आमदार फोडण्याऐवजी Sharad Pawar हे Ajit Pawar यांना शह द्यायला वेगळं प्लॅनिंग करतायत, नेमका विषय काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #BolBhidu #SharadPawar #AjitPawar
    लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला दणक्यात यश मिळालं. १० पैकी ८ जांगावर विजय मिळवत पवारांचा स्ट्राईक रेट ८० टक्क्यांचा राहिलाय. तर बंडखोरी करून गेलेल्या अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीला मात्र राज्यातील 4 पैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. लोकसभेतील अपयशानंतर आता दादा गटातील आमदारांचं टेन्शन वाढलयं, कारण बंडखोरी करून सत्ता मिळवता आली पण विधानसभेला काय होणार याची त्यांना चिंता लागलीये. अजित पवार गटाने त्यासाठी आता अजितदादांचं ब्रंडिंग करणार असल्याची घोषणा केलीये, सिद्धिविनायकाच दर्शन घेऊ ते कामाला लागलेत.
    पण दुसरीकडे लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून शरद पवारांनी विधानसभेची बांधणी सुरू केली होती. पवारांनी बारामतीमध्ये केलेल्या दौऱ्यानंतर त्यांचा मोर्चा सातारा, सांगलीकडे वळवला आहे. आमदारकीसाठी त्यांनी माणस हेरायलाही सुरूवात केलीये, रोहित पाटलांचं नाव तासगावसाठी फिक्स केल्याच्या चर्चा जोरदार होतायत. पण शरद पवार सध्या आमदारांऐवजी पदाधिकाऱ्यांना पक्षात का घेतायत ?अजित दादा गटाच्या पदाधिकार्ऱ्यांना आपल्याकडे घेऊन शरद पवार अजित दादा गटाच्या मुळावर घाव घालत आहेत का? आणि या पदाधिकाऱ्यांच्या दबावाने बंडखोर आमदार परत खेचण्याची शरद पवारांची खेळी आहे का? पाहुया ह्या व्हिडीओ मधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 244

  • @AUDK9
    @AUDK9 Před 14 dny +253

    शरद पवारच्या एखाद्या आमदारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर गेले तर त्या आमदाराला झोप लागत नसेल😂

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Před 14 dny +45

      मावळचा आमदार सुनील शेळके च्या गोट्या पार कपाळात गेल्यात 😂

    • @akashdabhade6181
      @akashdabhade6181 Před 13 dny +3

      Toh kontya pakshya cha ani tumcha sahebancha jeeva var nivdun ala nahiaa!
      Public mule nivdun alet Sunil Anna✌️

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Před 13 dny

      @@akashdabhade6181 बघ मग या निवडणुकीत

    • @ArunKadavkar
      @ArunKadavkar Před 13 dny

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@tejasmohite8500

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 Před 13 dny +1

      Are Kay boltay sunil aana badal..dagad gheun ubha rahila tari nivdun yeyeel.

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Před 14 dny +202

    दादा गटाचा एकही झाटू निवडून येणार नाही

  • @cd71
    @cd71 Před 14 dny +111

    काही दिवसांनी अजित राजकारण सोडून रुपलीला घेवून फरार अशी बातमी आली तर आश्चर्य वाटणार नाही😂😂😂😂

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před 14 dny +102

    विधानसभा निवडणुकीनंतर दादांच्या गटात फक्त रुपाली चाकणकर आणि अमोल मिटकरीच राहतील.😂😂

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Před 14 dny +119

    शरद पवार शरद पवार हाय ती
    लेखक शहाजी बापू पाटील

    • @shekharshinde8018
      @shekharshinde8018 Před 13 dny +2

      ती एक गोष्ट झाली तर गोड बोलतं पण काटा काढल्याशिवाय राहत नाही ❤

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Před 14 dny +25

    सगळी गणितं जमली तर शरद पवार साहेब राष्ट्रवादीच्या इतिहासातील सर्वोच्च आमदार यावेळी निवडून आणणार किमान 75 ते 90 पर्यंत

