29

      त्यांना काही पण जमत फक्त उध्दव ठाकरे नी करायला नाही पाहिजेत

    • @ramm.9308
      @ramm.9308 Před 26 dny +12

      उध्दव साहेबांना मत दिले त्यांनी

    • @jaihind5009
      @jaihind5009 Před 26 dny +4

      MVA che loka vote jihad cha bharose var nivdun alet tya cha kay

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Před 26 dny +9

      2022 ला महावसुली वाल्यांना गोड वाटत होतं😂

  • @PRASADDEWOOLKAR
    @PRASADDEWOOLKAR Před 26 dny +65

    सगळेच निकटवर्तीय आयघाले तुमच्या युतीत घ्या ...आमची आघाडी मोकळी करा...😂

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Před 26 dny +2

      हो ना... म्हणजे आम्ही यांना पाडायला मोकळे होऊ 😊

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Před 26 dny

      हुबाठा, हेक्कडतोंडे पडले!☺️😊😂😂😂😂

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 Před 27 dny +223

    वेशा औलादी पुन्हा विधानसभेत दिसले नाही पाहिजे यांची खबरदारी जनतेनं घेतली पाहिजे पुन्हा हेचया घरातील ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून आला नाही पाहिजे

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Před 27 dny +14

      कशाला रागावतील सगळे हेच करतात. त्यात नवीन काहीच नाही.

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Před 26 dny +14

      Mhanje mahabhakas aghadi la ghari basva as sangtos na

    • @sagarsuryavanshi5050
      @sagarsuryavanshi5050 Před 26 dny +11

      @@katvokabaap3956नाही महामुती म्हणतोय 😂😂

    • @theearth9789
      @theearth9789 Před 26 dny

      Mhanje bighadi che aamdar jinkale aste tr lay God...Ani yuti che aamdar jinkale tr chor ....wa re shahanya😂...tuza mendu dhungnat ahe vatat 😅😅😂

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 26 dny

      ​​@@sagarsuryavanshi5050Maha bhakas aaghadi madhe marathyancha najayaj bap aahe mg tya vr ka bolti sharad che kutre aahet marathe 🤣🤣 .

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Před 26 dny +105

    अरे हे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीला पैसा हवा .तो पाहिजे तर महायुतीला मत देऊन मिळेल.फुटणाऱ्यांना माहीती आहे .काँग्रेस काय यांना पैसे देणार घंटा .मग त्यांनी विधानसभेची तयारी केली .

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 Před 26 dny +4

      उमेदवारी कशी मिळेल आता आणि गद्दारी लोकांना माहिती झाली कि चांगल्या ची जिरती लोकसभेला बघितलं आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 25 dny +1

      ​@@jeevanpatil3556
      कां नाही मिळणार उमेदवारी ‌?
      राहुल, सोनिया आणि खडगे ना पैसे द्यावे लागतात उमेदवारीसाठी.
      पैसे दिले तर उमेदवारी आम्हालाच मिळणार.

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 Před 27 dny +161

    सगळे म्हणतायत महायुती जिंकली
    अरे पळालेले सगळे तिकडे आहेत म्हटल्यावर जिंकणारच ना!
    विधानसभेला लोकं मतदान करणार आहेत...
    वारं महाविकास आघाडीच्या बाजूने आहे❤

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Před 27 dny +7

      खोकी वाटली असणार..

    • @user-vp8ge9jw7k
      @user-vp8ge9jw7k Před 27 dny +3

      agadi achuk nave dili dhanyawad.

    • @janubande
      @janubande Před 26 dny

      ​@@SD-wx8fn तुला मिळाली नाही वाटते.