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 13 dny

      😂😂

    • @chikkiwoo3296
      @chikkiwoo3296 Před 13 dny

      ​@dhirajjadhav29 40-45 yetil pan te sarkar banavtil MVA ch

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před 13 dny +1

      नक्क्कीच एवढं कॅन्सर असून सुद्धा या वयात इतकं फिरताय मानव लागलं शरद पवारांना.. त्यांची लढाई फक्त तत्वासाठी आहे.. नाहीतर एखादयाने आराम केला असता या वयात

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 Před 14 dny +71

    टायर विकत घेणं परवडणारं नसेल तर इतरांना कामी येणाऱ्या टायरची हवा काढून घेण्याचा व्यवहारीपणा शरद पवारांकडे नक्कीच आहे.

  • @aniketak1053
    @aniketak1053 Před 14 dny +48

    उगाच म्हणत नाहीत वस्ताद❤ पवारसाहेब

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před 14 dny +137

    प्रफुल्ल प्लॅनिंग केलं तर सर्वांचा कार्यक्रम होईल 😂बारा...... लोकांची मती गुंग करणारे म्हणजे बारामती 🙏🚩फक्त शरदचंद्र पवार साहेब बाकी सब झूट 🙏🚩

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 Před 13 dny +2

      प्रफुल प्लॅनिंग तर नाही होणार पण दादा गिरी नक्की होणार

    • @Trueindia1
      @Trueindia1 Před 13 dny

      Abe lutala re Maharashtra tya bobdya mhataryan ..... property pahili ka tyachi aadhi kiti hoti aata kiti aahe .....

    • @Trueindia1
      @Trueindia1 Před 13 dny

      Dogh kaka putne bhrastachari aahet....doghanaa padaa

    • @sudamsupe2655
      @sudamsupe2655 Před 13 dny

      ​@@shubhamwagh3740😊😊😊😊😊😊😊

    • @shree4503
      @shree4503 Před 12 dny

      ​@@shubhamwagh3740sarvana mahitay kon dadagiri kuru rahilay te mahashtra kahihi sahan karto pan maj sahan karat nahi disal asel loksabhela😅

  • @anantshinde9620
    @anantshinde9620 Před 14 dny +111

    शरद पवार साहेब एखाद्या आमदार च्या मतदार संघात दौऱ्यावर गेले की आमदार झोपत नसेल रात्र भर 😂😂

  • @aniketak1053
    @aniketak1053 Před 14 dny +44

    हर वार का पलटवार हूं ...
    मैं यूंही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं............
    वस्ताद पवारसाहेब ❤

    • @SK95021
      @SK95021 Před 13 dny

      Maratha arakshan dile ka itkya varshat satta asun ?

    • @atulshinde9420
      @atulshinde9420 Před 13 dny

      ​@@SK95021यांनी काय दिले 10 वर्षात....??

    • @nileshd4203
      @nileshd4203 Před 13 dny +1

      आरक्षणाच आ काढत नाही आमचा वस्तात😅😢

    • @aniketak1053
      @aniketak1053 Před 13 dny

      @@nileshd4203 आता द्या म्हणावं मग फडण20 ला

    • @Superman-hv5pe
      @Superman-hv5pe Před 13 dny

      घे उडवून मग

  • @user-vy5qn4em8d
    @user-vy5qn4em8d Před 14 dny +35

    बघा.. पाटण तालुक्यात नवा चेहरा पाहिजे असेल तर माझा विचार करा😂😂

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 Před 14 dny +22

    साहेबांची ही खेळी फुल्ल यशस्वी होणारच

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 14 dny +18

    पक्ष,चिन्ह मिळाल तरी मतदारांनी स्विकार ल नाही.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 14 dny +27

    विधानसभेला घड्याळ बंद पडणार आहे

  • @krushnavani9834
    @krushnavani9834 Před 13 dny +5

    ते काहीही असो पण अजित पवार हा कधी जातीवाद न करणारा माणूस आहे..