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Před 26 dny

      Tuj var jara thand padel bgh , loksabha la MVA la fakt 2L jast voting padle.ya veli bjp. Vale overconfident nahi honar 😂

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Před 24 dny

      match bagh 20-20 final 29 jun chi south africa 30 ball 30 and 6 viket in hand ani africa jinkar ahe ase tula vaatte

  • @rajeshbhoir7788
    @rajeshbhoir7788 Před 26 dny +46

    आदर्श चे सहकारी फुटले

  • @marathigamer7024
    @marathigamer7024 Před 26 dny +74

    ह्या सर्वं नमकहरामांचें काँग्रेस ने लवकरात लवकर निलंबन केले पाहिजे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před 26 dny +1

      पप्पू पासून सगळ्यांचेच करावे लागेल

    • @shivajisuryawanshi9986
      @shivajisuryawanshi9986 Před 26 dny

      फेकू ची जिरली, 4जूनला अयोध्या मद्ये रामजी ने, 13जुलै ल बद्रीनाथ मद्ये शीवजी ने😂

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 Před 24 dny +4

    हि़दुचे हे महासंत शंकराचार्य आहे.ते जे बोलले ते १००% खरे आणि अंतकरणाने बोलले.

  • @R-bz4uc
    @R-bz4uc Před 27 dny +242

    हे असे विकले जाणार नेते पैशासाठी आपल्या बायको,आणि पोरींना सुद्धा विकतील

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 26 dny

      नेते राहुलजी आणि सोनीयाजी पण विकले जातात एखाद्या वेशेसारखे.
      कांग्रेसची ती परंपरा आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 26 dny

      नेते राहुलजी आणि सोनीयाजी पण विकले जातात एखाद्या वेशेसारखे.
      कांग्रेसची ती परंपरा आहे.

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Před 26 dny +11

      Tuja janm aaj zala vatt😂 rajkaran asch ahe agodr pasun

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te Před 26 dny +12

      ​@@katvokabaap3956rajkaran kas pan aso hyanchya peksha budhvaar peth changli

    • @theearth9789
      @theearth9789 Před 26 dny

      Tyancha kade aahe paisa te vikat ghetil ..tuzi kay gand jalat ahe😂

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 Před 26 dny +18

    मविआ कडे ७१ मते होती त्यांना ६९ मतं पाहिजे होती...
    त्यांचीच मतं त्यांना कां मिळाली नाहीत...
    काॅग्रेस युती धर्म पाळत नसेल तर...???

  • @gokulchavhan2297
    @gokulchavhan2297 Před 27 dny +57

    जय हो घोडेबाजार की, पैसा बोलता है।

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Před 26 dny +29

    ज्यांनी कोणी असे केले असेल तर त्यांना मतदारांनीच बघून घ्यावे .

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Před 26 dny +11

    बाजी मारली😂 अहो अँकर महोदय, त्यांच्या कडे पुरेसे संख्याबळ होते

  • @girishshinde4497
    @girishshinde4497 Před 26 dny +10

    पहिला तर नाना पटोले आहे. गंगाधर ही शक्तिमान है.😂

  • @vishaldurgade5455
    @vishaldurgade5455 Před 27 dny +23

    केस टाकतील तुझ्यावर कोणाची नावे नको घेऊ 😂

  • @shantiprasadsatpute1366
    @shantiprasadsatpute1366 Před 26 dny +4

    आता तरी फडणवीस साहेब यांनी कोणत्याही आमदार किंवा खासदार यांना भाजप मघ्ये घेण्याची चुक करु नये नसता भाजप 40 /45 सिट सुद्धा येत नाही 🙏🙏

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před 26 dny +54

    मोतीलाल शर्मा. हि तीच घान आहे टाइम आलेवर बायको पोरी ला पण धंधे वाली ला विकु शकतात पैसा साठी.

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni Před 26 dny +19

    भाजपची खरी बी टीम काँग्रेस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 Před 26 dny +11

    नानांनी नमस्कार करावा व राजीनामा द्यावा विश्वजीत कदमांनी पक्ष ताब्यात घ्यावा.