  • @ganeshkadam4220
    @ganeshkadam4220 Před 14 dny +16

    फोटो भारी ठेवलाय thumbnail ला साहेबांचा

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn Před 14 dny +41

    महाराष्ट्र म्हणजे पवार साहेब आसा नेता होणे नाही स्वाभिमान आपला पवार साहेब

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 Před 14 dny +53

    मुळात अजित कधीच शरद पवारांच्या समोर आव्हान उभ करण्या लायक नव्हता आणि आजही नाही... बाकीचे शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आले पण हा 24 तास सोबत असूनही काहीच शिकू शकला नाही...असो संपलेल्या लोकांवर काय बोलायचं...

  • @patil09290
    @patil09290 Před 13 dny +5

    पवार साहेबांनी कोणी पण उमेदवार दिला तरी तो निवडून येतो पवार पावर🔥🙌

  • @sunilgholap3924
    @sunilgholap3924 Před 14 dny +14

    बाप शेवटी बापच असतो....

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Před 14 dny +36

    बाप बाप असतो हे लक्षात असावं

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 14 dny +19

    बाप हा बापच असतो.

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 Před 14 dny +19

    आरती ताई तुझा आवाज खूपच छान आहे बोल bhidu रती तू आणि चिन्मय दादा दोघेच खूप छान बोलतात...vary very nice...Arati... आणि तुझा बोलण्यातला स्पष्टपणा खूप मनाला धावतो आणि बोल भिडू प्रत्येक बातमी पूर्ण माहितीपूर्ण देतात खूपच छान आरती ताई तुझे खूप खूप अभिनंदन

  • @suhasliman2524
    @suhasliman2524 Před 13 dny +7

    फक्त फुटलेले आमदारांना परत घेवू नका नाही तर तुम्हाला त्यांच्यामुळे नवीन पिढी तील लोक मत देणार नाहीत कारण जर तुम्ही त्यांना परत घेतले तर नवीन पिढीचा विश्वास उडेल राजकारणा वरून त्यापेक्षा तुम्ही नवीन माणसांना संधी द्या कारण तुमच्यात ताकद आहे नवीन माणसाला निवडून आणण्याची आणि हो तुम्हीच त्या फुटीर आमदाराला आमदार केलंय नाही तर तो आज आमदार तुमच्यामुळे झालाय हे विसरला आहे नाही तर त्या आमदाराला ग्रामपंचायत मधे पण मत मिळाले नसते आज

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 Před 13 dny

      काही ठिकाणी नाविलाज म्हणून आजी आमदारांना संधी द्यावी लागणार. ( भले तो साहेबांना सोडून गेला होता तरी)
      पण पुढील काळात नवा चेहरा जयंत पाटील तयार ठेवतील

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 Před 13 dny +5

    नेता तयार करण्यासाठी म्होरक्या आणि पदाधिकारी महत्त्वाचे आहे...

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Před 14 dny +12

    राजकारणातली आतली बातमी म्हणजे #आरती

  • @yogeshd6470
    @yogeshd6470 Před 14 dny +50

    अजित पवार सोडुन गेल्यानंतर जो कोणी व्यक्ती शरद पवार साहेबांसोबत सावलीसारखा राहीला, जवळुन साहेबांचे राजकारण बघीतले असेल तो व्यक्ती भविष्यात देशाचा पंतप्रधान बनेल.

    • @prashantchan77
      @prashantchan77 Před 14 dny +7

      Sahebansarkha? 😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před 13 dny

      ​@@prashantchan77मोदीसारखं फेकू अनपढ तर बनणार नाही 😅

    • @surajkashid007
      @surajkashid007 Před 13 dny

      He jara jast zal😂😂

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 Před 14 dny +20

    उदो ग अंबे उदो ,उदो ग अंबे उदो ....करती ते सर्व फक्त शरदचंद्र .......

  • @CommonManSpeaks
    @CommonManSpeaks Před 13 dny +4

    सगळ्या अजित पवार, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घर वापसी करून घ्या नाही तर इलेक्शननंतर घरी बसा......
    -एक सामान्य मतदार

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o Před 13 dny +4

    माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. शरदराव पवारसाहेब हेच महाराष्ट्राचे लोकनेते सह्याद्री आहेत. ❤❤

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq Před 14 dny +5

    साहेब एकाही gaddar आमदारांना प्रवेश देऊ नये.

  • @Ramwatade
    @Ramwatade Před 14 dny +16

    पूजा खेडकर IAS
    व्हिडिओ बनवावा

  • @marutigole676
    @marutigole676 Před 14 dny +9

    साहेब... मुळ ला पाणी घालुन... झाड परत ह्या पावसाळ्याचां न्यसर्गिक आधारावर बहारदार करणार...दादा unnatrul कुजकी फ्रूट खाऊन डकार सुध्दा देऊ शकत नाही

  • @prnmane3817
    @prnmane3817 Před 14 dny +6

    साहेब is साहेब 🔥

  • @kishorpadekar5780
    @kishorpadekar5780 Před 13 dny +2

    Brain Game... Respected Sharadchandra ji Pawar Saheb❤

  • @rohitkadam5163
    @rohitkadam5163 Před 13 dny +5

    कसंय नं ताई पवार साहेबांचं राजकारण विश्लेषना च्या पलीकडचं असतं ...

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před 9 dny

      Kharach.. kadhi te harle tari masterstroke masterstroke mhanat kahi lok phirtat

  • @suniljathar6521
    @suniljathar6521 Před 14 dny +5

    राधानगरी चा के पी पाटील अजीत पवार गटातून येईल बघा शरद पवार साहेब यांना लोक सभेला एकेरी त उल्लेख करत होते

  • @VasantaRathod-yh8hf
    @VasantaRathod-yh8hf Před 13 dny +1

    Sir Ashish bhau deshmukh ani pusad chi Vidhan sabha var video banva please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 Před 14 dny +7

    Sundarrrr.....Aarti

  • @reagandsouza6698
    @reagandsouza6698 Před 14 dny +8

    साहोब लय भारी आहेत

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Před 14 dny +4

    ऑक्टोबर नंतर अजित राव धरण भरणार 😂
    धरणवीर

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 Před 14 dny +2

    आम्हाला वाटत सर्व पक्षांजवळ निवडणूक ,सत्ता , नातेवाईकांची आयूश्य भराची व्यवस्था .यावरच focused आहेत.कार्यकर्ते आऊशभर सतरंज्या उचलत आहेत

  • @Spartanash
    @Spartanash Před 14 dny +3

    Thumbnail 🔥🔥🔥🔥🔥😂

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Před 14 dny +3

    What the hell Home minister doing "Mr.Devendra Fadnvis" after Agrawal Incident, why the hell incidents are increasing.
    Home ministry is blamed from last month, the Monsoon Session is going on in Maharashtra legislature, why the hell Police and Home Ministry is supporting this "Gujrati" Businessman's Kids, Why?
    My question is to Amit shaha what kind of Dealer you have appointed, who deals with Criminal and give them bail.
    If instead of that "Guju" Businessman's kid if any "सर्व सामान्य मराठी माणूस" would be there, would you treat them same.
    No.
    Even if the person is hitten he Forgives but Police and Home Ministry never forgivs till the पेट्या don't reach to their Residence.
    Its shame full to all of us and the behind all this Businessman we all know who is there the greatest Democratic Post, which too belongs to same state so it's Obvious.
    Its question too all My Maharashtrian brothers
    *या भजपयीने कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा* 😢
    🚨😠 *करारा जवाब मिलेगा* 😠🚨

  • @Raj-dp5cg
    @Raj-dp5cg Před 14 dny +9

    Dada gat shinde gat Gela re bhooo

  • @AdityaRathod-sg9ru
    @AdityaRathod-sg9ru Před 13 dny

    Ashish bhau deshukh lach pusad vidhansabha election ch ticket milnar

  • @prabhakarraut490
    @prabhakarraut490 Před 14 dny +4

    ❤❤❤❤❤ kadak ani correct karaykram...