    • @yog7640
      @yog7640 Před 25 dny

      येळ्या तुला राजकारण कळत का। महाराष्ट्राच राजकारण कदम ला झेपणार नाही। आणि तो कधीही जेल मधे जाऊ शकते ed च्या टेबल वर त्याची फाईल आहे। आणि तो भाजपसाठी पण काम करतो। आणि कांग्रेस चा अध्यक्ष हा obc असावा मराठा नाही ।अगोदरच मराठा नेत्यांनी कांग्रेस ची वाट लावली।

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 Před 26 dny +11

    हिच खरी बी टीम खाजपा ची

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Před 27 dny +54

    काँग्रेस चे नेतृत्व कमजोर आहे. ट्रप लावला म्हणता तरी आपण योग्य दखल घेऊन ऊपाय केला नाही.

    • @narendrajadhav8513
      @narendrajadhav8513 Před 27 dny +6

      नाना नी स्वतः क्रॉस वोटिंग केललं दिसतंय कारण पत्रकारांच्या शंके नुसार नाना पण पूर्वी bjp त्त होते 😂

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 Před 26 dny

      @@narendrajadhav8513 😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před 26 dny

      दम नाही

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Před 26 dny

      हे फुटलेले गद्दार नक्कीच त्यांच्याच बापाच्या औलादी आहेत का?

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Před 26 dny

      ​@@narendrajadhav8513सत्तेला लाथ मारून बाहेर पडले आहेत ते. हे लक्षात घ्या.

  • @AshokA_SS
    @AshokA_SS Před 26 dny +23

    जर गुप्त मतदान झाले तर मग नावे कशी बाहेर पडले 😂

  • @ashwindevkate2707
    @ashwindevkate2707 Před 26 dny +25

    हे काय मतदान होत का.... जनतेचा कौल विधानसभेत दिसलं....

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 Před 26 dny +13

    संविधान वाचवण्यासाठी महाविकासआघाडीने भाजपला पुन्हा एकदा मदत केलीय😅

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Před 26 dny

      आत जनता भाजप ला घरी बसवून सविधान वाचवायला मदत करेल😂

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 Před 26 dny

      @@baldwiniv2858 🤣हो भाजप घरी बसेन आणि मग भाजप चालवणारे कट्टरवादी लोक हे कॉंग्रेसकडुनच संविधान बदलतील🤣

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Před 22 dny

      ​@@baldwiniv2858काँग्रेस ने किती वेळा संविधान बदल केला..... झाट्या

  • @sachingawai4782
    @sachingawai4782 Před 26 dny +11

    सुलभा खोडके येणार नाही

  • @rushikeshpatil8028
    @rushikeshpatil8028 Před 27 dny +63

    सगळ्या सूर्याजी पिसाळ यांना पक्षातुन काढून टाका

  • @user-sm7sx8kv5q
    @user-sm7sx8kv5q Před 26 dny +12

    अहो पहिलेच बहुमत होतो भाजपकडे काय पण लोकांना वेड्यात काढतात

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 Před 26 dny +5

    सध्याच शेजारील तेलंगणा मधे खांगरेस तोडफोड जोरात करतेय BRS ची😂😂

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 Před 26 dny +10

    नांदेड जिल्ह्यातील फाटके आमदार अशोक राव मुळे च आले होते

  • @akshatavlogss8753
    @akshatavlogss8753 Před 26 dny +8

    तुमची यादी बरोबर आहे

  • @user-cl1dy2cg2z
    @user-cl1dy2cg2z Před 26 dny +19

    Zeshan siddiq haranar yenarya election la

  • @SangmeshwarPatil-iy7yo
    @SangmeshwarPatil-iy7yo Před 24 dny +2

    नांदेड जिल्ह्यातील फक्त एकच आमदार क्रॉस व्होटिंग केलं जितेश अंतपूर्कर
    बाकी मोहन अण्णा आणि माधवराव जवळगावकर हे पक्षासोबत एकनिष्ठ आहेत