  • @godinews684
    @godinews684 Před 14 dny +7

    Mahanagar Palika chunav kyon nahin ho raha hai iske karykram bataiye

  • @VijayNaik-nu1bk
    @VijayNaik-nu1bk Před 13 dny +1

    Bhau pusad chya Vidhan sabha elections ani Ashish bhau deshmukh saheb var video banva

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Před 13 dny +2

    Right Boss

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 14 dny +3

    9.समजा,सातारा

  • @prasadchapke
    @prasadchapke Před 14 dny +4

    😊,👍

  • @AshokPimpalkar-tc8sg
    @AshokPimpalkar-tc8sg Před 13 dny

    साहेबांचे प्लानिंग बरोबर आहेत नक्कीच यश प्राप्त होईल यात मुळीच शंका नाही.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Před 14 dny +1

    😢😢😢😢😢😢 dada mela amchyasathi

  • @marathikrushidoot
    @marathikrushidoot Před 14 dny +5

    पूजा खेडकर परिक्षाविधिन IAS च्या कारनाम्यावर डिटेल व्हिडिओ बनवा...

  • @ndguru3597
    @ndguru3597 Před 14 dny

    Chinmay , can you study the 10 year ago missing MH370 flight and tell the information?

    • @joejerry9777
      @joejerry9777 Před 14 dny +1

      Abe movie ale na tychya wr... Pn Chinmay bhari sangel tyapeksha

  • @user-sq8oh3pe9u
    @user-sq8oh3pe9u Před 14 dny +1

    Boss

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Před 12 dny

    ❤❤❤❤❤

  • @bharatparmar7888
    @bharatparmar7888 Před 13 dny +1

    Fresh faces will come in light.

  • @sunildattjadhav5597
    @sunildattjadhav5597 Před 14 dny +1

    छान छान विषलेशन मॅडम

  • @atharavdeshpande7203
    @atharavdeshpande7203 Před 6 dny

    वयाच्या 84 व्या वर्षी देखील एवढी राजकीय प्रगल्भता, रणनीती, डावपेच आखत विरोधकांना चितपट करण्याची ताकद शरद पवारांमधे आहे व ते वेळोवेळी दाखवुनही देत आहेत हीच गोष्ट शरद पवारांना महाराष्ट्राचे, देशाचे पवार साहेब करुन जाते... ❤🙏
    राजकीय भिष्मपितामह!

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 14 dny +18

    तो thumbanail फोटो लय खतरनाक टाकला राव 😂

  • @user-wb2eq8hf3h
    @user-wb2eq8hf3h Před 13 dny +1

    ❤s

  • @mayurpatthe9204
    @mayurpatthe9204 Před 14 dny +2

    25%

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA Před 14 dny +1

    उत्तम माहिती व सादरीकरण

  • @amolkudar467
    @amolkudar467 Před 14 dny +1

    2M jhala baddal congratulations

  • @akshaynavaskar7201
    @akshaynavaskar7201 Před 13 dny

    23 जुलै ला आहे सूनावणी

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 Před 13 dny

    आरती,तुझा आवाज, तुझं प्रेझेंटेशन , तुझं दिसणं खूप छान आहे,पण तू जर छोटीशी टिकली कपाळी लावलीस तर आणखी सुंदर दिसशील.बाकी तुझी मर्जी.

  • @kadam519
    @kadam519 Před 14 dny +4

    Ajit= Majlela bail

  • @SachinShedge-w7u
    @SachinShedge-w7u Před 14 dny +1

    Pawar saheb mahnje Maharashtra
    2003 la mala mhanalet
    Tula kam vel aalyavar deto
    Aaj 23 varshani samajal
    Baap to BAAP rahega
    Jai hind

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 14 dny +7

    OBC & Maratha want Caste Census ✊ MVA Jindabad 💪 MVA 180+ 💪

  • @Misterx4149
    @Misterx4149 Před 13 dny +1

    10/10आल्या अस्त्या पिपाणी नसती तर😅

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e

    Only pawar saheb

  • @sagarpatil4645
    @sagarpatil4645 Před 14 dny +1

    Samarjeet ghatghe Saheb tutari fix ahe👌👌👌👌👌👌

  • @user-eq2uc8fz3b
    @user-eq2uc8fz3b Před 13 dny

    दादा ने काही करू द्या या वेळी त्यांना 5 वर्ष आराम आहे ,आणि त्यांच्या सहकारी ना पण,

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 Před 13 dny

    Naav badala madam tutari bhidu theva..chan narretive set kartay tumhe.

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 Před 14 dny +1

    Dada चा आता पादा होनार

  • @vikrantshejavale7657
    @vikrantshejavale7657 Před 12 dny

    अजित दादा छगन नावाचा दगड गळ्यात बांधून पोहण्याची शर्यतीत भाग घेत आहेत.

  • @anilpatole6596
    @anilpatole6596 Před 13 dny

    Batta politics band Kara...ground varil prashna bhaga madam jrr

  • @surajyelpurwar9491
    @surajyelpurwar9491 Před 14 dny

    Hyala etk importance denyach kahi karan nahi.... Ha sarda ahe... Ani yachi dhav... Faqt kumpnaparyant

  • @shrikrishnahasabnis3406

    हो शरद पवार जिंकतील राहुल गांधी पंतप्रधान होतील व नंतर एम आय एम चा पंतप्रधान असेल यावर तरुणांनी विचार करा वा

  • @KondiramNimbalkar
    @KondiramNimbalkar Před 7 dny

    जे कष्ट करुन घडवतात. व जे आयत्या पिठावर जगतात. फरक नाही का?अजित म्णजे बांडगुळ आहे. बांडगुळाला किती मी प्रयत्न केला तरी ही जमिनीत मुळ रुजवता येत नाही.

  • @kuldeeppatil8289
    @kuldeeppatil8289 Před 14 dny

    Nothing special news

  • @AnilRathod-hb4oy
    @AnilRathod-hb4oy Před 13 dny

    Pusad madhe Ashish bhau deshmukh saheb lach ticket milega

  • @Gxtogixtfkuyxkhoft
    @Gxtogixtfkuyxkhoft Před 14 dny

    Obc king तर सागेब तुमीच

  • @RamchandraKadam-x4v
    @RamchandraKadam-x4v Před 5 dny

    ची मग

  • @yt10107
    @yt10107 Před 14 dny +3

    ❤❤आरती❤❤पिल्लू❤❤

  • @AshokShinde-cc6lg
    @AshokShinde-cc6lg Před 14 dny +1

    बारामती फक्त साहेबांची

  • @imranamin6099
    @imranamin6099 Před 13 dny +1

    चार नाय पाच लोकसभा

  • @ashishnaik7544
    @ashishnaik7544 Před 14 dny

    Worli Hit n Run case var video nay banvu vatli tumhala... tumhi pan Bikau distayet

  • @user-be4xb8ot2p
    @user-be4xb8ot2p Před 13 dny

    अरे बाबा मोहिते पाटील फॅक्टर ने पराभव केलाय

  • @rajeshdubbepatil4695
    @rajeshdubbepatil4695 Před 14 dny +2

    .......... 001

  • @suhasliman2524
    @suhasliman2524 Před 13 dny

    राजकारणातील किंग शरद पवार आहेत

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 Před 14 dny

    Bhai tu NCP chi प्रवक्ता ka

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Před 14 dny +1

    Pawar sahebbani vidhansabha tutarivar ladwavi.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 14 dny

    शरद पवारांनी एका मुलाखती मध्ये उत्तर दिले की अजित पवार खूप धाडसी आहेत ते माझ्याकडे परत नाहीत येणार.. म्हातारं इतकं चाबरा आहे विचारू नका

  • @sameer838
    @sameer838 Před 14 dny

    शरद पवार म्हणत असल मी म्हातारा सरबरीत झालोय पण काहीही नकरता मिडिया माझ्या नावाने गळा आवळून ओरणत असते😂😂

  • @laghanebj1874
    @laghanebj1874 Před 13 dny +1

    अजित पवार ला इकडे आड तिकडे विहीर झाली.

  • @chinmaychepurwar9523
    @chinmaychepurwar9523 Před 13 dny

    You clearly seem to be a biased reporter.