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Před 26 dny +8

    जयंत पाटलाचा गेम उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे असे मला वाटते

    • @james-0007
      @james-0007 Před 26 dny +1

      Game nahi kela Raigadh cha badla ghetla, changle kele.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před 26 dny +5

    पवार करेक्ट कार्यक्रम करणार होता...काय झाले...परत थोबाड फुटले 😂😂😂😂

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 Před 26 dny +14

    पटोले स्वतः क्रॉस वोटिंग केले नाही ते कशावरून? 😂

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 Před 26 dny +18

    नेतृत्व सक्षम नसले की असं होतं!
    नेतृत्व कसा असावा हे भाजपकडून शिकाव

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 Před 26 dny +3

    नांदेड लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून सुद्धा ही लोकं शहाणी झाली नाहीत. तात्कालिक फायदा पाहून बहुतेक तिकीट न मिळण्याची शक्यता गृहीत धरून या लोकांनी मतदान केलं असावं.
    विधान परिषद व राज्यसभा ही सुसंकृत लोकांसाठी
    नसून धनदांडग्यांची मक्तेदारी झाली आहे.

  • @king-lr9dp
    @king-lr9dp Před 26 dny +2

    फडणवीस, अजित पवारानी फोडा फोडी चे राजकारण करा नाही तर घोडे बाझार भरवा काय करायचं ते करा.
    विधानसभेला जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल.

  • @indianlifeculture8008
    @indianlifeculture8008 Před 25 dny +1

    विधानपरिषद बंद झाली पाहिजे। बर्‍याच राज्यात विधानपरिषद नाही फक्त विधानसभा आहे

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Před 26 dny +3

    चिन्मय पण फुटणार आहे बोल भिडू मधून पाहत राहा... पैसा वाईट असतो 😂😂😂

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers Před 26 dny +17

    नाना पटोळे ह्यांचीच पक्षातून हाकालपट्टी करावी हे अद्याप काँग्रेस हायकमांड यांच्या लक्षात येत नाही का ?

    • @yog7640
      @yog7640 Před 25 dny

      तुम्हाला राजकारण कळत का? तो एकटाच आहे जो कांग्रेस साठी झटत आहे बाकी सगळे खुर्ची गरम करतात

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 Před 26 dny +2

    अर्थपूर्ण वाटाघाटी मुळे हे काँग्रेसचे आमदार फुटले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

  • @masteraaryarajesharadgarud4026

    नाना पटोले.... बीचचजेपीपी चा माणूस आहे त्या ला बदला.. पटोले आल्या पासून कॉंग्रेसस फुटली...

  • @deorampatil9574
    @deorampatil9574 Před 26 dny +2

    मोठ्याप्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय आमदार फुटूच शकत नाहीत

  • @ravindrabaji5763
    @ravindrabaji5763 Před 26 dny +3

    शंका आलि पण नाना पटोले fielding लावुन cross voting थांबवण्यात सपशेल fail झालेत.
    cross voting थांबवण्यात तर veteran politician च skill आहे.
    हे त्याच्याशि close ते त्यांच्याशि close नुसते म्हणत बसण्यात काहि अर्थ नाहि.

  • @harishvasave860
    @harishvasave860 Před 26 dny +3

    नवापुर चे शिरिष नाईक हे पण फुटलेले आहे त्यांनी लोकसभेत हिना गावीताना मदत केली होती पैसे घेऊन .

  • @Indiavale123
    @Indiavale123 Před 25 dny +1

    यातला एक पण निवडून येणार नाही स्किनशॉट काढून ठेवा❤

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 Před 27 dny +23

    जुने सगळे बाहेर पडू दया
    मग कळेल जनता कोणाला निवडणार

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Před 26 dny +6

    खोके मिळेल कि जातील कोठे ही पैसे साठी काही पण

  • @jaymaharashtrajaymaharasht6110

    आज परत सिद्ध झाले कांग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत 😂😂😂

  • @AnkushGaikr
    @AnkushGaikr Před 26 dny +2

    जनता मधून नही निवडून आले जनता tayar आहे वोट करायला 😂

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Před 26 dny +3

    हे आमदार पुर्वीच निलंबित व्हायला हवे होते.

  • @Pritam043
    @Pritam043 Před 26 dny +2

    3:18 real video starts

  • @samadhansonawane8470
    @samadhansonawane8470 Před 23 dny +1

    बाळासाहेब आंबेडकर हेच सांगत होते की भाजपला पाठिंबा देणार नाही हे लिहुन द्या. पण महाविकास आघाडीने अस केल नाही. उलट वंचित ला बदनाम करण्याचं काम केलं. आता जनतेने विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत राहावे.

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 Před 27 dny +9

    क्रॉस वोटिंग म्हणजे दुसऱ्याला मतदान करणे का

    • @saru_226
      @saru_226 Před 26 dny +1

      Yse

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Před 26 dny +2

      @@sohamkulkarni6800 हो रे सोन्या

  • @dnyaneshawarsahare9542
    @dnyaneshawarsahare9542 Před 26 dny +2

    अशोकराव चव्हाण च्या संपर्कातले

  • @rutuk409
    @rutuk409 Před 23 dny

    अतिशय उत्कृष्ट आणि माहिती पूर्ण कंटेंट असतो.
    परंतु जवळपास सगळे जण एकसुरी कृत्रिम लयीत का सादरीकरण करतात?
    आणि हे हातवारे खूप डोक्यात जातात.

  • @MantriRohit
    @MantriRohit Před 26 dny +1

    भाऊ विधान भवनात वडेटीवर साहेब काय बोलले त्या वर व्हिडिओ बनवा ना

  • @Prateik_shinde
    @Prateik_shinde Před 27 dny +9

    Vidhan sabha madhe kay honar he ata spashta distay

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Před 27 dny +6

      Nahi,जनतेने केलेले मतदान हे खर मतदान..इथे खोकी खुणावतात..

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 26 dny +2

    जून 2022 ,विधान परिषद निवडणुकीच्या वेळेस, अशोक चव्हाण व काही समर्थक आमदार जाणीव पूर्वक
    मतदानास ट्रफीक जॅम कारण सांगून मतदानालाच आले नव्हते.

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Před 26 dny +2

    Jantach barobar karel

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro Před 26 dny +4

    पैसा आमिश दाखविले महणजे जनाधार मिळाला असे नाही

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před 26 dny +2

    नाना पटोले, थोरात आणि वडेट्टीवार यांनी cross voting केले.

  • @ajayshelar1621
    @ajayshelar1621 Před 26 dny +4

    कुणाल पाटील राहिला धुळे ग्रामीण

  • @user-ym5ll8rg7p
    @user-ym5ll8rg7p Před 26 dny +2

    बरं ते जाऊ दे तुमचा वस्ताद कुठे आहे 😂😂😂😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 26 dny

      Paus kadhi padnat te havaman vibhagala vicharayla gela aahe... Ata bhijaychi vel aali aahe

  • @panjabborade2893
    @panjabborade2893 Před 26 dny

    परभणी मधील एक आमदार फुटला ❤

  • @ashokvijaykar1814
    @ashokvijaykar1814 Před 26 dny +1

    नाना पटोले नी च केलं असावं क्रासव्होटींग. जो नाही कुणाचाच त्याचे नाव नाना

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 Před 26 dny +1

    अशोक चव्हाण आणि फडणवीस शिवाय दुसर कोणीही नाही

  • @manikraomali5441
    @manikraomali5441 Před 24 dny

    आहे त्यांना जागा नाही महायुती मध्ये आणि यांना कोण विचारणार, जो पक्षपाती कारभार केला आहे जनता त्यांना जागा दाखवणारं.....

  • @prasadpatil-es5ye
    @prasadpatil-es5ye Před 26 dny

    आमचे आमदार हिरामण दादा खोसकर यानी महायुतीला मतदान केले बदल आभार तुम्ही येते विधानसभा निवडणुक अजित दादा कडुन लढवावी शंभर टक्के विजयी होणार...✌️

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 Před 27 dny +15

    महायुतीला विधानसभेमध्ये फार मोठा फटका बसणार आहे विधानसभेत महायुती सत्तेवर येणार नाही

  • @vijaypatil583
    @vijaypatil583 Před 26 dny

    Barobar

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Před 26 dny +3

    Hya gaddar Amader ,Yana lok atta vidhan sabha la jaga dhakhvinar 💯

  • @jayshreerampaper4764
    @jayshreerampaper4764 Před 26 dny

    Very nice explanation

  • @sunilkhot-uw3ji
    @sunilkhot-uw3ji Před 26 dny

    Great....Ashich Mara MVA chi.... Well Done Shinde Ji , Fadanvis Ji , Ajit Ji

  • @kisanbodke94
    @kisanbodke94 Před 16 dny

    यांना आता निलंबीत न करता. त्याना . शेवटी निधानसभेचा वेळेस धोका द्यावा

  • @abc0075
    @abc0075 Před 25 dny

    Chanakya of Maharashtra :
    Devendra Fadanavis Saheb 🙏 🙏
    Jai Maharashtra 🇮🇳

  • @sushilkumarchikhalepatil3165

    ह्यांची 19 तारखेला हकालपट्टी करा ता ताबोडतोब करा

  • @GanpatiBappaMorya2
    @GanpatiBappaMorya2 Před 26 dny

    ashok saheb ne kamal keli

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 Před 26 dny

    गध्दार आमदारावर लवकर कारवाई करा नाहीतर लोकांचा विश्वास उडेल

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Před 26 dny +1

    या फुटीरांचा कार्यक्रम 2024 विधानसभा

  • @_Iating
    @_Iating Před 25 dny

    त्रंबकेश्वर इगतपुरी ला चांगला आमदार पाहिजे गरीबाच मदतीला येणार पाहिजे नाकी फोन बंद करून ठेवणारे भावी आमदार लकी भाऊ जाधव👑💯

  • @ketankirange9723
    @ketankirange9723 Před 26 dny

    आताच 7तारखेला त्यांनी काँग्रेस चा मोठा कार्यक्रम घेतला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्य मंत्री, बाळासाहेब थोरात, आदी माजी मंत्री उपस्थित होते

  • @yogeshvende8894
    @yogeshvende8894 Před 26 dny +1

    खूप जळते राव लोकांची😅😅😅

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Před 26 dny +1

    म्हणतात ना, सबसे बडा रुपया

  • @abc0075
    @abc0075 Před 25 dny

    MahaYuti .. 💪 ❤ 😊
    Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳 🙏

  • @harshgaud9287
    @harshgaud9287 Před 27 dny +19

    पवारसाहेब यांनी काँग्रेस फोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला ते चालत. भाजपचे काही नेते पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले ते सुद्धा चालत.
    पण बाकी कोणी काहीही करू नये.
    हे म्हणजे आपला ठेवा झाकून दुसऱ्याच पहा वाकून.

    • @vaibhavd305
      @vaibhavd305 Před 26 dny

      फोडून नाही लवड्या.... बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केला... अडाणी माणसा

  • @Indian342
    @Indian342 Před 25 dny

    आता ते आमदार कधीच निवडून येणार नाहीत!

  • @Abhigp13
    @Abhigp13 Před 26 dny

    नाना पटोले यांना फुटणारे आमदार माहीत होते पण त्यांना शरद पवारांचा माणूस पाडायचा होता म्हणून त्यांनी काहीही पावले उचलली नाहीत

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Před 26 dny +1

    येणार्‍या काळात खोके बाजी मारणार. जरा जपुन.